अशा प्रकारे काम करणाऱ्या आमदारांना पब्लिक ने समजून घेणे व सहकार्य करणे गरजेचं आहे आमदार साहेब तुम्हाला अशा प्रकारे लोकसेवा करण्यासाठी गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
आमदार कसा असावा तर असा...जनतेची सेवा आणि कामे अशी करायची असतात हे बाकीच्या आमदारांनी बघुन घ्यावं... आणि या तालुक्यातील लोकांना विनंती आहे की या दादा आमदाराला शेवटपर्यंत बिनविरोध निवडून द्यावं...आणि कोणीही विरोधात शेन खाऊन उभा राहू नये...
आमदार साहेब तुमच्या उजव्या हाताला प्रमोद हिले तहशिलदार आहे अतिक्रमण काढायचं काम त्यांच्याकडे द्या सगळे अतिक्रमण काढुन टाकतील नाद नाही करायचा हिले साहेबांचा
ह्या जनता दरबारात सगड्या गोर गरीब लोकांना न्याय मिळणार अशा आमदारची काळाला गरज आहे दादा MLA. मंगेश दादा चव्हाण
अशा प्रकारे काम करणाऱ्या आमदारांना
पब्लिक ने समजून घेणे व सहकार्य करणे गरजेचं आहे आमदार साहेब तुम्हाला अशा प्रकारे लोकसेवा करण्यासाठी गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
असा आमदार प्रतेक तालुक्याला भेटला पाहिजे सर्
असा आमदार प्रेक्षक न तालुकयाला भेटला पाहिजे सर
अगदीच बरोबर
कायद्याचा जबरदस्त अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार साहेब भावी मुख्यमंत्री
मंगेश दादा आशे आमदार होने त्या मतदारसंघ खुप भाग्य आहे
हा आमदार खरंच आम लोकांना दर्जेदार जीवन पूर्णतृप्त करणार आहे...😢😢
असा आमदार प्रतेक तालुक्याला भेटला पाहिजे.
सामान्य लोकात सामान्यांचे प्रश्न पटापट सोडवणारे मंगेश दादा खरंच आपण ग्रेट आहात
सर्व विधानसभा सदस्य यांचेकडुन मंगेश चव्हाण या आमदारांचा भव्य असा सत्कार करावा.तसेच सर्व आमदारांनी यांचा आदर्श घ्यावा.
वा आमदार साहेब तुमच्या सारखे आमदार प्रत्येक
जिल्ह्याला मिळाले तर आपला देश खुप पुढे जाइल साहेब
आसा आमदार सर्वांना मिळाला पाहिजे.🤲
महाराष्ट्रातील तमाम आमदारांनी काही शिका. आमदार असा असावा.
भावा काय आमदार आहे तू, salute आहे. खूप छान काम. काय energy आहे. God bless you.
Kharach aasa amdar hone nahi
आप जियो हजारो साल आमदार साहेब आपको है ये दुवा
दादा तुम्ही 2024 चि लोकसभा निवद्नुक लढा हमकास निवदनुक येणार 100%🙏
मंगेश दादा...चाळीसगाव चे आमदार..दमदार नेतृत्व...✌️🙏
असा आमदार प्रत्येक तालुक्यात पाहिजे
आमदाराचा पुन्हा पुन्हा पुन्हा विजय असो
येऊ दिन सियम बनाव जय भिम जय शिवराय
निवडणुन स्टंट आहे असे लोक मानत आहे खरे आहे गा ❓
निवडणक नसली तरी काम करतात साहेब
भाऊ जेव्हा पासून ते नगरसेवक होते तेव्हा पासून त्यांची काम बग मग कळेल तुला की हा स्टंट आहे जनप्रतिनधी जनसेवक आहे असं .
चाळीसगाव ला येऊन बघा एकदा
Dada tumche kam khup Chan aahe jer ya pudhe jer sarve Amdar ase kam hoil ter apla desh bhar pur pragati hoil
आसे आमदार लाभायला भाग्य लागते धन्यवाद आमदार साहेब
Great MLA 🙏
Dhannvad dada asha amadarachi far garg ahae
आमदार कसा असावा तर असा...जनतेची सेवा आणि कामे अशी करायची असतात हे बाकीच्या आमदारांनी बघुन घ्यावं... आणि या तालुक्यातील लोकांना विनंती आहे की या दादा आमदाराला शेवटपर्यंत बिनविरोध निवडून द्यावं...आणि कोणीही विरोधात शेन खाऊन उभा राहू नये...
