यूपीएससी काय 😂 करत होती हा सुध्धा एक मोठा प्रश्न. यूपीएससी वर अनेक वेळा आरोप झालेत आणि आता सर्व जनतेला समजले की UPSC आयोग सुध्धा घोटाळे करत आहे नीच्छित सांगता येते 🎉
पुजाला मदत करनारी मुंढे टोळी आहे हिच्या बापाची चौकशी लागली पाहिजे इतकी संपत्ती कशी कमवली हिच्या बापाची डिग्री सुद्धा तपासली पाहिजे . सर्व सामान्यांची मुल अभ्यास करून मेलीत . यांनी पदाचा आणि सत्तेचा पुरेपुर गैर वापर केला हिला आधी घरी पाठवा
@@popprince8353 इथे प्रश्न कोणत्या जातीचा नाहीये 🤦...system, corruption ,चुकीच्या पद्धतीने घेतलेले reservation, अधिकाराचा गैरवापर हा आहे ... पुण्यात लोकांना कळले आहे की system कशी आहे आणि ती काय आपण एकटे बदलून टाकू शकत नाही ...तसे करत बसलो तर quality of life compromise करावे लागेल....म्हणून ते बाहेर जाऊ लागले आहे ...एवढे नही तर गेल्या दोन तीन वर्षात 6000 अतिश्रीमंत लोक पण भारत सोडून गेले आहेत ... हे प्रकरण शांत झाले की पुन्हा आहे तसे चालू होईल हे माहिती आहे .....😐😐😐😐😐😐
@@paramb8750 आर भाऊ एक किंवा दोन व्यक्ती वर आरक्षण हे बंद करता येत नसत आणि आर्थिक निकषावर प्रमाणपत्र द्यावा लागेल आणि शिक्षण मध्ये आर्थिक दुर्बल घटक कस आसू शकतो एक व्यक्ती संपूर्ण व्यक्ती त्याला निकष लाव्यावा लागतात पन हे कायदेशीर शक्य नाही एक मेव पर्या आरक्षण आहे आरक्षण हे जो समाज उच्च पदावर बसलेला आहे त्याची बरोबरी करण्यासाठी आरक्षण दिल ओबीसी ला आर्थिक दुर्बल करायच म्हटलतर सम्पूर्ण कायदा बदलावा लागेल संविधानाचा तरच हे शक्य आहे.
मनोरुग्ण कुटुंब आणि अधिकारी लोकांची किती माज आहे आणि किती भ्रष्टाचार चालतो किती अधिकारी असतील असे काही मोजमाप नाही ...गरीब प्रामाणिक आणि गुणवंत विद्यार्थी मेहनत घेऊन हातात काही मिळत नाही
जिथे देशाचा पंतप्रधान म्हणतो .मेरी कोई पढाई बढाई नहीं हुई.मैं कभी स्कूल गया ही नहीं. आणि त्याच्या कडे BA आनी MA चे सर्टिफिकेट असतात. त्याची चौकशी करा आधी
हे खूपच निराशाजनक आहे, एखाद्याने UPSC इतक्या स्पष्ट पद्धतीने कसे केले किंवा राजकीय पाठिंब्यामुळे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले @# पूजा डिसमिस करा आणि घरी परत जा आणि एका उमेदवाराला न्याय दिला जाईल
Ek collector la aas bolne wrong aahe IAS officer public servent aasto ani tine hava Keli tr ky zal ? kahi murder kela ka? pn Ek IAS ni hava Keli tr yevda issue #same on you # Government ni tila vehicle dili navti manun use Keli aasel # without siran 🚨 chi gadi gheun ti jr public madhe geli tr tila collector/IAS officer aahe aasa vishwas konala ch yenar nahi 💯
सर्व राजकारण्यांचे नातेवाईक आणि सरकारी नोकरीत असलेल्यांचे नातेवाईक पेपर फोडून आणि पैसे देऊन च सरकारी नोकरीत लागतात.. प्रामाणिक परिक्षा देऊन खूप कमी लोक सरकारी नोकरीत लागतात...
