NAIVEDYA AMRAS THALI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2024
  • Disclaimer
    Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content creator visits various food places and shares it's food experience on this channel. The sole purpose and/or intent of this channel and/or it's creator is to entertain it's subscribers and/or viewers. However any views, opinions, suggestions, remarks and comments posted through/related to this content by the creator, subscriber and or viewer should be considered as their exclusive individual opinion and the channel nor the creator shall be held responsible for it in any manner. Further the audience is solely responsible for their independent choice/s, should they come to a conclusion of visiting a particular food place shown on this channel. The channel advises its audience to make their own individual assesment, research and conclusion of the food place they want to visit before visiting and have their own experience, opinion, decision and view about it. The channel or the creator does not take any responsibility for any unfortunate experience/s that may occur or may have occured directly or indirectly to any individual/s from the content shown on the channel. The channel and or it's creator shall not be responsible for the same.
    @ekantrider is a Marathi food and travel channel.
    नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
    Social Media Links:
    We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
    profile.php?...
    We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
    ekantrider?igsh...
    We are present on Whatsapp, use the below link to connect with us on Whatsapp channel.
    whatsapp.com/channel/0029Va6Y...

ความคิดเห็น • 12

  • @prasadkhare8453
    @prasadkhare8453 25 วันที่ผ่านมา +1

    Mast keep it up

    • @ekantrider
      @ekantrider  25 วันที่ผ่านมา

      Thank you 🙏

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 25 วันที่ผ่านมา +1

  • @pratikdeshmukh9674
    @pratikdeshmukh9674 25 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार! आपण आधीच्या व्हिडीओजला शूटिंग करून नंतर व्हॉइस-ओव्हर देत होतात. पण एक चांगला बदल म्हणून ह्या व्हिडिओसाठी लाईव्ह-रिव्ह्यू दिला आहे ज्यामुळे बघतांना चॅनेलच्या प्रेक्षकांना जणू तुमच्यासोबत प्रत्यक्ष फिरण्याचा व सोबतीने खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा "व्हर्चुअल" अनुभव मिळतो.
    खूप छान ब्लॉग. पुढील व्हिडीओज साठी शुभेच्छा!

    • @ekantrider
      @ekantrider  25 วันที่ผ่านมา

      काही हॉटेल्स मध्ये मोठ्यांदा गाणी किव्वा संगीत सुरू असतं, युट्युब त्या वेळेस कॉपीराईट म्हणून व्हिडिओ म्यूट करून टाकतो, हे टाळण्यासाठी व्हॉइसओव्हर देतो. जिथे देता येईल तिथे नक्की प्रयत्न करेन 😁🙏

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 23 วันที่ผ่านมา +2

    पदार्थ...थोडेच...आसावे. पण..चवदार...आणावे......नुसती.....गर्दिच

    • @ekantrider
      @ekantrider  23 วันที่ผ่านมา

      तुमचं म्हणं अगदी बरोबर आहे, एवढ्या पदार्थांनी माणूस गोंधळून जातो की काय खावं आणि काय नाही, बरं त्या पदार्थानच्या गर्दी कडे बघून तेवढं सम्पवलं ही जातं नाही, आणि अन्न वाया जातं ही मनात खंत देखील राहते. म्हणून बरेच वयस्कर लोकं अश्या थाळ्या खायला जातं नाहीत. काही मोजक्या ठिकाणी वयस्कर लोकांना मोजकी थाळी देतात.
      हे सर्व जरी बरोबर असलं तरी व्यवसायकांना व्यवसाय करायचाय आणि लोकं उत्तम प्रतिसाद ही देतायेत म्हंटल्यावर व्यवसाईक काय थांबणार आहेका? तो बसलाच आहे कमवायला, आज पुण्यात किती तरी अश्या थाळ्या झाल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक थाळी ला भरभरून जत्रे सारखी गर्दी. मला वाटतं काही वर्षानी पुणेकर घरी स्वयंपाक बनवायचं सोडून देतील 😁

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 24 วันที่ผ่านมา

    काय दाखवतात मोबाईल सारखा फिरवतात.

  • @vinodiya19
    @vinodiya19 25 วันที่ผ่านมา

    १७ मिनिटांच्या आमरस थाळी महोत्सवात जायचं व १४ व्या मिनिटाला आमरस चा १ चमचा खायचा. पण त्या आधी चाट, बटाटा टोमॅटो, डाळी चे / आमटीचे २ चमचे, ढोकळा, चाट, ताक सगळं संपवून दाखवलं.. म्हणजे असं झालं कोल्हापूर ला मटण खायला जायचं पण कांदा लिंबू, आळणी रस्सा, चुलीवरच्या भाकरी, थाळी चा साईझ, तांबडा पांढरा, यांचं आधी खावून मग शेवटी मटणाच्या बाऊल ला हात लावायचा.. असं काहीसं झालं.. नो कॉमेंट्स मोअर.

    • @ekantrider
      @ekantrider  25 วันที่ผ่านมา +1

      आहो ही पूर्ण थाळी होती म्हंटल्यावर सगळ्या पदार्थांची माहिती देणं आलंच की, फक्त आमरस पुरी असती तर तेवढीच माहिती दिली असती नाहीका? असो, आजकाल आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओ वर नाराजगी व्यक्त करता. त्याला ठळक काहीसं कारण असेल तर मी समजू शकतो पण आधी आमरस बद्दल का नाही सांगितलं हे कारण मलाच काय लोकांना ही पटण्या सारखं नाही बुआ.

    • @vinodiya19
      @vinodiya19 25 วันที่ผ่านมา

      @@ekantrider ओके. हो. . तेही बरोबर आहे.. 👍

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 25 วันที่ผ่านมา +1

      Lokankade far laksha naka det jau