मुख्यमंत्री वयोश्री योजना GR आला, अर्ज ? पात्रता ? कागदपत्रे ? | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 326

  • @marathi_corner
    @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +91

    ✅ GR DOWNLOAD - 👇 gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402061943344722...pdf

    • @ganpatabhang6249
      @ganpatabhang6249 6 หลายเดือนก่อน +5

      अभंग, गणपत गंगाधर

  • @dattushinde6227
    @dattushinde6227 7 หลายเดือนก่อน +22

    वयोश्री योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ३००० रु. मिळणार आहेत का? किंवा वर्षाहून एकदाच ३००० रु. मिळणार आहेत का? तसेच आयुष्यातून एकदाच ३००० रु. मिळणार आहेत? याचा काहिच उल्लेख नाही. कृपया सविस्तर महिती देण्याची व्यवस्था करावी.

    • @marathi_corner
      @marathi_corner  7 หลายเดือนก่อน +4

      वर्षातून एकदाच ३ हजार

    • @abdulshaikh8080
      @abdulshaikh8080 7 หลายเดือนก่อน +1

      Online form kab se shuru honge

    • @mrsirji1
      @mrsirji1 หลายเดือนก่อน

      फक्त जीवनात एकदा

    • @divyakamtekar1920
      @divyakamtekar1920 หลายเดือนก่อน +1

      @@marathi_corner म्हणजे महिन्याला फक्त 250 रूपये वाह रे सरकार!!

    • @Dshinde-y6h
      @Dshinde-y6h 9 วันที่ผ่านมา

      महिन्याला 3 हजार रुपये द्यावेत खरे तर या वयात खूप गरज असते काही मुले 1 रुपया देत नाहीत आईवडिलांना आणि सत्य परिस्थिती आहे

  • @dineshbelkhede8122
    @dineshbelkhede8122 3 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे मोबाईल मध्ये App. कसे download कसे करावे यावर 1 विडीओ बनवा भाऊ

  • @narayangovindraomalwatkar7255
    @narayangovindraomalwatkar7255 7 หลายเดือนก่อน +10

    आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या म्हटले व दवाखान्यात गेले तर तहसील मधुन रॅशन कार्ड व्हेरीफाय करून आना म्हणुन दवखान्यातुन फॉर्म दिला म्हणजे अनंत आडचणी ह्यामधे येत आहेत तोपर्येंत पेन्शंटचे काय हाल होत आहेत ते पेशंटलाच मुलाखात घेवून विचारलेले बरे

  • @ShirishRoch
    @ShirishRoch หลายเดือนก่อน +5

    कुठलेही आट न लावता ज्येष्ठांसाठी खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये औषधोपचार मोफत करावेत, या वयात त्यांना खरी गरज असते औषधोपचारांची, वर्षातून एकदा तीन हजार रुपये म्हणजे तोंडावर पाणी पुसल्यासारखी आहे ज्येष्ठ नागरिकांचा खरे तर हा आपण आहे,

    • @ShirishRoch
      @ShirishRoch หลายเดือนก่อน +1

      अपमान

    • @Sathnisargachi2102
      @Sathnisargachi2102 9 วันที่ผ่านมา

      सरकार नालायक आहे हो दुसरं काय नाहीं.

  • @omprakashkawthekar6229
    @omprakashkawthekar6229 8 หลายเดือนก่อน +3

    दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा आणि फॉर्म भरण्यासाठी कधी सुरुवात होणार आहे.आणि कसा भरायचा हे पण सांगा

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +1

      Suru zhalayvar video yeyil

  • @sarikadeshmukh6619
    @sarikadeshmukh6619 8 หลายเดือนก่อน +11

    खुप छान माहिती दिली.. शुभम दादा धन्यवाद 🙏माहिती दिल्या बद्दल...

  • @SAI_CHAVAN_07
    @SAI_CHAVAN_07 8 หลายเดือนก่อน +6

    बांधकाम कामगार renewal sathi ग्रामसेवक सही देत नाही
    तर
    कॉन्ट्रॅक्टर ची सही घेवून renewal करू शकतो का ???

    • @roshanshinde6666
      @roshanshinde6666 3 หลายเดือนก่อน +1

      Gramsevak. Chi sahi lagat nahi engineer chi lagte

    • @gifted.soul24
      @gifted.soul24 หลายเดือนก่อน

      @@SAI_CHAVAN_07 collector kade complaint kara. Tyanna sahi karayla sanga.

