Manoj Jarange Patil | मराठ्यांनी शांत रहावं, फक्त एक महिना सहन करा - मनोज जरांगे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
  • #ManojJarangePatil #newsupdate #political
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    Credit: kalyani more #TV9
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

ความคิดเห็น • 162

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 15 วันที่ผ่านมา +99

    देवाने याला वरती बोलावून घ्यावं..
    महाराष्ट्र शांत होईल👍👍

    • @sanketgore9940
      @sanketgore9940 15 วันที่ผ่านมา

      Ka re baba tuza bap aahe ka to

    • @sks1464
      @sks1464 15 วันที่ผ่านมา +19

      देवाने मुंडे ला वरती बोलवावे

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 15 วันที่ผ่านมา

      🤣​@@sks1464

    • @chandrakantgholve9325
      @chandrakantgholve9325 15 วันที่ผ่านมา

      ​@@sks1464 तुला लवकर बोलवावं

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 15 วันที่ผ่านมา +8

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

  • @prem-9637
    @prem-9637 15 วันที่ผ่านมา +26

    वंजारी आणि मराठा बीड जिल्यातील गुण्या गोविंदाने राहत असलेल्या दोन जातीत जर काही घडले तर याला जबाबदार फक्त आणि फक्त जरांगे पाटील असतील .

  • @sattu2636
    @sattu2636 15 วันที่ผ่านมา +69

    जरांगे ला अटक झाली पाहिजे यातच आता महाराष्ट्राचं भल आहे ......नाहीत हा जाती जाती ला चढवलं एक मेकांना वर

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 15 วันที่ผ่านมา

      मराठ्यांना कळून चुकल आधी मराठवाडा असलेल आंदोलन नंतर सपोर्ट नुसार वाढवलं महाराष्ट्र च मणिपूर याच्या स्वार्था साठी होऊ देऊ नये

    • @user-kb6ei4uw3v
      @user-kb6ei4uw3v 15 วันที่ผ่านมา +10

      बघा प्रयत्न करून मग कळेल मराठा काय आहे ❤एक मराठा लाख मराठा ❤

    • @user-kp1ym7nb7d
      @user-kp1ym7nb7d 15 วันที่ผ่านมา +8

      सरकार झुकवल जरांगे पाटलांनी 😅

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 15 วันที่ผ่านมา

      @@user-kp1ym7nb7d😂😂😂😂Bhava Sarkar zukvla nahi ulta Sarkar ni ani Pawar ni yala fkt khelavlay😂😂😂

    • @DJ-jn1yr
      @DJ-jn1yr 15 วันที่ผ่านมา

      Jarange patil la haat lavyla gandit dam lagto

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 15 วันที่ผ่านมา +63

    जातिवाद तर तुम्ही करायला लागलाय जरांगे साहेब

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 15 วันที่ผ่านมา +4

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

    • @vijaygutte4001
      @vijaygutte4001 13 วันที่ผ่านมา

      उपट ​@@ashokasbe9126

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 15 วันที่ผ่านมา +49

    बीड मध्ये 1 घर घ्या तिथंच रहा, कुणाचाही उघड प्रचार करा
    पण समजा समाजात भांडन लागतील असे विधान थांबवा

  • @adinathsangale5298
    @adinathsangale5298 15 วันที่ผ่านมา +39

    आम्ही पण लय वेळा मराठ्यांना मतदान केले त्याचा उपकार ठेवा तुम्ही

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 15 วันที่ผ่านมา +2

      पण आम्ही तुम्हाला आरक्षण देताना कधी विरोध केला नाही. तुम्ही विरोधी मेळाव्याला प्रतिसाद दिला

  • @rakeshp3
    @rakeshp3 15 วันที่ผ่านมา +27

    तुमच्यामुळे मराठा समाज बदनाम होतोय... 150+ मराठा आमदार असतानाही इतर समाजातील व्यक्तींना दोष का देता ?? हा जातीयवाद नाही का ??

