MPSC राज्यसेवा / गट ब/क आणि अनेक Exams साठी Saarthi Education चीच निवड का करावी ??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • संस्था निवडीसाठी पर्याय क्रमांक १ सारथी एज्युकेशन हाच निवडा..👍👍
    अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
    TRTI, BARTI, SAARTHI या संस्थाच्या MPSC State Service, MPSC GROUP B & C या परीक्षांच्या स्कॉलरशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन..
    परीक्षांच्या पूर्णवेळ ट्रेनिंगसाठी पुणे व छत्रपती संभाजीनगर मधील नामवंत संस्था सारथी एज्युकेशन या संस्थेची निवड झालेली आहे.
    सारथी एज्युकेशनच का निवडावे?
    महाराष्ट्रातील नामवंत, अनुभवी शिक्षकांची सर्वोत्कृष्ट टिम उपलब्ध व वरील सर्व शिक्षकांचे ऑनलाईन निःशुल्क कोर्सेस उपलब्ध होतील.
    नोट्स, अभ्यासिका, टेस्ट सिरीज , मेंटोरशिप , counselling, PYQ विश्लेषण, चालू घडामोडी सत्र
    वरील सर्व निःशुल्क उपलब्ध होईल.
    जे विद्यार्थी सदर स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधून व Google form भरून आपली सारथी एज्युकेशन या संस्थेमध्ये नावं नोंदणी करावी.
    सहज संपर्क:
    8390989629 / 9561909702
    Google form Link👇🏻
    docs.google.co...

ความคิดเห็น • 2

  • @sujitpatil38
    @sujitpatil38 7 วันที่ผ่านมา

    Sir mpsc ani combine purn batch chi price kiti aahe

  • @viru__96k
    @viru__96k 7 วันที่ผ่านมา

    Fee...?