Saanjh Dhale | Rahul Deshpande | Unplugged |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2021
  • Originally sung by Suresh Wadkar,
    Lyrics : Vasant Dev
    Music : Laxmikant Pyarelal
    Film : Utsav(1984)
    |#rahuldeshpande | #sureshwadkar |#laxmikantpyarelal |
  • เพลง

ความคิดเห็น • 814

  • @mahesht6975
    @mahesht6975 3 ปีที่แล้ว +7

    सकाळी सकाळी संध्याकाळच्या वातावरणाचा संगीतमय अनुभव,माझ्या आयुष्यातील ही सकाळ कधीच विसरू शकणार, राहुल काही म्हण तू एक गंधर्वच आहेस, पृथ्वीवर येऊन अशांत मनाला स्थैर्य देण्याचे कार्य आहे तुझे!
    मनःपूर्वक धन्यवाद मित्रा👌👌💐💐

  • @prasadgodbole2057
    @prasadgodbole2057 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन, मनोगत पुन्हा पुन्हा ऐकावसं. मर्यादा ओळखून गाण्यात छेडछाड केली नाहीत हे आपल मोठेपण!

  • @kingrajarai
    @kingrajarai ปีที่แล้ว +1

    स्तब्ध झाले नव्यानं हे गाणं ऐकून.....such a beautiful ❤️🤗

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +15

    तुज गूज मनीचे सांगतो रसिका.. श्रवणानंदाला स्मरूनी...
    मज शांत रस आवडे आता
    मन शोधे स्थैर्य गजरातुनी....

  • @hemantvaidya7470
    @hemantvaidya7470 3 ปีที่แล้ว +4

    राहुल जी मी गेले दोन दिवस unplugged राहुल देशपांडे ऐकतोय . खरच सहज सुंदर गाणं गात आहात . तूम्ही आनंद घेतच आहात व आम्हाला पण यात सामील करुन घेतल्या बद्दल धन्यवाद मानतो तुमचे .
    असच नवनवीन आनंद द्या आम्हा कानसेनांना .
    👏😊

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम राहुल जी... मी परत परत हे गाणे ऐकत असतो. रात्री उशिरा मंद प्रकाशात ... आणि प्रत्येक वेळी हे गाणं एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती देऊन जातं. मन शांत करण्याची ताकद या गाण्यात आहे. हे गायला बद्दल खूप खूप धन्यवाद !!!

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 3 ปีที่แล้ว +3

    वर शिर्षक वाचलं आणि समजून चुकलं आता वेड लावणार राहुलजी चे सुर. निशिगंधा के सुर मे खूपच छान म्हंटल.

  • @rashmigokhale696
    @rashmigokhale696 ปีที่แล้ว +1

    छोड चले नयनो को ...अहाहा !!! यु आर सो ग्रेट राहुलजी 🙏👍

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 3 ปีที่แล้ว

    व्वा ! हम कितने एकाकी ! अगदी काळजाला भीडलं , आणि किरणोंके पाखी काय सूर लागलाय , अप्रतिम , खूप छान

  • @RajniNAgarwal
    @RajniNAgarwal 3 ปีที่แล้ว +37

    U r not only a sensitive and soulful singer but a wonderful human being. I love yr commentaries too.👍

  • @sangeetajainvocalist2248
    @sangeetajainvocalist2248 3 ปีที่แล้ว +8

    आपकी आवाज और गायकी ईश्वर का एक सुंदर उपहार है 💐👏👏🙏

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 3 ปีที่แล้ว +3

    नुस्त ऐकत रहावं असं वाटतं, आमच्या कानांवर तुमची कृपा सदैव अशीच राहू द्या!👏🏽👏🏽👏🏽🙏🏽

  • @pritipimpalkhare3266
    @pritipimpalkhare3266 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan, tumhi sahaj gata gata kahi sangta. Shabd gaun v paraspar samvad sarkhe gumfata, he khupach aavadte

  • @preetikadam6157
    @preetikadam6157 3 ปีที่แล้ว +7

    स्वर्गीय अनुभूती अशी गाण्याची लय...वयोमानानुसार येणारी धीरगंभीरता असे तुमचे गायनाचे मनोगत ...खूप सुंदर😊तुम्ही नेहमी पु.लं. ची आठवण सांगता हे अजूनच मनाला सुखावून जातं...पु.लं भाई काका तुम्हाला लाभले म्हणून आम्हाला मराठी रसिकजनांना तुम्हा सारखा गायन कलेचा हिरासम गायक लाभला..धन्यवाद.

