लेकीला कवट लय आवडते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 85

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 ปีที่แล้ว +5

    दिदु आणि गणु मस्तच काँमेडी लय करतात मला गणु खूप आवडतो 👌👌👌👌👌❤️🌹😘

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 2 ปีที่แล้ว

    Good family Gbu n ur family 👨‍👩‍👦‍👦🌺

  • @alkayadav2519
    @alkayadav2519 2 ปีที่แล้ว +1

    असं वाटतं की हा व्हिडिओ संपुच नये खुपचं सुंदर आहे

  • @poojas4596-u1j
    @poojas4596-u1j 2 ปีที่แล้ว +1

    Ek no video asaty mavshi 😂😂😂😂

  • @amarsheti6573
    @amarsheti6573 2 ปีที่แล้ว +2

    अक्का भाजीपाला बिना केमिकलचा आहे तुमच्याकडे बिना केमिकल बिना केमिकल चा मिळतो कौठ खूप मोठे आहे खूप छान अक्काचा आशीर्वाद चांगला आहे कोल्हापूर जिल्हा

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ खूप हसलो 😂😂

  • @user-nz6wy8ej5z
    @user-nz6wy8ej5z 2 ปีที่แล้ว +2

    उजडल का नाही जरा शंकाच आहे नाही उजाडल म्हणजे काय करायच पोर आशीच आसतात

  • @sudhakarjadhav8583
    @sudhakarjadhav8583 2 ปีที่แล้ว +1

    Unique manisha sister

  • @shrinivasbochare5691
    @shrinivasbochare5691 2 ปีที่แล้ว +1

    आक्का मी लहान होतो ना मी पण दिदीसारखचं करायचो कारण मला पण कवट लय आवडतं

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 2 ปีที่แล้ว +1

    काय अग मनिषा आमच जावाई आहेत कामाचा घरी दारी खोलाखोलीच काम उठल्यापासून झोपेपर्यंत हातात कामच असतं खरं आहे तर तूआपली सारखी व्हिडिओ काढत असती बरोबर नाजाधव पाहुण काय भारी फयमीली आहे नादच कराज्यचा नाही दिदि आज रंडते कवटा साठी गणेशच तर विचारायला नको रोज नवीन फिल्म मस्त वाटत मी आपल्या सर्वांच्या एकही व्हिडिओ पहायलयशिवाय सोडत नाही रेश्मा चा तर सर्व छंद कोंबड्यांची पिली आणखी सर्व छंद भारी सगळेच रवीने तर येड केलं सर्वांना शोलेचा डायलाग करून धर्मेंद्र झाला काय बहीण भावाणी येड केलं लय भारी मनिषातुझ काम बरोबरच जमलं

  • @Nitazurange
    @Nitazurange 2 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌👌👌👌👌

  • @chandarasengadhave5951
    @chandarasengadhave5951 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर कवट

  • @yogeshkokate9407
    @yogeshkokate9407 2 ปีที่แล้ว +2

    आक्का मस्तच व्हिडीओ आहे.

  • @surajtakle9915
    @surajtakle9915 2 ปีที่แล้ว +1

    गणू दाजीला काय म्हणतोय 5शिकले नाहीत तर डायरेक्ट 10 वी राम राम दाजी 🙏

  • @nageshambilwade2578
    @nageshambilwade2578 2 ปีที่แล้ว +2

    काय राव आका भावजी ना कधी सुटी आहे की नाही

  • @user-mg4jq7cz1j
    @user-mg4jq7cz1j 2 ปีที่แล้ว +3

    आक्का तुम्ही खुप नशीबवान आहात दाजी सारखा जोडीदार तुम्हाला मिळाला.......

  • @santoshawasare2282
    @santoshawasare2282 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 ปีที่แล้ว +2

    लय हुशार हायत पप्पा
    5 वि शिकलच न्हायत..
    😂😂😂😂

  • @yashavantshinde8826
    @yashavantshinde8826 2 ปีที่แล้ว +3

    अक्का तुम्ही पण बाजरीच्या भाकरी खाताय काय .मला पण फार आवडते बाजरीची भाकरी.आमच्या भागात फार पिकते भाजरी.हिवाळ्यात बाजरीची बकरी खावावी कारण थंडी लागत नाही.