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 2 หลายเดือนก่อน +4

    खुप चांगली योजना आहे. जनतेने समजून घेऊन लाभ घ्यायला हवा

  • @onlycalm786
    @onlycalm786 8 หลายเดือนก่อน +17

    अतिशय सुंदर gr वाचून समजून सांगितला आहात...😊

  • @sanikaganesha6943
    @sanikaganesha6943 8 หลายเดือนก่อน +7

    Tuje video khup Chan information detat . Thank you 🙏😊

  • @sanikaganesha6943
    @sanikaganesha6943 8 หลายเดือนก่อน +3

    🙏
    Pradhan mantri awas yojna shahari yach GR aala ka?
    Please mala reply kar. Ani dec 2024 chya aadhi yel ka?

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +1

      Ajun ala nahi ..kahi update aale tar sngel

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 7 หลายเดือนก่อน +24

    नुसत्या कागदोपत्री योजनांवर योजना जाहीर करताहेत की या पुर्वीच्या योजनांचा लोकाना लाभ मिळतोय?

    • @ashokpendurkar8108
      @ashokpendurkar8108 7 หลายเดือนก่อน +2

      मिळतोय पण स्वतःच्या खिशातून देत असले सारखं सुरु आहे

    • @KingXcarder
      @KingXcarder 7 หลายเดือนก่อน +1

      Tumche sarkhe labh ghevun boltat 😂

    • @vijayabedekar7387
      @vijayabedekar7387 7 หลายเดือนก่อน +1

      ७० वर्षा पर्यंच्या काळात government कडून १ पैसाही मदत मिळाली नाही.यासाठी प्रयत्न करणेच खुप त्रासाचे. तब्बेतीमुळे office च्या फेर्‍या मारणे असक्य

    • @savitashelke6915
      @savitashelke6915 7 หลายเดือนก่อน +1

      दिव्यांगांचे इ रिक्षा फाॅर्म भरुन घेतले अद्याप काहीच अंमलबजावणी नाही

    • @ChandrakantTaware
      @ChandrakantTaware 4 หลายเดือนก่อน

      N. Gt.😮😮😮​@@savitashelke6915

  • @abhikadav4443
    @abhikadav4443 24 วันที่ผ่านมา +1

    शुभम भाऊ आई ल. आमच्या पेन्सिल मिळते तर अर्ज केला तर चालेल का भाऊ

  • @laxmikhandaker2093
    @laxmikhandaker2093 8 หลายเดือนก่อน +7

    Dada neet application form computer varun kasa bharaycha please

  • @kalpanashelatkar4689
    @kalpanashelatkar4689 หลายเดือนก่อน +1

    मी महिला 62,वर्षे आहे. मला Systemic Lupus Erythmatosus C , Sandhivat, Arthritis, Morjolin ulcer( Skin Cancer,) आहे माझे पती 76वर्षाचे आहेत. मुले 3आहेत पण कोणीही विचारपूस करीत नाहीत माझ्या पायात कॅन्सर ची गाठ होती त्याचे tata hospital मध्ये ऑपरेशन झाले आहे मला चालता येत नाही. कृपया मला मदत करावी

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 8 หลายเดือนก่อน +4

    शुभम दादा मागे जे शासनाने 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले तर त्यामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख होता त्यांची खरोखरंच अंमलबजावणी होणार आहे का ?
    जसे= 1) पिककर्जाचे पुनर्गठन
    2) शैक्षणिक शुल्क माफ

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน

      GR alayshivay Vishwas theu nka

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 หลายเดือนก่อน

    दादा खूष छान माहिती अगदी सोप्या भाषेत खेडयातील लोकांना समजेल अशी दिली धन्यवाद माहिती बद्दल

  • @BalaMandlekar
    @BalaMandlekar 7 หลายเดือนก่อน +2

    दादा माहिती खूप छान आहे पण 65 वर्षानंतर माणूस किती जीवन जगेल???

  • @rahulpadghan6519
    @rahulpadghan6519 หลายเดือนก่อน

    खुप कमी वेळात जास्त माहिती देतात शुभम सर... धन्यवाद सर ..
    GR ची PDF... मिळेल का...

