Pankaja Munde Speech Dasara Melava Bhagwan Gad | आमच्या लोकांना त्रास दिला तर तुमची खैर नाही- मुंडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 137

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 หลายเดือนก่อน +29

    ओबीसी समाज ऐकजुटीचा,,, विजय असो ,,!🎉

    • @GKDreamer-0000
      @GKDreamer-0000 หลายเดือนก่อน

      @@umakantmisal6696 कितीही एकजुट झाले तरी आता मराठ्यांना कोणतीच ताकत रोखू शकणार नाही 💪💪

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl หลายเดือนก่อน

      @@GKDreamer-0000 A थोडा शांत रहा तुझ्या तोंडात नेहमी दंगली ची भाषा असते.

  • @deepakpinjare7203
    @deepakpinjare7203 หลายเดือนก่อน +27

    महाराष्ट्राची वाघीण पंकजाताई मुंडे ✌️🚩👑

  • @Ram333shelke
    @Ram333shelke หลายเดือนก่อน +12

    Only manoj dada

  • @ishwarjagtap8877
    @ishwarjagtap8877 หลายเดือนก่อน +7

    स्टेजवर सर्व जन पडल्याले नेते आहेत

  • @OBCbs
    @OBCbs หลายเดือนก่อน +5

    आरे भावांनो ताईने आर्यमन लाँच केला, ताईपेक्षा उंच आहे,आता परळीचा भावी आमदार, धनुभाउ आर्यमनसाठी त्याग नक्की करतील.

  • @vikramphunde2048
    @vikramphunde2048 หลายเดือนก่อน +15

    जय भगवानबाबा🙏🙏

  • @Sarthakgund818
    @Sarthakgund818 หลายเดือนก่อน +25

    तुमची जेवढी गर्दी आहे त्या पेक्षा मनोज दादांच्या सभेला स्वयंसेवक होते

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl หลายเดือนก่อน +5

      आमचे निष्ठावंत होते आमच्याकडे स्वयंसेवक नहोते कारण सगळे हक्काने आले होते त्यामुळे तु काळजी करू नको

    • @Iwhwhjkkojshhwhwhwjjb
      @Iwhwhjkkojshhwhwhwjjb หลายเดือนก่อน

      ​​@@Dk-lb7dlतुम्ही आता खरी काळजी करा. मराठ्यांच्याच जीवावर मोठ्या झालेल्या जातीवादी परळीच्या जातीवादी राजकीय कुटुंबाची😂

    • @vickyb7802
      @vickyb7802 หลายเดือนก่อน

      ​@@Dk-lb7dlgapp..
      Paise deun kaali pivlit nele hote mazya gavatun.. Nko feku ugach😂

    • @GKDreamer-0000
      @GKDreamer-0000 หลายเดือนก่อน +3

      @@Dk-lb7dl निष्ठावंत आहेत म्हणून नाही आले तर मराठ्यांची ताकत पाहून आले .....ये डर अच्छा हैं😃

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl หลายเดือนก่อน

      @@GKDreamer-0000 कोणाचा डर?

  • @bhaskarkharad3158
    @bhaskarkharad3158 หลายเดือนก่อน +16

    ताई चा आवाज ऐकून कवट्या महाकाळ ची आठवण आली

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 หลายเดือนก่อน +17

    जय भगवान,,!🎉🎉 जय ओबीसी,,,!🎉🎉

  • @HemantKhokle
    @HemantKhokle หลายเดือนก่อน +23

    गोपीनाथ मुंडे साहेब

  • @sudhakarmirge4524
    @sudhakarmirge4524 หลายเดือนก่อน +18

    एक मराठा लाख मराठा

  • @parmeshwargutte9179
    @parmeshwargutte9179 หลายเดือนก่อน +10

    जय भगवान जय गोपीनाथ जय obc

  • @subhashpatil3405
    @subhashpatil3405 หลายเดือนก่อน +8

    ताई सर्व भाषण लिहून आणलेलेच वाचणार का?

