खरंच, मन भरून आलं. कित्ती छान, सुंदर आहे तुमची फॅमिली. बाबा आजोबा तर खूपच आवडले. नुसतं, चेहेरा बघूनच समजतंय की कित्ती सरळमार्गी आहे तुम्ही सर्व जण. देव, तुम्हा सर्वांना सुखात ठेवो.Aameen, summa aameen!!!
तुमचं बोलणं मला आवडतं तुमच्या बोलण्यामध्ये मया आहे अनोळखी माणसाबद्दल प्रेम आहेअसच रहा तुमी खुप छान आहात आनी दूसरे लोग कौन सा आधार पन करता है मला आवडला हाव्हिडीओ
दादा तुझा स्वभाव खूप छान आहे दादा तुमचे विचार पण खूप छान आहेत माझ्या मनातलं दुःख निम्म कमी होत तुमच व्हिडीओ पाहिल्यावर दादा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वाटचालीस माझ्याकडून भगव्या व शिवमय शुभेच्छा
दादा खूप सुंदर अश्या प्रकारे पाहुण्याचे तुम्ही पाहुणचार केला खूप भारी वाटल बगून लय मस्त आहेत तुम्ही सगळे 🥰😍 आणि खास करून तू खूप सुंदर मनाचा आहेस मनून मलातर खूप आवडतोस तू all time fav Suleman dada ❤️😊✨ असच खूप पुढे जा love u dada ❤️😍💯🌟🦋✨
सुलेमान भाऊ वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा 🎊🎈🎊 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगली 🙏 कवठेएकंदकर 💥 श्री गणेश बेकरी 😊 एक वेळ अवश्य भेट द्या सांगली तासगाव रोड कवठेएकंद 🙏🙏
दादा तू खूप चांगल्या मनाचा आहेस तुझं पुढील आयुष्य खुप सुंदर जाओ ही ईश्वराकडे प्रार्थना करतो,तुला सगळयांचा खूप आशीर्वाद आहे तु खूप त्रास सहन केला आहेस तुला पुढे खूप चांगले अविस्मरणीय दिवस बघायला मिळतील कारण तू सत्याच्या बाजूने चालणारा आहेस
तूम्हां सगळ्यानां बघुन आनंद झालांना राया भाऊ सोनू भाऊ गणेश दादा व योगीतां वहिनी ,आई बाबा,ताई दाजी ,तुमचे भांचे व ईतर सर्व जेवतानां म्हणजे त्याचे आदंर तिथ्यं आणि निरोप घेतानां खंरचं भाऊ यालाचं तर माणुसंकी व कर्मयोगी असे म्हणतात,खूप खूपचं छान होता पाहून पाघ फिटले व त्यात आनंद सूद्धा झाला. धन्यवाद भाऊ राया
खर आहे आपन कुणाच चांगल नाही करु शकत तर वाईट पन करायच नहीं आनी वाईट कमेंट ही वाईट लोकच करतात हे जावु दे दादा तुझ्या सारखा भाऊ आसयला पाहीजे होता मला पन मला भाव नाहीये पन तुच माझा दादा आहेस तुमी सुखी रहा
आमचं तेवढ्या दूर येण होत नाही आम्हाला पार्सल करा शीरखुर्मा पण आम्ही नक्की कधीतरी इं फ्युचर येणारच आपल्याला भेटायला आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये ईदच्या खूप खूप शुभेच्छा
दादा तुम्ही खूप छान पाहुणचार केला दादा तुम्ही एवढे छान असून सुद्धा वहिनी तुम्हाला सोडून का गेले दादा तुम्हाला एकट्याला नाही बघावं वाटत दादा माझ्या कमेंट नकी रिप्लाय द्या
Suleman dada tu khup chhan aahes swabhavane. Tu khup mast pahunchar kelas ganesh dada family cha. Tu ek aadarsh vyakti aahes aamchya sathi.tu bhuknarya kutryankade nako laksh deus. Fakt tyana kaydeshir dhada shivak. Ekachi kayamchi addal ghadav jene karun te punha kunachyach vatela janaar nahit.ganesh dada la pan khup tras dilela ashach lonkani. Dada aamch saglyanch tuzhyavar khup prem aahe. Love u dada. Dev tula khup sukhi thevo. Tula ya jagatali sagli sukh bheto hi ishvar charni prarthana🙏🙏 tumche sagle family members khup chhan aahet.