  • @ravid4617
    @ravid4617 8 หลายเดือนก่อน +1

    आपली सुरवातच इतकी अप्रतिम की शेवट होऊच नये असे वाटते!
    बारकावे समजावून सांगण्याची हातोटी अशी की आम्हा जनसामान्यांना ही शास्त्रीय संगीतातील गोडी जाणवते आणि खोली भारावते!
    शुभास्ते पंथान:!!

  • @siddharthdhukate1676
    @siddharthdhukate1676 3 ปีที่แล้ว +94

    when we listen your thoughts on music and life we realise that you are not only a good singer but very good human being. your honesty and simplicity with your golden voice Touch our heart. love you god blesse you always

    • @vsk2330
      @vsk2330 3 ปีที่แล้ว +4

      100% agree with your comments on Rahulji as a very good human being and his simplicity 🙏🙏🙏

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 ปีที่แล้ว +4

      Thank you 😊

    • @madhurabodas6138
      @madhurabodas6138 3 ปีที่แล้ว +1

      Really true

    • @aparnamejari5553
      @aparnamejari5553 3 ปีที่แล้ว +1

      Khupach thanks
      Khup chan...
      Serene..

    • @shephalidhamanse9593
      @shephalidhamanse9593 3 ปีที่แล้ว

      Km Moo ll km km lll km l
      L

  • @avideshpande07
    @avideshpande07 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान खळे काका आणि आणि तुमचे आजोबा या डिजिटल युगात असते तर काय घडलं असतं याचा विचार करता येत नाही. ते होणे नाही. सर आपण खूप छान गाता.
    एक आठवण फक्त येथे सांगतो.
    मला अजून तो दिवस आठवतो. मी चतुरंगप्रतिष्ठानने मुंबई ला gate way of India कार्यक्रम आयोजित केला होता. तुमच्या मागे समुद्र सूर्याची किरणे तुमच्या स्टेज च्या मागून येत होती आणि तुमचा सुर घेई छंद मकरंद हे गाणं म्हणत होतात.
    आहाहा! काय ते रमणीय दृष होते.. डोळे मिटले तरीही तुम्ही गादी वर हात ठेवले आणि तान घेताना आठवतात..🙏🙏🙏 सरस्वती देवीची अशीच तुमच्यावर कृपा करू दे आणि आम्हाला तुमची गाणी ऐकायला मिळू दे हीच प्रार्थना...

  • @saraswathiy.r5652
    @saraswathiy.r5652 6 หลายเดือนก่อน +2

    I admire your level of concentration.one can achieve anything if they can concentrate to a high level

  • @RahulPhateSpiritualScience
    @RahulPhateSpiritualScience 3 ปีที่แล้ว +10

    Rahul! सुरेशजीं पेक्षाही सुंदर। क़धी वटले नव्हते कुणी हे गाणे इतके ज़बरदस्त बीट करेल! Hats off

  • @geetaprajapati8762
    @geetaprajapati8762 ปีที่แล้ว +1

    Tumche songs ikun kharch khup shantata vatayla lagte manala... Aani techa patcha je kahi vivaran aahe tehi farch sunder aahe ... Ase vatatay ki shabd Kami padel ....

  • @nileshgaikwad857
    @nileshgaikwad857 3 ปีที่แล้ว +2

    दादा आपण "कानडा राजा पंढरीचा" अचानक गायलात आणि विठू माऊली चे रुप डोळ्यासमोर आले, आणि मन भरून आले. ही तुमच्या आवाजातील ताकद आहे. सांज ढले हे गाणं तर माझं खूपच आवडतं गाणं आणि सुरेशजी तर माझे आवडते गायक व व्यक्तिमत्व. आपण खूपच सुंदर गायलं आहे दादा. अप्रतिम.......