स्पेशल रिपोर्टवाले हे आपल्याला माहित आहे का की 21 वर्ष झाल्याशिवाय मेन्स परिक्षा देता येत नाही . आता तिचे वय किती ? का एका वर्षात तिने सिव्हीलच्या 2 -2 परीक्षा दिल्या . मी काय तिचा मुळीच समर्थक नाही . किंवा मी ना जातीचा ना पातीचा पण पूर्ण माहिती घेवून रिपोर्टिंग करा . उगीच UPSC व शासन बदनाम होतेय
याला जबाबदार आमचे राज्य करते तिची काय चूक आमचा pm. ला इंग्रजी येत नाही cm ला हि येत नाही खासदार 10 वी नापास आमदार 7वी पास नगर सेवक 4 थी पास सरपंच 3 री पास पण पालिकेत झाडू मारणारा 12 वी पास पाहिजे असा हा आमचा कायदा जय महाराष्ट्र 🙏🙏
या कामचुकार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारे सर्व benefits सरकार नी बंद करून टाकावे आणि सर्व privatization करून टाकावे. Retirement नंतर भरपूर पेन्शन, सरकारी बंगले, ta,da, सर्व काही बंद करून टाकावे. त्या upsc मधून हे असे benefits भेटतात म्हणूनच तिथे खूप युवक आकर्षिले जातात. हे सर्व benefits जर बंद करून टाकले तर त्या upsc लां कुत्र पण बसणार नाही.
चिक्की ताईची कृपा
यूपीएससी काय 😂 करत होती हा सुध्धा एक मोठा प्रश्न. यूपीएससी वर अनेक वेळा आरोप झालेत आणि आता सर्व जनतेला समजले की UPSC आयोग सुध्धा घोटाळे करत आहे नीच्छित सांगता येते 🎉
टाका जेल मध्ये नोकरीतून काढा
पुजाला मदत करनारी मुंढे टोळी आहे हिच्या बापाची चौकशी लागली पाहिजे इतकी संपत्ती कशी कमवली
हिच्या बापाची डिग्री सुद्धा तपासली पाहिजे . सर्व सामान्यांची मुल अभ्यास करून मेलीत . यांनी पदाचा आणि सत्तेचा पुरेपुर गैर वापर केला
हिला आधी घरी पाठवा
👍
एका उमेदवाराला ११ वेळा UPSC परीक्षा देता येते का ? यूपीएससी system झोपलेली आहे की काय..? की ११ वेळा परीक्षा देता येते म्हणून नवीन नियम झाला आहे.
आता मला समजले proper पुण्यातील मुले UPSC का देत नाही त्या ऐवजी UK USA ला का जातात .....
गोलमाल है भाई सब गोलमाल है 😂😂😂😂😂
Baman palpute aastat 😂
@@popprince8353 इथे प्रश्न कोणत्या जातीचा नाहीये 🤦...system, corruption ,चुकीच्या पद्धतीने घेतलेले reservation, अधिकाराचा गैरवापर हा आहे ...
पुण्यात लोकांना कळले आहे की system कशी आहे आणि ती काय आपण एकटे बदलून टाकू शकत नाही ...तसे करत बसलो तर quality of life compromise करावे लागेल....म्हणून ते बाहेर जाऊ लागले आहे ...एवढे नही तर गेल्या दोन तीन वर्षात 6000 अतिश्रीमंत लोक पण भारत सोडून गेले आहेत ...
हे प्रकरण शांत झाले की पुन्हा आहे तसे चालू होईल हे माहिती आहे .....😐😐😐😐😐😐
@@popprince8353 bhimte kamine aastat 🤣🤣
@@rishichikane97 bhimtya la kuthe saagto
@rishi saheb jaude konala sangatay??? Yanchi akkal evadhich... Nusata bramhan dvesh... Nako tithe jaat-paat karayachi.... Kahi lokanchi akkal ghutnyat tari asate.... Hyachi tithe suddha nahi...
मुलगि शिकली प्रगती झाली 😂🎉
आपल्या देशात कुठली पण गोष्ट पैसे देऊन खरीदता येते. ....या वरून हे स्पष्ट होते. ..