आसा आमदार पंतप्रधान पाहिजे प्रत्येक आमदार जिल्ह्याला पाहिजे
Greatttt amadar..all the best
Dada lay. Bhari. Baghu. Kiti. DiwAs. Calato. Ha darbar. Kayam. Chalawa. Subhesycya
Ekch no Aamdaar....👌👌
असा आमदार अकोले तालुक्यात व्हयला पाहिजे. नविन
तुम्ही महान आहात साहेब
असे आमदार असतील नकीच महाराष्ट्र चा खरा विकास होईल
एकच नं दादा
आमदारांनी काम कसं कराव याच्यापेक्षा दूसर उदाहरण कोणत नसेल
No. 1.dada
Great saheb
ग्रेट आमदार साहेब 🙏🙏🙏
आमदार साहेबा तुमच काम खूप छान तुम्ही फक्त भाजप सोडा
मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य आहे मंगेश भाऊ 💐💐💐💐
Powerful aamdar aahe..
Maybe Maharashtra madhe top bjp leadership madhe janyasathi he patra aahet
असा आमदार सर्व तालूक्यात निर्माण व्हावा......सातारकर
दादा ❤️🙏💯💐🙂
I love you aamdar
आमचा माळशिरस तालुका मोहिते पाटलांनी नासवून टाकला
अशे आमदार प्रतेक मतदार संघाचे असावेत अशा व्यक्ती ना बिनविरोध निवडून देणेत यावा
खुपच छान आमदार साहेब
आमदार असावं तर असा भारी दादा
दादा तुम्ही आमच्या यवतमाळ मतदार संघाचे आमदार असावे
आमदार साहेब तुमच्या उजव्या हाताला प्रमोद हिले तहशिलदार आहे अतिक्रमण काढायचं काम त्यांच्याकडे द्या सगळे अतिक्रमण काढुन टाकतील नाद नाही करायचा हिले साहेबांचा
खूप चांगले काम
🙏🙏🙏
मंगेश दादा जळगाव ग्रामीण मधून आमदार पाहिजे
mast mla
येथ नाय
Saheb yavar ek praray ahe.. hr govt adhikari ahet tyancha kam.karaycha shikva
वा वा आसाआमदार पाहिजे
असे आमदार सा हेब प्रतेक तालुख्याला पायजे
आमदार साहे.खुप.भारी. प्रश्न सैल.कता.सर❤
Aase amdar sarv maharashtra la janmala ale pahije .
Baap akhir baap hota hai
असा पाहिजे आमदार
हो का
Asa mla sampurn MH asle pahijet
Sandeep.jadhav.🎉🎉🎉🎉🎉
आसाम प्रत्येक तालुक्यात झाला पाहिजे
आमच्या कर्जत रायगड मध्ये मला नाय वाटत कधी आमसभा झाली असेल
BAki amdarnche bhrashtachar baher kadha aadhi mg sllahan lokanacpkda saheb
आमचे आमदार खासदार तर कशात busy आहेत हेच कळणा
Dada tumi umarkhed la ya
साहेब आपणास मुख्यमंत्री पद मिळो
दादा आपला
MRTP Act 1966
सुध्दा अभ्यास आहे
Bhusawal pataun dya
कुठले आमदार आहेत हे... नाव काय आहे. 👌👌👌
मंगेश चव्हाण चाळीसगाव
मंगेश दादा चव्हाण
@@samarth.... खूप छान उपक्रम 🎉
असे लोकप्रतिनिधी असतील तर लोकही मतदान आवर्जून करतील.
आमच्याकडे गावचा विकास झिरो आहे
दादा आमच्या गंगापूरला असा आमदार कधी होणार
Dala la sodun baki amdar kahi kamache nahi pukat khau ahet
मी मूक्ताईनगर तालुक्यातील असून आपल्याकडे भेटायला एउ शकतो का माझे पण प्रश्न आहे
15 te 30 divas ka saheb
नाव काय आमदाराच आणी कुठलं आहे.
माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण चाळिसगाव विधानसभा
आ सा आमदार आसावा
अरे मराठी मध्ये बोल ना आमदआर साहेब मराठी मध्ये बोलत आहेत तु हिंदी बोलतोय पाकिस्तान मधुन आला आहे का तु
हे आमदार कोणत्या तालुक्यात आहेत
Band zala ka 😅
आमच्या आमदाराला कश्याची उपमा द्यावी हेच कळत नाही उदय सिंग राजपूत आहे आमचा आमदार
असे आमदार सर्व तालुक्यांना भेटले तर.....काय विकास होईल...तुम्हीच विचार करा
Kutla hi nirnay nahin Kam chagle aahe Manta
Bacchu kadu hota pan gela bhichara
हा कोण बोलतोय ना हिंदी मध्ये याला बोला मराठीत बोल
असा आमदार प्रतेक तालुक्याला भेटले पाहिजे