Another rollercoaster of emotions. You are the magician. प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे हे फक्त तुम्हीच ओळखता. कितीही problem आले तरी कधी TH-cam वरचा video चुकत नाही. Audience बद्दलच प्रेम हीच तुमची खरी ताकत आहे. Most Hardworking Person I ever saw. Hat's off to you 👏🏻🌟💯
वर्षाच्या सुरुवातीला खूप काही करायच अस ठरवल होत पण डिसेंबर कसा आला खरच कळालं नाही.. वाईट वाटत होत हे वर्ष पण वाया घालवल vedio नंतर विचार केला दादा म्हणाला तसं बरच काही शिकलोय हे जाणवल ❤😊
प्रत्येक वाक्य relate होत होतं प्रत्येक वाक्य ऐकून अंगावर काटा येत होता तुम्हाला ऐकायचं म्हणाले की आतल्या आत कुठे तरी आनंद होतो माहीत असतं emotional होणार आहे सगळं काही relate होणार आहे तरी ऐकायची इच्छा असते च... Thank you for every special or show...💜
मी खरंच खूप नशीबवान आहे..कारण माझे बाबा अन् मी रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 तासभर मन मोकळे पणाने गप्पा मारतो..बाबांच्या विचारधारेत मी रोज नवीन काही शिकत असतो,अन् याचा मला सार्थ अभिमान आहे..🙏🙌
आपल्याला कोणी hurt केलं तर माणूस एवढा सहनशील नसतो की तो गप्प राहील तो सुध्धा समोरच्याला बोलण्यातून blame करण्यातून hurt करत असतो . आणि जर एखाद bad relationship घडलं तर त्यामध्ये दोन्ही व्याकिंचा सेल्फ respect हा दुखावला जातो च ....हे खरंय
रडायचं नाय फक्तं लढायच.....! लढता लढता स्वाभिमान अन सोबत असणारे जपायचे , देताना कोणाला किती द्यायचं हे समजून जायचं.. जाणारे जात राहतील, विचार करणारे आवडी सवडीन विचार करत राहतील... आपणं फक्तं आपल्यातला माणूस जपत राहायचं....
दादा ❤ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... माझ्या परीवरा कडून आणि मित्र परिवारा कडून...खूप आनंद होतो दादा तुझी व्हिडिओ ची notification पाडली की..😅...खूप घाई होते... व्हिडीओ पाहण्यासाठी...मला खूप आवडते...दादा जालना जिल्ह्यात कधी तरी या... बुलढणा जिल्ह्यात कधी तरी या
❤ 5:10 pasun advice baddal je tu sangital tya category madhe mi ahe so mala te khup relatable hot 🥰 full video is full of reality check , nostalgia and memories ❤
Kiti divs yachi vaat pahili kai sangu dada..... Mi 2023 baddalch vichar krt hoto aani tyat he mini special. Khrch dada tu aamchya manatl olkhtos. Tu hasvtos pn aani radavtos pn. Hi kala fkt tujhyatch aahe. Premium Content cha Baap aahes tu ❤💯
❤❤dolyat pani aal 23 he years mi kharya arthane jagloy khup problem zale pan tyatun baher padlo maz prem bajula zal khup kahi gamval aani 24 madhe te sagal milvaych aahe radan purn kami zal navin frind aale juni friendship bhetli khup anubhaval he years tuza pretek shabad and shabadh khara hota khup chan Mla tens aal ki mi tuze episod baghate 😢❤❤❤
अप्रतिम दादा!!! खरंच तुझं बोलणं खूप लागतं आणि तुझा प्रत्येक एपिसोड हा एक नवीन भाग घेऊन येतो आणि तू सांगितलेल्या गोष्टी ह्या नक्कीच घडल्या आहेत मित्रांबरोबर किंवा कुटुंब सोबत💯. तू नाशिक ला पण एक शो कर दादा.❤
3 वर्ष झाली घरी नाय गेलो आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडलं... स्वप्न पूर्ण झाल्यावर घरी जाईल....waiting this movement... आठवण खुप येती पण नाय जाणार स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय
khara aahe saurabh Dada july 2023 la breakup zala aani 26th december la job bhetla IT madhye tin sodlyamule maza time vachla aani focus zala study var . speech aikun vattay mazyabaddalach sangat aahe tu.
रडायचे नाही लढायचे...
जिंकलस भावा 💯💯
Khup kahi deun gelye he 2023 Proud moment dile aani dole ughadale ki kon apl aahe aani kon nahi 😊... Best hot he ✨
प्रत्येक एक ना एक शब्द माझ्या आउष्याबदल सांगितला आहे भावा तू ❤😊😊
Ek no. Dada ❤
2023 चा सारांश अगदी Relatable शब्दात मांडला आहात सर तुम्ही 🙌....