कारण एकच... पैश्याची मस्ती!
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? जय श्री राम
पुजा खेडकरची M B B S ची डिग्री आणि ती डिग्री घेताना तिथे सादर केलेली कागदपत्रे याची देखील चौकशी झाली पाहिजे.
मुळात upsc वरच प्रश्न पडलाय
तात्काळ गुन्हा दाखल करा जेलमध्ये टाकून चौकशी करा
पुजा खेडकर बाबतीत विश्र्वगुरू चकार शब्द सुधा काढणार नाही कारण त्यांची पण डिग्री पुजाच्या UPSC सारखी तेरी भी चूप मेरी भी चूप😂
हिच्या बोलण्या वरून तर अस वाटते की कुणी माझ शटाच केस पण वाकड करू शकत नाही अस सांगायचं आहे हिला
तिच्या मस्त reel होत्या डिलिट केल्या तिने तुमच्या रोजच्या या..... पंथी मुळे 😅
Upsc सगळ्यात मोठी झोलर
असे अनेक अधिकारी असतील
आता सांगा पुढारलेले कोण आहे 😂😂😂 पैसा आल्या वर कोण काय करत आहे 😅
भ्रष्टाचार नावाची चीज राहिला आता अस भरपूर ईतर जाती धर्मातीत लोक फ्रोड कागदपत्रे बनवून IAS झाले आहे. त्यांच्या वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.😮
@@paramb8750 आर भाऊ एक किंवा दोन व्यक्ती वर आरक्षण हे बंद करता येत नसत आणि आर्थिक निकषावर प्रमाणपत्र द्यावा लागेल आणि शिक्षण मध्ये आर्थिक दुर्बल घटक कस आसू शकतो एक व्यक्ती संपूर्ण व्यक्ती त्याला निकष लाव्यावा लागतात पन हे कायदेशीर शक्य नाही एक मेव पर्या आरक्षण आहे आरक्षण हे जो समाज उच्च पदावर बसलेला आहे त्याची बरोबरी करण्यासाठी आरक्षण दिल ओबीसी ला आर्थिक दुर्बल करायच म्हटलतर सम्पूर्ण कायदा बदलावा लागेल संविधानाचा तरच हे शक्य आहे.
कॄपया न्यूजवाल्यांनी तीला आयएएस संबोधन बंद करावं त्या पदाला काळीमा फासला आहे
हुश्यार विद्यार्थी आसेच अतरंगी आसतात 😊
स्पर्धा परीक्षेत घोटाळ्यातील सामील असलेले सर्वाना आजन्म कारावासाची शिक्षा व एक वर्षात तपास पुर्ण करावा अशा कायद्याची गरज आहे.
हाच कायदा भिमाचा 😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
Dada obc ahi ti government konchi ahi tye bg 😂😂😂😂😂😂
sarkar konch te bhg baba saheb ass pn bole hote ....savidhan vait velticha hatat asel tr ghatak threl
@@vinitahire2847 caste certificate var sagle free tumhi khata .Govt kye karnar ?? Reservation band kele tar dangali kartil tu
चौकशी करा.गुन्हेगारांवर चौकशी करावी
मनोरुग्ण कुटुंब आणि अधिकारी लोकांची किती माज आहे आणि किती भ्रष्टाचार चालतो किती अधिकारी असतील असे काही मोजमाप नाही ...गरीब प्रामाणिक आणि गुणवंत विद्यार्थी मेहनत घेऊन हातात काही मिळत नाही
शास्त्रा मदे यालाच अच्छे दिन असे संबोधले आहे
प्रगती विकास खेडकर
मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर आका बसलेत व दिल्ली सरकार दरबारी आहेत पाठी राखे ताईचे
तसाही ओबीसी नेत्यांना फायदा होतो
Congratulations saam tv
Pooja Khedkar sathi.....committee mhanaje Sanjay Raut.....and Pooja mhanaje Uddhav Saheb Thakarey.....Pooja aplya soiche prashna pathvel....tech prashna committee vichrel....