  • @kirankadam2665
    @kirankadam2665 หลายเดือนก่อน +21

    आत्ता जे-जे मराठा नेते हिच्या दसऱ्याला गेलेत ते सगळे पडतील😢😢😢😮

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 หลายเดือนก่อน +5

      तूही माय बघायला गेली होती का मराठे सामील आहेत का नाही😂😂😂

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 หลายเดือนก่อน

      ​@@shankargitte2753शेयण्या मराठे किती आहेत ते वरीजनल मराठे आहेत तुमच्या सारखे भिकार तोट नाहीत सर्व ज ते छत्रतीच्य कुळातील आहेत 18 पागड जातीला घेऊन जाणारे आहेत

    • @JayhindW3V
      @JayhindW3V หลายเดือนก่อน +1

      जितके त्या जरांग्याच्या दसऱ्याला गेलेत ते सुद्धा हमखास पडणार

    • @kirankadam2665
      @kirankadam2665 หลายเดือนก่อน

      @@shankargitte2753तुझ्या मायला सवयच हाय वाटतंय

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 หลายเดือนก่อน

      @@kirankadam2665 मराठ्यांच्या मतांनी वाकड होत नसात आता ओबीला लोकसभेच्या वेळी जराग्याची चाल समजून आली नव्हती आता मात्र जराग्याला उलथुन फेकु

  • @SumedhAthawale-bk2ty
    @SumedhAthawale-bk2ty หลายเดือนก่อน +4

    👍✍️🇮🇳सुपर शायरी सर्वांसाठी

  • @ShivajiKendre-jy6ku
    @ShivajiKendre-jy6ku หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @madannande7225
    @madannande7225 หลายเดือนก่อน +21

    आमची ताई चकी खाते

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 หลายเดือนก่อน

      आमचा मन्या मुत पितो😂😂

    • @pudhari_23
      @pudhari_23 หลายเดือนก่อน

      तुझी माय काय पिठ खाते का

    • @JayhindW3V
      @JayhindW3V หลายเดือนก่อน +2

      आमचा बेवडा शेत विकून दारू व गांजा ओढतो .

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 หลายเดือนก่อน

      निवडून आल्यावर बाई, पुढच्या निवडणुकीला गाडीत बसून येईल तो पर्यंत नाही😂😂😂

  • @GaneshPungle-t1p
    @GaneshPungle-t1p หลายเดือนก่อน +6

    जय जरांगे जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @KrushnaPalwe
    @KrushnaPalwe หลายเดือนก่อน +3

    Jai pankaja

  • @powerofelectricity1498
    @powerofelectricity1498 หลายเดือนก่อน

    आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब शतशत नमण
    पण त्यांच्या पुढील पिढीला १००% विरोध राहील

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 หลายเดือนก่อน +7

    आयो गर्दी बघून तर फाटली असेल राव मोठ मोठी बोलणाराची 😂😂😂😂😂😂😂

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 หลายเดือนก่อน

      तुझ्या मायला विचार फाटली का आहे😂😂😂

  • @nagesh1190
    @nagesh1190 หลายเดือนก่อน +11

    Amchi tai Chakkya Khai 😂

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 หลายเดือนก่อน +7

    बघून वाचते हैं...😂

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 หลายเดือนก่อน +8

    समजा गोपीनाथ मुंडे साहेब असते ना मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असत पण त्याचा घात केला नाही तर त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं असत आणि शरद पवार इतका 4 वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी का आरक्षण दिलं नाही आणि 1984/1992 ल या वाकड्या तोंडाचा ल आरक्षण देता अल पण यांनी मत साठी आरक्षण दिलं नाही याचा मुळे जतिजातीच राजकारण चालू झाल

  • @kishorpunde9710
    @kishorpunde9710 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस च काय वाकड केल पाच वर्षे घरी होती ना

    • @JayhindW3V
      @JayhindW3V หลายเดือนก่อน

      तु कर आमचं शेट्ट सरळ

  • @sidheshwarnalawade3839
    @sidheshwarnalawade3839 หลายเดือนก่อน

    Dhanya he asle nete n dhanya te tyanche anuyayi🙏🙏

  • @haripawar6234
    @haripawar6234 หลายเดือนก่อน

    शेतात काम करणारे लोकं चे मुलं दाखवा अजून आनंद झाला असता

  • @prashanttayade9092
    @prashanttayade9092 หลายเดือนก่อน

    सर्व OBC बांधवांनी एकत्र या संघटित व्हा साथ द्या या वेळेस झुंडशाही संपवायची आहे एकत्र याला तर वाचाल नाही संपल्यात जमा व्हाल जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व आपले राजकिय अस्तित्व निर्माण करायचे आहे.

