सर्व वीरांचे अभिनंदन,ही तर आपली सुरवात आहे, स्वाभिमानाचा हा प्रयोग सुरू झाला आहे, बाळासाहेबांचे आभार, सर्व वीरांचे, बाळासाहेबांनी एकत्र बोलाऊन अभिनंदन करावे अशी विनंती
हेलोक लेफ्ट राईट न बघणारे व ईमानदार लोक आहेत आम्ही पैशाचा वापर बघीतला परंतु आमच्या डोक्यात फक्त बाबासाहेब आणि बाळासाहेब आंबेडकर बसलेत आणि त्यांची जागा कोणीही घेउशक नाही ❤
Paisa vatla na aani EVM mule suddha aani aaple bandgul BJP koni Congress koni rastrwadi mhnun aani aaple kahi paksh pan ladhle na bsp, asp, kahi apaksh mhanun jar yani sath dili asti tar ajun majboot ladha dila asta
क्रांतीकारी जय भिम साहेब जय संविधान नमो बुद्धाय वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुमारे साथ हैं. खुपच छान माहिती दिली साहेब जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Balasaheb Ambedkar VBA. Ratna aahe .swarthi ani lobhi dakait lok sattesathi vattel tase vagle. Sare galat kamache record todle. Aata satta savrayla jivacha aatapita kara ani lokshahi tikva nahi tar lokanche Shrap lagnar tumchya mula balana. Ani evm chi nasha utrava. Jay bhim jay anvidhan
@anandtaktode5574 वंचितच्या कार्यकारी मंडळाने या वर विचार करायला हवा. रणनीती बदलायला हवी. तालुक्यातील प्रसिद्ध चांगले बुद्धिस्ट नेतृत्वाला प्रतिसाद द्यावा. हे ऐरेगैरे नथ्धु खैरे सोडून द्यावे. ओबीसी आणि मुस्लिम च्या भानगडीत पडू नये आणि त्यांचे उमेदवार सुद्धा देऊ नये. त्यांच्या उमेदवारी मुलेच वंचितचा मतांचा टक्का घसरत आहे.
मुंबई विभागातील आंबेडकर वाद्याचे अभिनंदन करायला पाहिजेत यांनी भरभरून मतदान केले लाज वाटायला पाहिजे 1700 ते 1800 मतदान होते अरे ते आमचे गवचेबरे आम्हीं गावकी सोडली यांनी नाहीं सोडली
ओबीसी,आदिवाशी,धनगर समाज ,मुस्लीम समाज व बौद्ध समाज याची मते आलेली नाहित मग आरक्षण कसे टिकेल कसे मिळेल मा.प्रकाशआंबेडकरांना आगेबढो ह म आपके साथ है हि फसवणुक आहे . तुम्ही भाजपला मतदान करता की कसे
आणि सगळ्यात महत्त्वाचं,ही मतं स्वाभिमानी मतं आहेत!
एकही पैसा न वाटता मिळालेली!
जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर सर
हो अगदी बरोबर
Swabhimancha ahe 40 varsha zala 😂😂
@@vivekm7971 ha mg tula ky zal???? 40 ny 400 varsha houde.. amhala farak nahi padta nivdun kon pn yeude kayada aamchya bapachach rahnar... Amhi ladhayche sodat ny fakt.... Tula arakshan pahijel ka??