  • @suhasjoshi723
    @suhasjoshi723 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर . संगीतात अनेक प्रकार आहेत. आणि त्या सर्व प्रकारांच्या आनंद आवश्य घ्यावा. यासाठीच मला कुमारच गाण फारच भावून जायचे.

  • @alokmanke722
    @alokmanke722 2 ปีที่แล้ว +1

    Excellent Rahul ji I'm your big fan

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम . आवाज खूप छान . मला वाटते मूळ गाण्यात किरनोंके असा उच्चार आहे. ण नाही. छान आर्त.

    • @santoshbhongale4957
      @santoshbhongale4957 3 ปีที่แล้ว

      एकदम योग्य निरीक्षण

    • @shreepadgolwalkar2733
      @shreepadgolwalkar2733 3 ปีที่แล้ว +2

      ताई आपण अगदी योग्य निरिक्षण केले आहे. आपल्या मराठीत आपण दोन्ही वेगवेगळे उच्चार करतो.

  • @shivprasadwachewad3760
    @shivprasadwachewad3760 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम... ❤️❤️❤️

  • @ginis0011
    @ginis0011 2 หลายเดือนก่อน

    संपूर्ण गाण्यात फक्त किरणों के एवढेच कानात अडखळत
    बाकी गाणं म्हणजे केवळ मक्खन मक्खन आणि मख्खन.

  • @rbbhosale
    @rbbhosale 3 ปีที่แล้ว +2

    या गाण्यात ठहराव आहे सुकून आहे. तृप्त केलं 🙏🏻

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 ปีที่แล้ว +1

    apratim mandali gayak chi talamal . kharach gayan aikane aani gane hi sarvotkrusht kala aahe

  • @rajeevkumria
    @rajeevkumria 3 ปีที่แล้ว +1

    Adarniya Suresh ji ko ek achhi aur sachhi Guru dakshina. Bahut bahut sundar.

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 3 ปีที่แล้ว

    खूप छान झालं गाणं.तुम्ही अश्याच वेगवेगळ्या गाण्यांतून व्यक्त होत राहा.आम्हाला ऐकायला आवडेल.धन्यवाद.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +27

    "हम कितने एकाकी...." ही ओळ म्हणजे उच्च बिंदू आहे! वसंत देवांचे शब्द डोळ्यापुढे ती संध्याकाळ उभी करतात... सुरेशजी म्हणजे मेल लता मंगेशकर😊 तुम्ही इतकं इतकं छान गायलात👌👌👌 ते हळवे सूर फार छान लागले...
    The glimpse of Bandish was awesome! खूप मजा आला... तुमच्या सुरातही फार depth आहे बरं का...

  • @dynamicdeeps8030
    @dynamicdeeps8030 3 ปีที่แล้ว

    Kay bolu....Kay awaj.....parmoccha sur.......... Ani awajatale haluvar mardav..... 🙏🙏🙏🙏Rahul you are living legend

  • @gauridamle6413
    @gauridamle6413 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक गाणे. हे गाणे आज तुमच्या आवाजात तितकेच छान झाले आहे, अप्रतिम.

  • @rk7630
    @rk7630 3 ปีที่แล้ว +1

    Khup Khup abhar Tumhi he request purna keli. 🙏🏼🙏🏼

  • @vinayakulkarni5940
    @vinayakulkarni5940 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी , तुमच्या आवाजात " रंगुनी रंगात साऱ्या ,रंग माझा वेगळा " ऐकायची खूप खूप इच्छा आहे ,

  • @asawarinamjoshi9561
    @asawarinamjoshi9561 2 ปีที่แล้ว

    मला तुमची समजावून सांगण्याची शैली फार छान वाटते🙏🙏

  • @bipinveenamerchant6290
    @bipinveenamerchant6290 ปีที่แล้ว +1

    I am your fan. I listen to you almost every morning. I am from Bharat but has been living in USA for last 48 years. Your soothing voice gives me strength. Your explanation about rags and your commentary touches my heart. Thank you Rahulji.