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 15 วันที่ผ่านมา +1

      150 आमदार सगळ्या समाजाचं प्रतिनिधी असतात. ऐका समाजाचं नसतात रे असते तर आरक्षण प्रश्न एवढ्या दिवस नसता राहिलं

  • @kamalakarsanap718
    @kamalakarsanap718 15 วันที่ผ่านมา +50

    पाटील सुरुवात केली तूम्ही

    • @chandrakantgholve9325
      @chandrakantgholve9325 15 วันที่ผ่านมา +2

      ​@@Vss487 जाच्यवर घुणे झालेत त्याला विचार भाऊ कस होतय ते

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 15 วันที่ผ่านมา

      तु कपडे संभाळ.
      andrakantgholve9325

    • @user-qt4bh4uw9h
      @user-qt4bh4uw9h 14 วันที่ผ่านมา

      Final pan patil ch kartil only jarange patil

  • @govindaghav7154
    @govindaghav7154 15 วันที่ผ่านมา +28

    डांबरी डांबरी से ज्या रे चल निकल 😂

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 15 วันที่ผ่านมา +28

    नुसते आरोप काय करता..
    पुरावे करा की सादर👍👍

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 15 วันที่ผ่านมา +22

    जरांगे यांनी किती जातीवाद पेटवला याचं उत्तर महाराष्ट्र ओबीसी देतील आता याच्यानंतर ओबीसी कोण कुठे अडवत यासाठी तयार राहा

  • @nagnathsangle8943
    @nagnathsangle8943 15 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही वाजवा तुतारी.....आणि पुन्हा सलोखा निर्माण करू वा रे पाटील

  • @navnathghuge9151
    @navnathghuge9151 15 วันที่ผ่านมา +4

    चार दिवसात तुम्ही जी पेरले आहे ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 15 วันที่ผ่านมา +13

    जराअंगे तु दारू पिवून बोलत आहे

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 15 วันที่ผ่านมา

      आणि वाकड्या चां गू

    • @savitatawhare7438
      @savitatawhare7438 15 วันที่ผ่านมา

      Mg tu daru dhos

  • @Business-dt8io
    @Business-dt8io 15 วันที่ผ่านมา +19

    अहो कोणी पोस्ट करायला नाही लावत कोणाला। लोक तुमचा सतत बदलत्या विधान , अनि पृवर्ती मूळ लोक बोलतायात कोणाच्या च समाजाचे नेते त्यांचा समाजातील लोकांना भाकरी खाऊ घालत नाही प्रत्येक जण घरच जाळून किंवा मेहनत करून किंवा काम धंदे करून पोट भरततेत त्याना राजकारनी लोक म्हणजे मजबुरी झाली आहे

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 15 วันที่ผ่านมา +4

    जरागे जर राजकारण करीत नसेल तर बिड मध्ये सभा कोणासाठी घेतली

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 15 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 15 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी नेते सपविण्याची सुपारी जरागे ने घेतली छगनरावजी भुजबळ साहेब, पकजा मुडे धनंजय मुंडे, महादेव जानकर आस होणार असेल तर सर्व ओबीसी एक होवून जरागे पाटलाचा करविता धनी कोण आहे हे शोधला पाहिजे

  • @Vijay-dx1kv
    @Vijay-dx1kv 14 วันที่ผ่านมา +2

    जरगया भांडणाचे वक्तव्य तू करतोस

  • @rajebhautidke6120
    @rajebhautidke6120 15 วันที่ผ่านมา +2

    वाह क्या क्या एक दिन है

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 15 วันที่ผ่านมา +5

    यांच्यात किती माज आहे बघा

  • @Vpakhale
    @Vpakhale 15 วันที่ผ่านมา +5

    जाती राजकारण जरागेने सुरु केले..शान्त रहा म्हणायचे आणी जाळपोळ करायची,.

  • @KumarPatil-xl9pe
    @KumarPatil-xl9pe 15 วันที่ผ่านมา +10

    हा जातीयवाद पसरवत आहे.......

  • @rajkumargutte5547
    @rajkumargutte5547 14 วันที่ผ่านมา +1

    हे महाराष्ट्राची वाट लावणार जाती जातील भांडण लावून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघत आहे

  • @Mangeshwagh594
    @Mangeshwagh594 13 วันที่ผ่านมา +1

    आत्ता पर्यंत तुम्हाला मतदान केले लक्षात राहु दि जरांगे

  • @u-oq4uj
    @u-oq4uj 15 วันที่ผ่านมา +4

    गेला तो त्याच बेड वर😂😂😂

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 15 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी नेते जरागे वर बोलत नाही शांत आहे म्हणून मर्यादा सोडु नये नसता सर्व ओबीसी ची बोट बांधून संविधान बचाव मोहीम राज्यभर सुरू केली जाईल

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 15 วันที่ผ่านมา +7

    मुंडे जातियवादी नाही

  • @vishwassanap7527
    @vishwassanap7527 15 วันที่ผ่านมา +5

    🙏🙏🙏🙏 पाटील सर्वांसाठी शांत रहा

  • @user-jn8jw2se4k
    @user-jn8jw2se4k 15 วันที่ผ่านมา +6

    एक मराठा लाख मराठा

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 15 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @omgaikwad3000
    @omgaikwad3000 15 วันที่ผ่านมา +9