Thanks from bjp
स्वाभिमानी नेत्याचे स्वाभिमानी मतदार
ते पण शेवटच्या श्वासापर्यंत💙✊
VBA चा विजय असो ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
ही सर्व मते स्वाभिमानी आंबेडकरी मते आहेत.❤ जय भिम ❤vba ❤
ही मते खऱ्या आंबेडकर वादी व धर्मांतरीत बौधाची च आहेत... यात काँग्रेसी हरिजन " फिरकला सुद्धा नाही l
जय भीम जय शिवराय जय संविधान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी
राजगृह जिंदाबाद 👊 वंचित बहुजन आघाडी ✅ 15,15,448 पंधरा लाख पंधरा हजार चारशे अठ्ठेचाळीस 🎉🎉
वंचित बहुजन अघाडी मुळे महा विकास अघाडीला खुप मोठा फटका बसला एवढे मात्र नक्की 😊😊😊😊
Hayacha sathich bjp chi b teem kam karat hoti
म्हणजे मराठ्यांच मतदान हे मविआघाडीला म्हणुनच पडली वंचिताच भत आढि हाक्याचही तेच पुन्हा ओबीसी बचाव यात्रा कढावी लागणार
वंचित बहुजन आघाडीला मतदारांनीच सढळ हस्ते मतदान केले हे सर्व मतदार स्वाभिमानी मतदान
वंचित बहूजन आघाड़ी जय हो 🙏
सर्व वीरांचे अभिनंदन,ही तर आपली सुरवात आहे, स्वाभिमानाचा हा प्रयोग सुरू झाला आहे, बाळासाहेबांचे आभार, सर्व वीरांचे, बाळासाहेबांनी एकत्र बोलाऊन अभिनंदन करावे अशी विनंती
खूप छान धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल मि ह्या व्हिडीओ ची वाट पाहत होतो. आता आणखीन एक व्हिडिओ बनवा किती टक्के मतदान झाले ते सांगा.जय भीम नमो बुध्दाय
Jay bhim 🙏 VBA चा विजय असो ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब
🎉 स्वाभिमानी उमेदवार आणि निस्वार्थी मतदार
खर बोलत आहे💯
माझं मत आंबेडकर घराण्याला काल,आज आणि उद्या सुध्दा धन्यवाद 🙏 सविस्तर माहिती दिली आहे जय भीम नमो बुध्दाय 💐
OBC SC ST chi navin pidhi tayar hot ahe... abhinandan 🎉🎉
Vote कोनाला 1000₹ 500₹ देवून नाही मिलालेत फाक्त आंबेडकर नवा वर.... I
जय 💙 भिम 💙 वंचित 💙 बहुजन 💙 आघाडी 💯💫👌
हेलोक लेफ्ट राईट न बघणारे व ईमानदार लोक आहेत आम्ही पैशाचा वापर बघीतला परंतु आमच्या डोक्यात फक्त बाबासाहेब आणि बाळासाहेब आंबेडकर बसलेत आणि त्यांची जागा कोणीही घेउशक नाही ❤
जय भिम नामोबुध्दाय
Jai bhim namo budhay thank you sathio
एकूण मतदान महाराष्ट्रात किती झाले ? स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
वंचित बहुजन😢 आघाडीचा बुलंद आवाज 🙏🙏🙏
7%
सभांना लोक लाखोच्या संख्येनी असायचे...मग मतदान का बर कमी...काही divert तर नाही ना...
Paisa vatla na aani EVM mule suddha aani aaple bandgul BJP koni Congress koni rastrwadi mhnun aani aaple kahi paksh pan ladhle na bsp, asp, kahi apaksh mhanun jar yani sath dili asti tar ajun majboot ladha dila asta
क्रांतीकारी जय भिम साहेब जय संविधान नमो बुद्धाय वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुमारे साथ हैं. खुपच छान माहिती दिली साहेब जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
जे इमानदार आहेत जे प्रामाणिक आहेत त्यानीच मत दिले जे वीकले आहेत. त्यांनी मत दिले नाही. अधिक जोमाने काम करत रहा
Jin logo ne VBA ko voting kiya hai ...vo sacche loge hai ...❤❤❤❤❤love u vba voter
जाहिरात न देता सर्व उमेदवारांनी चांगली मते घेतली सर्व मतदाराचे अभिनंदन वंचित वंचित बहुजन गाडीचा विजय असो
टोटल मतदान तर सांगितलेच नाही पक्ष रजिस्टर होण्यासाठी किती हवे होते ? किती टक्के पाहिजे ?
वंचित चार एकही उमेदवार जरी निवडून नाही आले तरी इतर पक्षांमधून एकोनाविस बौद्ध दलीत उमेदवार निवडून आलेत.