  • @pradnyakulkarni7268
    @pradnyakulkarni7268 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय हळूवार... सुंदर...

  • @eknathraajesh
    @eknathraajesh 3 ปีที่แล้ว +2

    आप तो हमेशा की तरह अद्भुत गाते है
    कृपया हो सके तो
    ये जिंदगी गले लगा ले भी गाईयेगा💐

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 3 ปีที่แล้ว

    Saccha jiv behind saccha sur. U have got a God' s gift with ashirwad. Bhav_shabda pradhan! Ur nasal undertones and expression matchless.

  • @vishalmore5089
    @vishalmore5089 3 หลายเดือนก่อน +1

    This song is so beautiful but tumcha voice madhe it's vibes more beautiful wahhhhh👌👌👌👌

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +3

    लयकारी अजिबात नसलेलं "कानडा..." इतकं इतकं आवडलं!!!

  • @shrutakirtikurkute3816
    @shrutakirtikurkute3816 3 ปีที่แล้ว +1

    Great greater greatest no.... 1

  • @LeleSunandan
    @LeleSunandan 3 ปีที่แล้ว

    kay gane kay tyachi chal ani kay zakas tuze sadarikaran...mitra afalatun...dil khush hua

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम. आधीच ही अप्रतिम रचना त्यात तुम्ही अजून उंचीवर नेली आहे. प्रत्येक भावना,प्रत्येक सुरातून अतिशय सुंदर व्यक्त झाली आहे

  • @hiteshlakhani3700
    @hiteshlakhani3700 2 ปีที่แล้ว +1

    Sirji bahuthi badhiya

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 ปีที่แล้ว +1

    आजही मनाला वेड लावणारं गीत... तितक्याच ताकदीने सादर केले. 👌🏽

  • @pankajpisolkar5576
    @pankajpisolkar5576 3 ปีที่แล้ว

    राहूल जी,
    अत्यंत सुरेख, छान.

  • @neeshakiran
    @neeshakiran 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आवाजाची, तुमच्या गाण्यांची मी मोठ्ठी फॅन आहे. तुमची सगळीच गाणी खुप आवडतात.तुमचे गायलेले' एकच तो श्रीराम' पण फारचं आवडलं.आत्ता नुकतेच ध्येयवेडे कलाकार मध्ये तुमची मुलाखत ऐकली त्यात तुमचे गाण्याबद्दल चे प्रेम आणि माणुस म्हणून देखील तुम्ही किती मोठे आहात याची जाणीव झाली.अशीच दिवसेंदिवस तुमची किर्ती सर्व जगात पसरो.

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 3 ปีที่แล้ว +2

    व्वा! बऱ्याच लोकांचं आवडतं गाणं असणार आहे हे.
    सुरेशजींच्या नावात 'सूर' तर आहेच, 'ईश' सुद्धा आहे आणि हा मिलाप दैवीच असणार किनई! मला त्यांचं 'प्रेमरोग' मधलं 'मेरी किस्मत में तू नही शायद' इतकं म्हणजे इतकं भावून जातं की असं वाटतं आपणच तो विरह अनुभवतोय आत्ता या क्षणाला. अर्थात संगीताची आणि शब्दांची जादूही आहेच.
    पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार राहुल.🙏

  • @Thejaggudada
    @Thejaggudada 3 ปีที่แล้ว +25

    Amazing rahulji...
    These kind of songs which you sing always give calmness in stressful days of life as neurosurgeon.
    Thank you

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏💐सुप्रभात राहुल. हमेआदतसी पड गयी आपके सूरोंकी .बिना आपके सूरोंके हम एकाकी.