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 9 วันที่ผ่านมา

    प्रभू देवा आणि, शुभम भाऊ (मराठी कॉर्नर) दोनच चॅनेल खरी माहिती देतात. बाकी माल मसाला लाऊ लाऊच परेशान आहे.

  • @cfmfy8341
    @cfmfy8341 8 หลายเดือนก่อน +2

    शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे म्हणजे कोणती कागदपत्रे?
    केसरी रेशनकार्ड चालेल का?
    आणि स्वयंमघोषणापत्र कोठून मिळणार?

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +1

      Arj suru zhalayvar sangto

  • @rohanwaghmare9972
    @rohanwaghmare9972 8 หลายเดือนก่อน +3

    Pm सूर्योदय योजने बद्धल माहिती द्या केव्हा चालू होईल

  • @sadanandgaikwad5576
    @sadanandgaikwad5576 7 หลายเดือนก่อน

    Very Nice & good information, Thank you 💐

  • @ANKUSH-PANDE.M
    @ANKUSH-PANDE.M หลายเดือนก่อน +1

    घरी बसल्या ऑनलाइन अर्ज कसे भरावे

  • @Mr_Hitu_777
    @Mr_Hitu_777 8 หลายเดือนก่อน +5

    Neet application form kasa bharava yacha video banava dada

  • @_YaSh02
    @_YaSh02 หลายเดือนก่อน

    Dada please reply.....
    Income certificate chya जागी रेशन कार्ड upload karu shakto ka??

  • @uniquecomputerkalyan9690
    @uniquecomputerkalyan9690 7 หลายเดือนก่อน +2

    vayoshri chi site chalu zhali aahe tar pls video upload kara pura karun dakhva

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 8 หลายเดือนก่อน +29

    रक्कम खूप कमी दिली आहे कारण श्रावण यंत्र ३००० मध्ये येताच नाही निदान वर्ष ला किमान १०,००० दिले पाहिजे होते

    • @amoljadhav532
      @amoljadhav532 7 หลายเดือนก่อน

      तुला गाडी मोबाईल घेईच्या वेळेस आई वडील असंच बोलले होते का

    • @Mr18081964
      @Mr18081964 5 หลายเดือนก่อน

      Nope according to ratio of expenses

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 5 หลายเดือนก่อน

      @@Mr18081964 this is not sufficient for medical expenses

    • @RedDevil-zu6zi
      @RedDevil-zu6zi 13 วันที่ผ่านมา

      @@sumitdiwanji50 Miltay te ghya. CHORANCHI KAY LANGOTI GHYSCHI?.

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 13 วันที่ผ่านมา

      @@amoljadhav532 tula vicharl ka koni

  • @vikramkamble349
    @vikramkamble349 8 หลายเดือนก่อน +4

    बांधकाम कामगार योजनेचा व्हिडिओ बनवा

  • @pranjalasrimali1244
    @pranjalasrimali1244 หลายเดือนก่อน

    दादा मला रेशकार्ड बनवायचे आहे.पण ऑनलाईन कोणीच बनवत नाही. तहसील मधे बंद केले आहे. कोठे जावें हे समजत नाही. प्लीज न्यू रेशन कोठे बनेल ते सांगा. चक्कर मारुन हैराण झालो.

  • @JoshiMultiservice
    @JoshiMultiservice 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे. एक प्रश्न आहे वय वर्ष 65 झाल्यानंतर पेन्शन सरकार चालू असेल तर. ही योजना लागू होईल का

  • @maheshhakke3577
    @maheshhakke3577 8 หลายเดือนก่อน +2

    फॉर्म कसा भरायचा त्याचा पण video बनवा

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +1

      Suru zhalayvar video yeyil

  • @sandipkolekar548
    @sandipkolekar548 3 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही अपडेट कसे मिळवता कोणत्या वेबसाईट वरून मिळवता

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 หลายเดือนก่อน

      Government website and news web's

    • @sandipkolekar548
      @sandipkolekar548 3 หลายเดือนก่อน

      हो सर पण ग्रामीण भागातल्या लोकांना याची अंमलबजावणी कोणत्याही योजनेची अंमलबजावणी होत नाही जे मुलं शिकलेली आहेत त्यांना तुमच्यासारखे यांचा सपोर्ट मिळतो अशीच अपडेट देत राहा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहू ... .. मराठी माणसांना भरभरून सपोर्ट करत जाऊ आणि माहितीही तुम्ही खूप छान देता

    • @sandipkolekar548
      @sandipkolekar548 3 หลายเดือนก่อน

      सर स्कॉलरशिपची कोणती योजना आहे का

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 2 หลายเดือนก่อน

    वर्षा एकदाच की प्रत्येक महिन्याला?

