Baramati Lok Sabha | "मोदी सरकारनं अडचणीत आणलंय अजितदादांचं काय चुकत नाही"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 154

  • @KamalakarGhodke-p4e
    @KamalakarGhodke-p4e 7 หลายเดือนก่อน +37

    सुप्रिया सुळे विजय होणार

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 7 หลายเดือนก่อน +37

    जे सांगतात सुनेत्रा वहिनींनी लई काम केलं त्यांना हे माहिती नाही का कि हे संगळं पवार साहेबांच्या आशिर्वादाने संमतीने सुरु होतं . साहेबांनी कामाचे नियोजन करून ज्याला त्याला ही जबाबदारी दिली होती. त्याच वेळी जर साहेबांना हे माहीत असतं कि हेच लोक आपल्यावरच पाठीमागून वार करतील तर त्यांनी एवढं मोकळं रान दिलच नसतं .

  • @madhukargavhane8420
    @madhukargavhane8420 7 หลายเดือนก่อน +25

    दादा च्या मागे लाभार्थी आहे, साहेबांच्या मागे जनता आहे.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 7 หลายเดือนก่อน +1

      100टक्के बरोबर. लाभार्थ्यांची टोळी मोठी आहे.

  • @ganeshsankpal7698
    @ganeshsankpal7698 7 หลายเดือนก่อน +30

    सुप्रिया ताई 1001% nivadun yenar.

  • @vpatil1502
    @vpatil1502 7 หลายเดือนก่อน +18

    सगळं खरं आहे बाबा पण शरद पवार नसते तर तुमचे दादा नं वैणी शेतात उसाला पाणी देत असते आज..😂😂

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 7 หลายเดือนก่อน +27

    लोकं मॅनेज केलेत बहुधा, सुप्रिया येणार 🙏🚩

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 7 หลายเดือนก่อน +31

    अजित पवारच वाटोळ होणार

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 7 หลายเดือนก่อน +5

    ताई हि ताईच आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 7 หลายเดือนก่อน +7

    ज्या व्यक्ती ला धड बोलता येत नाही ती व्यक्ती केंद्रात जाऊन काय प्रश्न सोडवणार.

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 7 หลายเดือนก่อน +5

    ताई येणार ❤

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 7 หลายเดือนก่อน +5

    Only Supriya tai

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 7 หลายเดือนก่อน +10

    सुप्रिया सुळे जिंदबाद! सुप्रिया सुळे जिंदाबाद! सुप्रिया सुळे जिंदाबाद!

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 7 หลายเดือนก่อน +16

    कोणी काय केले हे भा ज प ने सांगितले
    शरद पवारांचा पराभव निश्चित हा आमचा मानस
    अजित पवार चा विजय असे का म्हटले नाही
    हे बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता समजत आहे

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 7 หลายเดือนก่อน +4

    Great tai..

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 7 หลายเดือนก่อน +6

    Only sharad pawar🙏🙏

  • @gadesainath6643
    @gadesainath6643 7 หลายเดือนก่อน +36

    ताई 200000 लाख मताने निवडुन ऐकतील हे नक्कीच

  • @sbk6620
    @sbk6620 7 หลายเดือนก่อน +7

    दादांच्या समर्थक सरपंच साहेबांना विनंती आहे तुम्ही एकदा विजय बापू शिवतारे यांची खाजगीत भेट घ्या ते तुम्हाला दादांच्या विकासाची माहिती देतील फक्त माहिती गुप्त ठेवा त्यांना अडचणीत आणू नका.कारण त्यांचे आत्ताच मुंबई ला बोलवून कान टोचले आहेत

  • @mayurrokade6472
    @mayurrokade6472 7 หลายเดือนก่อน +9

    फक्त काटे वाडी मआणि बारामती शहर म्हणजे बारामती लोकसभा नाही.

