सरजी आपण हंपी संस्कृती, तेथील लोकजीवन, अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, सरजी हिंदू संस्कृती, तेथील दगडावर केलेल्या कामाची, त्यावेळच्या कारागिरांनी केलेली मेहनत ला सलाम सरजी
खुपच सुंदर व्हिडिओ आहे, खुप सुंदर अशा शब्दांत हंपी चा इतिहास आणि हंपी चे सौंदर्य व संस्कृती चे दर्शन घडवले... खुप छान वाटले विजयनगरचा ऐतिहासिक ठेवा आणि सौंदर्य बघुन.
नमस्ते नागवडे सर, हा भाग खूपच आवडला. तुमच्या इतर सर्व vlog पेक्षा हा vlog विशेष आहे. त्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट दिसतायेत. पुस्तक वाचून प्रत्यक्ष लेखकाला vlog साठी पाचारण केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. अशी authentic माहिती एखाद्या guide पेक्षा अभ्यास करून पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्ती कडूनच मिळू शकते. हम्प्पीला भेट देण्याचा मानस खूप दिवसापासून आहे. तुमच्या या vlog मुळे इच्छा अजूनच तीव्र झाली आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!!..
आपल्या व्हिडिओतून विजयनगर साम्राज्य, हंपी आणि आजही उत्तम स्थितीत असणारी त्याकाळची नक्षीदार बांधकामे पाहून आपल्या महापराक्रमी हिंदु राजांचा अभिमान वाटतो🙏 आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हिंदु राजांचा वैभवशाली इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन👍
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, मी माझ्या ट्रीप तुमचे व्हिडिओ पाहूनच arrange karat असतो, आता हंपी चा प्लॅन केला आहे, त्यामुळे तिथे family stay कुठे चांगला असेल तर त्याची माहिती भेटेल का
HAMPI - A Land Forgotten in time!!! The Ruins HAMPI transports you back in time to Golden Era!!! Every rock, every path and every monument at Hampi speak the same language; a language of glory and beauty. Hotel Malligi is a perfect gateway to explore Incredible Hampi & the enchanted marvels at Badami, Aihole & Pattadakal.
Video depicts what a lovely glorified history this place carries in it. Was overwhelmed viewing the entire episode. Even just as a viewer can feel the postive vibes, if one visits in person this must be feeling heavenly on earth.
From Sai Sonawane501 new youtube channel. Very beautiful place hampi shows.👌
Khupch chan aahe video supab
खूप सुंदर व्हिडिओ आहे खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद ☺️
अतिशय सुंदर
धन्यवाद ☺️
वाह अतिशय सुंदर व्हिडिओ एडिटिंग अणि संगीत सुद्धा मस्त वाटलं
Thank You
अप्रतिम अभ्यास आहे तुमचा आणि सुंदर देर्शन
धन्यवाद ☺️
Apratim
धन्यवाद ☺️
अत्यंत सुंदर , उत्तम व्हीडीओ ग्राफी, उत्तम अभ्यास पूर्ण पार्श्व निवेदन, चित्रकरण माहितीपूर्ण आहे, बेस्ट व्हीडीओ , थँक्स फॉर व्हीडीओ हम्पी सिरीज।
मनःपुर्वक धन्यवाद ☺️🙏🏻
खुप सुंदर सर
धन्यवाद ☺️
Sundar video
Wait krtoy aankhi detailed videos sathi 😊
धन्यवाद 😊
Khup sunder 👍👌🙏
अतिशय सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली आहे👍
धन्यवाद ☺️
धन्यवाद ☺️
Very nice.👌👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद 😊
आपले व्हिडिओ म्हणजे नवीन माहिती चा खजिना च असतो
धन्यवाद ☺️
अतिशय सुंदर विवेचन , अप्रतिम व्हिडीओ , धन्यवाद ,इतक्या सूंदर व्हिडीओ साठी
धन्यवाद ,
You r the best person tumcha saglla video madhe tumcha nisargvarcha prem dista
Thank you very much 🙏🏻
खूप भारी 😍😍🚩🚩
धन्यवाद अमेय
Atishay sunder video. Itihas vishay jar ka ashya videos chya madhayamtun shikavla tar to agadi sopa hoeil ani saglyana far aavdel.
Kub detailed mahiti..bful
धन्यवाद मनापासून आभार
Wonderful narration.
Thanks for listening
Khup sundar video.. Hampi mazya list madhe ahe. Khup Chan mahiti.. Shahaji sir trips ayojit kartat ka
नाही करत. धन्यवाद सरजी
सरजी आपण हंपी संस्कृती, तेथील लोकजीवन, अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, सरजी हिंदू संस्कृती, तेथील दगडावर केलेल्या कामाची, त्यावेळच्या कारागिरांनी केलेली मेहनत ला सलाम सरजी
मनःपुर्वक आभार
खुपच सुंदर व्हिडिओ आहे, खुप सुंदर अशा शब्दांत हंपी चा इतिहास आणि हंपी चे सौंदर्य व संस्कृती चे दर्शन घडवले... खुप छान वाटले विजयनगरचा ऐतिहासिक ठेवा आणि सौंदर्य बघुन.