  • @MeenalKelkar1954
    @MeenalKelkar1954 3 ปีที่แล้ว +1

    तुझा candid पणा, विचारांतला प्रामाणिकपणा & हृदया पिळवाटणारे गायन .... काय बोलू ! नकोच, ह्याच धुंदीत राहते काही वेळ

  • @hemangideo-joshi3157
    @hemangideo-joshi3157 3 ปีที่แล้ว +1

    फार छान. अशी शांत गाणी जरूर गा. आम्हालाही वेगळा आनंद मिळतो. खूप खूप आभार 🙏

  • @vasundharajagdale
    @vasundharajagdale 2 ปีที่แล้ว

    राहुल दादा तु खुप सुंदर पोहचवतो आहेस आमच्या पर्यंत खुप खुप सुंदर ़

  • @HrushikeshPande
    @HrushikeshPande 3 ปีที่แล้ว +1

    संध्याकाळची वेळ, गॅलरीमध्ये बसलोय आणि यूट्यूब वर हे गाणं ऐकतोय.... वाह यापेक्षा सुंदर संध्याकाळ असू शकते? मस्त...

  • @yogeshatre2023
    @yogeshatre2023 3 ปีที่แล้ว +2

    अद्भुत....अफाट !!! अथक साधना, रियाज आणि जन्मजात स्वरांची देणगी एखाद्या गाण्याला काय उंची देतात याचे उत्तम उदाहरण !! राहुल दादा 🙏

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 3 ปีที่แล้ว

    suresh jin baddal bolalya baddal khup aabhari .tumhi sudhha khup great aahat.

  • @aniruddhaumrani6981
    @aniruddhaumrani6981 3 ปีที่แล้ว +3

    Rahul ji, tumhi je gat ahat te maze purna kutumb aikto.. Majhi mulgi 5.5 varshachi ahe ani tiche favourite gayak Rahul uncle ani Mahesh uncle ahet which I’m proud of.. Please keep creating content so that she can continue exploring ‘good’ music..

  • @gaurikholkute4081
    @gaurikholkute4081 3 ปีที่แล้ว

    Rahulji tumche pratyek Geet atishay iconic aste. Especially sagle shanta geeta . Te eiktana dhyanachi anubhuti hote. Udanda yashaswi ahaatach , bharbharun shubhecha

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 3 ปีที่แล้ว +1

    No words राहुल.. पुन्हा एकदा सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात.....
    तुझी विनम्रता तुझ्या गाण्याला आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते...... असाच गाता रहा.....

  • @Laxmiyadav05
    @Laxmiyadav05 ปีที่แล้ว +1

    निर्मल पाण्या प्रमाणे स्वर आहेत तुमचे.... ❤️

  • @nitinkulkarni3307
    @nitinkulkarni3307 3 ปีที่แล้ว

    Rahul..
    without JI..
    as am 60 +...
    hats off..
    by doing this ..
    you are tempting common man to understand..
    Indian classical Music.,.
    appreciate your shares..

  • @pranavkarandikar1282
    @pranavkarandikar1282 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप सुंदर lots of love

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว +3

    Wow devine experience. Simply marvelous. आपण म्हटल्याप्रमाणे हळुवार गाणी आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

  • @nileshderkar9722
    @nileshderkar9722 3 ปีที่แล้ว

    Lots of love ❤️ from Nagpur
    देशपांडे सभागृहात तुम्हाला live बघायला खुप आवडेल

  • @surekhaathaley9904
    @surekhaathaley9904 3 ปีที่แล้ว +2

    स्वरांच सरोवर, पियानो च्या लहरी, शब्दांच्या कुमुदिनी आणि विभास मधे साकार झालेली हळवी असताचल ची बेला. तुम्ही गाताना चित्र ही रेखाटता
    एक विलक्षण अनुभव देता.
    अनेक धन्यवाद. असेच गात रहा ही विनंती 🥀

  • @anantj
    @anantj 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर. आवडले.. असेच गात रहा. कायमच ऐकायला आवडेल.