  • @nijamshikh2071
    @nijamshikh2071 2 ปีที่แล้ว +1

    आपलं कस जस आहे तस चा 65वा भग कधी होणार आहे

  • @sahilgawand2829
    @sahilgawand2829 2 ปีที่แล้ว +1

    Daji la vhidio kaday lava👍

  • @nageshambilwade2578
    @nageshambilwade2578 2 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे सगळ्या

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 ปีที่แล้ว +1

    Akka tumache video khup chan rahattat

  • @vilasbhosale3872
    @vilasbhosale3872 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान कवट चटणी लागते

  • @manishapatankar8129
    @manishapatankar8129 2 ปีที่แล้ว +1

    दाजी खूप हुशार आहे आणि खूप काम असते त्यांना

  • @nileshchodhari7021
    @nileshchodhari7021 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई नमस्कार

  • @sambhajishinde1261
    @sambhajishinde1261 2 ปีที่แล้ว +2

    कवठ आणि गुळ 👍👍👍

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @akshaypathade2404
    @akshaypathade2404 2 ปีที่แล้ว +1

    Mast video

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @shankarsasane462
    @shankarsasane462 2 ปีที่แล้ว +1

    Chan didi

  • @anitapawar319
    @anitapawar319 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

  • @मराठा-र9घ
    @मराठा-र9घ 2 ปีที่แล้ว +2

    ताई खरच दाजी खुप शांत आहे

  • @shardakushare1693
    @shardakushare1693 2 ปีที่แล้ว +1

    कवठ पाहून तोंडाला पाणी सुटले.

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माळव दील आहे आक्का 👌

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 2 ปีที่แล้ว +1

    आज दाजींचं दर्शन होतंय वाट

  • @shatanhatgar594
    @shatanhatgar594 2 ปีที่แล้ว

    मस्त आहे

  • @मराठा-र9घ
    @मराठा-र9घ 2 ปีที่แล้ว +1

    क्युट गया💕💕

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 2 ปีที่แล้ว +2

    गूळ घालून परत दीदी

  • @lailtabhogade6514
    @lailtabhogade6514 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @दत्तुनाना
    @दत्तुनाना 2 ปีที่แล้ว

    आकका साहेब एक कवट गुळ घालून पाठवा आम्हाला पण

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 2 ปีที่แล้ว +1

    मंडई घरी आली

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 ปีที่แล้ว +1

    दाजी 🙏🏻 , दीदुचा तर मुड आॅफ झाला आहे.

  • @swatithoke8776
    @swatithoke8776 2 ปีที่แล้ว

    आक्का तुमचा नंबर कोठे मिळेल

  • @netajivithubone2339
    @netajivithubone2339 2 ปีที่แล้ว

    गणेश च्या पप्पाला काय पण म्हणायला

  • @vishwanathkusalkar1241
    @vishwanathkusalkar1241 2 ปีที่แล้ว

    गुङमॅनिगताई 🚩

  • @yogeshmedhane1629
    @yogeshmedhane1629 2 ปีที่แล้ว +1

    दाजी लय भारी

  • @sagarkokate1946
    @sagarkokate1946 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओला टायटल टाका👍👍

  • @यज्ञेशपवार-म4भ
    @यज्ञेशपवार-म4भ 2 ปีที่แล้ว

    हा काय एक श्रेयस व्हिडिओ कॉल व्हिडिओ चांगला नाही लोको नाव खोटे आहे लोक म्हणत या सकाळी व्हिडीओ आला सारखी व्हिडिओ कालेली

  • @पुजागणेशसानप
    @पुजागणेशसानप 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @narharikakde9283
    @narharikakde9283 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @chandalandge2564
    @chandalandge2564 2 ปีที่แล้ว +1