जिथे देशाचा पंतप्रधान म्हणतो .मेरी कोई पढाई बढाई नहीं हुई.मैं कभी स्कूल गया ही नहीं. आणि त्याच्या कडे BA आनी MA चे सर्टिफिकेट असतात. त्याची चौकशी करा आधी
अन्सार शेख सारख्या आयएएस अधिकाऱ्याचा आदर्श घ्यावा.
Also read abouts Rajendra bharud..
भाई आशीर्वाद किसकि है
चिक्की
पुजा ची नोकरी तर गेलीच. पण तिला शिक्षा काय होणार याची उत्सुकता ✌️👍
UPSC च्या समोर लटकवा हिला
हि अपंग असेल तर , मला आज कळलं की मी पण पोटाने अपंग आहे 🫄
The Big question on reliability of #UPSC
चॅनलवाले तिच्यावर एफआयआर दाखल करणार आहेत की नाहीत.
हे खूपच निराशाजनक आहे, एखाद्याने UPSC इतक्या स्पष्ट पद्धतीने कसे केले किंवा राजकीय पाठिंब्यामुळे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले @# पूजा डिसमिस करा आणि घरी परत जा आणि एका उमेदवाराला न्याय दिला जाईल
फुल्ल पैसे देणार कमिटीला
ही तर मिसेस नटवरलाल निघाली बबली कुठली😅
चिक़की खाऊन बोलत आहे
हे काम चिक्की बाज याने केले आहे 100%
Ek collector la aas bolne wrong aahe IAS officer public servent aasto ani tine hava Keli tr ky zal ? kahi murder kela ka? pn Ek IAS ni hava Keli tr yevda issue #same on you
# Government ni tila vehicle dili navti manun use Keli aasel
# without siran 🚨 chi gadi gheun ti jr public madhe geli tr tila collector/IAS officer aahe aasa vishwas konala ch yenar nahi 💯
Zople ki kya Government?
IAS kashala lavtay nava aadhi .. nusta Pooja Khedkar mhana...
आता गरीबाच्या मुलांनी खुल्या वर्गाच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देऊच नये
Without political support it is impossible
Sabke sab chor hai sale
Mandar gonjari well done
आर नावाच काय घेऊन बसलात. बाप बदला आसेल
Dilip Khedkar Pakda Jal me taka
अभ्यास करणाऱ्यांनी डिघ्र्या सुरळी करून ....... घाला आता
400 पार झाले नाही पण संविधान बदललं
What Central govt is doing?
पाठीराख्या पुढारी शोधा
सोलटा
ओबीसी NT- 3 वंजारी समाज मधुन नीवड .
सनकारने बीना परीक्षा Secretary च्या पदावर पुष्कळ नियुक्त्या मध्ये ओपन चे . या बद्दल ही बोला .
सर्व राजकारण्यांचे नातेवाईक आणि सरकारी नोकरीत असलेल्यांचे नातेवाईक पेपर फोडून आणि पैसे देऊन च सरकारी नोकरीत लागतात.. प्रामाणिक परिक्षा देऊन खूप कमी लोक सरकारी नोकरीत लागतात...
Except काय ? 😢 केलाच पाहिजे.
Suspend kra tila तिच्या जागी एका गरजू मुलाचं काम होईल
He ahet OBC
अधिकरण आता पुस्तक काय आहे घातली का आय घातली का
Prakash Ambedkar God Father
आता अस वाटत पैसे दिले की सगळी कामे मार्गी लागतात
किती अती करावे माणसाने limit cross zale
कोणती कमिटी प्रश्न विचारणार आहे?
अटक केंव्हा?
कमिटी विकछ घेईल ही
या जगात पैशाने सर्व विकत घेता येते.
. च्यानेल ने या बातम्या देण्याच धाडस कस काय केले भाज़पाची परवानगी घेेततंलीीना
ही जर आए.ए.एस्. नाही तर हिला आए.ए.एस् प्रशिक्षणार्थी असे तुम्ही का संबोधता?
