"मराठी भाषा गौरव दिन" वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • • छत्रपती शिवाजीमहाराज ज... विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा

ความคิดเห็น • 21

  • @adityabodke9021
    @adityabodke9021 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर टीचर 👌👌👌👌👌👌. आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा. 🚩🚩

  • @gaurikulkarni4750
    @gaurikulkarni4750 3 ปีที่แล้ว +3

    Thank you teacher 👍👩‍💻

  • @anitajadhav6204
    @anitajadhav6204 3 ปีที่แล้ว +3

    माझी माय मराठी.
    आपलं भावना इतरांना पोहचविण्यासाठी आपली स्वतःच्या मातृभाषे शिवाय पर्याय नाही. दुसऱ्या भाषेतून कितीही चांगले शब्द वापरले तरी,शब्द बोलू ऐकू पण भावना.भावना पोहचणार नाहीत.
    म्हणूनच आपल्या मुलांना आधी मराठी शिकू बोलू द्या.इतर भाषा केव्हाही शिकता येईल.
    गर्व आहे मला मी मराठी माध्यमातून शिकले आणि मुलांनाही याच मराठी माध्यमातून शिकवले.
    मराठी गौरव भाषेचा विजय असो!!!

  • @twofsgaming5123
    @twofsgaming5123 3 ปีที่แล้ว +2

    Nice video 😊👍👌👍👌👌👌😊🥰👩‍🏫
    Thank you Swati teacher 😃👩‍🏫😊💐
    Khupach chan mahiti 😊👍👌

  • @baliramjadhavguruji
    @baliramjadhavguruji 3 ปีที่แล้ว +2

    माय मराठी गौरव गाथा सुंदर शब्दात व्यक्त केली आहे...

  • @educationworldswindowbhart6246
    @educationworldswindowbhart6246 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती👌👌👌👌👌👌👌

  • @pritiingalechaudhari.
    @pritiingalechaudhari. 3 ปีที่แล้ว +3

    लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी🙏👍

  • @hemantnikam4205
    @hemantnikam4205 3 ปีที่แล้ว +1

    गर्व आहे मराठी असल्याचा. . . .

  • @मराठीज्ञानसरीता
    @मराठीज्ञानसरीता 3 ปีที่แล้ว +2

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

  • @balrammacharekar2313
    @balrammacharekar2313 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती

  • @chitrasonavani4978
    @chitrasonavani4978 3 ปีที่แล้ว +2

    स्वाती खूप छान माहिती!!!🙏👍

  • @priyankagovardhane1221
    @priyankagovardhane1221 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर

  • @MasterVishal
    @MasterVishal 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर 👍👍👍

  • @Sureshsude
    @Sureshsude 3 ปีที่แล้ว +2

    Welldone

  • @PMGEducationalchannel
    @PMGEducationalchannel 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @Tvk819
    @Tvk819 3 ปีที่แล้ว +1

    माझी मराठी 👍

  • @-sunitapawar
    @-sunitapawar 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @Maheshkaranjekar
    @Maheshkaranjekar 7 หลายเดือนก่อน

    Madam शुद्ध मराठी म्हणजे.... आणि मग बोली भाषेचे काय होईल..

    • @swadeshknowledgehub3505
      @swadeshknowledgehub3505  7 หลายเดือนก่อน

      बोलीभाषा तर टिकलीच पाहिजे ती आपण आपल्या समूहात वापरली तर खूपच छान मात्र इतर समूहात वापरताना जर ती बोलीभाषा इतरांना कळत नसेल तर त्या ठिकाणी मराठी वापरच योग्य

  • @kalpanamistry9820
    @kalpanamistry9820 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @pravinkhanderaopatil8949
    @pravinkhanderaopatil8949 3 ปีที่แล้ว +1

    Chan