हिरव्या वाटणाची झणझणीत वांग्याची भाजी | अशी बनवा वांग्याची टेस्टी भाजी | Vangyachi Rassa Bhaji |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • हिरव्या वाटणाची आणि झणझणीत वांग्याची भाजी | अशी बनवा वांग्याची टेस्टी भाजी | Vangyachi Rassa Bhaji |
    ===============================
    music
    Wind Flower
    ===============================
    ** साहित्य **
    १1 पाव वांगे
    ½ वाटी शेंगदाणे
    ½ वाटी ओलं खोबरं
    1 च. गोडा मसाला
    ¾ ch.हळद
    ¼ च. हिंग
    * ½ च. मोहरी
    * ¾ च. जीरे
    1 च. जीरे पावडर
    5/6 हिरव्या मिरच्या
    1 मिडीयम कांदा
    5/6 लसूण पाकळ्या
    1 ईंच अद्रक
    1 च. लाल तिखट
    1 च. धने पूड
    मीठ चवीनुसार
    कोथिंबीर आवडीप्रमाणे
    तेल आवश्यकतेनुसार
    ** कृती **
    प्रथम वांगे पाण्यात मीठ घालून 10 मी. घालून ठेवा
    नंतर स्वच्छ धुवून घ्यावेत |
    कोथिंबीर, ओलं खोबरं, शेंगदाणे, मीठ, धने पूड,
    हळद, हिंग, मिरच्या , जीरे पावडर हेए सर्व एकत्र
    करून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे ‌|
    नंतर वांग्याला चार कट करून घ्यावे आणि त्यात
    मसाला भरावा |
    नंतर मिडीयम गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात
    प्रथम मोहरी घालून चांगली तडतडल्यावर जिरे
    घालावे. नंतर त्यातच कांदा घालून कडीपत्ता घालून
    चांगले मिक्स करावे |
    नंतर त्यात मसाला भरलेले वांगे घालून चांगले मिक्स
    करावे आणि उरलेला मसाला घालून चांगले मिक्स
    करून घ्यावे व आवश्यकतेनुसार पाणी घालून
    शिजवून घ्यावे ‌|
    झणझणीत आणि चमचमीत टेस्टी भाजी तयार आहे
    ==============================
    #वांग्याचीभाजी #vangachibhaji #vangerassabhaji #vangebhajimarathi #tastynation
    ==============================
    Vangyachi rassa bhaji in marathi
    Vangyachi Bhaji Recipe
    How To Make Vange bhaji kaise karana
    Hirvya vatanachi Vangyachi rassa bhaji
    Vangyachi rassa bhaji recipe
    Vangyachi Bhaji Recipe
    Vange Batata Bhaji
    Vange batata rassa bhaji
    Vangyachi Suki bhaji
    Vangyachi rassa bhaji recipe Dakhava
    Vangyachi Bhaji By TastyNation
    #vangerecipe
    #vangerassa
    #vangebatata
    #vangerassamarathi
    #vangerecipemarathi
    #vangepatalbhaji
    #vangemarathi
    #vangerassa
    #marathirecipe
    #marathivangebhaji
    #vangetastynation
    ==============================================================

ความคิดเห็น •