मा अलकाताईंचे दासबोध पार्ट 1 ऐकले .खुपच सुंदर व श्रवणीय व सुंदर माहिती मिळाली अधिक ऐकायची तीव्र ईच्छा आहे. यू ट्युबवर परत कधि ऐकायला मिळेल ? शुभदा बर्वे.पुणे.
जय जय रघुवीर समर्थ प्रभो क्षमा करावी , म्या काय बोलावे ह्या वाणीने उ अखंड trupat कर ,आणि हे स्रवणाचे भाग्य मज लाभले तेही घरी बसून ह्यापेक्ष आनंद तो काय ? कलियुगात हे निरूपण अखंड लाभो प्रियांका
*🚩🙏👍🏻नर्मदे हर🙏👍🏻🚩* *चला गोरगरीबांना आधार देवूया* नर्मदे हर जाहीर आवाहन सूचना दि. 28/08/2017 नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने याही वर्षी शूलपाणि झाडीतील आदिवासी बांधवांना कपडे वितरण करण्यात येणार आहे.आपणही या सेवेत सहभागी होऊ शकता. 👉आपल्या घरी अगदी लहान मुलापासून तर थेट वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणाचेही जुने कपडे असतील तर आपण आम्हाला द्या आम्ही ते गरजू व्यक्तिंना वितरण करणार आहोत. कपडे संकलनाची व्याप्ती केवळ मुंबई व उपनगर पुणे व परिसर नाशिक धुळे 👆या शहरापुरतीच मर्यादित आहे. या शहरात आमचे कार्यकर्ते हे कपडे संकलित करतील. दि.09/09/2017 पर्यंत संकलित झालेले कपडे धुळे येथे एकत्र केले जातील. या कपड्यांचे वितरण दि.11/09/2017 रोजी नर्मदा मैयाच्या किनारी नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव व परिसरात होईल.तत्पूर्वी आपण हे कपडे संकलित करावेत. आपण काय करु शकता? 1. आपण आपल्या घरातील व शेजारील किमान 100 शंभर ड्रेस जमा करुन आपल्या परिसरातील आमच्या प्रतिनिधी पर्यंत पोहचवू शकता. 2. जर आपण एक हजार कपडे संकलित केले तर आमचे प्रतिनिधी आपणापर्यंत येऊन ते कपडे घेऊन जातील. 3. मोठे कापड दुकानदार व लाॅन्ड्री वाले आपल्या दुकानातील डेड स्टाॅक देऊ शकतात. 4. या उपक्रमास आपण आर्थिक मदत करु शकता. कपडे संकलन करताना खबरदारी 1. कपडे जुने असले तरी फाटके तुटके नसावेत.ते स्वच्छ धुऊन इस्त्री करुनच द्यावेत अन्यथा कपडे स्विकारले जाणार नाहीत. चुरगाळलेले व बोचके बांधून अस्ताव्यस्त करुन आणलेले कपडे स्विकारले जाणार नाहीत. 2.आमच्या प्रतिनिधीसोबत फोनवर चर्चा केल्यावरच आपण कपडे संकलित करुन प्रतिनिधीकडे विशिष्ट वेळी व ठिकाणी पोहच करावेत.जर कपड्यांची संख्या एक हजार असेल तर आमची गाडी तेथपर्यंत येऊन कपडे घेऊन जाईल. 2.हा उपक्रम म्हणजे नर्मदा मैयाचे सेवाकार्य असल्याने शक्य तेवढे सहकार्य करावे. 3.आम्ही कोणत्याच राजकीय पक्षातर्फे पुरस्कृत नाही व सदर जमा झालेल्या कपड्यांचा योग्य तोच विनियोग होतोय का हे पहाण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी आमच्या सोबत प्रत्यक्ष यावे आपले स्वागतच आहे. 4. शाळेतील मुलांचे युनिफाॅर्म चांगल्या अवस्थेतील खेळणी स्विकारली जाईल. स्वच्छ व चांगल्या अवस्थेतील चादरी सतरंज्या स्विकारल्या जातील. मागील वर्षीच्या सुमारे पंधरा हजार कपडे वितरण उपक्रमाच्या प्रचंड यशानंतर व आलेल्या अनुभवानंतर सेवा कार्यात गुणवत्ता व सुसूत्रितपणा आणण्यासाठी या वर्षीची नियमावली कडक केली आहे. नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र काही अपरिहार्य कारणास्तव नर्मदा सेवा संघ कार्यक्रमात बदल करु शकतो याची नोंद घ्यावी. संपर्क प्रतिनिधी अपूर्वानंद(देवेंद्र) कुलकर्णी *नगर* 9881523208 मुंबई - संजय नाडेकर 8898510570 9594743212 पुणे शहर - केतन वाघ 9764377165 9623227776 ओंकार खुंटे 9545214114 नाशिक शहर प्रितेश कांगुणे 9657563003 धुळे शहर हेमेंद्र पंचभाई ( लालूदादा) 9763661864 आपण सहभागी व्हा व संदेश शेअर करा. सदर संदेश 09/09/2017 पर्यंतच वस्त्र संकलनाचा आहे. नंतर फाॅरवर्ड करु नये. नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र...