    नाईस आक्कासाहेब 👌👌

  • @sagarsawant1705
    @sagarsawant1705 2 ปีที่แล้ว

    मुलं लहान आहेत करूद्या मज्जा या त्यांना

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 2 ปีที่แล้ว

    अक्का खुप थंडी आहे मुलासाठी चटई टाकून ठेवा प्रत्येक रूम मध्ये🙏

  • @jagdishkorde4099
    @jagdishkorde4099 2 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @prakashshelake447
    @prakashshelake447 2 ปีที่แล้ว

    Daji video kadhat nahit ata

  • @sanketshirsath2877
    @sanketshirsath2877 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या काळाला खायला द्या

  • @यज्ञेशपवार-म4भ
    @यज्ञेशपवार-म4भ 2 ปีที่แล้ว

    हाका लई व्हिडिओ नको काढू अक्का लय व्हिडिओ काढू नको लय लोकं

  • @user-tg7ei9ms2y
    @user-tg7ei9ms2y 2 ปีที่แล้ว +5

    सगळीच काम तुम्ही केल्यावर बाकीच्यांनी काय मरायच काय? घराच ६०/काम तुम्हीच केलं सायकलच करताय अजुन काय काय करत असाल काय माहीती असो चांगल आहे पण खरंच कलाकार आहात तुम्ही मोटार रिपेअर करता आमच्या बहीनीची चांगली साथ आहे तुम्हाला 🙏

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या

  • @pruthvirajjagtap7596
    @pruthvirajjagtap7596 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 2 ปีที่แล้ว

    👍

  • @youtubeking2195
    @youtubeking2195 2 ปีที่แล้ว

    Hi akka

  • @ramchandramadane6317
    @ramchandramadane6317 2 ปีที่แล้ว

    घरी गिरणी, घ्या
    रोज, रोज,मंड, मिळणार नाही

  • @manjusapkal3529
    @manjusapkal3529 2 ปีที่แล้ว +1

    खुप आवडते

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अक्का

  • @dipalibandgar8029
    @dipalibandgar8029 2 ปีที่แล้ว

    👌👌🏿👌👌

  • @adiveeppachavan6296
    @adiveeppachavan6296 2 ปีที่แล้ว

    Sagali garamade kama karaterate kaya tumchi Navin sarpriege vido nai time pass

  • @avinashedake3849
    @avinashedake3849 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍

  • @sujatajadhav8847
    @sujatajadhav8847 2 ปีที่แล้ว

    Didi jara jastach ladat aaliye aaj.over acting

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 2 ปีที่แล้ว

    दाजी नमस्कार

  • @khanduwalve1964
    @khanduwalve1964 2 ปีที่แล้ว

    दाजी खुप काम करतात पण ते दाखवत नाही कधी काम

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 2 ปีที่แล้ว

    दीदी काही तरी बनवणार त्याच

  • @ganeshbhosalegbk7975
    @ganeshbhosalegbk7975 2 ปีที่แล้ว

    हाय ताई गुड नाईट

  • @ankushmavalkar2164
    @ankushmavalkar2164 2 ปีที่แล้ว

    टॅमॅटो..😅

  • @pushpatekawade6178
    @pushpatekawade6178 2 ปีที่แล้ว +1

    मला खूप खूप आवडतात कवट 😋😋

  • @pramodkhedkar1837
    @pramodkhedkar1837 2 ปีที่แล้ว +1

    शुभ रात्रि

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c 2 ปีที่แล้ว

    नमस्ते आक्का 🙏

  • @shubham_shinde
    @shubham_shinde 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @rohinimagar4983
    @rohinimagar4983 2 ปีที่แล้ว +3

    मस्त👌👌👌👌👌

  • @dilipkhemnar9201
    @dilipkhemnar9201 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @SadhnaMahadevAbhang
    @SadhnaMahadevAbhang 2 ปีที่แล้ว

    👌👌👌