  • @bhushansomkuwar
    @bhushansomkuwar 8 หลายเดือนก่อน +10

    Thank you for the information

  • @digambarmaske4078
    @digambarmaske4078 8 หลายเดือนก่อน +17

    शुभम भाऊंचा विषयच हार्ड.....🔥❤️

  • @shubhamwathore2525
    @shubhamwathore2525 8 หลายเดือนก่อน +3

    Dada hi yojana sarv jilysathi ahe ka fakt मोजक्या जिल्ह्यासाठी plzz रिप्लाय मी

  • @kisandevmalifilmdirecotark9728
    @kisandevmalifilmdirecotark9728 8 หลายเดือนก่อน +2

    भाऊ मोठ्या चित्रपटाचे ऑडिशन असेल तर विडिओ बनवण्याचा प्रयत्न कर ना पण त्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सहमती असावी

  • @yashwantmanchekar9965
    @yashwantmanchekar9965 7 หลายเดือนก่อน +1

    Gr कोठे आला बॅंक नाही म्हणते

  • @sudhakshirsagar2317
    @sudhakshirsagar2317 5 หลายเดือนก่อน +3

    अहो सिव्हिल हॉस्पिटल येथे श्रवयंत्र मोफत मिळणार होते मी ११/१२/२०२३ रोजी तपासणी करून घेतली पण अजुनही ते मिळाले नाही हे शिल्लक नाहीत आज १५/०५/२०२४ तारीख आहे मग हे मिळेलच असे कशावरून

  • @shubhamwathore2525
    @shubhamwathore2525 8 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे सर्व व्हिडिओ बघून मी ajj maj swtache yek dukan takun चागलं इन्कम kamvat आहे थॅन्क्स दादा तुमच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मुळे मला बुलढाणा जील्यामधून सेतू मिळालं लोणार तालुक्यात मी तुमचे खूप खूप आभार वेक्टी करतो कारण मी जर ajj vevsay करत आहे तर ते फक्त तुमच्या मुळे dada kadhi jari adchn ali tr dada riplya करत जा परत येकदा तुमचे आभार मानतो तुमच्या मले माझा खूपच फायदा झालेले आहे .
    तरी msg bagjitlyavr रिप्लाय करा plzzzzzzzzzzzzzz

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +1

      Thank you 🙏 bhau congratulations 👏🎉 keep growing 💗

    • @ajaymorkhade4128
      @ajaymorkhade4128 8 หลายเดือนก่อน

      Sir mala aadhar card ne paise kadhne v itar online seva Kendra Suru karayche aahe.. tya sathi Kay karave lagel

    • @subhashmadyalkar6406
      @subhashmadyalkar6406 7 หลายเดือนก่อน

      Far upuct mahiti aahe dhanyavad 🙏🏼🙏🏼

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 7 หลายเดือนก่อน +2

    60 वय वर्ष ठिक आहे ओ मला घर नाही शेती नाही मला काही मिळेल का रोजी रोटी पुरत 🙏🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  7 หลายเดือนก่อน

      Ashi yojana nahi ajun

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 8 หลายเดือนก่อน +1

    संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या बद्दल पण माहिती सांगा कधीतरी

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 5 หลายเดือนก่อน +4

    ही माहिती फारच महत्वाची आहे

  • @VijayaGosavi-j7e
    @VijayaGosavi-j7e หลายเดือนก่อน

    Nokri रिटायर पेन्शन असेल तर चालेल का😊

  • @govindkhollam9512
    @govindkhollam9512 4 หลายเดือนก่อน +1

    माझे उत्पन्न फक्त epf pension आहे पण राशन कार्ड पांढरे आहे मला नाही मिळत

  • @VijaykumarVaidya-o3v
    @VijaykumarVaidya-o3v 8 หลายเดือนก่อน +2

    छान आहे या.पुर्वी.कुणी.दिले.नाही
    रोख.मीषणार.का

  • @gajananthoke9749
    @gajananthoke9749 8 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली आहे बाऊ धन्यवाद🎉🎉

  • @sunilson1509
    @sunilson1509 8 หลายเดือนก่อน +10

    मुख्यमंत्री नारी शक्ती योजना यावर एक व्हिडियो बनवा सर 🙏

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान.माहिती..दिलीत.🙏🙏

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 6 หลายเดือนก่อน +1

    ☆ सायबरमधुन फॉर्म भरता येयील का?

