खूप सुंदर संगीत बद्द केलेली आणि गायिलेली सुंदर गाणी... काळी तीन पट्टी मध्ये ती गाणी खूपच शोभून दिसतात. राग गाण्यांचा नमूद करण्यात आले असते तर आनंद अधिक वाढला असता . Wish you best....
भगत माऊली याचे नोटेशन दिले तर फार चांगले होईल. आपण आपल्या सर्वच अभंगाचे नोटेशन देत जावे म्हणजे फारच प्रसिध्दी मिळेल व आमच्यासारख्यांनाही शिकता येईल...या सुचनेचा जरुर विचार करावा
"बाळासाहेब भगत माऊली, यांचे नोटेशन दिले तर फार चांगले होईल.* आपण आपल्या सर्वच अभंगाचे नोटेशन देत जावे म्हणजे फारच प्रसिध्दी मिळेल व आमच्यासारख्यांनाही शिकता येईल... "या वरील सुचनेचा जरुर विचार करावा"
खूप सुंदर माऊली सादरीकरण 👌👍👍🙏 जय श्री राम 🙏🚩🚩
छान अभंग गायला.
God bhajan Maharaj khubchand awaaz aahe Maharashtra
खूप सुंदर संगीत बद्द केलेली आणि गायिलेली सुंदर गाणी... काळी तीन पट्टी मध्ये ती गाणी खूपच शोभून दिसतात. राग गाण्यांचा नमूद करण्यात आले असते तर आनंद अधिक वाढला असता . Wish you best....
भगत माऊली याचे नोटेशन दिले तर फार चांगले होईल.
आपण आपल्या सर्वच अभंगाचे नोटेशन देत जावे म्हणजे फारच प्रसिध्दी मिळेल व आमच्यासारख्यांनाही शिकता येईल...या सुचनेचा जरुर विचार करावा
छान 🙏🙏.
Khup. Chan. Ghayli😢
खूप छान
खूप छान गायली माऊली🙏🙏🌹🌹
Jai shri Ram krushana hari
धन्यवाद माऊली 🙏🙏
"बाळासाहेब भगत माऊली, यांचे नोटेशन दिले तर फार चांगले होईल.*
आपण आपल्या सर्वच अभंगाचे नोटेशन देत जावे म्हणजे फारच प्रसिध्दी मिळेल व आमच्यासारख्यांनाही शिकता येईल...
"या वरील सुचनेचा जरुर विचार करावा"
खुप छान गायले
अतिशय सुरेख 🎉🎉
खुप छान आहे
सुंदर गायले 🙏🙏
Khup sundar