खूपच छान समजावून सांगने अन मार्मिक ता द ओळखून स्पष्टी करणं स्पस्ट पाने🌷🙏🏻🙏🏻🌷
Atishay surekh sundar nirupan. Mi first time aiktiye , kiti goshti shikayala milalya 🙏😊
ताई खुपच छान निरूपण, मातेची भुमिका, पित्यची भुमिका आणि गुरुची
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू समर्थ नवीन व्हिडिवो मिळावेत अशी आशा आहे
खूपच छान निरूपण केले आहे.
जय सदगुरू माऊली 🙏
भरपूर अभ्यास
das bodh nirupan Alka tai Dhanyawad.Thanks for uploading
Kup chan Jai sadhguru 🙏🙏
फारच सुंदर वक्तृत्व
मा अलकाताईंचे दासबोध पार्ट 1 ऐकले .खुपच सुंदर व श्रवणीय व सुंदर माहिती मिळाली अधिक ऐकायची तीव्र ईच्छा आहे. यू ट्युबवर परत कधि ऐकायला मिळेल ? शुभदा बर्वे.पुणे.
जय जय रघुवीर समर्थ
Jai Shri Ram.
Nirupan far sundar.
जय हो🕉
🚩जय जय रघुवीर समर्थ 🚩
मला ज्या घराण्यात सामावून घेतले मी त्या घरण्याची फार ऋणी आहे .जेथे मला माझ्या मनाला उत्तम वळणावर आणले .माझा सदगुरु चरणी नम्रपणे प्रणाम
खुपच छान 🙏🏼
Jay sadguru ati sunder
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
jay sadguru kaki
khupach sundar nirupan shravan krun samadhan milale asach amhas uttam nirupan shravan karavyas Milo hi sadgurucharani prarthana jay sadguru
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
अतिसुन्दर !!
मनाचे श्लोक मातेच्या भूमिकेतून , दासबोध हे पित्याच्या भूमिकेतून आणि आत्माराम गुरुच्या भूमिकेतून हे अगदी अफलातून !
मनोबोध , दासबोध , आत्मबोध !
II जय जय रघुवीर समर्थ ll
Thanku
Jai jai Raghuvir samarth ❤
ताई तूमच्या आवाजात आत्मषटक सद्गुरू महिमा आम्हाला एकाला आवडेल
Thanks tai jay lokani jata alyly naseyl tayachyasathi tumhi Chan nirupan dily asych deyt raha. Jay sadguru
Alka Vahini. Jai Shree Ram. Parmatma chi sashtaang prachiti jhali. Jay jay raghuveer samarth. Ankur U(Hadapsar, Pune)
अध्यात्मक परमात्म फर्क समजून दिल्या बदल ताई ला कोटि कोटि वंदन, माँ स्वरूप ताई खरच आनंद ज्याले 9611001415
jai sadguru khup Sundar nirupan
Jai shree ram 🙏🙏🙏🙏
जय जय रगुविर समर्थ
Sad guru samarth
अलकाताई नव्हे तू मुक्ताई अप्रतिम
🙏🏻🙏🏻
Jai sadguru
Jay sadguru 😊
।। धन्यवाद ।।
Jai satguru🙏🙏🙏🙏
Jay sadguru 🙏🙏
खूप छान
jai shree RAM
|| Jay jay raguvir samarth ||
Very very good and useful speech. Jai Shree Ram.