स्पेशल रिपोर्टवाले हे आपल्याला माहित आहे का की 21 वर्ष झाल्याशिवाय मेन्स परिक्षा देता येत नाही . आता तिचे वय किती ? का एका वर्षात तिने सिव्हीलच्या 2 -2 परीक्षा दिल्या . मी काय तिचा मुळीच समर्थक नाही . किंवा मी ना जातीचा ना पातीचा पण पूर्ण माहिती घेवून रिपोर्टिंग करा . उगीच UPSC व शासन बदनाम होतेय
या बाईला कोणाचे पाठबळ आहे एवढ होऊन देखील ही बयाआजही पोलिसांच्या हाती का लागत नाही
तुझ्या मागे टरबूज असेल
तर तुझं महाराष्ट्र मध्ये कोणी काही करू शकत नाही😅😅😅
सरकार काय झोपा काढत आहे काय
IAS होन इतकं सोफ असेल कधी वाटल नाही
Adhar Card verification ka nahi kele
Government should check ever government servant Document ......?
Pooja MBBS ahe ka nahi he pan check kara. Nahi tar nantar kalel pooja B. Com ahe.
Garib Maratha forward n he backward, wah re kayda
कायदा विकत घेतात हे पैसे वाले
यासाठी शासन जबाबदार मंत्री आमदार खासदार रोकी पैसे घेतात आणि ह्यांना एमपीएससी यूपीएससी पेपर पास करून देतात
बास्स करा... बातमी वाले खोलात जा आणि माहिती दया.. उगाच???
आता आय एस म्हणू नका
कुणाचा तरी वरद हस्त असल्याशिवाय शक्य नाही
पुण्यात स्वतःचा आलिशान बंगला असताना आणी पोस्टिंग पुण्यात असताना ट्रेनिंग मध्ये कशाला सरकारी बंगला पाहिजे ? का मागितला ?
Anakhi 5 asatil no hudka ......
माज चढला इच्या मागचा वरदहस्त कोण
तिच्या बापाला विचारा ना सांगतोय घडतंय एक
आरे हे लोक जिंकण्यासाठी..एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही पण करतात😂😂बीड कनेकष्न
Non creamylayer certificate cross check kra 50% government job jatil
हे मात्र आत्ता जास्त झाले
काहीच होणार नाही सगळे पैसे घेऊन प्रकरण दाबणार
Cm ladaki बहीण योजना स्टार्ट from pooja
MPSC Exam 018/019 2022 cross check kra saglech miltil
Modi he to mumkin he 😂😂😂
आता बस पुजा करत जेल मध्ये
Sarvch IAS adhikaryanchi inquiry jhali pahije, 50 to 60% IAS adhikaryanchi mule muli javalche natlag ya pramane naukari milvitat sarv ch IAS adhikaryanchi chaukashi jhali pahije
Upsc ne ase kiti adhikari ghadvaale aahet..........ya vr ???? Ase abhasu and grib gharachatla ek adhikari hon chagle aahe .........
याला जबाबदार आमचे राज्य करते तिची काय चूक आमचा pm. ला इंग्रजी येत नाही cm ला हि येत नाही खासदार 10 वी नापास आमदार 7वी पास नगर सेवक 4 थी पास सरपंच 3 री पास पण पालिकेत झाडू मारणारा 12 वी पास पाहिजे असा हा आमचा कायदा जय महाराष्ट्र 🙏🙏
यालाच म्हणतात संविधान.
Photographs chi pa CBI chaoukshi kara ..khup wegli distey real aani photos madhe
काय चालले देशात?
या कामचुकार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारे सर्व benefits सरकार नी बंद करून टाकावे आणि सर्व privatization करून टाकावे.
Retirement नंतर भरपूर पेन्शन, सरकारी बंगले, ta,da, सर्व काही बंद करून टाकावे. त्या upsc मधून हे असे benefits भेटतात म्हणूनच तिथे खूप युवक आकर्षिले जातात. हे सर्व benefits जर बंद करून टाकले तर त्या upsc लां कुत्र पण बसणार नाही.