💯❤️
भावाला ऐकता ऐकता कधी याचा होऊन गेलो कळलच नाही ❤
बरंच काही शिकवलं २०२३ या वर्षानी कोण किती जवळील आणि कोण किती लांबचं हे दाखवून दिले लोक कशासाठी आपल्या जवळ येतात याची जाणीव करून दिली🔥❤️🙌
अगदी मनातले बोलला सर..
सगळ्या गोष्टी relate झाल्या...
वर्ष कसं गेलं कळलं च नाही..
ह्या वर्षात आई वडीलांची किंमत कळाल
सर तुम्ही जे काय बोलतात अगदी relatable बोललात...🙌❤️
खरय भावा आयुष्यात स्वतःपेक्षा चांगला माणूस या जगात असूच शकत नाही 🤝
खूप खूप चांगल्या आठवणी आहे सर... बस झालेल्या चुका पुन्हा होऊ देणार नाही हाच एक प्रयत्न येत्या नव वर्षामधे राहील.... ❤❤❤
भाऊ खर आहे कोणी कोणाच नसत प्रेम वैगरे फक्तं मोहमाया आहे पोरी वर कधीच भरोसा नाही ठेवा
Always special ❤️
Same
Same ❤
2023 he kas gel kalcha nahi ♥️💯
2023 chya tya recap chya reel peksha sirani bhari recap dilay... Jan to dec सगळं डोळ्यापुढे आणल .... relatable
Another rollercoaster of emotions. You are the magician. प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे हे फक्त तुम्हीच ओळखता. कितीही problem आले तरी कधी TH-cam वरचा video चुकत नाही. Audience बद्दलच प्रेम हीच तुमची खरी ताकत आहे. Most Hardworking Person I ever saw. Hat's off to you 👏🏻🌟💯
वर्षाच्या सुरुवातीला खूप काही करायच अस ठरवल होत पण डिसेंबर कसा आला खरच कळालं नाही..
वाईट वाटत होत हे वर्ष पण वाया घालवल vedio नंतर विचार केला दादा म्हणाला तसं बरच काही शिकलोय हे जाणवल ❤😊
Ekch number Saurabh sir.... Kay magic ahe bghana... Je aamchya mnat astayna tech tumhi boltat.. Khup bhari vatt tumch aikun.. Karan tumhi sampurn 90's kidsche pratinidhi aahat... Hatts off🙏🙏👍👍👌👌🤡🤡
सगळ्यांचं हृदय याच वर्षी कसं काय तुटलं..
Amazing ❤❤❤ no words for this mini special superb नाद खुळा ❤🙏
प्रत्येक वाक्य relate होत होतं प्रत्येक वाक्य ऐकून अंगावर काटा येत होता
तुम्हाला ऐकायचं म्हणाले की आतल्या आत कुठे तरी आनंद होतो माहीत असतं emotional होणार आहे सगळं काही relate होणार आहे तरी ऐकायची इच्छा असते च...
Thank you for every special or show...💜
एक न एक शब्द खरा आहे दादा, लय भारी 😅 मस्त 🎉
अप्रतिम... हा व्हिडिओ खूपच relatable होता. तुमचे किस्से म्हणजे आम्हाला आमचेच वाटतात. ही कला फक्त तुमच्यात आहे.
मी खरंच खूप नशीबवान आहे..कारण माझे बाबा अन् मी रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 तासभर मन मोकळे पणाने गप्पा मारतो..बाबांच्या विचारधारेत मी रोज नवीन काही शिकत असतो,अन् याचा मला सार्थ अभिमान आहे..🙏🙌
आपल्याला कोणी hurt केलं तर माणूस एवढा सहनशील नसतो की तो गप्प राहील तो सुध्धा समोरच्याला बोलण्यातून blame करण्यातून hurt करत असतो . आणि जर एखाद bad relationship घडलं तर त्यामध्ये दोन्ही व्याकिंचा सेल्फ respect हा दुखावला जातो च ....हे खरंय
रडायचं नाय फक्तं लढायच.....! लढता लढता स्वाभिमान अन सोबत असणारे जपायचे , देताना कोणाला किती द्यायचं हे समजून जायचं.. जाणारे जात राहतील, विचार करणारे आवडी सवडीन विचार करत राहतील... आपणं फक्तं आपल्यातला माणूस जपत राहायचं....