    Only patil ❤❤❤❤

    • @prashantbade939
      @prashantbade939 15 วันที่ผ่านมา

      Tuja patil aarkshan sodun faltu goshti kartoy sharad pawar chya adeshaa varun

  • @vishalnagre7641
    @vishalnagre7641 15 วันที่ผ่านมา +7

    मराठी बांधवाना सांगतो शांत राहा अरे ते शांतच आहे ते शांत झाले हे तुला सहन होईना म्हणून तुला लावून दिल

  • @vaimore51
    @vaimore51 15 วันที่ผ่านมา

    पाटील तुम्ही म्हणा फक्त याला पाडा म्हणुन......सतेत बसवल आहे आम्ही रोड वर आणायला वेळ नाही लागणार

  • @cocclasher5709
    @cocclasher5709 15 วันที่ผ่านมา +4

    जरांगे पाटील तुम्ही एकदा महाराष्ट्र पेटून द्या

  • @Vicky-gs6nd
    @Vicky-gs6nd 15 วันที่ผ่านมา +10

    Same bed 😅😅

  • @akashniras8397
    @akashniras8397 15 วันที่ผ่านมา +5

    मराठा युद्धा जरागे पाटील

  • @BolKadu
    @BolKadu 15 วันที่ผ่านมา +3

    आरक्षणाचा मुद्दा सोडून पाटील तुम्ही राजकारणात नका पडू....
    लोकसभेला प्रचार करत तुम्ही बीडमध्ये फिरत होता.
    एक तर आरक्षण व नाही तर राजकारण करा!
    दोन्ही करायला जाताल तर साध्य काहीच होणार नाही.

  • @anujbudhwat323
    @anujbudhwat323 15 วันที่ผ่านมา +4

    तूम्हि आम्हाल आडुच शकत नाही तुम्हि वंजार्याच्या नांदि लागसान त उघडे करून हानु

  • @phadram4272
    @phadram4272 15 วันที่ผ่านมา +7

    Fatli yachi 😂😂😂😂

  • @user-gt4pt2dr2g
    @user-gt4pt2dr2g 15 วันที่ผ่านมา

    जय शिवराय दादा

  • @ankushkale7006
    @ankushkale7006 13 วันที่ผ่านมา

    लढेगे जीतेगे हाम सब जरांगे

  • @Boss66571
    @Boss66571 14 วันที่ผ่านมา +2

    1 महिना नाही
    आता 60 महिने गप्प बस😂😂😂😂😂😂😂

  • @navnathghuge9151
    @navnathghuge9151 15 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील जालना जिल्हा सोडून बीड जिल्ह्याबद्दल का बोलत आहेत बीड जिल्ह्याबद्दल एवढे आतुरता काय आहे

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 15 วันที่ผ่านมา

    Only manoj dada🚩🚩

  • @parmeshwar2017
    @parmeshwar2017 15 วันที่ผ่านมา +3

    पिसाळ ले आहे आता हे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 15 วันที่ผ่านมา +1

    जरागे पाटील तुम्ही फकत शांत रहा महाराष्ट्र शांत राहिल सर्व समाज बांधव आपलेच आहेत कोणी एक शब्द चुकीचा बोलु नका हि नम्र विनंती

  • @omkarjagtap647
    @omkarjagtap647 15 วันที่ผ่านมา

    ❤only patil ❤❤❤❤❤

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 15 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटलांवर काही लोक आरोप करू लागले जातीवाद करतात ते तर कधीही कोणत्याही समाजाविषयी विरोधात बोलले नाही तर मग जातीवाद कसा झाला

  • @SachinShinde-ep4ef
    @SachinShinde-ep4ef 15 วันที่ผ่านมา

    Only jarage patil only King 👑

  • @sumitraner285
    @sumitraner285 15 วันที่ผ่านมา +1

    Patil no1🎉

  • @user-do6wj2sb9o
    @user-do6wj2sb9o 15 วันที่ผ่านมา +2

    बिन बूडाचे आरोप करू नका ऊगाच तेड निर्माण करू नका

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 15 วันที่ผ่านมา +2

    Jarange khupch jatiwad karat ahet , ka re tula Vanjari samajacha tirskar , tu ka beed madech jaun chthvnikhor bolat hota he spast disat hote , kadich pankja taine maratha arkshnala Virod kela nahi , apan matr tutarichi supari fact beed madhe ghetli hotina .

