Aali Majhya Ghari Hi Diwali | आली माझ्या घरी ही दिवाळी | Anuradha Paudwal | Anil-Arun | मराठी गाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- Credits:
Song: Aali Majhya Ghari Hi Diwali
Album/Film: Ashtavinayak
Artist: Anuradha Paudwal
Music: Anil-Arun
Lyrics: Madhusudan Kalekar
#SaregamaMarathi
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
मी पाच वर्षांचा होतो तेव्हा पासून हे सुंदर दिपावली चे गाणं ऐकतोय फार सुंदर गाणें आहे.
हे गाणं केव्हाही ऐकलं तरी दिवाळीच वाटते.
अप्रतिम अतिशय भावपूर्ण असलेले गीत आहे नवीन पिढीने डोळे बंद करून हे गाणे ऐकावे मी हे गाणे ऐकतो माझे डोळे भरून येतात मला 35 वर्षापुर्वी चे माझे आजोळ डोळ्यासमोर येते
दरवर्षी न चुकता दिवाळीला मी हे गीत एकत आलो पूर्वी रेडिओवर आणि आता मोबाईल वर
मी पण
खर तर दिवाळी आली की अष्टविनायक चित्रपटातील (१९६८) मधील हे गीत रेडिओवर लागले नाही असे कधीही झाले नाही. आणि आता केव्हाही कधीही ऐकता येते हा तंत्रज्ञानातील गॅप. पण दिवाळी दिवशी हे गीत ऐकणे म्हणजे पर्वणीच, धन्यवाद त्या अनिल अरुण, कालेलकर, आणि अनुराधा पौडवाल वा सर्व टीमला
1978 saalchi film aahe Ashtavinayak 1968 chi nahi.
खरंच 🙏
1979
@@amolkale9595आपलं आयुष्य लोकांच्या उणीवा काढण्यातच गेल्या..त्यांनी इतका सुंदर मजकूर लिहिला आहे तो गेला खड्ड्यात..🙏
गाणे ऐकून खूप बरे वाटले
कोणाकोणाला या गाण्याला ऐकून लहानपणीच्या आठवण याल्या❤❤
जुन्या आठवणी ताज्या होतात, पहील्या सारखे सण साजरे व्हायला हवेत
ह्रदयस्पर्शी व मराठी संस्कृती जपणारे गीत.....
अनुराधा... पौडवाल... यांनी...काय...गायलय...हे..गाने....👌👌👌👌👌👌👌👌
दिवाळी आली की हे गाणं आठवतं त्याच बरोबर बालपण ही आठवते रेडिओवर गाणं लागलं की मन लावून ऐकत बसायचो आज मोबाईल वर गाणं लावलं की कधी लहान होऊन गेलो कळलंच नाही ❤🙏
दिवाळी सुरू झाली की हे गाणं लावतोच आणि फराळ करताना हे गाणे ऐकतच करतो.दिवाळीचा फिल येतो.फारच सुंदर गाणं गायलं अनुराधा पौडवाल ताईंनी
अनुराधा ताई लता दीदी नंतर फक्त तुम्हीच. तुम्ही जे काम करून ठेवले आहे ते करणे अशक्यच आहे कुठल्याही कलाकारासाठी.
मला पण हे गीत फार आवडते मराठी संस्कृती जपणारे हे गीत आहे
खूप छान आहे हे गीत... खूप हृयस्पर्शी गाणं आहे... दूरदर्शन वर पाहायचो आणि रेडिओ वर ऐकले आहे.... आता मोबाईल वर... खूप सुंदर 🌹🌹
अतिशय सुंदर सुदर आणि सुमधुर संगीत आहे
मी गेली तीस वर्षे झाली हे गीत आवडीने वरचेवर ऐकतो धन्यवाद त्या सर्व कलाकारांना 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान सूंदर गित लय भारी
सगळयांना दिपावली च्या. हार्दीक शुभेच्छा
तुला पण
दिवाळीत गाणी येतील जातील पण या गाण्याची बरोबरी कोणी करू शकत नाही
अष्टविनायका..तूजा.. महिमा...कसा....या...गाण्या..शिवाय... गणेश उत्सव... अपूर्ण..आहे
हे दिवाळी गाणे ऐकल्याशिवाय दिवाळी सण पूर्ण होऊच शकत नाही.wah chan.
हे ऐकल्याशिवाय दिवाळी आहे अस वाटत नाही खूप सुंदर
रिलस ऐकून आले ले आहे त्या सर्वांनल
दीपावली च्या हार्दीक शुभेच्छा 😊😊
गीत लिहिलं त्या गीतकाराला पहिला प्रणाम शब्दरचना करणे सोप्या गोष्टी नाही हे गाणं ऐकल्याशिवाय दिवाळी आल्यासारखी वाटतच नाही जुना ते सोना
आतापर्यंतचे सर्वात हिट दिवाळी गाणे आहे हे. 👌👌
वयाच्या 7व्या वर्षा पासून हे गाणं ऐकत होतो. आज 38 व्या वर्षी पण हेच गाणं ऐकतोय.
it's that time of the year again😌 wishing happy diwali to everyone who is reading this🎉
Same....😊
Happy Diwali 🎉🎉
कोवळ्या ऊन आनंदी बालपण
ह्या ganyashivay दिवाळी सुरू झाली असे वाटतच नाही
खूप सुंदर अजरामर गीत,संगीत,चित्रपट,कलाकार
Lahan aslyapasun ekto he gane.legends
दिवाळी पुर्णत्वास नेणारं अप्रतीम गीत
हे गीत रेकॉर्डिंग करताना च्या आठवणी अजूनही हृदयात आहेत अनुराधा ताई चा सुरेल आवाज अजूनही आठवतो
भाग्यवान आहेत आपण, तुम्ही स्वतः तिथे होतात
अप्रतिम गीत दिवाळीचे !
