OBC Leaders Support Bhujbal |ओबीसी नेत्यांची भुजबळांसोबत बैठक;भुजबळांच्या भूमिकेला नेत्यांचा पाठिंबा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 87

  • @shivajithombre1387
    @shivajithombre1387 5 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    कुणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता मला मंत्री पद द्या अशी मागणी करा.

    • @rb7015
      @rb7015 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      96 खुळी 😂😂😂

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @shivajithombre4061
      @shivajithombre4061 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rb7015 लागली वाटत संडास तुला😂😂😂😂

    • @Dinapatil-i8w
      @Dinapatil-i8w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @u.t5805
    @u.t5805 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भुजबळ साहेबांना योग्य स्थान द्यावं,नसता zp निवडणुकीत ओबीसी जागा दाखवील.

  • @onkaryoge9091
    @onkaryoge9091 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कुणाच्याही मंत्री पदा लां दक्का न लावता रुसलेले साहेबाना मंत्री करावे.............ही साहेबांनी विनंती करावी

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामुळे आम्ही सर्व ओबीसीनी घड्याळाला मतदान केले परंतु इथुन पुढे मतदान करणार नाही नाही

    • @भीमकापॅन्थर
      @भीमकापॅन्थर 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂केळ्या obc काय सरकार आणत असतो का.... 1 च वादा... अजित दादा....

  • @rmk995
    @rmk995 6 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    ओबीसी बांधवांना एक विनंती आहे की भुजबळ साहेबांनी आपल्या साठी किती लोक अंगावर घेतले आत्ता आपले काम आहे जो भुजबळ साहेबांच्या विरोधात बोललं त्याला निवडणुकीत त्याची जागा दाखवायची

  • @शिवचरित्रकारसंजयलगडपाटील
    @शिवचरित्रकारसंजयलगडपाटील 6 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    जय ओबीसी

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    याला भादरयच मंत्री करा

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता यांना मंत्रिपद द्या

  • @surajraut2664
    @surajraut2664 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओबीसी किंग ऐकच भुजबळ साहेब ❤️

  • @6990-q1d
    @6990-q1d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी मंत्री कोठा भरला आहे. आता कुणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता. साहेबांना मंत्री करा. नाहीतर साहेबांनी वेगळे लढावे. व मुख्यमंत्री व्हावे. त्याला सर्वाचाच पाठींबा असेल. पण असे कुणाचेही काढून देऊ नये.

  • @mohangore4183
    @mohangore4183 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    OBC जिंदाबाद

  • @BhimraoDhakane-nj4sl
    @BhimraoDhakane-nj4sl 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आओबीसि नेते एक होयला पाहीजे निहीतर एका एकाला हे बाहेर काडतील मनोज पुन्हा सावध होइल

    • @Stdhoni
      @Stdhoni 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      पहिले पण सर्व एक होते पण काय फरक पडला नाही मनोज ला

  • @sureshharan8402
    @sureshharan8402 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोणालाही धक्का न लावता मंत्री पद द्या

  • @sivmjahav108
    @sivmjahav108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी नेते बैठक संपल्या संपल्या काश्मिर सीमेवर लढाई साठी जातील असे कळते

  • @NitinJadhav-vj4wk
    @NitinJadhav-vj4wk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री पद भोगलेल्यांना साधं मंत्री राहण्याची काय अपेक्षा 😂😅😢😊

    • @NitinJadhav-vj4wk
      @NitinJadhav-vj4wk ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब आहे पण चपरासी व्हायचं आहे ते " जाळीत "राहून पाहीले.गाढवाला गुळाची चव कशी कळणार?

  • @ganeshgarkal7462
    @ganeshgarkal7462 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय ओबीसी🎉🎉

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आम्ही आपल्या सोबत भूजबळ साहेब पुढील काळात आपण अजितदादा ला बगु

    • @udayithape3028
      @udayithape3028 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      5 वर्षाने बघून घेऊ

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    समाजकारण नुसते नावाला ही तर मंत्री पदासाठीची लालसा....साहेब आता नवीन उमेदवारांना मंत्रिपदाची संधी मिळूद्या....मुलगा आमदार तुम्ही आमदार आता सर्व मंत्री पदे तुमच्या घरातच वाटायची का......

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ ला फक्त चार जातीच पाठींबा असेल त्याला हाकला व कोणत्याच पकशाने साथ देऊ नय

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 6 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    कुठल्याही खात्याला धक्का n लावता भुजबळ la मंत्री करा 😅😅😅

    • @rb7015
      @rb7015 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      96 खुळी 😂😂😂

    • @mayuranpat9340
      @mayuranpat9340 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      बुडाला 🔥 🔥 🔥 लागली 😂😂​@@rb7015

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा ह्या भुजबळ आता पक्षातून काढा काही फरक पडणार नाही फक्त चार दिवस हे सगळं चालेल

  • @haribhaukale4535
    @haribhaukale4535 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ओबीसी नेत्यांनी अजित पवारला जाब विचारला पाहिजे

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chagan ata hagan😂

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजितदादा नी छान नीर्णय घेतला नवीन लोकांना संदि मिळाले पाहिजे

