वीर हुतात्मा शिंग्रोबा यांना कोटी कोटी प्रणाम. इंग्रज अधिकाऱ्यांना वीर हुतात्मा शिंग्रोबानी दिलेले बाणेदार उत्तर ही त्यांच्यामध्ये असलेल्या ओतप्रोत शौर्य आणि प्रचंड देश अभिमान प्रकट करतो. वीर हुतात्मा शींग्रोबा यांचे बलिदान प्रत्येक भारतीयांच्या चिरकाल स्मणात राहील.🚩🚩🙏

भाऊ फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
खुप छान माहिती
शिगोंबा त्याचा पुतळा भवे दिवे या सोरुपात होयालाहावा
मोदीजी माझ्या धनगर समाजासाठी काय करायचे असेल तर मुंबई पुणे मार्गावरील एका तरी रेल्वे ला शिंग्रोबा चे नाव द्या. 🙏