प्रणिती किचन डेकोर हे सोलापूर मधील एक विश्वसनीय असे आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून आपले सेवेत आहे. महत्वाचे सांगायचे म्हणजे आजपर्यंत जवळपास 5000 किचन चे काम केले आहे.
बास्केट फोल्डेबर करायची सिस्टीम आहे म्हणजे तुम्हाला सगळे जाळ्या काढता येतात तुम्ही किचन क्लीन ठेवलं तर कॉकरोच कशाला होतील तुम्हाला किचन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे
❤❤
किचनमध्ये दक्षिण भिंतीला पूर्वेकडे तोंड करून अन्नपूर्णा फोटो लावला तर चालेल का
Sir kiti Rupess per square feet charge karta? I want to decorate my house especially kitchen.
किचन कट्टा मेजरमेंट करून आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण कोटेशन देतो
कुठे काम करायचं आहे
Khup Sundar jhalay kichen trolley work. Sir ji
Sir kya 30,000 tak kitchen trolley ho sakti hai kya without labour charges
नही भैया ये काम विथ लेबर और विथ मटेरियल ही रहता है
Call me9850214564.
Super job sir ji
Thanks
प्रणिती किचन डेकोर हे सोलापूर मधील एक विश्वसनीय असे आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून आपले सेवेत आहे. महत्वाचे सांगायचे म्हणजे आजपर्यंत जवळपास 5000 किचन चे काम केले आहे.
थँक्यू आभारी आहे आपला
Total bujet kitivar gela sir
120000
Super wonderful nice fantastic ❤🎉
Labour charges किती आहेत ? मटेरियल पुरवल्यास काम करून मिळेल काय ?
नाही आपण विथ मटेरियलच काम करतो
किचन ट्रॉली मध्ये कामाची पद्धत तीच आहे
Kam hyanch ek no. Ahe ....mepan kely mjya ghari ..no.1 ahe
छान काम केले आहे
Sar mala pn chicnache aasacha kam havay ka tumi karu sakatal sadarna kharach kiti yeila
हो करून मिळेल तुम्हाला किचन ट्रॉली चे काम
पण कुठे काम करायचा आहे
Call me 9850214564.
खर्च एक लाख वीस हजार पर्यंत येईल अशा प्रकारचे कामासाठी 🙏
@@vinodjadhav98500 ok
काय बजेट आहे
एक लाख वीस हजार पर्यंत अशा प्रकारचे काम करून मिळेल Call me 9850214564
जय श्रीराम
Super sir
Pn kitchen trolley mde crocoroch hotat mhne
बास्केट फोल्डेबर करायची सिस्टीम आहे
म्हणजे तुम्हाला सगळे जाळ्या काढता येतात
तुम्ही किचन क्लीन ठेवलं तर कॉकरोच कशाला होतील
तुम्हाला किचन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे
❤🎉🎉🎉❤
Kimmat kiti aahe dada
Kitchen full work 120000
Kiti kharch yeto he karnya sathi. .
120000
किंमत किती आहे दादा
120000
दादा हे फर्निचर किती मध्ये गेल सांगा मला पण करायचे आहे
120000
एक लाख वीस हजार रुपये
❤❤🎉
50 hazar parynt krun milel ka as nhi thod change
या पद्धतीच्या कामांमध्ये एक लाख वीस हजाराचा बजेट आहे
सर नंबर पाठवा
9850214564 Jadhav
❤❤🎉🎉🎉
Kiti karcha yeto.