MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 18 January 2025 7 AM Marathi News tv9 marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @ramdasaute3944
    @ramdasaute3944 6 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    पुऱ्या महाराष्ट्रात तेवढेच लोक आहेत राजकारणी कुठलं सुटलं त्यांच्याच बातम्या तुम्ही आम जनता मरत का नाही इकडे यांच्या बातम्या टीव्ही मध्ये बसत नाही वाटतं

  • @adinathholkar510
    @adinathholkar510 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    अजित दादांनी जास्त लक्ष घातलं वाटतंय तिकडे

  • @PrabhakarNikam-hh5bv
    @PrabhakarNikam-hh5bv 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बीड हत्येबाबद अजित दादाचं थोबाड गप्प का

  • @ajithilage
    @ajithilage 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात उजवल निकामाशिवाय दूसरे वकील कोण नाहीत असे वाटते. बाकी सर्वांना सरकारनेच सनद दिल्या की आणखी की कुणी?
    या वर स्वतः निकम साहेबांनी नेतिक तेने निर्णय घेणे जरुरी आहे.

  • @SiddheshwarKamble-v4t
    @SiddheshwarKamble-v4t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय ही महाराष्ट्राची काळजी या गटारा थोडे सकारात्मक विचारपण करा

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजितदादा धनजंय मुंडे यांच्या राजीनामा घेत नसतो

  • @hemantkulkarni640
    @hemantkulkarni640 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांचं सरकार असताना आदित्य ठाकरे नाबाब मलिक प्रकरण विसरले असतील परंतु जनता विसरली नाही. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच पाहायच वाकून...

  • @XYXZ123
    @XYXZ123 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    in real life hero😂 Varis Ali😂

  • @avishindemh25
    @avishindemh25 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे दुसऱ्या न्यूज आहेत रे दुसऱ्या दाखवा

  • @PowerVijay-z9b
    @PowerVijay-z9b 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊plp?😊😊😊😊

  • @nitinhiwale2580
    @nitinhiwale2580 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Are tumhala hech disty ka, bkichya pn news ahet na tya pn dakhva na,

    • @sahanurpatel1567
      @sahanurpatel1567 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu ka jalto aahe