  • @SRBang0409
    @SRBang0409 3 ปีที่แล้ว +11

    May all our mornings be filled with such divinity each day...such a beautiful voice, i just can't stop listening! ❤

  • @tanushreerane4230
    @tanushreerane4230 3 ปีที่แล้ว +2

    गाणं आणि आवाज खूप खूप सुंदर, अप्रतिम. 🙏🙏 धन्यवाद

  • @prakashgharat6055
    @prakashgharat6055 3 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर!खुप छान!हे अनंत काळ असंच चालत राहो.अविरत वाटचाल.तुम्हाला काहिही कमी ना पडो.उत्कृष्ट गायकी!

  • @NeerajSingh-bh5dw
    @NeerajSingh-bh5dw ปีที่แล้ว +1

    Time well spent with Rahul ji 🤗💐

  • @kavitamohite3395
    @kavitamohite3395 3 ปีที่แล้ว +3

    Thank you rahul dada.. tumcha gaan hech amchyasathi energy ahe ..

  • @sudarshinimarnad8412
    @sudarshinimarnad8412 3 ปีที่แล้ว +4

    Your voice can heal all kinds of depression, its sublime

  • @sanjanagaikwad2185
    @sanjanagaikwad2185 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माझ्या आवडीचे गाणं धन्यवाद माझी विनंती आहे की तुम्ही कैसे दिन बीते कैसी रतिया पिया जाने ना ....हे गाणं सादर करावे 🙏

  • @sanmatikulkarni9110
    @sanmatikulkarni9110 3 ปีที่แล้ว +1

    Ati vinamratene sangu ichchite...hi series ashich chalu dya..ganya sobat je extra bytes apan deta..te khup manapasun avadtat..

  • @chandrikarao7538
    @chandrikarao7538 3 ปีที่แล้ว

    Aparshakti khurana , Raj kumar Rao with beard and Yourself look like family.
    All greatly gifted to😊

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 3 ปีที่แล้ว +1

    Very nice sir tumche simple & respectable bolane & tumchi sarve anadi geete yasati 🙏🙏🙏🙏

  • @sandeepkamble455
    @sandeepkamble455 ปีที่แล้ว

    खरंच खुप छान आणि आल्हाददायक

  • @umeshwarinair5942
    @umeshwarinair5942 3 ปีที่แล้ว

    My favourite singer Suresh Wadkarji...no match to his voice...it’s as pure as your voice that is original 🙏🙏🙏🙏🙏. So much to learn, so much to learn.

  • @latakulkarni01
    @latakulkarni01 3 ปีที่แล้ว

    Rahuldada..mast gayal...wordings are superb..👌👌

  • @SachinBharati
    @SachinBharati 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar dada ..... mala sangit ani ganyacha shunya dhnyan (maza sarkhya pamarane Khup sundar sarkhi dad dene mhanje mungi ne hatti la sangne ki takadvar ahes tu) ...... Dolyat tachkan pani yeta tumcha gana aiktana .... Tumcha gana ani tumhi hi khup pavitra ahat ..... tumcha paris sparshane tumcha ajubaju che sagla ujlun jat asel ...... I am away from home in Africa and schedule is extended. Your singing and talks pull down depression and anxiety in me. You singing is meditation for me, I subscribed your channel and listening it every night before sleep. thanks a lot .... khup jaga ani khup ga .....

  • @pramodthorat3873
    @pramodthorat3873 3 ปีที่แล้ว

    Rahul Dada ekdum mast,Sakali sakali mood ekdam fresh zala.....

  • @ketakichanderkar8549
    @ketakichanderkar8549 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान.तुम्ही हे गीत गाताना मनाला अतिशय शांत वाटतं. मी तुमची गाणी नेहमी ऐकते. प्रत्त्येक गीत ऐकताना आवाजचं एक वेगळं वैशिष्ट्य जाणवतं.'सांज ढले' बद्दल सांगयचं तर केवळ अप्रतिम!