Great dada me tumche video pahate shivay tumchi ji bayko nahi ata tiche pan video pahate,pan tumche Sanskar khup chhan vatatat, video chha vatatat .me campire nahi karat,pan mala pharak disala
सुलेमान dada tu मनाने खूप चांगला ahes.tuza आदर्श घ्यावा asa tu ahes. Tuze video pn खूप छान असतात. 👌👌
कुठ आहे तुमच गाव
सातारा येथे
🙏
खरंच, मन भरून आलं.
कित्ती छान, सुंदर आहे तुमची फॅमिली.
बाबा आजोबा तर खूपच आवडले.
नुसतं, चेहेरा बघूनच समजतंय की कित्ती सरळमार्गी आहे तुम्ही सर्व जण.
देव, तुम्हा सर्वांना सुखात ठेवो.Aameen, summa aameen!!!
तुमचं बोलणं मला आवडतं तुमच्या बोलण्यामध्ये मया आहे अनोळखी माणसाबद्दल प्रेम आहेअसच रहा तुमी खुप छान आहात आनी दूसरे लोग कौन सा आधार पन करता है मला आवडला हाव्हिडीओ
खुप छान दादा शेवटी मान सन्मान पाहून डोळ्यात पाणी आले 🙏🙏🙏very nice
दादा आम्ही कधीही शिरखुरमा खाल्ला नाही आणि बघितले पण नाही फक्त ऐकले आहे की खूप छान असते नक्की येऊ आम्ही तुमच्या कडे
अगदी हिंदू परंपरा नुसार निरोप दिला खूप छान 🥰👌💖
सुलेमान दादा गणेश दादा चां पाहून चार खूप छान केला, खरच तुमच्या आम्हाला अभिमान वाटतो 👍👍🙏❤️🙏
खूप छान पाहुणचार केला आपल्या भारतीय संस्कृती जपून 😊👌🌹🇮🇳
दादा तुमची फॅमिली खूप छान आहे.
Nice Video 👍🏼👍🏼🥰🥰👌👌
Bhai tumchi pragti pahun mala khupch chan vatle 👌ganesh ji yogita yancha pahunchar chan batla 👌🙏
दादा तुझा स्वभाव खूप छान आहे दादा तुमचे विचार पण खूप छान आहेत माझ्या मनातलं दुःख निम्म कमी होत तुमच व्हिडीओ पाहिल्यावर दादा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वाटचालीस माझ्याकडून भगव्या व शिवमय शुभेच्छा
दादा खूप सुंदर अश्या प्रकारे पाहुण्याचे तुम्ही पाहुणचार केला खूप भारी वाटल बगून लय मस्त आहेत तुम्ही सगळे 🥰😍 आणि खास करून तू खूप सुंदर मनाचा आहेस मनून मलातर खूप आवडतोस तू all time fav Suleman dada ❤️😊✨ असच खूप पुढे जा love u dada ❤️😍💯🌟🦋✨
Suleman dada tujyakdun khup khi shiknyasarkhe ahe ....u are great🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🙏❤️
सुलेमान दादा तुमची family khup chaan Aahe Aane तुमच्या आईचा स्वाभव खूप छान आहे
खूप छान वाटलं की तुम्ही सुद्धा असं ओटी भरता ते बघून👍
Sulemandada khup changle vichar ahet as a person Tu khup Chan n mayalu vatato... Punyat visit zali tar nakki punyachya bahinikade ya
Khup chan swabhaav ahe dada tumcha, ani tumchi family pn khup chan aahe, tumhi je marathmola aadratithya kela te khup manala bhavla,god bless you🙏
खरच खूप छान बोलतोय दादा
आणि विशेष म्हणजे किती छान पाहुणचार केला त्यांचा,खरच तुझा सारखा मित्र भेटायला नशीब लागते
खुप छान पाहुंचार केला दादा तुम्ही मी कोरेगावमध्ये राहते
खुप छान पाहुणचार केला गणेश दादा चा खुप भारी परिवार आहे सुलेमान दादा तुम्हचा
A video dekh kar meri ankho mi pani aya allha apko hamesha khus rakh
Mujhe bhi apse milna hai Sulman sir🤗
खुप छान भाऊ तुमचा स्वभाव पन छान प्रतेकाचा आदर करता मी तुमचे सगळे व्हिडिओ पहत आसते खुप मस्त वाटतं
1च नंबर दादा खूप छान बोललात तुम्ही 👌😍🙏
Kuoop mast aahi dada tumchya swabhav... Ganesh Dada aani Yogita chy .mast pahunchar.kela. video pahun mast vatly. Take care.dada 🙏🙏
Dada tu khupch chan swaobhavacha ahe ani tuzhi family pn ani tuzhi marathi itki itki chan ahe manje ky bolu ky nhi khupch chan dada 🙏bappa bless u 🙏
Nice dada khup enjoy kela ahe ❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏😀😀👍☺️👍☺️.🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗
बरोबर सर तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहे मला खूप आवडतात आणि tumhi pan
सुलेमान भाऊ वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा 🎊🎈🎊 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगली 🙏 कवठेएकंदकर 💥 श्री गणेश बेकरी 😊 एक वेळ अवश्य भेट द्या सांगली तासगाव रोड कवठेएकंद 🙏🙏
Hii dada me tumche video roz baghtey खूप छान विडिओ बनवता तुम्हीall the best bro
Hii dear m mayuri kinner from pune and your fan .....tujhe sagale videos khp avdata....
