माऊली खरंच मला खूप गरज होती तुमच्या सत्संग ची खूप भीती वाटते मला ,आत्मविश्वास खूप कमी झालंय पण मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या आणि माझ्यात बदल व्हायला सुरुवात झाली धन्यवाद माऊली 🙏
सर तुमचे विचार म्हणजे जगातले आठवे आश्चर्य आहे मला मानसोपचार तज्ञ कडून मगेली 15 वर्षे गोळ्या चालू होत्या पण काहीच फरक पडला नाही तुमचे20-25 मिनिटाचे व्हिडिओ बघून 100 टक्के फरक पडला मला माऊली मनापासून तुमचे आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. Depression मधुन बाहेर काढतात
माझे गुरू मा ऊ ली जी* मला लास्ट 1 वर्ष पासूंन भेट्ले आहे, 7 टाइम मि शिबीर केले आहे, , *माझ्या आयूश्यत माझी फ्यूचर ची चिंता करने* *आनी लोकान्ना माफ़ कर्ण्याची ताकत* *मला मा ऊ ली जी ने दिली* मनहूंन माझे डोके आता अपडेट झाले आहे, आता अजुन नवीन पद्धति ने मि चेंज झालो आहे.... *परिणाम माजा की,* *माझे हेल्थ आणि कामात यश* *ऑटोमैटिक माजा कड़े स्वत येत आहे* 🙏मि खुप स्वत ला लक्की समझतो की मला मा ऊ ली जी चे शब्द समझ ले,,,, *न त म स्त क माऊलीजी ना*
जय गुरुदेव शिबिर केले आणि जीवनच बदलून गेले सगळ्या प्रकारचे गोळ्या औषधी बंद झाल्या आहेत... धन्यवाद माऊली जी उशिरा झाला लवकर शिबिर केले असते तर 10 वर्ष गोळ्या औषधी घेण्याची गरज पडली नसती.....
मला माझं भविष्य माहीत आहे मला कॅन्सर होणार आहे म्हणून मी मी दुःखी राहू का मी त्याला पण आनंदाने टफ. फाईट करेन कारण माझे पहिले गुरुदेव आताचे तुम्ही माझे गुरूदेव आहात मी तुम्हाला देखील कधीच विसरणार नाही ततुमच ऋण मी कधीच फेडू शकणार नाही आता माझया पतीची तब्येत बरी नाही पण नंतर जरुर येणार येस आता आपण वर्तमानात जगायला सुरुवात केली आहे आता तुम्हाला एक सल्ला दिला तर चालेल का यापुढे नकारात्मक विचारांचा विडिओ बनंवू नका
खूप छान वाटत सत्संग ऐकून तस घडवा वाटते . जय गुरुदेव माऊली . तुमची तळमळ आमच्या घरात पोहचते आणि तस रहावे वाटते . येस येस येस .
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान विचार ऐकायला मिळाले जय गुरुदेव माऊलीजी
गुरूदेव माऊलींना कोटी कोटी प्रणाम तुम्ही खूप छान हिम्मत वाढवली आता मी निडर होऊन जजिवन जगणार आहे तुम्ही खूप सच्चे मेहनती निरागस बालकृषणा प्रमाणे आहेत
माऊली खरंच मला खूप गरज होती तुमच्या सत्संग ची
खूप भीती वाटते मला ,आत्मविश्वास खूप कमी झालंय पण मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या आणि माझ्यात बदल व्हायला सुरुवात झाली
धन्यवाद माऊली 🙏
सर तुमचे विचार म्हणजे जगातले आठवे आश्चर्य आहे
मला मानसोपचार तज्ञ कडून मगेली 15 वर्षे गोळ्या चालू होत्या
पण काहीच फरक पडला नाही तुमचे20-25 मिनिटाचे व्हिडिओ बघून 100 टक्के फरक पडला मला माऊली मनापासून तुमचे आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Yea yes Jai Gurudev Maulijee 🌹 🙏 ❤
माऊलीची खूपच छान व्हिडिओ आहे
🙏🏼🌹 yes माऊलीजी🌹🙏🏼 मीच माझे आयुष्य बदलणार आहे आज .. आत्ता पासून ..
Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏
Yes Mauliji 👍🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
Depression मधुन बाहेर काढतात
खुपच सुंदर सत्संग आहे माऊली जी ❤
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा जैशी स्थिती आहे तैसा परी राहे कौतुक पाहे संचिताचे मन करारे प्रस्न्न हे सर्व सिदिचे कारण
माझे गुरू मा ऊ ली जी*
मला लास्ट 1 वर्ष पासूंन भेट्ले आहे,
7 टाइम मि शिबीर केले आहे, ,
*माझ्या आयूश्यत माझी फ्यूचर ची चिंता करने*
*आनी लोकान्ना माफ़ कर्ण्याची ताकत*
*मला मा ऊ ली जी ने दिली*
मनहूंन माझे डोके आता अपडेट झाले आहे,
आता अजुन नवीन पद्धति ने मि चेंज झालो आहे....
*परिणाम माजा की,*
*माझे हेल्थ आणि कामात यश*
*ऑटोमैटिक माजा कड़े स्वत येत आहे*
🙏मि खुप स्वत ला लक्की समझतो की
मला मा ऊ ली जी चे शब्द समझ ले,,,,
*न त म स्त क माऊलीजी ना*
Jay gurudev mauli
जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺 धन्यवाद
Kharach Prutvivarche Bhagvan aahat tumhi
जय गुरुदेव माऊलीजी
ज़य गुरूदेव माऊलीजी 🎉❤
Yess...
