ความคิดเห็น •

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 ปีที่แล้ว

    खरंच किती मस्त वाटत असेल सुंदर दादा व्हिडीओ 👌👌👌👌 ही परंपरा खुपच सुंदर आहे

  • @mangeshpatkar7273
    @mangeshpatkar7273 ปีที่แล้ว

    Khoop chhan video

  • @jagadish1799
    @jagadish1799 ปีที่แล้ว

    खूपच छान👌

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว

    संचित मित्रा तु खुप छान बोलतोस आणि तुझा स्वभाव खुप मनमिळाऊ प्रेमळ आणि हसतमुख असल्याने छान वाटले व्हीडिओ बघायला.

  • @दत्ताकोळेकर-ध2म
    @दत्ताकोळेकर-ध2म ปีที่แล้ว

    खूप छान अनुभव दिलास संचित मित्रा…

  • @umashinde3026
    @umashinde3026 ปีที่แล้ว

    वा अप्रतिम

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 ปีที่แล้ว

    Sundar video

  • @momandangad6601
    @momandangad6601 ปีที่แล้ว +5

    संचित तुम्हाला तिथे बघून असं वाटतंय की तिथे येऊन आपणही मजा करावी, खरंच आपल्या कोकणातल्या गावचं कौतुक हेच वाटतं की ज्या परंपरा ज्या रूढी चालत आलेले आहेत त्या अजूनही आपण बाळगतो या विसाव्या शतकात हेच आपलं कोकणातलं माणुसकीचं खूप छान उदाहरण आहे. कोकणी माणसं नारळाच्या खोबऱ्या प्रमाणेच अगदी मऊ आणि गोड. सुचित असेच व्हिडिओ दाखवत चला खूप मजा वाटते . खरं गावची खुप आठवण येत असते पण जॉब मुळे मुंबईतच दिवस काढायला लागतात जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा कोकणात येतो आपल्या गावी. पण खरच अगदी मनापासून सांगू त्या बायकांचे जे नाच चालले होते जो काही धिंगाणा चालला होता तो बघूनच असं वाटत होतं की तिथे यावं आणि त्यांना जॉईन वाव. 🙏🙏😊

    • @ashwiniumap2097
      @ashwiniumap2097 ปีที่แล้ว +1

      कोकण गाव असणारे ची मझ्या आहे

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan video Thanks 🙏🙏💐💐🎂

  • @manalirane2285
    @manalirane2285 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👍

  • @ashokyeragi5715
    @ashokyeragi5715 ปีที่แล้ว

    बाबा सर्दी पळाली ना सगळी लय भारी मज्जा गाव पळण्याची

  • @kokanivinayak
    @kokanivinayak ปีที่แล้ว

    Mast video dada

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว

    मला खुप अभिमान वाटतो या कोकणचा अस वाटत सार सोडुन कोकणात च याव रहायला.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว

    चिंदर गावातली काही लोक आमच्या पोयरे गावात गावपळणीच्या निमित्ताने येतात आम्हाला पण अशावेळी खुप मजा वाटते

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว

    मला यावस वाटतय या समारंभाला.

  • @ajitaswale
    @ajitaswale 11 หลายเดือนก่อน

    Khup chan i Love kokan❤❤

  • @prajakta2510
    @prajakta2510 ปีที่แล้ว +2

    खूप छान vlog मज्जा आली बघायला. सगळी माणसं दिसली. गमती जमती पाहता आल्या.मस्त👏👏👌👌

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
    @राष्ट्रप्रथम-ढ4घ ปีที่แล้ว

    सुख म्हणतात ते हेच ❤️

  • @rashmisatam4134
    @rashmisatam4134 ปีที่แล้ว

    Aptrtim vedio so sweet of you

  • @samikshahirlekar7357
    @samikshahirlekar7357 ปีที่แล้ว +2

    स्वर्गाहून सुंदर माझा चिंदर गाव
    गावपळणीची मजा लै भारी

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +3

    Really, चिंदरकर ग्रामस्थlife enjoy करीत आहेत.

  • @sharadpatil4266
    @sharadpatil4266 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवला खूप छान

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली फारच छान वाटले विडिओ पाहून धम्माल मस्ती करत होते सगळे एकत्र आले होते छान मज्जाच मज्जा आपल्या ला बघायला खूप आवडली मज्जा सर्व काही विडिओ पाहून आवडला

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +5

    मस्तच संचित फारच छान👏✊👍 विडियो बनवलाय धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त अशी मज्जा फक्त कोकणातच येऊ शकते😍😍 एकत्र राहायचा वेगळा अनुभव मज्जा मस्ती धमाल 🤗🤗 आपल्या मामाच गाव सगळे मामा मामी दिसले😍😍 खूप मस्त दादा

