उबाठाच्या पाठीत काकांचा धपाटा | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Maharashtra | Maha Prapanch |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • उबाठाच्या पाठीत काकांचा धपाटा | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Maharashtra | Maha Prapanch |
    आपल्या नेहमीच्या राजकीय स्टाईल नुसार शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना दणका दिला आहे त्यामुळे उबाठाच्या पाठीत काकांचा धपाटा असे कोणी बोलले तर वावगे ठरू नये. महाराष्ट्र बंदची हाक देऊन जोशात फुशारक्या मारणाऱ्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी देखील शरद पवारांप्रमाणे माघार घेतली आणि पुन्हा एकदा तोंडघशी पडले. हाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    शरद पवार आधी मांडीवर बसवून घेतात, मग खांद्यावर देखील बसवतात पण जर कोणी डोक्यावर बसायला लागला तर त्याला पायाला धरून थोबाडावर आपटतात. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत देखील पवारांनी हेच केले आहे. उद्धव ठाकरे बदलापूर घटनेवरून जोशमध्ये येऊन महाराष्ट्र बंदच्या बाता करत होते मात्र शरद पवारांनी माघार घेतली तशीच उद्धव ठाकरेंनी देखील घेतली. पवारांनी ठाकरेंना कसे झुलवले आहे हे उघड करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
    प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
    / @bharatprapanch
    उबाठाच्या पाठीत काकांचा धपाटा | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Maharashtra | Maha Prapanch |
    According to his usual political style, Sharad Pawar has given a blow to Uddhav Thackeray, so if someone says that he is patting Ubhata on the back, it should not be a joke. Uddhav Thackeray, who had bragged about the Maharashtra bandh, and Aditya Thackeray, like Sharad Pawar, backed down and once again fell silent. In the world of Marathi news from Harashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the social mind is also preserved. And everyone is also urged to express their opinions freely.
    Sharad Pawar first sits on his lap, then also sits on his shoulder, but if someone starts sitting on his head, he is held by the leg and hit on the ground. Pawar has done the same in the case of Uddhav Thackeray. Uddhav Thackeray was in a frenzy over the Badlapur incident and was talking about the Maharashtra bandh but Sharad Pawar backed off, so did Uddhav Thackeray. Watch today's special video revealing how Pawar has swayed Thackeray and be sure to share your reaction in the comments. Make sure to subscribe to Maha Prapanch TH-cam channel. Like the video and share it as much as possible. Jai Hind, Jai Maharashtra, Vande Mataram, Jai Shriram.....
    Prapanch team's Hindi TH-cam channel Bharat Prapanch link is given below. Please support this Hindi channel also.
    / @bharatprapanch
    Cm
    Cm EKnath SHinde
    Eknath Shinde
    Devendra Fadanvis
    Maharashtra News
    Marathi News
    Sanjay Raut
    Uddhav Thackeray
    Narendra Modi
    Mumbai
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

ความคิดเห็น • 240

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 19 วันที่ผ่านมา +57

    उस्मान ठाकरे... अगदी योग्य नाव..

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 19 วันที่ผ่านมา +58

    आदित्य ठाकरे यांचे नार्को टेस्ट करा.

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 19 วันที่ผ่านมา +41

    आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट केली की आरोपी तेच आहे सिद्ध होईल.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 19 วันที่ผ่านมา +83

    एका अतिशय संवेदनशील घटनेचा मुद्दा तापवून त्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी सामान्य जनतेला वेठीला धरण्याचा नीच प्रयत्न होता , पण न्यायालयाने चपराक लावली हे बरंच झाले .

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 19 วันที่ผ่านมา +69

    हे निघाले होते कंगनाला धडा शिकवायला पण कंगनानेच असा धडा शिकवला की कधीच विसरणार नाही .

  • @KishGs
    @KishGs 19 วันที่ผ่านมา +37

    महा प्रपंचाचे मनपूर्वक अभिनंदन एक बिनधास्त चॅनेल.