  • @narayangovindraomalwatkar7255
    @narayangovindraomalwatkar7255 7 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे आजुन वेबसाईड आली नाही तोपर्येंत प्रचार चालु आहे

    • @marathi_corner
      @marathi_corner  7 หลายเดือนก่อน

      Website suru zhalyavr video yeyil

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 8 หลายเดือนก่อน +4

    Mulat age jasta aijari pan jasta astat amount khup Kami ihe 65 chya pude jast jasta nagrik jagat nahit tymyle kharcha nigal pahije varsha tun nidan Don tape 5000 ase yearly 10000 pahije hote dhanyawad

    • @neelagondhalekar1840
      @neelagondhalekar1840 5 หลายเดือนก่อน

      योजना सर्व वर्गातील लोकांना आहे का तसेच ही माहिती दिलीय तीव्र अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री भेट मिळते का
      तसेच वयोवृद्ध असुन सुद्धा पेंशन नाही सरकारी कुठलेही लाभ आजपर्यंत मिळालेले नाही याची नोंद पुरेशी आहे का

    • @neelagondhalekar1840
      @neelagondhalekar1840 5 หลายเดือนก่อน

      ही रक्कम वर्षाला उपयोगी नाही 12/000रू कमी कमी जमा होणे आवश्यक आहे

  • @abdulshaikh8080
    @abdulshaikh8080 8 หลายเดือนก่อน +3

    जिला मध्यवर्ती बैंक का पासबुक चलेगा क्या आधार कार्ड से लिंक है

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 7 หลายเดือนก่อน +1

    मला रिटायर झालो मला 1610, रुपये पेन्शन आहे ती वाढणार काय ते सांगा

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 7 หลายเดือนก่อน +1

    औषधासाठी. मिळणार..का?

  • @MohiniLotlikar-v6r
    @MohiniLotlikar-v6r 7 หลายเดือนก่อน +1

    हे पेशन्स मुंबई कराना मिळणार आहे का

  • @KrishnaBande-y1f
    @KrishnaBande-y1f 8 หลายเดือนก่อน +4

    Khup chan (Kamache) video bannavto dada❤

  • @SitramKhoje
    @SitramKhoje 3 หลายเดือนก่อน

    Mahina 1 Hajar Ru Pencil Milate TyannaYa GRcaLabh Milel Ka

  • @AnilDsouza-sb4yd
    @AnilDsouza-sb4yd 3 หลายเดือนก่อน +1

    Aaj roji 2023/2024 chi vidhwa ani apangche anudaan form nahi aale tyamule apang vavidhwa mahila vyakti anudaan pension pasoon vanchit rahile tyala Zawabdaar Kon 31/3/2024 paryant khateyat jama hoyla pahije hote.
    Ghoshna karte vele jitka thond fadoon bolta yete titka fadoon ghoshna kara.
    Konala bhetnar kiva nahi bhetnar yacha mukyamantryana kay farak padtho?

  • @SunitaPawale-uw7qf
    @SunitaPawale-uw7qf 3 หลายเดือนก่อน

    संजय गांधी पेन्शन वेळेत येत नाही व अपंग विधवा महीलानां लाभ मिळेल का

  • @nitinmayekar9157
    @nitinmayekar9157 7 หลายเดือนก่อน

    निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ही योजना?