Diwali Cha Hardik shubhechha
Reply to this comment saying Happy Diwali with your location
Let see how many Maharashtrians are watching this in 2023 Diwali
Happy Diwali
Pune
Happy Diwali
He song ikun divali aali aashi vatte
हे गीत ऐकल्याशिवाय दिवाळी समजतच नाही
ह्या गाण्याने आमची प्रत्येक दिवाळी पहाट होते
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
12.11.2023
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
माझ्या अगदी जवळ चा गीत आहे .
बालपण आठवते फार छान
Dar diwalila la hamkhas ekve ase sumdhur ase gaane.. Junya aathvnina ujala....
अति सुरेख दिवाली गीत मधुर आवाज आणि मधुर गायकी ने गाड्यांची रंगत अजून च वाढली दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🙏
All time favorite Diwali song. Forever.
: I
ll. I
.
.
I
सर्वोत्तम असे दिवाळीचे गीत.
दिवाळी गोड करणारे गीत आहे ❤❤
आली माझ्या घरी ही दिवाळी असं आहे तुम्ही म्हणालात की दिवानी असं म्हणल
हे गीत खूप सुंदर आहे. या गीताच आणि दिवाळीच खूप जवळच नाते आहे.
Who is listening this in 2023
Khari Diwali hi ch ....wah
Khup chhan song chhan song
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
Md Khan bhaiya friend dost metra ko happy deepawali hamare family ke taraf se
सुनिता का विचारत होती. वो कोण थी. कोण होती ती. शेंडे familichi 1
, खूप छान गीत मला खूप आवडते
Ya song shivay diwali apurn ahe
दिवाळी आठवण
🥰In my view Anuradha 's voice is world's best voice.❣❣
Hello
@@surajshinde3356uh
मी तर 2023 मध्ये हे गण ऐकत आहे. एक मराठी रसिक
हे गाणं ऐकलं की दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो, खुप छान गाणं आहे हे
त्या दिवशी aakashat इन्द्र dhanushche 9 ऐवजी सातच रंग दिसले. नवरंग ऐवजी सप्तरंग रैंबो rainbow 🙏🙏☝️🙏
छान गीत
Anuradha iss Nice 👏😊Qweet voice 🍫🍫🍫🍫🍫
Apratim gane aali diwali...ashtavinayak
Wow
"आली माझ्या घरी ही दिवाळी " या गाण्याशिवाय दिवाळी साजरी करणे अशक्य आहे.
खुप सुंदर गीत आहे
All time favourite Diwali Song
Diwali Ali na mla he ekch song aathvt😀😀😀😅😅😅
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Who is listening on Diwali
Sundar,surel gane❤
Kon kon he song aaj aikat ahe
Ahishy Sundar gane
Lovely voice of anuradhaji
शुभ दिपावली ✨
I love this song very very much😊
Heart touching music
My favorite song amazing Diwali 👌👌👌🙏🙏🙏
This song keeps the filling of Dipavli festival.so so super fine.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Happy diwali to all
Diwali perfect honar nahi Ya song shivay
90 chya veli tar he diwali aali ki sakali gaan lagaychch tyanantr me swatahun dadar chya gramophone madhun diwali geetanchi cassete ghetali aani dar diwali na chukta sakali lavaicho mag CD cha jamana aala mag me CD sudha ghetali aani aata tar you tube dar diwali la na chukta he gaan laavato khup mast vatat aani aathavani tajya hotaat Radio Casette CD aani aata Online tine parvaat he gaani me aikliy
I love this song 🎉🎉❤❤❤
Very nice song.hats of anuradhaji
I hear this song from my childhood perticularily in and before Dewali festival a sweet and cultural religious and energatic atmosphere create in my mind my best wishes to this channel thanks
Best. Song. For. Diwali
हृदयस्पर्शी गीत...खूप छान
Very good 👍
It's being momentum of happiness to reading this songs
nice song
Diwali madhe hey song mi lavtech ghrat ty shivya diwali vate nhi khup chan atvni ahe khrech❤❤❤love this sonf
. Khupach chan
Happy Diwali everyone 🌹🌹🌹
Old is gold...
खुप छान
सुमधुर गीत
दिवाळीचे
Happy Happy Diwali... its lovely songs really
Happy Diwali to all
Nice
अष्टविनायक हा चित्रपट १९८६ मधील आहे.हेगाणे दिवाळीच्या दिवशी ऐकले नाही असे कधी झाले नाही.आयुष्य असे पावेतो ऐकणार.
❤❤
❤❤❤😮
हया गांन्या शिवाय दिवाळी अधूरी है गाने दिवाळी ची रंगत वाढवते