  • @namdevshelar1945
    @namdevshelar1945 7 หลายเดือนก่อน +24

    सुप्रिया ताई 200000.00 च्या लीड न येणारं

  • @nashualimulani3037
    @nashualimulani3037 7 หลายเดือนก่อน

    Only Supriya Tai

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 7 หลายเดือนก่อน +16

    मोदी हटाव कीसान बचाव🚩

  • @mayurrokade6472
    @mayurrokade6472 7 หลายเดือนก่อน +17

    मलिदा गँग 😂😂😂

  • @santoshmane4659
    @santoshmane4659 7 หลายเดือนก่อน +6

    Only शरद पवार

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 7 หลายเดือนก่อน +2

    शरद पवारांच्या आशिर्वादाशिवाय धरणमुत्या आज्या पवार चपलेसमान नव्हता आणि नाही. फक्त सुप्रियाताई

  • @vitthalpawar4826
    @vitthalpawar4826 7 หลายเดือนก่อน +1

    Only tai

  • @suhaskhandagale2202
    @suhaskhandagale2202 7 หลายเดือนก่อน +1

    साहेब आज आणि उद्या पण

  • @sunilbhangare4100
    @sunilbhangare4100 7 หลายเดือนก่อน +7

    Tumhi dada che labharti
    Pawar saheb la visarle ka

  • @dhananjayborade3338
    @dhananjayborade3338 7 หลายเดือนก่อน +17

    फक्त काटेवाडी म्हणजे मतदार संघ नाही

  • @ganeshnangare2080
    @ganeshnangare2080 7 หลายเดือนก่อน +9

    एका गावा पुरत काम करून मत मिळत का .....बाकी 6 तालुक्यातील लोकांचं काय

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 7 หลายเดือนก่อน +1

    Kiti peise घेतले सरपंच दादा कडून

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 7 หลายเดือนก่อน +14

    सरपंचाला गावचे माणसे सभांळता येत नाही आणि काय गप्पा मारतो

  • @sagarmisal6092
    @sagarmisal6092 7 หลายเดือนก่อน

    ❤only supriyatai ❤

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 7 หลายเดือนก่อน +5

    शिवतारेनी बारामतीच्या ज्या गावांना जिराईत असे संबोधले त्या गावाचे नामांतर आता बागाईत असे केले आहे.

  • @rsgharge338
    @rsgharge338 7 หลายเดือนก่อน +2

    भाजप दिल्ली काबीज करू शकते.
    परंतु बारामती नाही..

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 7 หลายเดือนก่อน +5

    सुप्रिया सुळे निवडून येणार

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 7 หลายเดือนก่อน +3

    सुप्रिया ताई जिंकणार

  • @sandipghule1705
    @sandipghule1705 7 หลายเดือนก่อน +1

    हे सगळे आमच्या परिचित आहेत पण खर सांगायच तर सुप्रिया ताई नी कोनत कामकेल सांगा

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 7 หลายเดือนก่อน +2

    हे सगळे पवार साहेब यांच्या बरोबर आहे तोंडावर दादा मत फक्त सुळे

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 7 หลายเดือนก่อน +14

    मूत्रा आयत्या बिळात नागोबा

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 7 หลายเดือนก่อน +4

    अरे तुमच्या काटेवाडी ला कोणी विचारलं असतं का? देशात असे कितीतरी गाव आहे अजून. पण तुमच्या गावात शरद पवार जन्माला आला म्हणून तुमची गावाची ओळख . अजित पवार पुढे उपमुख्यमंत्री राहणार नाही त्यामुळे निधी येण्याचा विषयच नाही.

  • @AAMER692
    @AAMER692 7 หลายเดือนก่อน

    Supriya Sule ✌️✌️✌️

  • @SanketRaut-wc6xs
    @SanketRaut-wc6xs 7 หลายเดือนก่อน

    SS💯🔥

  • @बिनधास्तभाऊ
    @बिनधास्तभाऊ 7 หลายเดือนก่อน

    Sunetra pawar⏰⏰⏰

  • @shailesh2359
    @shailesh2359 7 หลายเดือนก่อน

    @Deepak Padkar. Khup chhan reporting. 👍🏻👌🏻

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 7 หลายเดือนก่อน

    या फक्त 7 लोकांनी जरी मतदान केले , तरी बहुमत सुप्रिया सुळेंचच दिसत आहे 😂😂😂😂😂😂

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 7 หลายเดือนก่อน +4

    अरे राजा सुनेत्रा वहीनीनी विकास केला म्हणता मग शरद पवार साहेबांनी काय केल जरा जनतेला पटेल अस बोला.