  • @medhadatar1104
    @medhadatar1104 3 หลายเดือนก่อน +2

    आता ही वयोश्री योजना 65 वर्षाच्या पुढच्या पुढच्या सीनियर सिटीजन साठी आहे आता माझे वय 61 सुरू आहे आता सुरू झालेली ती मुख्यमंत्री याला माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण मी बसत नाही 61 ते 65 या वयोगटातल्या महिलांसाठी काही योजना आहे का नाही

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @ChhayasRecipesMarathi
    @ChhayasRecipesMarathi 3 หลายเดือนก่อน +2

    देशातली महागाई आणि देण्यात येणारी रक्कम
    याचा ताळमेळ कुठेही बसत नाही
    चष्मा श्रावण यंत्र असो किंवा काही असो याच्या किमतीनुसर पैसे द्या वर्षाल तीन हजार रुपये देऊन त्यांना वरून जर जास्त पैसे लागले तर त्यांनी काय करायचे

  • @SurekhaChitte-c1c
    @SurekhaChitte-c1c หลายเดือนก่อน

    फोमभरला.आहे.पण.पैसे मिळाले.नाही. मिळणार.आहे.की.नाही

  • @Kalpesh7419
    @Kalpesh7419 6 หลายเดือนก่อน +1

    केव्हा चालू होईल

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 5 หลายเดือนก่อน +1

    Maze vay 74.4 ahe mala kase samivist karavyavhe te sangave

  • @padmavatiservices8432
    @padmavatiservices8432 6 หลายเดือนก่อน

    online vayoshri yojneche form suru zalet ka?

  • @abhijeetdurgavale1833
    @abhijeetdurgavale1833 8 หลายเดือนก่อน +6

    Nice

  • @shubhanginiprabhu4933
    @shubhanginiprabhu4933 6 หลายเดือนก่อน +1

    1000 nahitar 500 tari pahije mahina. Tar kahitari dava pani tari hoil. Varsha la 3000 kaay? Kaay kaay yenar tyat?
    Ministers na gharat purtat ka varshala itke?

  • @nitinvhanenawaru
    @nitinvhanenawaru 8 หลายเดือนก่อน +2

    Sir Pm स्वानिधी वर व्हिडिओ करा सर

  • @gajanankale8522
    @gajanankale8522 8 หลายเดือนก่อน +2

    शिलाई मशीन अर्ज कसा करावा

  • @MadhukarPawar-zp1og
    @MadhukarPawar-zp1og 3 หลายเดือนก่อน

    रक्कम फार कमी दिली आहे या महागाई मध्ये काय मिळत कागदोपत्री करु करुनबेजार होने आहे रक्कम 15.000हजार करुन देने तर पुरेल

  • @ArifKhan-eq6zz
    @ArifKhan-eq6zz หลายเดือนก่อน

    Last date kiti ahe

  • @LalitMahale-w6f
    @LalitMahale-w6f 2 หลายเดือนก่อน

    Online Arj Nahi Ka Karaych

  • @Mr18081964
    @Mr18081964 5 หลายเดือนก่อน +1

    Rs. 3000/month OR per year?

    • @marathi_corner
      @marathi_corner  5 หลายเดือนก่อน +1

      Per year

    • @Mr18081964
      @Mr18081964 5 หลายเดือนก่อน +1

      @@marathi_corner Thank you for prompt response.
      I wonder can our PM manage his life in that amount?
      Don't you think the government is making fun of them?

  • @rafiqshaikh7800
    @rafiqshaikh7800 7 หลายเดือนก่อน +1

    Shubham sir hi yojna 65 kinva 65 above asnarya vyakti sathi aahe na....mi pahil ki 60 varsh age asnarya vyakti ch online ragistration chalu aahe.
    He valid aahe ka?

    • @marathi_corner
      @marathi_corner  7 หลายเดือนก่อน

      Nahi he te vegal asel

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 5 หลายเดือนก่อน

    Probudent Fund 20 yrs become ज्यांना 800/900 मिळतात tyakade Sstkarche laksha ka kaat nahi.
    Jet मिळतात tyavar वाढ karun dya म्हणजे फारच बरे होईल. 😊

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 8 หลายเดือนก่อน +3

    Sir mazya aila mulga nahi tich vay 73 ahe tila ajun kontihi sarkari yojana chalu nahi please kasa arj karata yeil