दादा तू खूप चांगल्या मनाचा आहेस तुझं पुढील आयुष्य खुप सुंदर जाओ ही ईश्वराकडे प्रार्थना करतो,तुला सगळयांचा खूप आशीर्वाद आहे तु खूप त्रास सहन केला आहेस तुला पुढे खूप चांगले अविस्मरणीय दिवस बघायला मिळतील कारण तू सत्याच्या बाजूने चालणारा आहेस
Kharch khupch sunder vlog hota dada ani mala shirkurma khupch avadto😊😊
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मन भरून आले मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असते
मन भरून आले छान परिवार 🥰🥰💖
Kharach dada tumchyasaarkhe lok jar jagaat astil tar jagaat kuthach ekmekanna traas nahi honaar ...khupach aavadla video
Khup chan vlog 👌👌ani he agadi barobar aahe ki chngla bolta yet nasel vaeit kadhich kunla bolu nahi..jo to jychya tychya jagii khup motha asto..tumhi khup chan kartay dada negative comments ignore kra 😊
First comment khup chan vlog aahe. Aani dada tumcha swabhav 1 no aahe. Mi tiktok pasun bgte tumche video khup chan astat.
Dada..Ti basundi kuthe bhetati...te thikaan kont
Beautiful brother family 👍👌 Ghar aaye mehman ka bahut achcha intejaam karte hain aap bahut
Mast aahe tumchi family dada .asech nehami khush Raha tumhi sarv .
Be happy
दादा तुम्ही खुप छान आहात तुमचा स्वभाव मला खुप आवडतो
तूम्हां सगळ्यानां बघुन आनंद झालांना राया भाऊ सोनू भाऊ गणेश दादा व योगीतां वहिनी ,आई बाबा,ताई दाजी ,तुमचे भांचे व ईतर सर्व जेवतानां म्हणजे त्याचे आदंर तिथ्यं आणि निरोप घेतानां खंरचं भाऊ यालाचं तर माणुसंकी व कर्मयोगी असे म्हणतात,खूप खूपचं छान होता पाहून पाघ फिटले व त्यात आनंद सूद्धा झाला. धन्यवाद भाऊ राया
Suleman dada khup shan swabhav ahe tumcha rialy dusrya utubers sarkha igo nahiy kharach.
खर आहे आपन कुणाच चांगल नाही करु शकत तर वाईट पन करायच नहीं आनी वाईट कमेंट ही वाईट लोकच करतात हे जावु दे दादा तुझ्या सारखा भाऊ आसयला पाहीजे होता मला पन मला भाव नाहीये पन तुच माझा दादा आहेस तुमी सुखी रहा
Dada kuthe rahata mala tumhala bhetayachi khup ichya aahe
दादा तुझे विचार खुपच छान आहे त👌💗
Ho dada
Masha Allah... Aap bahut bade dil ke insaan ho bhai.
दादा मला तुम्ही खूप आवडतात तुमची बोलण्याची टेकखूप छान आहे
Chhan asatat dada tumche video tic toc pasun baghate pan kadhitari chhan pahunchar 1st comme
दादा तुमचं गाव कुठलं
वाटल नव्हत इतके छान आहे तूमी सगळे ,तूमचे घरचे खूप खुश रहा
Dada gav कोणत
Khupach chhan boltoy beta khupach samanjas aahes
Khup chan pahunchar kelay
How can we meet. Where are you located.
