Bhawa chhan video. Just ek correction ahe. या लेणी बौध्द लेणी आहेत. बाहेर बोर्ड पण आहे पण तो पटकन दिसत नाही. यावर संशोधन पण झालेला आहे. लेणीमध्ये दोन प्रकारच्या खोल्या दिसतील. प्रार्थना करायच्या खोली ( चैत्य) मध्ये स्तूप दिसतो ज्याच्या समोर शिवपिंड नंतर बसवण्यात आलेली आहे जे खरं म्हणजे पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार अतिक्रमण आहे. आणि बाकीच्या खोल्या या विहार आहेत. जिथे बौद्ध भिक्खू ची राहण्याची सोय केलेली होती. District gazette मध्ये या लेणी 7व्या शतकातील असाव्यात असा उल्लेख आहे.
भारी… आभारी आहे या माहिती बद्दल मी स्पेसिफिक स्टडी करत आहे त्या म्हणजे शिवकालीन लेणी त्या आपल्या इथ पावनखिंड आणि तिकडून मागे पुढे लाइन मधे लागतात आणि काही पुस्तकामध्ये या लेणी चा पण समावेश केला आहे म्हणून बोललो
Chhan mahiti Leni chi sangitli 🙏 🩸🩸🩸 good 😍😍
धन्यवाद 🙏 आभारी आहे 😇
Nice 😊
Thank you ☺️