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน

      Hich ahe

    • @7070ball
      @7070ball 7 หลายเดือนก่อน

      Mla msg kara

    • @7070ball
      @7070ball 7 หลายเดือนก่อน

      Mla contact Kara

  • @paragchavan2794
    @paragchavan2794 7 หลายเดือนก่อน +1

    दादा फक्त ही योजना अपंग साठी आहे का की सर्व जेष्ठ नागरिक साठी पण आहे

  • @KrushnaPuri
    @KrushnaPuri 3 หลายเดือนก่อน

    फॉर्म भरायचा सुरू झाले नाही का अजून सांगा ना शुभम दादा

  • @Kalpesh7419
    @Kalpesh7419 7 หลายเดือนก่อน +1

    अर्ज कसा करावा

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली भाऊ लयभारी

  • @sarikavaidy2000
    @sarikavaidy2000 หลายเดือนก่อน

    APL rashan card ya lokani bharta yenar nahi ka dada

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 7 หลายเดือนก่อน +6

    जे फुकट मिळते त्यात समाधान मानावे . एवढं ध्या तेवढेपुरत नाहीत वगैरे नखरे नको

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 7 หลายเดือนก่อน

      Barobar. Samadhan naahi. Ekalaach dyayachi aahe ka? Lakho asatil. Jamel tevadhe denaarach ki.

    • @sagarjagtap3658
      @sagarjagtap3658 6 หลายเดือนก่อน +2

      उपकार करताय का.. नखरे कसले.वर्षाला प्रत्येक व्यक्तीकडून टॅक्स घेतला जातोय.

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 6 หลายเดือนก่อน +1

      @@sagarjagtap3658 tax detoy aapan .pn fakt hya saathi naahi.baakiche pn sagale karayachech asate na? Ka fakt hech ek aahe. Tya madhun khup Saarinen kaame karayachi asataat. Aapan samajun ghyayalaa have. Sarkar konaachehi aso. Pratyek sarkaar che kartavya aahe.

    • @jagadishchaudhari509
      @jagadishchaudhari509 29 วันที่ผ่านมา

      नोकरी सोडून मजूरी कर टँक्स लागणार नाही​@@sagarjagtap3658

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve 5 หลายเดือนก่อน

    S,b,bibave sangamner dist a nager Maharastra
    R,s 3000 फारच कमी आहे मात्र रू,10, 000मिलावेत,

  • @SuyogChaudhari-s1m
    @SuyogChaudhari-s1m 8 หลายเดือนก่อน +7

    Perfect information.....👍💯💯

  • @prabuddhatv7556
    @prabuddhatv7556 8 หลายเดือนก่อน +3

    Allredy pension bhetat aahe .... Tr he yojna pn geu saktat ka

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน +1

      Ho nkkich bhau 💯

    • @prabuddhatv7556
      @prabuddhatv7556 8 หลายเดือนก่อน +2

      @@marathi_corner kasa gheta yeil bhau ... Konti pn ekatch yojnaa. Deil na government

    • @ajaymorkhade4128
      @ajaymorkhade4128 8 หลายเดือนก่อน

      ​@@marathi_cornergovt wife chi pension chalu ahe

  • @dattatrayanewase8304
    @dattatrayanewase8304 8 หลายเดือนก่อน +12

    पेन्शन धारकांना या योजनेचा लाभ मिळेल का

  • @chaitaliyeole778
    @chaitaliyeole778 หลายเดือนก่อน

    केशरी ration card nhi chalnar kaa

  • @rahidigitalservicespandhar5504
    @rahidigitalservicespandhar5504 7 หลายเดือนก่อน +1

    sir antarjatiya vivaha anudan sathi bride open and groom OBC asel tar anudan sathi apply karu shakto ka?

  • @smitaghia443
    @smitaghia443 3 หลายเดือนก่อน +1

    All freebies at whose cost?
    Will increase taxes after election..

  • @saikrushanakarche2846
    @saikrushanakarche2846 8 หลายเดือนก่อน +5

    Pm kissan हफ्ता कधी मिळेल

  • @gururao2930
    @gururao2930 6 หลายเดือนก่อน

    15 lakh already milale jio phone data madhun.atta Rs 3000 milnar.
    Dher hai andher nahi

  • @rajendradhage8701
    @rajendradhage8701 4 หลายเดือนก่อน +2

    कधी मिळणार आहे?

  • @kalpanaborate6073
    @kalpanaborate6073 หลายเดือนก่อน

    Post account chalel ka

  • @baba1458
    @baba1458 หลายเดือนก่อน

    सर अर्ज कोठे आहे

  • @imrandeshmukh8374
    @imrandeshmukh8374 หลายเดือนก่อน

    अधि श्रावण बाल योजना का लाभ गैत ला है,,चालनार का,,,, वीडियोबानवा