    • @arjraut
      @arjraut 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mag aajit pawar la ka Kel parat upmukhyamantri

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ, पडळकर, पंकजा, शेंडगे, वडापाव योद्धा हागे या सर्वांनी मिळून एक पक्ष काढावा. ६२% ओबीसी मिळून महाराष्ट्रावर राज्य कराव 😂😂😂😂

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    छगन भुजबळ कुठलाच खात्याचे मंत्री नाहीत तरी ते सरकारी बंगला कसा वापरतात कार्यकर्तीची मिंटीग कसी घेतात

    • @Rightone35
      @Rightone35 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aare yedya amdar nivas aaikla ka kadhi 😂😂 mhane aarkshan dya

  • @babanbeloshe7047
    @babanbeloshe7047 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sarakari Bangalore soda

  • @shinderahul287
    @shinderahul287 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय फायदा निवडून येऊन जर समाजासाठी सत्ता भेटत नसेल.मंत्री पद भेटत नसेल. लोकांनी मतदान देऊन त्यांची कामे त्यांचे प्रश्न सुटणे जरुरी आहे.नाहीतर वेगळा मार्ग निवडा...

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकच पर्व ओबीसी सर्व भुजबळ साहेब जिंदाबाद दोन्ही पवारांना ओ बी सी समाज संपवल्या शिवाय शांत बसणार नाही

  • @haribhaukale4535
    @haribhaukale4535 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय ओबीसी

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे आता भूजबळ साहेबांचे वय 75 झाले आता त्याना आराम करु द्या ते स्वार्थी राजकारण करत आहे व इतर o b c भावाचा वापर करत आहे

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हाके वाघमारे दिसत नाहीत ते पण obc नेते आहेत ना

    • @vilasnarwade7701
      @vilasnarwade7701 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      बिळात गेले😅

  • @marotiwanjari123
    @marotiwanjari123 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    𝐽𝑎𝑦 𝑂𝐵𝐶🎉🎉🎉❤❤

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धक्का न लावता शट द्या

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब यांनी परत शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा.. पवार साहेब यांनी सन्मान दिला.. अजित पवारांनी फार मोठा अपमान केला..तो समस्त ओबीसी ना मान्य नाही

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जातीयवादी कामासाठी सरकारी मालमत्तेचा व यंत्रणेचा दुरुपयोग हुऊ देऊ नका फडणवीस साहेब उद्या प्रत्येक मंत्री आपापल्या जाती करत काम करत राहिले तर राज्य चालेले का

  • @nandalalnikam8152
    @nandalalnikam8152 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    छगन भुजबळ बोलण्यासाठी मोकळा केला

  • @sonuthakare6964
    @sonuthakare6964 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    छगन भुजबळ हे अजित पवार यांना सोडून जाऊच शकत नाही मी गॅरंटीने सांगतो. कितीही बोलबाला बैठकी होऊ दया.

  • @sandipgaldhar7548
    @sandipgaldhar7548 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बांगला सोडा आता😂

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही नाही फुसके बार
    एकही ओबीसी आमदार सोबत नाही सोबतचा
    राज शायर हे पक्षाच पद द्या
    १५ ओबीसी मंत्री वर भुजबळांचा विश्वास नाही का?
    १९८५ पासुन सत्ता मंत्रीपद उपभोगत आहेत
    नवीन लोकांना संधी मिळाल तर काय दुखतय

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच पर्व मंत्री पदासाठी सर्व😂

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारी बंगला सोडा

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    छगण भुजबळला भाजप पक्षात घेईल पण फडवणीस येऊ देणार नाहीत. लिहून घ्या. 😂😂

  • @subhashwagh2960
    @subhashwagh2960 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेबांचे फक्त नौटंकी हे ते कुठेही जाऊ शकत नाही

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप सगळ्यांचा गेम करणार उद्धव राज शरद पवार भुजबळ झाले नंतर अजित पवार शिंदे धनंजय मुंडे यांचा नंबर येणार

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वन मॅन शो फक्त माननीय भुजबळ साहेब जय ओबीसी

  • @sachinghodke6455
    @sachinghodke6455 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai obc

  • @nandalalnikam8152
    @nandalalnikam8152 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काही कर सरकार काही फरक पडत नाही

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Each parav obc sarav bhujbal saheb yani obc bhahujn parti ce netrutv karave ❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही झालं तरी दादा आता विचार फडणविसनी गेम केला ते अगदी बरोबर आहे त्याची लायकीच ती आहे

  • @alluarjunfansclub5183
    @alluarjunfansclub5183 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are he 36 khasdar aani 210 aamdar swablavavr aananne prakash aannna shndge kinda bad🎉

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi Kara परंतु आता बीजेपी madhe javu naye

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जावा घरी...

  • @Mayur55515
    @Mayur55515 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Halli chatit kal yet nahi yachya

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता घड्याड ला मतदान बंद

  • @AnantaDevkate
    @AnantaDevkate 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only OBC king भूजळ साहेब 🐯🐯💪💪

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय ओबीसी