Dada 😊😊..tu god aahes ree
दादा ❤ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... माझ्या परीवरा कडून आणि मित्र परिवारा कडून...खूप आनंद होतो दादा तुझी व्हिडिओ ची notification पाडली की..😅...खूप घाई होते... व्हिडीओ पाहण्यासाठी...मला खूप आवडते...दादा जालना जिल्ह्यात कधी तरी या... बुलढणा जिल्ह्यात कधी तरी या
खुपच रिलेटेड होत ❤ Thank You
Ekdam barobar💯💯
Love you Dada...❤❤
❤ 5:10 pasun advice baddal je tu sangital tya category madhe mi ahe so mala te khup relatable hot 🥰 full video is full of reality check , nostalgia and memories ❤
सोप्या शब्दांत २०२३❤️❤️
2023 khup aathavanich warsh rahil yawarshi mi tumhala pn bhetlo
हे वर्ष खुप काही शिकवून जातय , 😄 thank you 2023
❤
Every word is very very relates to me😊...
Agdi relatable ahe dada 💯 kharch khup chan je amhala ayushyat nhi express karta yet te tumhi karun dakhvla agdi man prasan zala tumche videos pahun mi nehami tumche videos ekte daily ekte mast vatt mast special's astat tumcha ashech takat Raha khup chan❤😊 respect for saurabh Suresh bhosle sir 🙌🏻🫶🏻
खरंच खूप भारी❤❤❤❤
So true 🥹🥹 perfectly explained 2023 in 15min.
Khup wait kel hot ❤
HO
This special will always reamin special in all next years ❤
🥰
👌
Ekdum reality check hota 2023 cha 🔥
1 no.🔥🙌👏👏
अगदी खरं आहे
kay bhari bolta dada tumhi..❤..
1 ch no.😊
Best🎉
Sir....❤❤❤
Hatts of to you saurabh dada ❤️❤🙏🙏
❤❤❤❤
Best ❤
Best One❤❤❤
Kiti divs yachi vaat pahili kai sangu dada..... Mi 2023 baddalch vichar krt hoto aani tyat he mini special. Khrch dada tu aamchya manatl olkhtos. Tu hasvtos pn aani radavtos pn. Hi kala fkt tujhyatch aahe. Premium Content cha Baap aahes tu ❤💯
You are my motivation sir
अगदीच खरं बोललात 😍💯💯
Mastch sir khup chan
Yes bhava
❤❤dolyat pani aal 23 he years mi kharya arthane jagloy khup problem zale pan tyatun baher padlo maz prem bajula zal khup kahi gamval aani 24 madhe te sagal milvaych aahe radan purn kami zal navin frind aale juni friendship bhetli khup anubhaval he years tuza pretek shabad and shabadh khara hota khup chan
Mla tens aal ki mi tuze episod baghate 😢❤❤❤
लय्य भारी भावा.....✨🥰
२०२४.... आपलंच आहे❤❤🔥🤞💯💯
❤️
अप्रतिम दादा!!! खरंच तुझं बोलणं खूप लागतं आणि तुझा प्रत्येक एपिसोड हा एक नवीन भाग घेऊन येतो आणि तू सांगितलेल्या गोष्टी ह्या नक्कीच घडल्या आहेत मित्रांबरोबर किंवा कुटुंब सोबत💯. तू नाशिक ला पण एक शो कर दादा.❤
always relatable and special ❤
Relatable 💯
Khup mast❤
🥳🥳🥳🥳🥳🥳
❤ special ❤
❤sir bolayla shbd nahi tri pn लय भारी नद खुळा ❤sir
3 वर्ष झाली घरी नाय गेलो आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडलं... स्वप्न पूर्ण झाल्यावर घरी जाईल....waiting this movement... आठवण खुप येती पण नाय जाणार स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय
Most relatable ❤
Khup chhan ❤😊💯💯💯
2023 ❤❤
❤️❤️❤️❤️❤️ amazing
Special Show ❤
Relatable ❤❤
Hats off to this man je manatl kunala bolta yet nahi te sgl ha eka video t n ch sgl bolto ❤
Always special no doubt 😍
Special ❤
Stomach Full of Emotions 💘
Amazing ❤
❤👍
Khup chan🎉🎉
khara aahe saurabh Dada july 2023 la breakup zala aani 26th december la job bhetla IT madhye tin sodlyamule maza time vachla aani focus zala study var . speech aikun vattay mazyabaddalach sangat aahe tu.
Khup chan❤
Saurabh bhosale is not only public speaker you tell the truth of everyone life 🌺👣👀
Mast ekdam 💯
Khupch bhari
kadak....... 🤩🤩🤩
अगदी relatable ❤
Much more relatable❤️❤️⚡💯
Love u brother 😊
Love you dear 💓💓💓💓
खूप मस्त💯
Saurabh dada I'm a big fan of you ❤
Jabardast Saurabh bhosale sir ♥
❤ 🌸
Khup Chan bolalya Saurya
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Bharii
Yevdh relatable bro😅🙏thank u