  • @MohanChavan-bq6wf
    @MohanChavan-bq6wf 19 วันที่ผ่านมา +28

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे,जय श्रीराम.

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 19 วันที่ผ่านมา +11

    तुमचे विश्लेषण खूपच उघडपणे लोकं समोर माडले त्या बद्दल आपले आभार सर जय महाराष्ट्र.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 19 วันที่ผ่านมา +21

    लई भारी विश्लेषण केले आहे तुम्ही! शाब्बास !❤❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 19 วันที่ผ่านมา +51

    महा प्रपंच अतिशय योग्य आणि मुद्देसूद पणे विषय मांडत आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र

  • @nileshm1051
    @nileshm1051 19 วันที่ผ่านมา +28

    शरद वाकड्या उस्मान वाकरे सुरमा भोपाली व मिंयाव मिंयाव हे सगळे महाराष्ट्राला लागलेली किड तर आहेच पण मोठा कंलक पण आहेच 🙏

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 19 วันที่ผ่านมา +25

    जय महाप्रपंच 🚩🚩🚩सत्यमेवजयते 🚩🚩🚩

  • @babulalmali3787
    @babulalmali3787 19 วันที่ผ่านมา +31

    अगदी बरोबर आहे.

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 19 วันที่ผ่านมา +39

    लवकर उबाठाला धडाशीकव काका ❤❤❤

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 19 วันที่ผ่านมา +31

    काकांनी ऊधटराव ठाकरे यांना जवळ केलं आहे याचं कारण ऊधटराव यांना कायमचीच मुठमाती द्यायची आहे.हे काकांचे
    टार्गेट आहे.काका झिंदाबाद.ऊधटराव अजब तुझे सरकार .😂😢😅

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 19 วันที่ผ่านมา +76

    अप्रतिम शब्द उस्मान ठाकरे

    • @sudhirranadive6803
      @sudhirranadive6803 19 วันที่ผ่านมา +2

      @@suhaspatil6384 thakre navhe wak re (soniya aani Rahul samor jamin chatun aalet mhanun)

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 17 วันที่ผ่านมา +3

      वाकरे.

  • @hemantsapkal3244
    @hemantsapkal3244 19 วันที่ผ่านมา +23

    अगदी बरोब्बर...
    अतिशय मार्मिक शब्दात

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 19 วันที่ผ่านมา +64

    बदलापूरच्या घटनेचा या समाज सेवकांना, नेत्यांना फारच आनंद होतो आहे.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 19 วันที่ผ่านมา

      Uddhav, la, svatachi, बुद्धि, nahi, to, bhai, ke, bharose, aaourat, paalne wala, gobar, hai,

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 19 วันที่ผ่านมา +19

    खूपच छान विडीओ! 👌👌
    सर्व हिंदू बांधवांना श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
    💐🙏💐🙏💐

  • @avinashshelke-yv7sf
    @avinashshelke-yv7sf 19 วันที่ผ่านมา +39

    ऊस्मानभाई अभि राजकारण छोड दो बालासाहबके अत्मा को शांति मिलेगि , सुधर जाओ मिया.

  • @sureshmahajan1026
    @sureshmahajan1026 19 วันที่ผ่านมา +27

    उस्मान ठाकरे याना मतदान करू नका

  • @sunitadeodhar8914
    @sunitadeodhar8914 19 วันที่ผ่านมา +38

    सडेतोड वा
    पण उस्मणभैला केव्हा अक्कल येणार
    देवधर

  • @dilipgangamwar3495
    @dilipgangamwar3495 19 วันที่ผ่านมา +18

    उस्मान ठाकरे,वाटू,खान इत्यादी उपमा कसं काय सुचत राव मजा आली

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 19 วันที่ผ่านมา +37

    उस्मान ठाकरे कधीच cm होणार नाही

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 19 วันที่ผ่านมา +37

    करावे तसे भरावे जे पण होते आहे ते योग्यच आहे जे पेरले ते उगवणार जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @subhashbandal5613
    @subhashbandal5613 19 วันที่ผ่านมา +19

    खूप छान

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 19 วันที่ผ่านมา +31

    नागपुर येथे गोवारी मोर्चा वर पोलिसांनी जी कृती केली त्यानंतर त्याची जबाबदारी घेण्याच्या ऐवजी मुंबई ला कोण पळुन गेले.