  • @suchitashirodkarkargutkar9788
    @suchitashirodkarkargutkar9788 ปีที่แล้ว

    hiiii sanchit mitra .... majya re baba tujhi .... rassa var rassa ..... nashib kadalas mitra

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 ปีที่แล้ว

    खुपच छान मज्जा आली 👍👍

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 ปีที่แล้ว +2

    संचित ,
    कोकणची छान परंपरा , सगळे एकत्र येऊन मस्त मज्या चाललीय व्वा .👌👌👌👌

  • @prajaktimhatre43
    @prajaktimhatre43 ปีที่แล้ว +1

    Full of entertainment video. Video baghun tithe gelyasarkh watl. Excellent

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 ปีที่แล้ว

    गवपलानी म्हणजे काय असत

  • @priyapatil6423
    @priyapatil6423 ปีที่แล้ว

    Gavpalan mhnje ky?

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 ปีที่แล้ว

    दर वेळी प्रमाणेच एकदम मस्त व्हिडिओ. तुझी तर मज्जाच मज्जा झाली अाज. कोकणची माणसं अशीच एकोप्याने राहोत अाणि कोकणची परंपरा अशीच पिढ्यानपिढ्या अखंड चालत राहो हीच रवळनाथा चरणी प्रार्थना.

  • @ExplorerAishwaryfoodie
    @ExplorerAishwaryfoodie ปีที่แล้ว

    नदितले मुळे काढलात तो विडीवो टाका

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 ปีที่แล้ว +1

    Nice video 👍👍

  • @sunilchindarkar6
    @sunilchindarkar6 ปีที่แล้ว +1

    संच्चित खुपच मस्त

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 ปีที่แล้ว +2

    Very nice volg bro

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 ปีที่แล้ว +1

    वेगळाच अनुभव ❤😊

  • @vijayshrigirkar659
    @vijayshrigirkar659 ปีที่แล้ว

    मस्त

  • @vaishnavipednekar8853
    @vaishnavipednekar8853 ปีที่แล้ว

    गावपळण अशी पण असू शकते याची कल्पना नव्हती केली..श्रद्धा/अंधश्रद्धा हा विषय बाजूला ठेवला तर, तीन दिवस एक निराळचं आयुष्य जगायला मिळतं..ह्या मंडळींच्या उत्साहाला तोडचं नाही..आपल्या घरापासून वेगळं राहून पण नवीन चैतन्यपूर्ण माहोल निर्माण करण्याची ताकद...ह्या कालावधीत जे काही सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम असतात त्यामुळे फोनमध्ये गुंतलेली पिढी फोनच्या युगातून बाहेर पडून एक नवं नाविन्यपूर्ण जीवन जगू शकते...भविष्यात नाहरकत ह्याच गावपळणीत मार्केटींग पण होईल....👍🙏🙌

  • @mandardhoke2609
    @mandardhoke2609 ปีที่แล้ว +3

    माका आवडला!!

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว +1

    Khup chaan video dada

  • @namratakambli1017
    @namratakambli1017 ปีที่แล้ว +1

    तुझे व्हीडीओ मला खूप खूप खूप आवडतात.

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 ปีที่แล้ว

    Khup Chan enjoy

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 ปีที่แล้ว +1

    💓👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @priyakshirsagar1604
    @priyakshirsagar1604 ปีที่แล้ว

    Mast

  • @sayalikelatkar5714
    @sayalikelatkar5714 ปีที่แล้ว +1

    Sanchit bro khup chan volg ahe 🥰🥰

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 ปีที่แล้ว

    भावा हे काय आहे मला माहीत नाही पण मला तरी हे खुप छान वाटल just like gat to gather with our family

  • @krunalthakur4477
    @krunalthakur4477 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥✌🏻

  • @spnikam5307
    @spnikam5307 ปีที่แล้ว

    Excellent video.Thank you Sanchit. Try your best to post vlogs daily specially of sada farm.

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 ปีที่แล้ว

    गाव पळण मामाची जेवचीमजा भाच्याची
    मी पण वराडकरांचा भाचा आहे
    बबन पडवळ नागोची वाडी
    फार सुंदर ही मजा60वरसा घेतलीनाही
    याची खंत आहे

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 ปีที่แล้ว

    गावी आले तर आमची सोय क्राल का.

  • @namratakambli1017
    @namratakambli1017 ปีที่แล้ว

    मी चिंदर भटवाडी ची आहे. म्हणून विचारतेय

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 ปีที่แล้ว

    Majja aahe tuzi saglikadachi chav milali baghuk

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 ปีที่แล้ว +1

    संचित आहे कुठे आहेस
    लेट आला ब्लॉग

  • @santoshmalvade651
    @santoshmalvade651 ปีที่แล้ว

    Mast

  • @sukanyawarik113
    @sukanyawarik113 ปีที่แล้ว +1

    मस्त