मी यांची ज्वेलरी गेली 15 वर्ष पुर्वी घेतली आहे आणि ती आता पर्यंत मी वापरत आहे ती अजून तशीच तशी आहे पण आताची ज्वेलरी मुळी च ती काॅलिटी राहिली नाही. माझ्या गळ्यातले पाहून माझ्या मैत्रीणी, नातेवाईक जवळ जवळ 100 लोकांना आवडले आणि त्यांनी त्यांच्या कडून घेतले पण पण आता मी खुप नाराज आहे
@@Truptisspecial मी एक व्हिडिओ पहिला होता, त्यात हे सांगत होते की दागिने 5 ते 6 वर्ष खराब होत नाही कसेही वापरा आणि ते बघून मी खास नाशिक हुन पुण्याला गेलो, याच शाखेत गेलो होतो पण तिथे जाऊन निराश झालो.
दादा माझ्याकडे एक मंगळसूत्र आहे त्यांच्याकडचे अजून hi छान आहे 8-9 वर्ष झाले... हो पण त्यांनी सांगितले म्हणून मी अजिबात तसें नाही केले,गरम पाणी आणि पर्फुम पासून लांब ठेवले अशा आहे इथून पुढे माझा हा सल्ला नक्की लक्षात ठेवाल 🙏
Khupch chhan 1 gm Gold jwellery. Nice sharing ❤❤
Khup chan jewellary aahe 👌👌👍
Thanks to all....❤
खूप छान ज्वेलरी आहे
Khup sundar collection
Thx 🥰Stay connected 👍🏻
खूप छान माहिती मिळाली thanks
Stay connected tai 🙏🏻
खुप छान आहे ताई 🎉🎉
Nice
खूपच छान❤ताई❤
Thx🥰
मी यांची ज्वेलरी गेली 15 वर्ष पुर्वी घेतली आहे आणि ती आता पर्यंत मी वापरत आहे ती अजून तशीच तशी आहे पण आताची ज्वेलरी मुळी च ती काॅलिटी राहिली नाही.
माझ्या गळ्यातले पाहून माझ्या मैत्रीणी, नातेवाईक जवळ जवळ 100 लोकांना आवडले आणि त्यांनी त्यांच्या कडून घेतले पण
पण आता मी खुप नाराज आहे
Ka tai mi pan ghyaychya vicharat ahe
@jayashreesingh5951 नक्की ऑर्डर करा ताई मी स्वतः वापरते आहे खूप छान टिकले.... 👍
कृपया हिंदी में भी जानकारी उपलब्ध करायें
Online magvun kahi problem aala jwellery madhe tar te return honar ka
Tai दिलेल्या no वर कॉल करा ते सगळे डिटेल सांगतील
Hlo sir... minimum bill
Whatsapp on given no they will help u 👍🏻
Khup yellow colour distoy. Original gold colour distoy ka
ते प्युअर गोल्ड घातल्यासारखे दिसतात दागिने... ओळखू पण नाही येत 🥰
मला 1ग्रम मध्ये कानातले बास्केट टाईप होम डिलिव्हरी मिळेल का
Call kra dilelya no vr
How to order
@@ijust-funny2120 call on given no
Courier avilable andhrapradesh
Yes... Call on given no 🙏🏻stay connected sir
On line shopping ahe ka
हो आहे... कॉल करा दिलेल्या नंबर ला 🥰🙏🏻
Plan chain dikhai ne please
हडपसर मै शॉप को विझिट करो या फिर दिये गये नंबर पे कॉल करो... मिल जायेगा सब कुछ
Cash on dilivery ahe ka
विडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे प्लिज कॉल करा... पूर्ण डिटेल दिले जातील 🙏🏻
Online order ahe ka
हो आहे ना.. दिलेल्या no ला कॉल करा
@@Truptisspecial sir shop madhe vikri sathi pahijet wholesale madhe
@@anilbendre7984 हो मिळेल तुम्ही कॉल करा no वर
व्हिडिओ मध्ये सांगतात कसेही वापरा दागिने खराब होणार नाहीत आणि प्रत्यक्ष दुकानात गेल तर 6 महिण्याचीच ग्यारंटी देतात.
परत बदलून पण मिळते ना
@@Truptisspecial मी एक व्हिडिओ पहिला होता, त्यात हे सांगत होते की दागिने 5 ते 6 वर्ष खराब होत नाही कसेही वापरा आणि ते बघून मी खास नाशिक हुन पुण्याला गेलो, याच शाखेत गेलो होतो पण तिथे जाऊन निराश झालो.
दादा माझ्याकडे एक मंगळसूत्र आहे त्यांच्याकडचे अजून hi छान आहे 8-9 वर्ष झाले... हो पण त्यांनी सांगितले म्हणून मी अजिबात तसें नाही केले,गरम पाणी आणि पर्फुम पासून लांब ठेवले
अशा आहे इथून पुढे माझा हा सल्ला नक्की लक्षात ठेवाल 🙏
अगदी बरोबर... Thanks
WhatsApp group hai kya
दि आप दिये हुए नंबर पर कॉल करो वो बतायेंगे आप को 👍🏻 stay connected di 🥰
Sir perchage kasa karaycha
Call on given no