संपुर्ण राज्यघटना PYQ || Combine Group B 2017 ते 2022 || MPSC
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2023
- App download link : play.google.com/store/apps/de...
आपल्या नवीन चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा : / @dipaknimbalkar
Telegram link :
t.me/thegeniusacademy
For PDF visit on : www.mpscmaterial.com/mpsc-que...
Instagram link : / the.geniusacademy
Email : eduhub20@gmail.com
संपूर्ण सरकारी योजना : • 55+ Govt. Schemes|सरका...
चालू घडामोडी : • चालू घडामोडी | current...
Combine 2019 question paper analysis : • PSI/STI/ASO / Combine ...
Combine 2108 question paper analysis : • PSI/STI/ ASO/ mpsc com...
Combine booklist : • Booklist for Combine g...
Rajyasewa - mpsc prelims question paper analysis : • mpsc prelims 2019 | qu...
माहित नसणारे प्रश्न लॉजिक ने कसे सोडवायचे :
• न येणारे प्रश्न लॉजिक ...
प्राचीन इतिहास : • हडप्पा संस्कृती | प्रा...
Mpsc mains : • Mpsc mains/ question p...
राजीव गांधीनच्या काळात 1989 मध्ये 61 वी घटनदुरुस्ती करून मतदानाची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली
A1 LECTURE A1 TEACHER....‼ thanku soooooooo much aadarniy sirji.... tumchya video chi far aaturtene vat pahat hoto...... YAVATMAL
Thank you 🙏
सर या videos मधे mains exam che questions pn add kara...
Ok
Jai Ho
Good morning sirji
Useful and nice lecture 👌👌 🙏thanks Sir 🙏👍
Thank you 🙏
Nice video sir.great khup helpful hoil.sir science che pn que ghya asech.
Thank you Sudhakar🙏
Khrch khup chan vishleshan krun sangitla sir.tyamule polity madhla confidence ankhin vadhala.kaym asech aaple guidance milude sir.thank you so much.ani tumchya karyala manapasun khup khup salam.😊👌
🙏🙏🙏
Best lecture
Thank you 🙏
13:10 थेट जनतेतून निवडलेला सरपंच - 6 महिने आहे 30 दिवस नाही
Thank you so so mauch... 🙏🙏 economic and science pan dhya sir..... 🙏🙏
Ho nkkich
♥️
Sir mains exam che subjectwise video bnva...tumchyamule students na khup help hote..
Okay
Sir 2023 cha paper add kara
art 165= virendra saraf.. thnks for the lecture group C ch pn kra plz karn tyavrti lectures nahiyet kute jast sir pyq
Aaplya TH-cam channel chya playlist madhye pyq lecture aahet
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Thank you sir
🙏🙏
😊ek number भाऊ 😊
Thank you 🙏
महाधिवक्ता - बिरेंद्र सराफ
महान्यायवादी(article 76) - आर. वेंकटरमणी
Sir video 3 veles baghitla pdf dya na pls
Ek pdf nahi yachi ...
महानगर नियोजन समिती(article 243 ZE) चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव कोण असतात...
राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे ठरवते
@@THEGENIUSACADEMY ho.. pn सध्या कोणीतरी अधिकारी किंवा मंत्री असतिल ना....
प्रत्येक महानगर क्षेत्रासाठी वेगवेगळे असतात
महानगर नियोजन समिती
मसुदा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक महानगर प्रदेशात महानगर नियोजन समितीची आवश्यकता असते
राज्य विधानसभेला खालील गोष्टींसाठी तरतुदी करण्याचा अधिकार आहे:
अशा समित्यांची रचना
अशा समित्यांचे सदस्य ज्या पद्धतीने निवडले जातात
अशा समित्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि इतर संस्थांचे प्रतिनिधित्व आहे
महानगर नियोजन आणि समन्वय यांच्या संदर्भात अशा समित्यांची कार्ये
अशा समित्यांच्या अध्यक्षांची निवड ज्या पद्धतीने केली जाते.
महानगरपालिकेचे निवडून आलेले सदस्य आणि महानगर प्रदेशातील पंचायतींचे अध्यक्ष हे महानगर नियोजन समितीच्या दोन तृतीयांश सदस्यांना आपापल्यातून निवडतात असे कायद्यात नमूद केले आहे.
समितीवरील या सदस्यांचे प्रमाण त्या महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि पंचायतींच्या लोकसंख्येच्या गुणोत्तराशी सुसंगत असावे.
अशा समित्यांचे अध्यक्ष विकास आराखडा राज्य सरकारकडे पाठवतील.
मसुदा विकास आराखडा तयार करताना, महानगर नियोजन समितीने खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे:
नगरपालिका आणि पंचायतींनी तयार केलेल्या योजना
नगरपालिका आणि पंचायतींमधील समान हिताचे मुद्दे, जसे की पाणी आणि इतर भौतिक आणि नैसर्गिक संसाधनांची वाटणी इ.
भारत सरकार किंवा राज्य सरकारची एकूण उद्दिष्टे आणि प्राधान्यक्रम.
राज्यपाल निर्दिष्ट करू शकतील अशा संस्था आणि संघटनांचा सल्ला घ्या
सर Combine २०१८ च्या एक प्रश्न चे उत्तर चुकले आहे १६ वा प्रश्न त्याच उत्तर १ आहे
Final answer key check kara