❤ हे बौद्ध मतदार VBA सोबत बाकी दलीत तुमच्या सारखे इतर पक्षाची गुलामी करायला मोकळेच
Aagdhi brober aahe hi matte sawbhimani matte aahet only vba yamadhe viklele chor bilkul nahit katter ambedkar wadi aahet thanks 🙏👍 jaibhim jaisavidhan
भाजपला मोलाची मदत केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉❤
Thanks to All voters who are in favor of Truth, Reservation and Constitution of India. 🙏🙏🙏
Only Balasaheb ✌️ Only VBA ✌️
जय भीम जय संविधान जय वंचित जय ओबीसी जय मुस्लिम ❤❤❤❤❤
Very nice vot for vba
वंचित बहुजन आघाडिला मतदान करनारेस्वाभिमानि मतदार मनपुव॔क अभिनंदन जयमतदार राजा🎉🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाडी...मतदार स्वाभिमानी मतदान......स्वाभिमानी आंबेडकरी मते आहेत.......शेवटच्या श्वासापर्यंत💙...sir sheet mail kara ....
ही खरी आंबेडकर विचाराची बहुजन मते आहेत, हीच मते उद्या इतिहास घडवतील.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏👍👍
कांग्रेस बीजेपी। याचा।बाप। वंचित बहुजेन।आघाडी
माहाविकास कांग्रेस। हारली। वंचित।जीकली
जय भीम 🙏नमो बुद्धाय 🙏
पुणे जिल्ह्यातील आणि मुंबई येथील आंबेडकरी समाजाने गावकि सोडलेली नाही ते आजही माहर दिसतात
जय भीम जय वंचित
उद्धव ठाकरे।हरले। प्रकाश आंबेडकर।जीकले
आघाडी बरोबर असता तर कदाचित जास्त उमेदवार निवडून आले असते. आणि महाराष्ट्राची शाहू, फुले, आंबेडकर वारसा राहिला असता.
आयझेड इंदिरा काँग्रेस❤
Jay vanchit bahujan aaghadi jindabad
जय भीम अभिनंदन सगळ्यांचे आणि सगळ्या कार्य कर्त्यांचे पण आता अजून नव्याने सुरवात करू आपण आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा सर्वांना
कुणाशीही युती नाही स्वबळावर लढलो 💪💙
Jay bhim Jay savidhan only vba 🙏🙏🙏
Balasaheb Ambedkar VBA. Ratna aahe .swarthi ani lobhi dakait lok sattesathi vattel tase vagle. Sare galat kamache record todle. Aata satta savrayla jivacha aatapita kara ani lokshahi tikva nahi tar lokanche
Shrap lagnar tumchya mula balana.
Ani evm chi nasha utrava.
Jay bhim jay anvidhan
Avhiman aahe mala amachya swavhimani natyacha
🎉🎉🎉🎉
Bhole saheb aamhla tar दिसले पण नाहीत तरी आम्ही वंचित लाच मत दिले जो गद्दार नाही तोच वंचित ल मत देतो वंचित चा विजय असो
Congress la VBA Takad mahit Oadayla pahije. Tyana kiman 25 Jagha tari detala pahije
Only Balasaheb Ambedakr🎉 Vanchit bahujan Aghadi🙏
Only Balasaheb Ambdker Saheb
काटोल 1983 मतदान झाले फार कमी झाले आहे
पूर्ण महाराष्ट्रात किती टक्के मत भेटले वंचितला
14,35,000 टोटल मतदान वंचित ला भेटलं.... 1435000*200%6710000=
4.27% वोटिंग भेटलं स्वतःच्या ताकतीवर 💙💙💙
@anandtaktode5574 वंचितच्या कार्यकारी मंडळाने या वर विचार करायला हवा. रणनीती बदलायला हवी. तालुक्यातील प्रसिद्ध चांगले बुद्धिस्ट नेतृत्वाला प्रतिसाद द्यावा. हे ऐरेगैरे नथ्धु खैरे सोडून द्यावे. ओबीसी आणि मुस्लिम च्या भानगडीत पडू नये आणि त्यांचे उमेदवार सुद्धा देऊ नये. त्यांच्या उमेदवारी मुलेच वंचितचा मतांचा टक्का घसरत आहे.