Ho amhi pn Satara district mdhe ahot
आम्ही आल्यावर आम्हाला पण खाऊ घालाल का सांगा तुमची शेती पाहण्याची खुप इच्या आहे.
आमचं तेवढ्या दूर येण होत नाही आम्हाला पार्सल करा शीरखुर्मा पण आम्ही नक्की कधीतरी इं फ्युचर येणारच आपल्याला भेटायला आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये ईदच्या खूप खूप शुभेच्छा
Ho dada mala hi shirkhurma aavdto 👌🏼👌🏼vlog khup chan aahe dada👌🏼👌🏼👍🏻👍🏻
दादा तुम्ही खूप छान पाहुणचार केला दादा तुम्ही एवढे छान असून सुद्धा वहिनी तुम्हाला सोडून का गेले दादा तुम्हाला एकट्याला नाही बघावं वाटत दादा माझ्या कमेंट नकी रिप्लाय द्या
Kiti Chan sagle tumchay gharche 🥰 khup bhari aai baba tumche
हो खूपं आवडतो ना राव बरयाचंदा खाला पण तुमच्यांकडचां नाही खाला भाऊ तोडांला पाणी सूटलयं द्या पाठवून प्लिज भाऊ
KHAR AHE KADDHICH KONLA WAIT BOLU NAYE 👌👍👍👍
Kup chan mala kup bhari vatal ASA pahun char 😍😍
Khup mast aamala pn yayach tumchy ghari
NICE VLOG SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Suleman dada tu khup chhan aahes swabhavane. Tu khup mast pahunchar kelas ganesh dada family cha. Tu ek aadarsh vyakti aahes aamchya sathi.tu bhuknarya kutryankade nako laksh deus. Fakt tyana kaydeshir dhada shivak. Ekachi kayamchi addal ghadav jene karun te punha kunachyach vatela janaar nahit.ganesh dada la pan khup tras dilela ashach lonkani. Dada aamch saglyanch tuzhyavar khup prem aahe. Love u dada. Dev tula khup sukhi thevo. Tula ya jagatali sagli sukh bheto hi ishvar charni prarthana🙏🙏 tumche sagle family members khup chhan aahet.
मला शिरखुरमा खुप आवडतो 🤤😄😊
😃😃😃😃
Ho kupda khalla ahe & banvla sudha ahe mast lagto..👌👌
दादा सभाव खुप छान 😘👌👍
dada mla tumche video khup aavdtat. maze मुले पण व्हिडीओ बनवतात.प्लीज दादा एकदा बगा माझे मुलं शिवानी इतकेच आहे.1 tichyahun लहान आहे.
Dada vahini kuthe ahet
Dada khrach .. suleman dada chi family gret aahe.. aaple ritirivaj akdam 👍
Khup sweet family ahe bhau tumchi...🥰😍👌
खूप छान मला खुप आनंद झाला
Suleman dada tu barik zalas atta tabbet kar mast raha khush raha tention sodun de
Sach me bhai your great 👍 mai aapke video roj dekhti hu ❤️
Ho khalla kup avdto shirkumba mla😋😋
Khup chan .
खुप छान आहे परिवार.👌👌👌🤗🤗🤗👍👍👍
Great dada me tumche video pahate shivay tumchi ji bayko nahi ata tiche pan video pahate,pan tumche Sanskar khup chhan vatatat, video chha vatatat .me campire nahi karat,pan mala pharak disala
छान दादा
Chan विचार आहेत दादा तुमचे 👌👌
दादा गाव कोणत आपल आमी सातारकर
सही है भाई तुम लोग बहुत सही है अल्लाह ताला तुमको और बरकत देगा
दादा तुमी कुठे राहता सांगा
Khup chan vatala ha video
भाऊ तुमचे विचार हे भारतरत्न डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या विचार सरनीचे आहेत
Khup chan dada khup great ahat tumhi
Khup chan 🥰❤️👌
Nice bhva chan बोलतोय tu
Khup chan
सुलेमान दादा खरंच मनापासून तू चांगला आहेस तुझा आदर्श घ्यावा
तूमचे विचार खूप छान आहेत
हाय जय महाराष्ट्र नमस्कार मी आपल्या कसा आहे तसं मधील किशोर जाधव उर्फ पप्पू मला तुम्हाला भेटायचं आहे
Dada address dya eid la yetoy
असेच छान रहा
Khupch Chan👌👌
Khup aavdto