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 7 หลายเดือนก่อน

      येडपट आहे हे सगळे दादा मुतारी दादा ने घोटाळा केला तेव्हा यांना घंटा दिला का

  • @dilipbondade866
    @dilipbondade866 7 หลายเดือนก่อน

    याचा अर्थ मा जरांजे पाटील यांना आपण मराठ्यांनी सोडले तुम्हाला तुमच्या मुलांना चे काही लेणे देणे नाही शवर्थी आहे आपण दबून आहे अजित पवार यांना

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 7 หลายเดือนก่อน +1

    चोरी करताना तुम्हाला विचारले होते का मग कशाला आता गुणगान गात बसायचं तुम्ही तुमच्या घरांसाठी जीवाचं राण करा आणि घराचे बघा

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 7 หลายเดือนก่อน +1

    ❤ *KHASDARKICHA DANDGA💪💪💪 ANUBHAV ITKECH PURESE AHE SUPRYA👑TAINN CHYA VIJAYA SATHI* /////// BAKI KONI HIIII NAHIII SAGLECH FAIL,,,,FAIL,,,,,,FAIL,,,,,💯💯💯

  • @shivajirasal9148
    @shivajirasal9148 7 หลายเดือนก่อน +14

    दादांनी विकास केला परंतु दादांचा विकास कोणी केला

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u 7 หลายเดือนก่อน +7

    बारामतीत फक्त घड्याळाचा गजर होणार आहे विकासाचा वादा अजित दादा

  • @bhauk678
    @bhauk678 7 หลายเดือนก่อน +12

    सरपंच आहेस म्हणून वहिनी म्हणत आहेस, लोक मात्र ताईच्या मागे खंबीरपणे उभी दिसते आहे

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 7 หลายเดือนก่อน

    Fakta पवार साहेब व सुप्रिया ताई निवडून येणार गद्दार नाही

  • @balasahebsanap9131
    @balasahebsanap9131 7 หลายเดือนก่อน

    मॅनेज केलय वाटत

  • @ankushpawar9736
    @ankushpawar9736 7 หลายเดือนก่อน

    आता सुप्रिया ताई विधानसभेला दादा

  • @akkinande525
    @akkinande525 7 หลายเดือนก่อน +2

    घाबरलेत लोक अजित la

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 7 หลายเดือนก่อน

    Sunitra वाहिनी विजयी भव

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 7 หลายเดือนก่อน +3

    सुप्रिया सुळे ने 15 वर्षात बारामती मध्ये कुठे कामाचा नारळ फोडला नाही

  • @dnyaneshwarawate95
    @dnyaneshwarawate95 7 หลายเดือนก่อน +1

    दोन्हीही नेते आपलेच असल्यामुळे दोघांना घरातील अर्धी अर्धी मध्ये देऊन टाका म्हणजे कोणी नाराज होणार नाही

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 7 หลายเดือนก่อน +1

    अजीत पवार चूकत नाही ते जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप मध्ये गेले ले बरे

  • @mgaikwad87
    @mgaikwad87 7 หลายเดือนก่อน

    Tai

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 7 หลายเดือนก่อน +1

    दोघीही नकोच ते एकाच घरातले.
    यालाच राजकारण म्हमतात
    विचार करा आपण.

  • @sandhyatipole3839
    @sandhyatipole3839 7 หลายเดือนก่อน

    Supriya sule zindabad Sharad Pawar zindabad

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 7 หลายเดือนก่อน +3

    Only tutari

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 7 หลายเดือนก่อน

    बर झाल आताच गुलाल उधळून मोकळे झाला , नंतर ही वेळच येणार नाही.😂😂😂😂😂

  • @narayanyadav5724
    @narayanyadav5724 7 หลายเดือนก่อน

    काटेवाडीत काय हाय उगाच आपल ह्या ह्या

  • @sandhyatipole3839
    @sandhyatipole3839 7 หลายเดือนก่อน

    Supriya Tai vajava tutari 🎷🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺

  • @narayanyadav5724
    @narayanyadav5724 7 หลายเดือนก่อน

    50 वर्षे पाण्यात गेली, ना शेतकऱ्यांना कल्याण ना काही. दोन्ही संपणार

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 7 หลายเดือนก่อน

    पवारांचा अजून एक नातू लाँच झाला 😊

  • @jayyede3392
    @jayyede3392 7 หลายเดือนก่อน

    येणार नाही निवडून वहीन

  • @balasomalave2280
    @balasomalave2280 7 หลายเดือนก่อน +2

    चेहरा बघा सरपंचाच्या बोलण्यातला

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 7 หลายเดือนก่อน

    एकाची दादागीरी दुसर्याची मुत्सद्देगिरी. आणी बारामतीकर मतदाराची होती बेजारी.