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 19 วันที่ผ่านมา +5

    उत्तम

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 19 วันที่ผ่านมา +8

    ❤❤❤❤❤❤❤uUttam vishleshan Dhanyawad .

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 19 วันที่ผ่านมา +14

    जय श्रीराम @ हर-हर महादेव!

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 19 วันที่ผ่านมา +10

    व्हिडिओ परखड आहे आता फक्त परिणामाची वाट बघत आहे

  • @grssm
    @grssm 19 วันที่ผ่านมา +22

    उस्मान हे नाव चपलख योजले आहे . धन्यवाद .🙏

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 19 วันที่ผ่านมา +30

    अगदी बरोबर आहे सुळे उस्मान त्यावेळी कुठे गेले होते दिशा saliyanche सीसीटीव्ही पण नष्ट केले

    • @vilasraopatil7826
      @vilasraopatil7826 13 วันที่ผ่านมา

      वांग्याची सुकलेली झाडे ऊपडायला गेले होते.मग तिथेच बसले पित.

  • @pravinpuranik4293
    @pravinpuranik4293 19 วันที่ผ่านมา +10

    🌹🙏🏻🙏🏻बरोबर आहे उबाठा सत्तेत येणार नाही असे दिसते.

  • @user-hi5tn5jj9m
    @user-hi5tn5jj9m 19 วันที่ผ่านมา +7

    आपले उस्मानबाबतच्या राजकीय वाटचालीच्या धडपडीची पोलखोल अगदी योग्य केली आहे.❤वाचक श्रोत्यांना ती निश्र्चितच भावते.🎉ठाकरेंचा आपण केलेला उस्मान ठाकरे पटून😂 जातो.आपण बोलता इतके फास्ट त्यामूळे आपली कित्ती कित्ती सांगूचा अविर्भावी होऊन जातो......😢
    थोटे शांत पणे लयबध्दतेत ठोस पणे मांडा.आत्ता होतेय😅 त्याहीपेक्षा जस्त परिनामकता साधली जाऊ शकते.😊

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 19 วันที่ผ่านมา +10

    😊आपला व्हिडिओ खूप👏✊👍 उस्मान बाद ठाकरे असे नामकरण करण्यात यावे ही कळकळीची विनंती

    • @MahaPrapanch
      @MahaPrapanch  19 วันที่ผ่านมา +1

      उद्याच

    • @Sainathkundkar7205
      @Sainathkundkar7205 19 วันที่ผ่านมา +2

      उस्मान ठाकरे आणि भोंगा राऊत_हे आपण दिलेले नावच योग्य आहे....!👌🏻​@@MahaPrapanch

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w 19 วันที่ผ่านมา +7

    खूप खूप छान विश्लेषण धन्यवाद

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 19 วันที่ผ่านมา +7

    मस्त

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 19 วันที่ผ่านมา +5

    अतिशय सुंदर धडाकेबाज आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्लेषण.
    जहो !!!

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 19 วันที่ผ่านมา +8

    Mast mast

  • @dhanrajpatil6811
    @dhanrajpatil6811 19 วันที่ผ่านมา +4

    Far.mast.vishay.mandta.jay.maharashtra.