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 15 วันที่ผ่านมา

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @Kattar_Hindu_Dharmvir007
    @Kattar_Hindu_Dharmvir007 15 วันที่ผ่านมา +1

    7 pidhya pada manato ani tutari wajwato beed madhe..... he kay barobar nahi patil

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 15 วันที่ผ่านมา +2

    Jarage patil tumahala kon sagital beed made Sabha geyala pankaja tai la Padnesathi. Tutari prachar karat hote beed made.

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 15 วันที่ผ่านมา +3

    रंग बदलू सरडा

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 15 วันที่ผ่านมา +5

    राजय तुझया बापाच हे का जंरागे

    • @savitatawhare7438
      @savitatawhare7438 15 วันที่ผ่านมา

      Mg tuza bapache ahe ka re

    • @vishnujaybhaye9069
      @vishnujaybhaye9069 15 วันที่ผ่านมา

      @@savitatawhare7438 राजय कायदयाचेआहे

  • @user-ci6xc5by1n
    @user-ci6xc5by1n 15 วันที่ผ่านมา

    Hi.ek maratha lak maratha.

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 15 วันที่ผ่านมา +2

    Marathi Media and MVA party used jarange for election compain due to pl note Maharashtra people this person not seen since last one month but now in media due to NCP Sharad Pawar ghat seat election completed but they now distrub bjp election

  • @Mangeshwagh594
    @Mangeshwagh594 13 วันที่ผ่านมา

    सुरुवात जरांगेनी केली

  • @ajaymargil7317
    @ajaymargil7317 15 วันที่ผ่านมา +1

    Gpp re

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w 15 วันที่ผ่านมา +1

    पाटील तुम्ही सुरुवात केली आहे

  • @mahaviratpadkar8055
    @mahaviratpadkar8055 6 วันที่ผ่านมา

    फास घे

  • @Garje215
    @Garje215 15 วันที่ผ่านมา +1

    मुंडे साहेबाचे नाव घेऊ नको

  • @vikrammali5830
    @vikrammali5830 15 วันที่ผ่านมา

    Ha tr main ahe jativat vadvnyt. Khup shahana banty

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 15 วันที่ผ่านมา

    Aaho yani Sapte, bhandare Lagne mandire janun bujun 12 tarkhreparaynt beedla phirle Pankajala Padntasathi

  • @atharvajoshi99
    @atharvajoshi99 15 วันที่ผ่านมา +1

    Bhava tu nadd aamhi ahot😂😂😂😂

  • @anilwagh7257
    @anilwagh7257 15 วันที่ผ่านมา +1

    Mar baba nko bhadhn lau

  • @ashokbade99
    @ashokbade99 15 วันที่ผ่านมา

    1 mahina nay atta kaymach shant rahayela lavel survat Tumi Keli atta tari shant Raha arkshan vishay bola baki rajkarant dok galayechi garja nay

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 15 วันที่ผ่านมา

    Mithun dada tumhi jativad kella pan Kami nahi Alli. Fact tutari vajvli.

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 15 วันที่ผ่านมา +1

    Maratha OBC bhadane lavacha thamba. Aarashan dile government. Ata shant bas.

  • @navnathghuge9151
    @navnathghuge9151 15 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटील तुम्ही काही म्हणा आपण एक जिल्ह्यातले आहेत परंतु तुम्ही ना जे काही पेरले आहे ते वाईट वाटते तुमच्या विषयी आम्हाला सांगू द्या तुम्ही फक्त आरक्षणाबद्दल बोलायला पाहिजे होते आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत एकट्या मुंडे घराणे तुमचा आरक्षण अडवले नाही किंवा तुमची सख्या सोयरी ची अंमलबजावणी वाढवले नाही तुम्ही फक्त बीड जिल्ह्यात पुरतच तुम्ही का बोलत आहात हेच आम्हाला दुर्दैवी वाटतंय आहे तोच आम्हाला आम्ही मोबाईलची भूमिका घ्यायची तुम्ही काय काय केले आहे हे आम्हाला माहीत आहे एक दिवस मराठा आणि वंजारे मध्ये तुम्ही जे पेरले आहे ते पहायला मिळेल भरपूर काही मिळेल पायाला जरांगे पाटील तुम्ही आज आठ महिने झाला की मराठा आरक्षणाविषयी बोलत आहात किंवा तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल आंदोलन करत आहात तुम्हाला आरक्षण मिळाले हे तुम्ही मान्य केलेले आहे हे सर्व नेत्यांच्या मार्फतच तुम्हाला सख्या सोयरी ची अंमलबजावणी मिळणार आहे की फक्त बीड जिल्ह्यातल्या मुंडे घराण्याचे किंवा वंजारी समाजाच्या हातातून मिळणार आहे हे तुम्ही सांगा त्याने तर नाही ना अडवले तुमच्या आरक्षण समाजात समाजामध्ये सलोखा राहूद्या आजाराने पाटील तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला जे साध्य करायचे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साध्य करा