  • @sanjaydada-mc7kh
    @sanjaydada-mc7kh หลายเดือนก่อน +7

    आजखरी जा 13:59 त दाखवली मराठ्यको गेल तुम्ही मतदान केल ते फुकट गेल बर झाल
    लोकसभेला पडल्या

  • @manojjadhav4398
    @manojjadhav4398 หลายเดือนก่อน +5

    काय भाषण छी

  • @77Maharashtra
    @77Maharashtra หลายเดือนก่อน

    Nice Taisaheb@Shiv Maharashtra

  • @SK_3699
    @SK_3699 หลายเดือนก่อน +20

    तुम्ही तुमचाच समाज घडवला, निवडणूका पुरतेच तुम्ही दुसर्‍या समाजाचा वापर करतात.

    • @MahendraWagh-u8r
      @MahendraWagh-u8r หลายเดือนก่อน +5

      खर आहे मित्र मी बंजारा आहे पण यांनी आपल्यासाठी काहीच नाही केलं

    • @NarendraDhalpe
      @NarendraDhalpe หลายเดือนก่อน

      ​@@MahendraWagh-u8rtashich vyatha maratha samajachi ahe pawaranni kahi kele ulat traasach dila tari vote tyannnach dyave lagtey Ani support suddha pan evdhe houn suddha maratha samaj kasa ubha rahto pawar kutumbachya mage kay mahiti aso nashib jyache tyache manse olkha kon apli Ani kon parki te

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on หลายเดือนก่อน

    जय भगवानबाबा की जय

  • @pradipbangar5107
    @pradipbangar5107 หลายเดือนก่อน +3

    फक्त पंकजा ताई साहेब

  • @prashantniture9911
    @prashantniture9911 หลายเดือนก่อน +1

    ऐक मराठा लाख मराठा

  • @RamananadKarad
    @RamananadKarad หลายเดือนก่อน

    एकच तुफान जय भगवान

  • @ShivanndSose
    @ShivanndSose หลายเดือนก่อน

    Tai

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on หลายเดือนก่อน

    सर्व धर्म समभाव

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 หลายเดือนก่อน +8

    Only Manoj dada 🎉❤🎉

    • @prajwalugale877
      @prajwalugale877 หลายเดือนก่อน +2

      भावा समजा s
      गोपीनाथ मुंडे साहेब असते ना मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असत पण त्याचा घात केला नाही तर त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं असत आणि शरद पवार इतका 4 वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी का आरक्षण दिलं नाही आणि 1984/1992 ल या वाकड्या तोंडाचा ल आरक्षण देता अल पण यांनी मत साठी आरक्षण दिलं नाही याचा मुळे जतिजातीच राजकारण चालू झाल

    • @kirankadam2665
      @kirankadam2665 หลายเดือนก่อน +3

      ​@@prajwalugale877त्यावेळेस समाजाला गरज नव्हती पण जेव्हा गरज आहे तेव्हा पंकजा मुंडे, धनंजय मुंडे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यामुळे जयंचा आम्हाला विरोध त्यांना आमचा विरोध राहणार

    • @NarendraDhalpe
      @NarendraDhalpe หลายเดือนก่อน

      ​@@kirankadam2665tyaveles garaj navhti achanak swapna padle ka thapa maraychya pan kiti saral rajkan disat ahe bjp la paduch shakat nahi kontyach paddhatine mag maratha samajachya mage lapun vote firvayche kaam chalu baki kahi nahi pan kiti kahi zhale tari jatit bhandat basnyapeksha dharmasathi ekatra ya jatiche rajkaran fakt chalu ahe pan jinknar dharmach he lakshat theva niyati ahe sodat nahi konalach

    • @kirankadam2665
      @kirankadam2665 หลายเดือนก่อน

      @@NarendraDhalpe tumhala pn 1994 la obc madhe dilay tumhala pn swapnch padal hot kay

