नमस्कार सर जर मुलाचे नाव यु डायस च्या जनरल प्रोफाइलमध्ये चुकीचे असेल,आणि जनरल प्रोफाइल लॉक असेल तर ते नाव दुरुस्त कसे करावे? जन्मतारखेच्या दाखल्यावर व आधार कार्ड वर नाव बरोबर आहे. कृपया मार्गदर्शन करा
Block level वरून करता येईल माझं हा व्हिडिओ पहा ह्या दिलेले आहे सर्व माहिती th-cam.com/video/drzsBPn7SRA/w-d-xo.html आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नाही तरी आधीच हा व्हिडिओ तयार झाला होता भरपूर लोकांनी बदल केले ही
शालेय रेकॉर्ड मधील नाव बदल करण्याची पद्धत सांगा प्लीज
त्यासंबंधी लवकरच व्हिडिओ येणारे आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या
शालेय म्हणजे रजिस्टर नंबर एक मध्ये नाव बदलण्यासाठी विचारताय का
होय
नमस्कार सर
जर मुलाचे नाव यु डायस च्या जनरल प्रोफाइलमध्ये चुकीचे असेल,आणि जनरल प्रोफाइल लॉक असेल तर ते नाव दुरुस्त कसे करावे? जन्मतारखेच्या दाखल्यावर व आधार कार्ड वर नाव बरोबर आहे.
कृपया मार्गदर्शन करा
Block level वरून करता येईल माझं हा व्हिडिओ पहा ह्या दिलेले आहे सर्व माहिती
th-cam.com/video/drzsBPn7SRA/w-d-xo.html
आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नाही तरी आधीच हा व्हिडिओ तयार झाला होता भरपूर लोकांनी बदल केले ही
ब्लॉक लेवल ची सुविधा जर शिक्षकांना दिली तर बरं होईल.
@bmsshaikh बर नाही बेस्ट होईल
शालेय रेकॉर्ड मधील नाव बदल बदल करायचे झाल्यास काय करावे लागेल यासंबंधी मार्गदर्शन करावे ही विनंती
शालेय की udise वरील नाव बदल्यांसाठी
शालेय म्हणजे रजिस्टर नंबर एक मध्ये नाव बदलण्यासाठी आपल्याला माहिती हवी आहे का