जय गुरुदेव माऊलीजी...🙏
Jai gurudev mauli nice preaching
जय गुरुदेव माऊलीजी ...अगदी खरं आहे
Yes mauli ji mi swatala badalnaar aahe tumche vichar aikun khup bar vatle thanks 🙏 deva
🎉💖💖💖 yes Khup Chan.🎉🎉
Khup chan margdarshan kelat tyabadal tumche manapsun dhanywad mauli ji
बरोबर आहे सर.श्रीस्वामीसमर्थ
खूप सुंदर केलेत सर आपण खूप खूप धन्यवाद
खुप छान समजावून सांगितले..
Thank you very much for this beautiful video❤
जय गुरुदेव माऊली नमस्कार
जय सद्गुरु 👏👏
जय गुरुदेव माऊली ❤
हो सर छान माहिती दिली आहे
खुप छान.प्रत्येक शब्द खरा आहे
मला लवकरच माऊली जी चे शिबीर करायचे आहे देवा हा योग लवकरच येऊ दे जय गुरुदेव🙏🏻 मला गोळ्या सोडायचा आहेत 🙏🏻
Khup prerna denara satsang asech chalu aste
Jay Gudev mauligee khup chan watle
Yes Mauliji 💯
I appreciate for Ur proper. Advise,reality beneficial to all,reality of life,blessings to U,Thanks.
Yes khup chan positive feel zaal
Jai gurudev mauli. Khup chan.
Jaygurude Mauliji 🙏🌹🙏😊♥️ yes..... Mauliji 🙏🙏
Dhanywad Mauliji
जय गुरुदेव माऊली जी💯
Thank you so much sir .
खूपच सुंदर
जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली
मला खूप विचार येतात सतत विचारात असतो.जय गुरुदेव
same sir mazya babtit zalay😣😣 maz dok hang zalay sir
pan tumchya video pahatey 3 divas zale mi positive thinking kartey
Maulijiii 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान सत्संग आहे.मी नेहमीच ऐकत असते.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
मला तुमचा सत्संग खूप आवडतो व१००टके पटतो
Dhanyawad guruji
जय गुरुदेव मी आत्तापासून चागलाच विचार करेन. जय गुरुदेव.
Right 👍
जय सदगुरु
😊❤
जय गुरुदेव......only i can
खुप छान्
Best...
Ho khar ahe mauliji
जय गुरूदेव .माऊली जी 🕉️🕉️🕉️
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम मी एक सल्ला दिला तर चालेल का
Jay gurudev
jay Gurudev Mauliji🙏🙏
Fine
जय गुरुदेव माऊली जी ❤🙏🌹
Khup sunder 🙏🙏🙏
खुप छान ❤❤❤❤
Jai gurudev
माऊली मला हे व्हिडीओ आवडले माहिती हवी
मीच माझे आयुष्य बदलणार आहे
Jai gurudev mauliji
Khup Chan satsang ahe
जय गुरुदेव माऊली जी जर मी शिबिर नसत केलं तर माझ आयुष्य संपल असत वेसण करून❤
😂 0:53
😊@@BhagyashriPhonde
जय गुरुदेव
जय गुरुदेव शिबिर केले आणि जीवनच बदलून गेले सगळ्या प्रकारचे गोळ्या औषधी बंद झाल्या आहेत... धन्यवाद माऊली जी
उशिरा झाला लवकर शिबिर केले असते तर 10 वर्ष गोळ्या औषधी घेण्याची गरज पडली नसती.....
जय गुरुदेव ❤
Jalgaon la hot ka gyan yog shibir.. ?
Mala maharaj he shibir karayach aahe.lavkar yog yeu dyat
Very nice
माझे तसच झाले माऊली जी मला असेच वाटते मी आजारी आहे तर कॄपया मला मार्ग दाखवा😢😢😢🙏🙏
💯🙏🏻
Jay Gurudev.Housewife la pan guidence kara.Strong rahnya sati.🙏
कृपया मायग्रेन आजारा बद्दल संतसंग घ्या माऊली जी🙏
Yesss
Thank you
Yess
मला माऊलीजीचें शिबीर करायचं आहे मला स्वतःला बदलायचे आहे जय गुरुदेव
जय गुरुदेव । शिबिरात येण्यासाठी कीती फी लागते?
Chan
Patt. PathA pl
Ok
शिबिर कुठे असतं व कधी आहे
❤
I tried given no. but not getting any response
😇
Amazing video.. much needed.. very helpful
कॉल केला प्रतिसाद मिळत नाही
Vichar nahi kela tari manat vichar yet bastat
मला माझं भविष्य माहीत आहे मला कॅन्सर होणार आहे म्हणून मी मी दुःखी राहू का मी त्याला पण आनंदाने टफ. फाईट करेन कारण माझे पहिले गुरुदेव आताचे तुम्ही माझे गुरूदेव आहात मी तुम्हाला देखील कधीच विसरणार नाही ततुमच ऋण मी कधीच फेडू शकणार नाही आता माझया पतीची तब्येत बरी नाही पण नंतर जरुर येणार येस आता आपण वर्तमानात जगायला सुरुवात केली आहे आता तुम्हाला एक सल्ला दिला तर चालेल का यापुढे नकारात्मक विचारांचा विडिओ बनंवू नका
माझ्या कर्तुत्वाने त्यांचं तोंड कायम बंद होईल ज्यांनी मला दुखावला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐💐
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
जय गुरुदेव माऊलीजी