सुपा येथील गढी | सुपा गावाचा इतिहास | पवार घराने | पारनेर | Maharashtra Desha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2021
  • नमस्कार मंडळी..
    आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून सुपा गावाचा इतिहास बघणार आहोत... कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... आणि चॕनेलला SUBSCRIBE करुन BELL 🔔 आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडीओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येतील...
    #सुपा #गढी #supa #supyachigadhi #पारनेर
    #parner
    भावांनो तुमच्या आसपासही जर अशा ऐतिहासिक वास्तु जर असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा...
    सोबतच आपल्या Instagram account ला पण follow करा त्याची लिंक तुम्हाला देतोय..
    Instagram ID - pCQcmKOvFl...
    आपल्यासही इतिहास संबधी आवड असल्यास या गढीस नक्कीच भेट द्या...
    धन्यवाद
    जय महाराष्ट्र

ความคิดเห็น • 60

  • @shriramshinde1169
    @shriramshinde1169 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नं 1 मराठा समाज म्हणून पवार हे सुपा येथील आहेत व मी त्यांना खरे नातेवाईक समजतो,श्री वैभव बाजीराव पवार हे माझे जावई आहेत.ते सुपायेथील आहेत

  • @shahajibhosale8499

    माधवराव देवकर तंजावरकर भोसले पैकी देवास येथे प्रथम नंतर सुपे येथे आले सध्या होळ ता फलटण वतन वास्तव आहे 🙏

  • @khandupadval2284

    आमची मावशी पण आहे आशाबई देवीदास पवार यांच्याशी संपर्क होइल का आम्ही पन धारच पवार आहोत

  • @bharatsingpatil2595

    आपण पवारांचा उल्लेख राजपूत असा केला, मी आता पर्यंत मराठा म्हणूनच एकत होतो, चांगली माहिती दिली, मी पण धारचा पवार आहे,मराठी राजपूत

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 2 ปีที่แล้ว +2

    आमचे पूर्वज धार सुपा येथील आहेत आज कणकोरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे जवळपास 70 टक्के पवार आहेत फार वर्षापूर्वी सुपा येथून काही कुटुंब कनकुरी तालुका गंगापूर येथे आलेत आज संपूर्ण गाव पवार आडनावाचे आहेत

  • @aajichyahaatchichav8201
    @aajichyahaatchichav8201 ปีที่แล้ว +2

    हा ऐतिहासिक ठेवा हे पवार करण्याचे वैभव आहे ते जपायला हवे पारनेर तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येऊन त्याचा विचार करावा ही विनंती

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 ปีที่แล้ว +3

    Kopargaon kadche Jeur Kumbhari la pan Dhar chya Pawar n cha motha wada ahe to hi dakhwava

  • @prashantbagul8513
    @prashantbagul8513 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली दादा मी गेले 2 वर्ष सुपा ह्या गावात राहत असून मी आज ह्या पवार वाड्याला भेट दिली अप्रतिम असा हा वाडा आहे आणि आणि काही माहिती मिळावी म्हणून मी व्हिडिओ पाहण्यासाठी सर्च केलं असतं दिलेली माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏

  • @avipawar920
    @avipawar920 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 2 ปีที่แล้ว +3

    फार छान माहिती दिलीत

  • @anilutpat3325

    🎉🎉 दादा. मस्त

  • @marathiagrobusiness
    @marathiagrobusiness 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @jaydeepgadekar5434
    @jaydeepgadekar5434 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आशुतोष 👌👌

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 ปีที่แล้ว +3

    आम्हाला अभिमान आहे धरा पवार

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @gawaremeena8746
    @gawaremeena8746 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान तुम्ही जिथे उभे आहात ते maz maherch ghar aahe mi pawar घराण्यातील असल्याने आज खूप अभिमान वाटला. Thanku so much

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 ปีที่แล้ว +1

    excellent

  • @collegeboyattitude5718

    नमस्कार सर विनंती कधी येणे झाले तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सुप्पा या गावाकडे या इथे भी एक किल्ला आहे याचेही निरिक्षण करा

  • @Xpert_Gaming
    @Xpert_Gaming 3 ปีที่แล้ว +1

    Mast information , Maja dada pn yetic rahto

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog 3 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🤝🤝