  • @santoshshetkar3511
    @santoshshetkar3511 19 วันที่ผ่านมา +10

    हिंदी मध्ये एक चांगली म्हण आहे धोबी का कुत्त्ता ना घर का ना घाट का तशी अवस्था उबाटाची झाली आहे

  • @anilamberkar9755
    @anilamberkar9755 19 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र बाळांसेबांचा

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 19 วันที่ผ่านมา +2

    Great 👍

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 19 วันที่ผ่านมา +10

    यांची दिवाळी जेल मध्ये संजय राऊत सारखी
    ना घर का ना घाट का?
    // जय श्री कृष्णा //
    //राधे राधे //

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 19 วันที่ผ่านมา +4

    आपण सडेतोड वक्तव्य करताय 👍👌 त्याबद्दल आपले ऋणी आहोत ....दुष्टाना योग्य शासन मिळेल तेव्हाच खरं समाधान मिळेल .....👍 तूर्तास वाट बघणं ....एव्हढंच हाती आहे 👍 Keep it up ✌️ ✌️

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 19 วันที่ผ่านมา +2

    सुंदर 🌹.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 19 วันที่ผ่านมา +11

    कलंक त्यांच्या बाबतीत असला की भूषणावह असतो

  • @Hello-zp8pt
    @Hello-zp8pt 19 วันที่ผ่านมา +10

    उस्मान ठाकरे घरचा ना घटचा

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j 19 วันที่ผ่านมา +7

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @arunsutar101
    @arunsutar101 19 วันที่ผ่านมา +4

    जय शिवराय

  • @mangalwagh5834
    @mangalwagh5834 19 วันที่ผ่านมา +4

    जय श्रीराम

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 16 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 19 วันที่ผ่านมา +7

    नोव्हेंबर अखेर गरगरा फिरवून आंबेडकरांसारखे करतील

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 19 วันที่ผ่านมา +6

    जय श्री राम ❤❤❤

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 19 วันที่ผ่านมา +8

    छान माहिती दिली आणि या असल्या खोटारड्याना आपण जनता मान देतो,आम्ही विचार करायलाच पाहिजे आणि आपण पण याना मतदानातून थोबडायला हव.

  • @nanasahebkamble9304
    @nanasahebkamble9304 19 วันที่ผ่านมา +4

    उस्मान ठाकरे काही कामाचा नही तो मुख्यमंत्री होणार नाही मोद्या बाता करतो 👍😀👍😀👍😀

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 19 วันที่ผ่านมา +20

    दिशा सालियनच्या प्रकरणातले तर सगळे पुरावेच नष्ट केले , त्याचं काय ?

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 19 วันที่ผ่านมา +2

    Apratim..... Atishay sunder video !

  • @dineshoswal3744
    @dineshoswal3744 19 วันที่ผ่านมา +3

    Satya hye bhai

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 19 วันที่ผ่านมา +18

    उस्मान vaakre

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 วันที่ผ่านมา +1

      वाकला ॲन्टिनियो मायनो समोर

  • @kailashagrawal8823
    @kailashagrawal8823 18 วันที่ผ่านมา +3

    ना घरका ना घटका,अशी अवस्था झाली आहे उस्मान ठक्रे यांची

  • @BaswarajBhujbal
    @BaswarajBhujbal 19 วันที่ผ่านมา +2

    फार चांगलाविडीओ

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 14 วันที่ผ่านมา

    जय हो सत्य घटना सत्य बातमी सत्य विवेचन की

  • @rajeshgosavi2376
    @rajeshgosavi2376 19 วันที่ผ่านมา +3

    109 % सत्य

  • @jaykumarshinde5536
    @jaykumarshinde5536 19 วันที่ผ่านมา +4

    जय श्री राम

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 15 วันที่ผ่านมา +1

    कावेबाज , एखाद्या घटनेचं राजकारण करणारे राजकारणी लोकांना समजले पाहिजेत ! लोक सूज्ञ व्हायला हवे !

  • @mukundmengle5485
    @mukundmengle5485 19 วันที่ผ่านมา +3

    👌😀

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 15 วันที่ผ่านมา +1

    उस्मान भाई आणि अदिल भाई यांची जोडी.

  • @amitkambli3019
    @amitkambli3019 19 วันที่ผ่านมา +5

    तूमच्या वाहीनीच अभिनंदन, येनार असलेल्या वाहीनी चे मनापासून स्वागत

  • @sureshpatil3930
    @sureshpatil3930 19 วันที่ผ่านมา +3

    छान आहे व्ही डीओ.. उस्मान भाई काकांच्या टार्गेट वर आहे. वि स. निवडणुकी नंतर काही तरी नक्की होणार.