Total sanga
VBA all time power full 🤝🙏💯
Great ❤❤
स्वाभिमानी मतदार, खूप धन्यवाद तुमचा अभिमान वाटतो
Total-14,10,016 votes
Voting percentage -2.18%
Super super sr ❤
तुम्ही असेच करत रहा म्हणजे एक दिवस बाबासाहेब ची राज्यघटना जाऊन तिची जागा मनुस्मृती घेईल आणि आपल्या गळ्यात परत मडके एईल.
हा खरा स्वाभिमाना विजय आहे
फक्त मूर्तीजापुर साठी बाळासाहेबांबद्दल खंत वाटत आहे 😵💫😵💫
VBA Zindabad, kayam Sath. 🎉
मुंबई विभागातील आंबेडकर वाद्याचे अभिनंदन करायला पाहिजेत यांनी भरभरून मतदान केले लाज वाटायला पाहिजे 1700 ते 1800 मतदान होते अरे ते आमचे गवचेबरे आम्हीं गावकी सोडली यांनी नाहीं सोडली
VBA Jindabad Jaybhim 🌹🙏
ओबीसी,आदिवाशी,धनगर समाज ,मुस्लीम समाज व बौद्ध समाज याची मते आलेली नाहित मग आरक्षण कसे टिकेल कसे मिळेल मा.प्रकाशआंबेडकरांना आगेबढो ह म आपके साथ है हि फसवणुक आहे . तुम्ही भाजपला मतदान करता की कसे
हेच मतदान फक्त वंचित चे न चाहा न दारूच्या आहारी फक्त मतदान जयभिम
Good VBA
Total kiti ashe
Swabhimani Matadar hyanche abhar 🎉🎉🎉
Sakoli vbA💙
Jaibhim india
धन्यवाद जयभीम जयसंविधान❤
भविष्यामध्ये वंचित च येनार 💯 माझ हे विधान खर होनार जयभारत🧡🤍💚
Ambedkar saheb❤
वांचीतला चांगल्या जागा निवडून आणायच्या असतील तर फक्त दलित मतांच्या आधारावर होणार नाही अजून एखादा समाज घटक सोबत जोडावा लागेल.
Vba❤❤❤❤swabhimani bana
Only VBA jaibhim.
🎉ok🎉jaybhim.🎉hingoli.🎉
Suresh bhaiyaa Nagre Saheb 🎉 jintur 🎉🎉
सत्तेची संपूर्ण सूत्रे वंचित च हलविते है सत्य आहे
जय vba औरंगाबाद.
EVM result
Total voting kiti zali and vote share percentage?
कृपया , या व्होटिंग अगेन्स्ट , मिळवलेला निधी ही जाहीर करावा !
😂😂😂😂😂😂😂
याना मत देणारे लोक खरोखर संविधान आणि बाबासाहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ओळखणारे लोक आहेत जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय😘💕
साहेब मी तुमच्या सोबत आहे
बाळासाहेब आंबेडकर यांच्या हट्टापायी वंचितांची फरपट झाली
Only vba
या पासून वंचीत बहूजन आघाडीने,पूढचे काय नीयोजन ठरवीले,बौद्धान्नी,मुस्लीमांन्नी,ईई न्ना,कांग्रेसला मतदानहकेले-का?-याचे ऊत्तर द्यावे,बसपाने सूद्धा ऊत्तर द्यावे,बसपाने सूद्धा ऊत्तर द्यावे.
Only VBA
V B A❤
Only Balasaheb ❤❤❤❤❤
😢😢 only vba 🙏💙❤️♥️🙏
याला टायटल
*वंचित चे स्वाभिमानी मतदार*
असे असायला हवे होते. 🙏
Great sir
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार २०७पैकी एकही उमेवार निवडुन आला नाही.याचा अर्थ काय जय भीम
Yacha arth bjp la madat
आपले विडिओ छान असतात फक्त मोजकेच बोलावं आणि स्पीड वाढवावा,