जीवाला जीव लावून केला मोठा गुन्हा तुझ्यासारखे 36 भेटणार पुन्हा मी माझ्या दिशेने तुम्ही तिकडे तन्हा मी तुझ्या जिगरी फक्त एकदा तर म्हणा तु जिथे थांबणार तिथे मी तुझी सावली देवाची कृपा आतापर्यंत आपली नी लावली सगळ्यांना माहिती आपली वाट चाल फेम वर तरी पण गाडं घास्ता येता माझ्या नेम वर मॅनेजर म्हणत तू यांच्यासारखा सेम कर मी माझ्या थाटात उभा तू फक्त क्लेम कर येऊ दे कोणता झ*** त्याला आपली गरज आहे मी समोरून जाणार नाही आपलं थोडं खरंच आहे खरंच हे सगळे बघून मला वाजणार मला नको ते पदभार मी स्वतःहून गाजणार माझा मित्रपरिवार अर्धे झाले तडीपार मला नको ते करार पाहिजे तुझा सहकार कार कार नाही मला थार पाहिजे मला पैशापेक्षा जीवनामध्ये वार पाहिजे सर्व सोबत असताल तर पुढाकार पाहिजे विरोध म्हटला की फक्त तलवार पाहिजे दोन नंबर कारागीर खेळतात हे स्ट्रीट वर मी जर माईकवर आलो म्हणता रिपीट कर मी राज्य करता नाही पण पैसा लावतो सीटवर हे पाठीमागे भुक्ता माझ्या मला फरक नाही झाटभर मी केव्हा हरणार माझे नातेवाईक बसले टपून स्वतःचा ठेवता झाकून दुसऱ्याचं बघता वाकून मी ज्ञानदेव तुम्हाला ऐका मला थोडं जपून जो माझा ताटात जेवला त्यांनीच माझा घात केला एक वेळ होती ती मैत्रीवर मी माज केला सर्वांना सोडून आज स्वतःशी वाद केला स्वतःशी वाद केला आत्तापर्यंत काही मेला मरने तो गया पर मौत ने ठुकरा दिया जिंदगी हस रही थी ऐसा क्या गुनाह किया साजिशे हो रही यहां मुझको तुमसे छीने की और बेताबी बढ़ रही है मुझको तुमसे मिलने की कोई न जाने अब कहां हु मैं डेहरा तेरे लबों पे नाम छोड़ आया हूं मेरा शराफत के नीचे ढाका हे चेहरा सिर्फ नाम के यार कोई साथ देता नहीं मेरा अकेले लडूंगा मैं तो सबको जनता उसे खुदा से ज्यादा मेरी मां को मानता जब खड़ा था भीड़ में तब गुरु ज्ञान था सच बोलूंगा यहां पर तो होगा वादा यह जान के अनजान बनते हैं लोग मेरे पीछे है मौत तेरे पीछे है फौज फिर भी रहता नशे में और करता मौज क्योंकि कलम मेरी क्लोज उसकी गली में करा शोस उसने देखा मेरा पोज सबको दिया मैंने डोस मेरा अलग ही कोर्स लगा ले कितना भी फोर्स मेरे फ्लो में बहेंगा तो डूबेगा नहीं कांटों में खेलें गा फिर भी देखो चूबेगा नहीं सबको मालूम है पुष्पा यहां झुकेगा नहीं झुकणार नाही तो पर्यंत झुंज नाही देत तुला एवढी मस्ती तर डायरेक्ट भेट सगळ्यांसोबत आपलं कॉन्टॅक्ट थेट संयम ठेवलाय म्हणून तुझा करतोय वेट विषय गंभीर इथे चालू आला लेट माझ्या काळजात राहून मला करता हेट कुठ भेटणार तुला माझ्यासारखा बेस्ट एकदा खाल्ल्यावर रिपीट करत नाही टेस्ट ...
