पाली चा खंडोबा मंदिर पायेथे म्हाळसा देवी व खंडोबाचं विवाह झाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024
  • पाली पाली चा खंडोबा मंदिर हे साताऱ्यात जिल्ह्यातील कराड तालुक्यातील प्रसिध्द मंदिर आहे सगळ्या महाराष्ट्र राज्यातील भाविक कुलदैवत देखील आहे पालीचा खंडोबा मंदिर हेमाडपंत पध्दतीनं बांधलं आहे व तारळी नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि माळसा व खंडोबाचं विवाह येते झाल आहे तसच मंदिर परिसरात अनेक लहान लहान मंदिर आहे पालाई देखील स्थान आहे या गावाला पाल हे नाव देण्यात पालाई नाव वरून च आहे
    www.facebook.c...
    #Pali
    #Pali cha khandoba mandir
    #pali khandoba yatra
    #पाली ची यात्रा
    #खंडोबाचे व माळसा लग्न
    #temple pali satara
    #पाली ची माहिती
    #पाली खंडोबा यात्रा
    #पाली चा खंडोबाचं विवाह
    #पाली माळसा खंडोबाचं लग्न
    #पालीचा खंडोबा माहिती
    #pali cha khandoba
    #jejuri temple
    #temple jejuri
    #palicha khandoba

ความคิดเห็น • 2