  • @shilpanigudkar7768
    @shilpanigudkar7768 3 ปีที่แล้ว +2

    राहुल सर ...अप्रतिम गायलात ...👌
    तुम्हाला केवळ नमन ...🙏
    आणि खूप सारे धन्यवाद ..💐😊
    .....सुरेश जी वाडकर यांनी गायलेलं हे गाणं म्हणजे .. एक दडलेला हळवा कोपरा गदगदून आपलं स्वगत सांगतोय स्वतःलाच असं वाटतं .....कायमच ..
    आकाशवाणीत जेव्हा ड्युटी असते तेव्हा एक आवाज असाच कायम जपत असते ...तो सुरेशजी यांचा ..त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे आपल्या जाणिवांची समृद्धी असते ...असं माझं माझ्यापुरतं मत आहे ...
    त्यांनी गायलेल्या "कोटी कोटी रूपे तुझी ."
    ऐकताना रोमांच उभे राहतात ...नि:शब्द ..
    अशी अनेक आहेत ...🎶🎼🎵😊
    काय नाहीये या दैवी मधुर आवाजात ....सगळे भाव एकेक करून वाहतात शब्दांच्या आणि संगीताच्या साथीने तेव्हा फक्त आसपास जाणवतो तो सुरांचा ईश्वर (सुरेश .)...🙏

  • @UIC3995
    @UIC3995 3 ปีที่แล้ว +1

    aap ki nazaron ne samza rahul

  • @jayashreebapat9602
    @jayashreebapat9602 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता आहे आणि आपण गायले आहे अप्रतिम.

  • @Radhuli
    @Radhuli 3 ปีที่แล้ว +2

    What a start to the Saturday morning 👍👍👍....मन मोहरुन गेले

  • @bhaktidabholkar4241
    @bhaktidabholkar4241 3 หลายเดือนก่อน

    Tumcha awaj aikna atmasantushti deta. Khup khup dhanyavad aani shubhechha ❤

  • @kwalityarts
    @kwalityarts 3 ปีที่แล้ว +2

    Good effort.......... Pranam to laksmikant paralelaji- vasant deo and suresh wadkar

  • @umavinayak
    @umavinayak 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर!

  • @subhashdhere8439
    @subhashdhere8439 3 ปีที่แล้ว

    राहुलजी ! काय बोलु खरंच शब्द नाहीत . एरवी सुरेशजींच्या गाण्याशी कुणी छेडछाड केली असती तर दहा सेकंदात व्हिडिओ बंद केला असता ! पण तुमच्या स्वरांतून सुरेशजी ऐकताना संपूच नये असं वाटत होतं . यातच सगळं आलं .
    माझं वैयक्तिक मत आहे सुरेशजींचं potential खरोखरच कुणी ओळखलं असेल तर फक्त रविंद्र जैन यांनी !
    भरभरून शुभेच्छा ❤️❤️

  • @pradnyaalone9948
    @pradnyaalone9948 3 ปีที่แล้ว

    वा!! अप्रतिम गायलं गाणे राहुलदादा

  • @pawade.sandip
    @pawade.sandip 8 หลายเดือนก่อน

    You are doing justice to this song, tari pan Nahi Sir, Suresh ji only.

  • @archanashenolikar3333
    @archanashenolikar3333 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर गाणं आणि सुंदर गोड आवाजात ऐकायला छानच वाटले राहुल जी!!🙏🙏❤

  • @sharadvete4999
    @sharadvete4999 3 ปีที่แล้ว +2

    राहूलजी अप्रतिम गायलात आणि बोललातही.
    गाण्यातले ठेहराव आणि सुकून अक्षरशः मोहमयी.
    क्या बात है! लगे रहो!!

  • @KathaPravah
    @KathaPravah 3 ปีที่แล้ว +1

    विलक्षण अनुभव 👌

  • @Astro9291
    @Astro9291 3 ปีที่แล้ว +1

    उत्तम...👌.. प्रथे प्रमाणे 😊

  • @durgadaslingayat7209
    @durgadaslingayat7209 3 ปีที่แล้ว

    सुरेख. शांत वाटलं. प्रसन्न वाटलं.

  • @kanchanpattankar4108
    @kanchanpattankar4108 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान.सकाळी असे शांत गाणे ऐकायला छान वाटते.