Keep it up Rohit 👍🏻🎉❤
Very nice bro 👌
❤
🔥🔥♥️
Kadaakkk ❤
Tag jiv
जीवाला जीव लावून केला मोठा गुन्हा
तुझ्यासारखे 36 भेटणार पुन्हा
मी माझ्या दिशेने तुम्ही तिकडे तन्हा
मी तुझ्या जिगरी फक्त एकदा तर म्हणा
तु जिथे थांबणार तिथे मी तुझी सावली
देवाची कृपा आतापर्यंत आपली नी लावली
सगळ्यांना माहिती आपली वाट चाल फेम वर
तरी पण गाडं घास्ता येता माझ्या नेम वर
मॅनेजर म्हणत तू यांच्यासारखा सेम कर
मी माझ्या थाटात उभा तू फक्त क्लेम कर
येऊ दे कोणता झ*** त्याला आपली गरज आहे
मी समोरून जाणार नाही आपलं थोडं खरंच आहे
खरंच हे सगळे बघून मला वाजणार मला नको ते पदभार
मी स्वतःहून गाजणार माझा मित्रपरिवार अर्धे झाले तडीपार
मला नको ते करार पाहिजे तुझा सहकार
कार कार नाही मला थार पाहिजे
मला पैशापेक्षा जीवनामध्ये वार पाहिजे
सर्व सोबत असताल तर पुढाकार पाहिजे
विरोध म्हटला की फक्त तलवार पाहिजे
दोन नंबर कारागीर खेळतात हे स्ट्रीट वर
मी जर माईकवर आलो म्हणता रिपीट कर
मी राज्य करता नाही पण पैसा लावतो सीटवर
हे पाठीमागे भुक्ता माझ्या मला फरक नाही झाटभर
मी केव्हा हरणार माझे नातेवाईक बसले टपून
स्वतःचा ठेवता झाकून दुसऱ्याचं बघता वाकून
मी ज्ञानदेव तुम्हाला ऐका मला थोडं जपून
जो माझा ताटात जेवला त्यांनीच माझा घात केला
एक वेळ होती ती मैत्रीवर मी माज केला
सर्वांना सोडून आज स्वतःशी वाद केला
स्वतःशी वाद केला आत्तापर्यंत काही मेला
मरने तो गया पर मौत ने ठुकरा दिया
जिंदगी हस रही थी ऐसा क्या गुनाह किया
साजिशे हो रही यहां मुझको तुमसे छीने की
और बेताबी बढ़ रही है मुझको तुमसे मिलने की
कोई न जाने अब कहां हु मैं डेहरा
तेरे लबों पे नाम छोड़ आया हूं मेरा
शराफत के नीचे ढाका हे चेहरा
सिर्फ नाम के यार कोई साथ देता नहीं मेरा
अकेले लडूंगा मैं तो सबको जनता
उसे खुदा से ज्यादा मेरी मां को मानता
जब खड़ा था भीड़ में तब गुरु ज्ञान था
सच बोलूंगा यहां पर तो होगा वादा
यह जान के अनजान बनते हैं लोग
मेरे पीछे है मौत तेरे पीछे है फौज
फिर भी रहता नशे में और करता मौज
क्योंकि कलम मेरी क्लोज
उसकी गली में करा शोस उसने देखा मेरा पोज
सबको दिया मैंने डोस मेरा अलग ही कोर्स
लगा ले कितना भी फोर्स
मेरे फ्लो में बहेंगा तो डूबेगा नहीं
कांटों में खेलें गा फिर भी देखो चूबेगा नहीं
सबको मालूम है पुष्पा यहां झुकेगा नहीं
झुकणार नाही तो पर्यंत झुंज नाही देत
तुला एवढी मस्ती तर डायरेक्ट भेट
सगळ्यांसोबत आपलं कॉन्टॅक्ट थेट
संयम ठेवलाय म्हणून तुझा करतोय वेट
विषय गंभीर इथे चालू आला लेट
माझ्या काळजात राहून मला करता हेट
कुठ भेटणार तुला माझ्यासारखा बेस्ट
एकदा खाल्ल्यावर रिपीट करत नाही टेस्ट ...