Jai Jai rghuveer samarth
जय जय रघुवीर समर्थ.
phar sundar..jai shree ram
Jai sadguru
Thanks !!!!
maauli.me.gayak.mayuresh cd keli swamichi mala.bhetaichay plz aplyalaa ashirwad hawai plz no.mile.ka
JAI SADGURU TAI
puneyat baitakicha address sanga please area erandwane..jai sadguru
जय सद्गुरू
जय सद्गुरू
Jay Jay raghuveer samarth
Namaskar Jay sadguru
जय जय रघुवीर समर्थ प्रभो क्षमा करावी , म्या काय बोलावे ह्या वाणीने उ अखंड trupat कर ,आणि हे स्रवणाचे भाग्य मज लाभले तेही घरी बसून ह्यापेक्ष आनंद तो काय ? कलियुगात हे निरूपण अखंड लाभो प्रियांका
priyanka suta.r
Sorry Jay sadguru
priyanka sutar .
पूर्ण दासबोधावर प्रत्येक दशकावर प्रवचन केले तर आमच्या खूप लाभदायक ठरेल, आतापर्यंत दोन वेळा माझे दासबोध वाचन झाले पण मला काही समजले नाही
Jay sadaguru
Khup sundar
Vinayak Sabane
Very very good n useful speech 🙏🌹🙏
IlJay Jay Raghuveer samarth ll
Jay satguru
Is there sadguru Baithak in UK London?
खुप सुंदर निरूपण समाधान झालं
खुउउउउउउउउप छान
mayur patil shrikrishnadeshmukh
Jay sadguru plz mala thailand baithkicha address milava hi vinanti.
*🚩🙏👍🏻नर्मदे हर🙏👍🏻🚩*
*चला गोरगरीबांना आधार देवूया*
नर्मदे हर जाहीर आवाहन
सूचना दि. 28/08/2017
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने याही वर्षी शूलपाणि झाडीतील आदिवासी बांधवांना कपडे वितरण करण्यात येणार आहे.आपणही या सेवेत सहभागी होऊ शकता.
👉आपल्या घरी अगदी लहान मुलापासून तर थेट वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणाचेही जुने कपडे असतील तर आपण आम्हाला द्या आम्ही ते गरजू व्यक्तिंना वितरण करणार आहोत.
कपडे संकलनाची व्याप्ती केवळ
मुंबई व उपनगर पुणे व परिसर नाशिक धुळे
👆या शहरापुरतीच मर्यादित आहे. या शहरात आमचे कार्यकर्ते हे कपडे संकलित करतील.
दि.09/09/2017 पर्यंत संकलित झालेले कपडे धुळे येथे एकत्र केले जातील.
या कपड्यांचे वितरण दि.11/09/2017 रोजी नर्मदा मैयाच्या किनारी नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव व परिसरात होईल.तत्पूर्वी आपण हे कपडे संकलित करावेत.
आपण काय करु शकता?
1. आपण आपल्या घरातील व शेजारील किमान 100 शंभर ड्रेस जमा करुन आपल्या परिसरातील आमच्या प्रतिनिधी पर्यंत पोहचवू शकता.
2. जर आपण एक हजार कपडे संकलित केले तर आमचे प्रतिनिधी आपणापर्यंत येऊन ते कपडे घेऊन जातील.
3. मोठे कापड दुकानदार व लाॅन्ड्री वाले आपल्या दुकानातील डेड स्टाॅक देऊ शकतात.
4. या उपक्रमास आपण आर्थिक मदत करु शकता.
कपडे संकलन करताना खबरदारी
1. कपडे जुने असले तरी फाटके तुटके नसावेत.ते स्वच्छ धुऊन इस्त्री करुनच द्यावेत अन्यथा कपडे स्विकारले जाणार नाहीत. चुरगाळलेले व बोचके बांधून अस्ताव्यस्त करुन आणलेले कपडे स्विकारले जाणार नाहीत.
