मॅडम, माझ्या आईला लंगस फुफ्फुस मध्ये पाणी व बारीक गाठ आहे पण डॉक्टर बायोप्सी. टेस्ट करून त्याच निदान करायला सांगत आहे पण आई मध्ये तेवढी ताकत नाही खूप अशक्तपणा आहे आणि खोकला व दम आहे डायबिटीस आहे त्या मध्ये बायोप्सी कसं होईल? हा प्रश्नन मला भेडसावत आहे. तर लिकवीड बायोप्सी केली तर चालेल का ?
नमस्कार मॅडम माझ्या वडिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. आणि स्टेज 4 आहे. मॅडम तर इलाज होईल का त्यांचा व फुफ्फुसाचा कॅन्सर आहे हे आम्हाला आत्ताच कळालं मॅडम प्लिज लवकर सांगा मॅडम त्यांच्या शिवाय आम्हाला कोणी नाही मॅडम
नमस्कार मॅडम,माझ्या मिस्टरांना 3 वर्ष झाले कोरोना फूल झाला होता पूर्ण फुफुस मधे होता,99% शक्यता नसतांना ते वाचले 5 दिवस ते व्हंन्टीलेटर वर होते,पण आता त्यांना कधी कधी रक्ताचे कफ निघतात काय करावे ते please सांगा डाॅक्टरांना दाखवले तर ते म्हणाले की व्हंन्टीलेटर लावल्यामुळे ते निघतात,जळगावात USA,व स्विट्जरलैंड चे न्यूरो स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते,तर तुम्ही ही सल्ला द्या please लवकर
धन्यवाद मॅडम..खुप खुप छान माहिती व धीर दिलाबद्दल
Khup chan mahiti mam
Nice information, thanks for your services to well needed region .
Madam brocoscopy baiyopsy ne damacha cancer thik hoto ka
मॅडम, माझ्या आईला लंगस फुफ्फुस मध्ये पाणी व बारीक गाठ आहे पण डॉक्टर बायोप्सी. टेस्ट करून त्याच निदान करायला सांगत आहे पण आई मध्ये तेवढी ताकत नाही खूप अशक्तपणा आहे आणि खोकला व दम आहे डायबिटीस आहे त्या मध्ये बायोप्सी कसं होईल? हा प्रश्नन मला भेडसावत आहे. तर लिकवीड बायोप्सी केली तर चालेल का ?
Madam tumcha contact ksa bhetel mla mazhya vadilanchi Cancer chi treatment sathi help havi ahe
Good information
Good Information mam
नमस्कार मॅडम माझ्या वडिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. आणि स्टेज 4 आहे. मॅडम तर इलाज होईल का त्यांचा व फुफ्फुसाचा कॅन्सर आहे हे आम्हाला आत्ताच कळालं मॅडम प्लिज लवकर सांगा मॅडम त्यांच्या शिवाय आम्हाला कोणी नाही मॅडम
👌👌👌👌👌
माझ्या आईची फुप्फुसचा कॅन्सर झाला आहे वय 71 आहे कोणती थेरीपी दयावी
नमस्कार मॅडम,माझ्या मिस्टरांना 3 वर्ष झाले कोरोना फूल झाला होता पूर्ण फुफुस मधे होता,99% शक्यता नसतांना ते वाचले 5 दिवस ते व्हंन्टीलेटर वर होते,पण आता त्यांना कधी कधी रक्ताचे कफ निघतात काय करावे ते please सांगा डाॅक्टरांना दाखवले तर ते म्हणाले की व्हंन्टीलेटर लावल्यामुळे ते निघतात,जळगावात USA,व स्विट्जरलैंड चे न्यूरो स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते,तर तुम्ही ही सल्ला द्या please लवकर
mam video madhe dr. cha numbar aahe tumi bolu shakta
नांदेड मध्ये कोठे आहे मॅडम adress मिळेल का
फुफ्फुसात सुज आल्यास उपाय सुचविणे
Add send kra ना mam purn