  • @vikaspawar5707
    @vikaspawar5707 7 หลายเดือนก่อน

    ताई

  • @LaxmanPolekar-l7v
    @LaxmanPolekar-l7v 7 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली ताई

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 7 หลายเดือนก่อน

    Supriya tai

  • @mtnl259
    @mtnl259 7 หลายเดือนก่อน

    Only ajit dada ❤❤👌👌❤❤

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 7 หลายเดือนก่อน

    काटेवाडी गाव नकाशा येण्यासाठी पवार साहेबाचे योगदान मोठे आहे.
    अजित दादांचा त्यावेळी जन्म झालेला नव्हता. हे काटेवाडीकरांना माहीत असेल. यातील काही लाभार्थी साहेबांच्या विरोधात बोलतात.

  • @ishantdaf9875
    @ishantdaf9875 7 หลายเดือนก่อน +1

    Only Dada please

  • @ShankarTalekar-k6u
    @ShankarTalekar-k6u 7 หลายเดือนก่อน

    Only dada

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 7 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळे 100% येणार

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 7 หลายเดือนก่อน

    सूनेत्राताई चा नी #मराठा पाठीराखा हवा

  • @bhauk678
    @bhauk678 7 หลายเดือนก่อน +2

    सरपंच उपसरपंच यांच्या बाजूला बसून लोक विरोधात बोलत आहेत यावरून दादा ची परिस्थिती गावात खराब आहे हेच दिसून येते

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u 7 หลายเดือนก่อน +1

    विकासाचा वादा अजित दादा

  • @Raja-j-rg
    @Raja-j-rg 7 หลายเดือนก่อน

    Dada🔥

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 7 หลายเดือนก่อน

    खर आहे ही fight पवार × सुळे ashich आहे, होईल...
    सुनेत्रा वाहिनी निवडुंन yetil.

  • @bhagwankale5295
    @bhagwankale5295 7 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉

  • @kalushinde6330
    @kalushinde6330 7 หลายเดือนก่อน +4

    Only Tutari

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 7 หลายเดือนก่อน

      तू तुतरीच वाजवत बस

  • @KashinathThakare-e7t
    @KashinathThakare-e7t 7 หลายเดือนก่อน +1

    Tumachy katevadiche matadan kiti ahe

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 7 หลายเดือนก่อน +2

    याचा अंगावर कालचा गुलाल दिसत नाही 😂
    वॉशिंग मशिन मधून स्वच्छ झालाय

  • @m.s.1012
    @m.s.1012 7 หลายเดือนก่อน +1

    Katewadi chi olkakh pawar saheb ahet not any other😂😂

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 7 หลายเดือนก่อน +1

    Kon pan yeude shevti pwarch

  • @ishantdaf9875
    @ishantdaf9875 7 หลายเดือนก่อน

    Only modiji Bharat Mata ki Jai Dada N CP

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 7 หลายเดือนก่อน

    फक्त तुम्हाला झाल असेल

  • @balasomalave2280
    @balasomalave2280 7 หลายเดือนก่อน

    मोदी पंप्रधानपदाच्या लायक नाही

  • @KashinathThakare-e7t
    @KashinathThakare-e7t 7 หลายเดือนก่อน +1

    Tumi ja pracharala Ajit pavarach nav gheu det nahit dusarya talukyamadhe pratek talukyamadhe 90% Supriya tai ahe nete amadar ekikade ani janata Supriya tai kade astil

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 7 หลายเดือนก่อน

    मोदीजी p. M. होणार

  • @mandas5363
    @mandas5363 7 หลายเดือนก่อน

    Sarpanchana kithi milale

  • @nashualimulani3037
    @nashualimulani3037 7 หลายเดือนก่อน

    TATA ka Mata Rani ki photo ka bolate

  • @m.s.1012
    @m.s.1012 7 หลายเดือนก่อน +1

    Gavacha vikas ajitdada n sunetra vahinini kela mhanat ahet pan ajitdada cha vikas pawar sahebani kelay he katewadikar kas kay visaru shaktat😂😂😂

  • @navanathbarge2078
    @navanathbarge2078 7 หลายเดือนก่อน

    Aplyala Baramtiche nav ghlvauche asel tar tumhi thrva