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 15 วันที่ผ่านมา

    धनुनी तेल लावलाय काआ

  • @uttreshwartonde
    @uttreshwartonde 15 วันที่ผ่านมา +1

    पाटील जातिवाद करू नका

  • @2shar2818
    @2shar2818 15 วันที่ผ่านมา

    याच्याइतका नौटंकी माणूस आजपर्यंत नाही बघितला.
    मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी.
    राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल.
    साहेबांच्या इशाऱ्यावर चालून मराठा समाजाविषयी चीड आणि मराठा समाजाचे सगळ्यात जास्त नुकसान हा माणूस करेल भविष्यात.
    मी नाही त्यातली आन कडी लावा आतली अशी गंमत झाली आहे यांची राजकारणाबाबत.
    ज्यांनी आतापर्यंत आरक्षण दिले त्यांच्यावरच माघील १० महिने हा आरोप करत आहे.
    मला तडीपार करणार सलाईन मधून विष देणार काहींच्या काही आरोप करून प्रसिद्धी मिळणार आणि सभेला बोलावून सर्व मराठ्यांना वेठीस ठेवणार आणि सभा कॅन्सल झाली कि जे सभेचे नियोजन करतात त्यांच्यावरच ढकलूम देणार.
    वाह रे पाटील.
    एक मराठा म्हणून मीही तुम्हाला पाठिंबा दिला होता काही दिवस पूर्वी पण तुमचा सतत बदलणाऱ्या भूमिका , खोटे आरोप यामुळे बस्स झाले आता.
    मराठ्यांनो आता तरी जागे व्हा यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी दुसरेच शिकार करत आहे आणि त्याचा बळीचा बकरा आपला मराठा समाज होत आहे.
    मराठा समाजाविषयी प्रचंड आदर होता याआधी.
    "तुम्ही आहेत किती" असे म्हणून हा माणूस स्वतः जातीवाद करतो अन दुसर्यांना म्हणतो ते जातीवाद करतात.
    खोटे बोलणे आणि मराठा समाजाची फसवणूक करणे आता तरी थांबवा आणि आपल्या स्वतःच्या मनाला विचार एकदा आपण काय करत आहोत.

  • @anurudranagare7907
    @anurudranagare7907 15 วันที่ผ่านมา +1

    जातीवादी जरांगे

  • @alltypevideos8167
    @alltypevideos8167 15 วันที่ผ่านมา

    Jrange saheb khr sangtoy political chy nadala nka lgu vat lagli tuchi man tyana jail mdi nel ahe tu kiti ahat mahi ahe 😂😂😂

  • @gajananshrimangale190
    @gajananshrimangale190 14 วันที่ผ่านมา

    मनोरुग्ण माणूस

  • @anilbade2469
    @anilbade2469 15 วันที่ผ่านมา

    सलोखा निर्माण कर मराठा वेगळं आरक्षण माग

  • @chavansunil4532
    @chavansunil4532 15 วันที่ผ่านมา

    Maratha kaccha नाही mg aanyay kasha zala

  • @Garje215
    @Garje215 15 วันที่ผ่านมา

    उघड प्रचार कर काही वाकड होत नाही

  • @ravishep768
    @ravishep768 14 วันที่ผ่านมา

    Tu agodar beed madhech prachar ka kela te sang. Sarvat motha jativadi tu ahes. Prateyk stage var jat jat kon karate. Murkh samajto ka lokana. Vashi varun manage hovun magari ka ala te maratha samajala sang. Mudda firavu nako jativadi

  • @MH21vijay
    @MH21vijay 15 วันที่ผ่านมา

    गावढी😂

  • @sks1464
    @sks1464 15 วันที่ผ่านมา

    मुंडे ने बीड चा बिहार केला

    • @Kbhft
      @Kbhft 15 วันที่ผ่านมา +7

      बारामती च्या पवार नी सत्ता होती तेव्हा महाराष्ट्र लुटला सत्ता गेल्यावर महाराष्ट्र पेटवला 👍.

    • @sks1464
      @sks1464 15 วันที่ผ่านมา +2

      @@Kbhft हो म्हणून अख्ख्या भारतातून लोक पोट भरायला महाराष्ट्र मध्ये येतात पवार साहेबांमुळे 👍

    • @sonug9032
      @sonug9032 15 วันที่ผ่านมา

      मग आरक्षण का नाय दिलं पवार साहेबांनी