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 19 วันที่ผ่านมา +5

    Eknath.Shinde shvisane Great 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    Devendra Fernandez. B.J.P.jandabad 🌷🌷

  • @balirampatekar350
    @balirampatekar350 19 วันที่ผ่านมา +6

    काका आता मी काय करू😮

  • @kailashagrawal8823
    @kailashagrawal8823 18 วันที่ผ่านมา +5

    😅अस काय होत हो त्या मुख्यमंत्री खुर्ची मध्ये उध्दव जी ,सर्व काही गमावलं तुम्ही, भाजप सोबत खुप इज्जत होती बरं का!

  • @rajendrakuwar7392
    @rajendrakuwar7392 18 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर बोलत आहेत

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 19 วันที่ผ่านมา +2

    Omshanti

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 16 วันที่ผ่านมา +1

    अति तिथे माती ,ना घर का ना घाट का .❤

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr 16 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन!

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 19 วันที่ผ่านมา +8

    We want justice for disha and ssr,arrest to Aditya miya.

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 16 วันที่ผ่านมา +2

    उस्मान नाव कर्तृत्वाने शोभुन दिसून येत आहे.

  • @kailashagrawal8823
    @kailashagrawal8823 18 วันที่ผ่านมา +2

    Very correct

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 19 วันที่ผ่านมา +4

    Only 100 day U. T. La kharatyane saf karnar kaka 🙏👌🌹💯✌

  • @user-lc6ty1di5s
    @user-lc6ty1di5s 19 วันที่ผ่านมา +2

    Jai shree Ram

  • @thejourneybegins...3740
    @thejourneybegins...3740 19 วันที่ผ่านมา +6

    न मंदिर का..??
    न मदरसे का..??
    😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 11 วันที่ผ่านมา

    उस्मान ठाकरे हा अतिशय योग्य शब्द आपण वापरला बरका.'

  • @pramodkarle6513
    @pramodkarle6513 16 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही बोलता तेच सर्व खरे आहे आणी उबाठा चा पोपट होणार आहे

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive6803 19 วันที่ผ่านมา +7

    Navin varshat jail asanarach disha sushant chya case madhe

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 18 วันที่ผ่านมา +2

    प्रपंच चॅनलने उद्धवाला उस्मान मियां नाव दिलेले योग्य आहे

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 19 วันที่ผ่านมา +6

    Rahul khan.pappu👷‍♂️🐵🤣🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨

  • @hemantkapadi17
    @hemantkapadi17 19 วันที่ผ่านมา +4

    बराचवेळ उस्मान खान कोण? पण आपण दिलेले नाव , राहुल खान हि नावे उत्तम आहे.

  • @ajaynikam7597
    @ajaynikam7597 19 วันที่ผ่านมา +3

    घोडा मैदान लांब नाही 😂

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 19 วันที่ผ่านมา +4

    Usman UDAY.THAKR 🥸🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 19 วันที่ผ่านมา +2

    विधानसभा निवडणुका होईपर्यंत

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 19 วันที่ผ่านมา +3

    नवीन चॅनेल लवकर सुरु करा

  • @ravindrabhatavdekar1971
    @ravindrabhatavdekar1971 17 วันที่ผ่านมา +1

    Jaaymamha prpnanh Jay Shr Ram.

  • @ashwinirane6274
    @ashwinirane6274 19 วันที่ผ่านมา +1

    Khup mahitipurna hota

  • @user-hh3zq4lw9g
    @user-hh3zq4lw9g 19 วันที่ผ่านมา +1

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g 19 วันที่ผ่านมา +1

    Good news.

  • @ravindrabhatavdekar1971
    @ravindrabhatavdekar1971 17 วันที่ผ่านมา

    Bindhaste mahaprapanchJay Bhwani Jay Maharastra
    ..

  • @rameshparab9617
    @rameshparab9617 18 วันที่ผ่านมา +1

    माका आवडला उस्मान ठाकरे,