मित्रा.. ही मालिका जेव्हा रानाचं मृत्यू दाखवला गेला.. ही वृंदा कपट होती.. पण याच मालिकामूळे.. वृंदा आणी राणा.. खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहे.. 🙏.. आता ही सिरीयल मी पाहणे सोडली.. असो.. जी कोण मावशी दाखवली.. ती अभिनेत्री.. होणार सून मी ह्या घरची.. आणी नकटीच्या लग्नाला यायचं हा.. सुरेख अभिनय 🙏 जी कोण कलाकार आहे.. त्यांना.. 🙏 ग्रेट आर्टिस्ट 👍.. मी जेव्हा या चॅनेल ने रानाचं मृत्यू दाखवलाय तेव्हच ही मालिका सोडली.... जाऊ नको दूर बाबा ही सुद्धा मालिका खालच्या स्थरावर दाखवली, सुंदरी, फक्त मुलगी पसंत आहे आणी, कॉन्स्टेबल मंजू.. आता तरी छान वाटतं.. पाहूया.. जाऊ नको दूर बाबा या चॅनेल वरील.. प्रिया म्हणजे पियू.. हिने स्टार प्रवाह मालिकेतील.. कुणा गावाची गं तू राणी,. गुंजा.. या मालिकेत तिला.. नवीन अभिनेत्री स्टार प्रवाह मालिकेसाठी अवॉर्ड मिळाला.. फक्त 211 एपिसोड ची मालिका होती.. आणि सुपरहिट ठरली.. आता ही कन्यादान.. मालिका सगळ्या अपेक्षा आमच्या खोट्या ठेरवळ्यात 🙏
मी रोज बघते ही मालिका खूप छान आहे मालिका ❤❤
He gan ani tyanchi acting khrach manala lagte😢🥺🥺🥺❤❤❤❤❤
One of the best taital song 😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ase saport karanare kami asatat ❤❤😊
One of the best song in kanyadana ❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan song Nice
Apratim Vrinda disate. Song best
Heart touching title song 😢😢
Wow vurda khup chhan disat ahe
Fvrt song 😢😢😢
Title song chaan ahe manala lagteh chaan serial ahe Ani characters pan chaan ahe 😊❤
Verynice
आशा लता ताई आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्र्यंबकेश्वर आवर छान आहे.
Khupch god
Ovi is grate
a Tai very beautiful looking
Very nice
Vranda mast chaan disteh awadli Amala ni ajinkya pan chaan ahe Ani sagdeh chaan ahe master lagnala parwangi dya atah 😢ashalata mast ahe awadteh mala 😅😂😊
Ovi n bolta vrunda ne boll pahije hote
एकच स्टोरी दाखवतात सगळ्या मालिकेत
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Song akc nbr
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉❤🎉
😢😢
वेदा दाखवा
मित्रा.. ही मालिका जेव्हा रानाचं मृत्यू दाखवला गेला.. ही वृंदा कपट होती.. पण याच मालिकामूळे.. वृंदा आणी राणा.. खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहे.. 🙏.. आता ही सिरीयल मी पाहणे सोडली.. असो.. जी कोण मावशी दाखवली.. ती अभिनेत्री.. होणार सून मी ह्या घरची.. आणी नकटीच्या लग्नाला यायचं हा.. सुरेख अभिनय 🙏 जी कोण कलाकार आहे.. त्यांना.. 🙏 ग्रेट आर्टिस्ट 👍.. मी जेव्हा या चॅनेल ने रानाचं मृत्यू दाखवलाय तेव्हच ही मालिका सोडली.... जाऊ नको दूर बाबा ही सुद्धा मालिका खालच्या स्थरावर दाखवली, सुंदरी, फक्त मुलगी पसंत आहे आणी, कॉन्स्टेबल मंजू.. आता तरी छान वाटतं.. पाहूया.. जाऊ नको दूर बाबा या चॅनेल वरील.. प्रिया म्हणजे पियू.. हिने स्टार प्रवाह मालिकेतील.. कुणा गावाची गं तू राणी,. गुंजा.. या मालिकेत तिला.. नवीन अभिनेत्री स्टार प्रवाह मालिकेसाठी अवॉर्ड मिळाला.. फक्त 211 एपिसोड ची मालिका होती.. आणि सुपरहिट ठरली.. आता ही कन्यादान.. मालिका सगळ्या अपेक्षा आमच्या खोट्या ठेरवळ्यात 🙏
वेदा ऋषी दाखल
í lσvє чσu muktα
Are mukta akash chi ahye😅😂
Kali peeli serial badaneka hai
Veda la bolva ki