मनापासून आभार ☺️
नमस्ते नागवडे सर,
हा भाग खूपच आवडला. तुमच्या इतर सर्व vlog पेक्षा हा vlog विशेष आहे. त्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट दिसतायेत. पुस्तक वाचून प्रत्यक्ष लेखकाला vlog साठी पाचारण केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. अशी authentic माहिती एखाद्या guide पेक्षा अभ्यास करून पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्ती कडूनच मिळू शकते. हम्प्पीला भेट देण्याचा मानस खूप दिवसापासून आहे. तुमच्या या vlog मुळे इच्छा अजूनच तीव्र झाली आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!!..
आपल्या प्रतिक्रयेबद्दल मनापासून आभार !!
व्हिडिओ बघायच्या अगोदरच सांगतो....व्हिडिओ खूप मस्त असणार...
सोमनाथ सर म्हणजे विषय हार्ड...
आपल्या व्हिडिओतून विजयनगर साम्राज्य, हंपी आणि आजही उत्तम स्थितीत असणारी त्याकाळची नक्षीदार बांधकामे पाहून आपल्या महापराक्रमी हिंदु राजांचा अभिमान वाटतो🙏
आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हिंदु राजांचा वैभवशाली इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन👍
मनापासून आभार 😊
Sir mi pan hampi. badami . I hole purn firun zalele aahe. Khup chan mhiti sangitli. #chandrakantNidbone
Thank You
सोमनाथजी आपली वाणी, लेखन, सादरीकरण तसेच व्हिडीओग्राफी अप्रतिम......
धन्यवाद ☺️
khup chhan mahiti dilit sir..........🤩🤩😍😍
धन्यवाद ☺️
खूप सुंदर व्हीडिओ आहे सर. खूप छान माहिती
मनःपुर्वक आभार
अप्रतिम !!!
🌹🌹🌹
हा व्हिडीओ बघून विजयनगर / हंपी ला जावेसे वाटत आहे !!!
धन्यवाद ☺️
Class shoot jhalay
मनापासून आभार धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, मी माझ्या ट्रीप तुमचे व्हिडिओ पाहूनच arrange karat असतो, आता हंपी चा प्लॅन केला आहे, त्यामुळे तिथे family stay कुठे चांगला असेल तर त्याची माहिती भेटेल का
विरुपाक्ष मंदीराजवळ बरेच होम स्टे आहेत. जलळच्या होस्पेठ शहरातही तुम्ही राहु शकता
खूप छान माहिती, धन्यवाद 🙏💐
धन्यवाद ☺️
Sir aapla aawaj vidiografy khup chan aahe. Mla tumche vidio khup aavdtat. Sir#chandrakantNidbone
Wonderful video.
Keep up the good work.
Thank you
This is so informative and amazing...absolutely stunning
Thank You 😊
Absolutely amazing
Thwnk you
Really appreciate your videography and your hardwork. Thank you so much sir. 🙏🙏
🙏🏻😊👍🏻
very beautiful videography, photography. I liked the whole Hampi episode thank you very much
Thank you
Very beautiful place 🥰
Thank you
DETAILED VIDEO !! SUPERB !!
Thank you
HAMPI - A Land Forgotten in time!!!
The Ruins HAMPI transports you back in time to Golden Era!!! Every rock, every path and every monument at Hampi speak the same language; a language of glory and beauty.
Hotel Malligi is a perfect gateway to explore Incredible Hampi & the enchanted marvels at Badami, Aihole & Pattadakal.
Beyond imagination...!! Your efforts are much more than mere appreciation...!! Also, Salute to N. Shahaji Sir....😉👍👍🙏
Thank you so much ☺️
Video depicts what a lovely glorified history this place carries in it. Was overwhelmed viewing the entire episode. Even just as a viewer can feel the postive vibes, if one visits in person this must be feeling heavenly on earth.
Thank yoh very much
दादा हंपी सध्या चालू आहे की बंद
चालु आहे
Lakshmi - hatteen aahe
मन नाहीं भरले
धन्यवाद आभार
अत्यंत सुंदर , उत्तम व्हीडीओ ग्राफी, उत्तम अभ्यास पूर्ण पार्श्व निवेदन, चित्रकरण माहितीपूर्ण आहे, बेस्ट व्हीडीओ , थँक्स फॉर व्हीडीओ हम्पी सिरीज।
मनःपुर्वक धन्यवाद ☺️🙏🏻
अप्रतिम व्हिडिओ नेहमीप्रमाणे च खूप छान
धन्यवाद आभार