    • @NarendraDhalpe
      @NarendraDhalpe หลายเดือนก่อน

      @@kirankadam2665 amhi andolane Keli pan he nako te nako ase nahi bolale je dile te ghetle Ani amche nete kontya pakshacha prachar navhte karat dharm mahatvacha ahe jaat nahi jaat tumhi jyacha prachar kartay tyanni mahatva dile Ani khel kela jyanni maratha samajala cm Astana suddha nahi dile arakshan Ani nehmi vaprat ale Tyanna support mala nahi vatat maratha samaj karel kahi look samajachya mage lapun khel kartyat jatijatimadhe pan jast vel nahi chalnar he sagle hindutva ahe hech evdhe ahe ki abhimanane kuthehi jau Shakto manus

  • @rahuljadhav311
    @rahuljadhav311 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही तूमच बघा ढाण्या वाघीण 😂आम्हा वंचितना ञास द्यायची कोणातच हिम्मत नाही
    आणि दिलच तर कोण आम्ही खंबीर आहोत

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 หลายเดือนก่อน +6

    सगळेच लिहून आणले वाटतं चार पिढ्या पित्याच्या जीवावर चालल्या

  • @narayan143
    @narayan143 หลายเดือนก่อน

    ताई विकासाच्या दृष्टीने मतदारसंघ सूची करतात पाहिल्यात अगोदर बीड मतदान संघ जवळ केला आणि विकास झाल्यावर दुसऱ्या माजलगाव मतदान संघात काम करताना दिसले विकासाच्या दृष्टीने
    सगळ्यात पहिले त्यांचा मतदान संघ होता पर्मनंट तरी पण त्यांची तयारी दुसऱ्या मतदान संघात काम करण्याची इच्छा/ पद्धत अधिक आहे आणि ते प्रत्येक मतदान संघात सामील होऊन आपले कर्तव्य बजवताना दिसतात बीड जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्याच्या मतदान साघांत काम करताना दिसतात

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 หลายเดือนก่อน +1

    नेमेची येतो पावसाळा

  • @samadhannarwade606
    @samadhannarwade606 หลายเดือนก่อน

    भाउ बहीण मुलगा सगळ्यांचा intro करून दिला यांनाच मोठे करचे अन् कार्यकर्त्यांनी जीव द्यायचं अन् सतरंज्या उचल्याचा समजाच राजकारण करून मोठेव्हायचे अडाणी तर ठीर आहे पण ज्यांनी फुले शाहू बाबासाहेब शिवराय वाचले त्यांना शिकून काही फायदा होणार नाही स्वतःच परिवार बघा अन् त्यापासून सर्वात करा

  • @gangabharadi3152
    @gangabharadi3152 หลายเดือนก่อน +1

    Dhanubhau bhetatat

  • @chandrakantkavchat3899
    @chandrakantkavchat3899 หลายเดือนก่อน +1

    बाकी ओबीसी समाजाचा उपयोग फक्त मतदाना पुरताच करतात.बर आमचे ओबीसी चे मुलं अभ्यास करत नाहीत का.ते कसे जॉब ला लागत नाहीत.

  • @shraddhajadhav8885
    @shraddhajadhav8885 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही घरीच बसणार लिहुन ठेवा

  • @jitendrachavan6122
    @jitendrachavan6122 หลายเดือนก่อน

    काय बोलता भाई नाही समजत
    आम्ही फक्त गोपीनाथ जी मुंडे बाकी पैसे आणि राजकारण आणि ....

  • @adinathwagh-nm5mx
    @adinathwagh-nm5mx หลายเดือนก่อน

    तुम्ही वंचित कश्या हे आधी सांगा बाप मंत्री स्वतः आमदार बहिण खासदार भाऊ मंत्री मग वंचित कोण

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 หลายเดือนก่อน +9

    पुण्यातील सर्वच पेठेतील आलेत

    • @vitthaljadhav2475
      @vitthaljadhav2475 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @firepickpop
      @firepickpop หลายเดือนก่อน

      पुण्याच्या पेठेत तुझी पण बहीण असते का रे तुला कस माहीत .

    • @maheshpawar7426
      @maheshpawar7426 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @GaneshGole-v8x
      @GaneshGole-v8x หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl หลายเดือนก่อน +1

      तुमच्या कडून महिलांबद्दल हीच अपेक्षा असते तुम्ही फक्त जय जिजाऊ च नाव घेता.

