गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिर | Shanta Durga Temple, Goa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @MeKaustubh17
    @MeKaustubh17 ปีที่แล้ว +1

    वाह काय मंदिर आहे😃🙂 जय शांतादुर्गा देवी माता🙏

  • @rahulcinevisionfilms5571
    @rahulcinevisionfilms5571 ปีที่แล้ว

    Jay Maa Bhawani shantadurga Parmeshwar

  • @thefactsvlog3537
    @thefactsvlog3537 2 ปีที่แล้ว +4

    First of all this is not a church , हे चर्च नाही आहे हे मंदिर आहे
    आणि‌ ते काहीतरी नाही तर ती म्हारवाची शिळा आहे
    कृपया तुम्हाला जर माहिती पूर्णपणे माहीत नसेल तर बोलू ही नका आणि ती टाकी नाही तलाव आहे तो disappoint video 😠

  • @mudrarakshasa
    @mudrarakshasa 2 ปีที่แล้ว +3

    Devlat ase kapde ghalun jatat ka? Jeans.. baykanna akkal nahi ka tumchya? Goa tumcha beach purtach theva..chya devlanche oavortya bhang naka karu

  • @girishektyar805
    @girishektyar805 4 หลายเดือนก่อน

    दिपस्थम्ब

  • @vinayshelke6740
    @vinayshelke6740 2 ปีที่แล้ว

    Khup cute hota to lahan mulga

  • @girishektyar805
    @girishektyar805 4 หลายเดือนก่อน +1

    हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधलंय पोर्तुगीजांच्या नाही

  • @drawwithme9281
    @drawwithme9281 ปีที่แล้ว

    this is temple is made by shahu maharaj

  • @tlnthelastnomad
    @tlnthelastnomad 2 ปีที่แล้ว +1

    थोडी माहिती घेऊन vlog केले तर अजून छान video होतील.

  • @GoldentheLabrador
    @GoldentheLabrador 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe mandir

    • @amolkhese
      @amolkhese  3 ปีที่แล้ว

      Thanks Tai 😍

  • @saritascorner2405
    @saritascorner2405 3 ปีที่แล้ว +2

    Khup sundar ahe शांता दुर्गा मंदिर amhi khupda जायचो job निमित्त गोव्यात राहत असताना.🙏🙏🙏

    • @amolkhese
      @amolkhese  3 ปีที่แล้ว

      Ho tumhi govyat job la hota ka tai

  • @vikaspadgaonkar9667
    @vikaspadgaonkar9667 2 ปีที่แล้ว

    आमची शांतादुर्गा

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 ปีที่แล้ว +1

      कुठलं मंदिर आहे? कित्ते भंडारी, नार्वेकर ह्यांची कळू शकेल का कुलदेवी कोण आहे ते?

  • @RutujaRecipeMarathi
    @RutujaRecipeMarathi 3 ปีที่แล้ว +1

    Lk wow khup chan👌👌👌 watching always

    • @amolkhese
      @amolkhese  3 ปีที่แล้ว

      Thanks Tai 🥰

  • @dubharne
    @dubharne 2 ปีที่แล้ว +2

    Bloging कर,पण उगाचा माहिती नसताना comment Karu नको,,try to get correct information
    Watch
    ,,Goa inquisition,,

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +1

    गोवा छान VDO सुध्दा

    • @amolkhese
      @amolkhese  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot 🙏

  • @meghababarfamilyvlog9074
    @meghababarfamilyvlog9074 3 ปีที่แล้ว +1

    Khup bhari 👌🙏

    • @amolkhese
      @amolkhese  3 ปีที่แล้ว

      Thanks Tai 😍

  • @prathameshsapre6378
    @prathameshsapre6378 ปีที่แล้ว +2

    शांतादुर्गा मंदिर चर्च सारखं वाटतंय तुला... इथेच तुझी अक्कल कळली....थोडी माहिती घेऊन विडिओ करत जा.... आणि नुसता स्तंभ नाहीये तो...दीपस्तंभ आहे... त्यात दिवे लावले जातात.

  • @SwatisAmericanLifeVLogs
    @SwatisAmericanLifeVLogs 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast Vlog

    • @amolkhese
      @amolkhese  3 ปีที่แล้ว

      Thanks Tai 😍

  • @dubharne
    @dubharne 2 ปีที่แล้ว +1

    बाळा,शांतादुर्गा देवी ची
    माहिती ,तिचा इतिहास पूर्णपणे चुकीची माहिती दिली,,,
    हे देऊळ गौड सारस्वत महजनांचे आहे. ख्रिश्चन चे इथे काही संबंध नाही.
    ना चुकता खालील ब्लॉग बघ..
    Shefali vaidya Goa inquisition
    आहे,,,

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 ปีที่แล้ว

      भाऊ ही देवी वाघावर बसलेली आहे का?

    • @chaitanyashevade6277
      @chaitanyashevade6277 ปีที่แล้ว

      ​@@MeKaustubh17नाही.

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 ปีที่แล้ว

      @@chaitanyashevade6277 काही बोलतात वाघावर आहे काही बोलतात नाही काही समजत नाही..आमची चुलत गावची आजी बोलली होती की आपली देवी ही वाघावरची देवी. आजोबा बोलले होते की आपली शांतादुर्गा आहे आत्ता तर खूप शांतादुर्गा चे मंदिर आहेत नार्वे मध्ये.

    • @chaitanyashevade6277
      @chaitanyashevade6277 ปีที่แล้ว

      मी तिथलाच रहिवासी आहे.त्यामुळे मला माहित आहे. पण गोव्यात अनेक ठिकाणी शांतादुर्गा देवी चे मंदिर आहे. तिथे जाऊन चौकशी करू शकता.

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 ปีที่แล้ว

      @@chaitanyashevade6277 👍