2.आमच्या प्रतिनिधीसोबत फोनवर चर्चा केल्यावरच आपण कपडे संकलित करुन प्रतिनिधीकडे विशिष्ट वेळी व ठिकाणी पोहच करावेत.जर कपड्यांची संख्या एक हजार असेल तर आमची गाडी तेथपर्यंत येऊन कपडे घेऊन जाईल.
2.हा उपक्रम म्हणजे नर्मदा मैयाचे सेवाकार्य असल्याने शक्य तेवढे सहकार्य करावे.
3.आम्ही कोणत्याच राजकीय पक्षातर्फे पुरस्कृत नाही व सदर जमा झालेल्या कपड्यांचा योग्य तोच विनियोग होतोय का हे पहाण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी आमच्या सोबत प्रत्यक्ष यावे आपले स्वागतच आहे.
4. शाळेतील मुलांचे युनिफाॅर्म चांगल्या अवस्थेतील खेळणी स्विकारली जाईल. स्वच्छ व चांगल्या अवस्थेतील चादरी सतरंज्या स्विकारल्या जातील.
मागील वर्षीच्या सुमारे पंधरा हजार कपडे वितरण उपक्रमाच्या प्रचंड यशानंतर व आलेल्या अनुभवानंतर सेवा कार्यात गुणवत्ता व सुसूत्रितपणा आणण्यासाठी या वर्षीची नियमावली कडक केली आहे.
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र
काही अपरिहार्य कारणास्तव नर्मदा सेवा संघ कार्यक्रमात बदल करु शकतो याची नोंद घ्यावी.
संपर्क प्रतिनिधी
अपूर्वानंद(देवेंद्र) कुलकर्णी
*नगर* 9881523208
मुंबई -
संजय नाडेकर
8898510570 9594743212
पुणे शहर -
केतन वाघ 9764377165 9623227776
ओंकार खुंटे 9545214114
नाशिक शहर
प्रितेश कांगुणे 9657563003
धुळे शहर
हेमेंद्र पंचभाई ( लालूदादा)
9763661864
आपण सहभागी व्हा व संदेश शेअर करा.
सदर संदेश 09/09/2017 पर्यंतच वस्त्र संकलनाचा आहे. नंतर फाॅरवर्ड करु नये.
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र...
suresh pitre mi in
prashana kalala nahi?
जय सद्गुरु
jay sadguru 🙏🙏🙏
दासबोध प्रवचन निरूपण साठी लिंक ला क्लिक करा...
th-cam.com/video/JAs_gXuV3vA/w-d-xo.html
jai satguru
dr.nidhi
P
Jay sadguru
Il हेची दान देगा देवा l तुझा विसर न व्हावा ll
Thanks.
अलका ताई तुमचे विचार आम्हाला आवडले.
पण जरा हळू आवाजात तुम्ही सागांवे तर बरं होईल.
फार घाई होतेय.
जय सदगुरु
hahaha true
Rajendra waikar 64Gfy77igftp.dw l
Rajendra waikar 1a 0
UKY
Rajendra w5g raikar f5
5 .
🙆 gb 😸👪👼
विचार चांगल आहेत पण आमच्या ईथली बैठकवाली सगळी षडयंत्री कारस्थानी असं का
भाऊ तस काहीच नाही
Chan
Look lp
34.29
moni patil
Monika Patil sgc
Anuja shinde
Jay jay raghuvir smartha
not good........can't tolerate tone
Varygood
🚩जय जय रघुवीर समर्थ 🚩
Jai shree ram
Jai Ram
jay sadguru 🙏🙏🙏
जय सद्गुरू
खूपच छान.
Jay sadguru
Vidya Muley dnaneshwariparayan
🚩जय जय रघुवीर समर्थ 🚩
जय सद्गुरु
Jay sadguru 🙏
jay sadguru🙏🙏🙏🙏
Sonali Khanekar !!
Jay sadguru
जय सद्गुरु
Jay sadguru🙏
Jay sadguru
Jay Jay raghuvir samarth Jay sadguru
Jay sadguru,
jay sadguru
Jay sadguru
jay sadguru
Jay sadguru
Jay sadguru
Jay sadguru
Jay sadguru