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 หลายเดือนก่อน

    गोपीनाथ मुंडे साहेबांनी गरीब वंचितांचे कल्याण केले. मराठा समाजाची काम केल. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणतात. आली कडच्या काळत फडणवीस ना तुम्हाला फक्त वंजारी नेते म्हणून पक्षात पुढे आणले. यामुळे तुमची मजल फक्त आमदारकी खासदारकी जास्तीत जास्त मंत्री पदा पर्यंत. आता मुख्यमंत्री पद विसरा.

  • @Sachingire
    @Sachingire หลายเดือนก่อน

    13:59 ha ha ha

  • @लैला-म5स
    @लैला-म5स หลายเดือนก่อน +11

    पाटील बोलते सबको कोलते फक्त जळू नका 😂

    • @GKDreamer-0000
      @GKDreamer-0000 หลายเดือนก่อน

      जारांगे पाटील❤

  • @AdinathMengade
    @AdinathMengade หลายเดือนก่อน

    Dhanu bhau la sanga ki

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 หลายเดือนก่อน +1

    ऊभा रहा 😂😂

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w หลายเดือนก่อน

    Jay obc,khup loksankhya hoti datiwati ne baslele hote tari te.

  • @ambadasdoke681
    @ambadasdoke681 หลายเดือนก่อน +2

    Khup radat aahe re tai

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน

    वंजारी मेळावा

  • @madannande7225
    @madannande7225 หลายเดือนก่อน +2

    पैसे फेकले की सगळे एक

  • @AtulChaugule-r7q
    @AtulChaugule-r7q หลายเดือนก่อน

    Vadilanchya nava vrr kiti vrsh rajkarn karta

  • @DanyshwarBharskar
    @DanyshwarBharskar หลายเดือนก่อน

    बहुत आदमी आ गये है

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 หลายเดือนก่อน

    Jara Garajwant Maratha Samajache Bhale cha vichar Kara...

  • @SagarPatil-vk4vs
    @SagarPatil-vk4vs หลายเดือนก่อน

    Yanchamule bidkarana hatat koyta ghyva lagtoy ajun, Karan tyanche vikasache baghitle nahi, Kiti divas munde sahebanche nav ghenar

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 หลายเดือนก่อน +3

    तुमची म्हणजे कोणाची खैर नाही?

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 หลายเดือนก่อน

    Chikkitai ne pore USA kashi shikavali ha struggle aikayla avdel

  • @vitthalpatilingale3826
    @vitthalpatilingale3826 หลายเดือนก่อน +1

    बचोको बाहर देश भेजतीहु

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 หลายเดือนก่อน +2

    इंसान की ही जाती है दुसरे ने लिखा हुआ पडते है

  • @Stdhoni
    @Stdhoni หลายเดือนก่อน +1

    😂😂😂

  • @SushilGawai77
    @SushilGawai77 หลายเดือนก่อน

    Theories of murder?

  • @AtulChaugule-r7q
    @AtulChaugule-r7q หลายเดือนก่อน

    Tumhala n tumchya vadilan la sahebanla pn marathyanich nivdun dil hot hya chi nond ghya

  • @GaykeRahul
    @GaykeRahul หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😅😅😅😅😅😅😅

  • @mulikbs148
    @mulikbs148 หลายเดือนก่อน

    BHAJAPLA KALANK AHET YA MADAM

  • @AtulChaugule-r7q
    @AtulChaugule-r7q หลายเดือนก่อน +1

    Shishtit raha😂

  • @MadhavSuryawanshi-hv6qn
    @MadhavSuryawanshi-hv6qn หลายเดือนก่อน

    😂😂

  • @beradraju9999
    @beradraju9999 หลายเดือนก่อน

    ताईच भाषण लईच हिसके मारून केल राव,

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 หลายเดือนก่อน +1

    Chikkitai ne pore USA kashi shikavali ha struggle aikayla avdel

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 หลายเดือนก่อน +1

    Chikkitai ne pore USA kashi shikavali ha struggle aikayla avdel

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 หลายเดือนก่อน +1

    Chikkitai ne pore USA kashi shikavali ha struggle aikayla avdel