ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
पिकाची वाढ व फुटवे होण्यासाठी टॉप टॉनिक कोणती / Pikachi futve vadhanyasathi favrani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- पिकाची वाढ व फुटवे होण्यासाठी टॉप टॉनिक कोणती / Pikachi futve vadhanyasathi favrani
पिकाची वाढ व फुटवे होण्यासाठी टॉप टॉनिक कोणती / Pikachi futve vadhanyasathi favrani
bayur ambhition tonic,
coromandel fantac plus tonic,
tata bahar tonic,
oxygen tonic,
syngentha Isabion tonic,
फुटवे वाढीसाठी कोणती फवारणी करावी,
वाढ होण्यासाठी कोणती फवारणी करावी,
सोयाबीन फवारणी,
कापूस फवारणी,
कांदा फवारणी,
टोमॅटो फवारणी,
मिरची फवारणी,
kapus favrani,
soyabean favarani,
top tonic,
favrani niyojan,
विशाल भाऊ शेतकरी जगेल असे सांगा त्यांची किमती पण सांगत चला उत्पन्न आल्यावर त्याला काही शिल्लक राहिल का याचा विचार करा
Nakkich bhau
फक्त खत आणि किटकनाशक व बुरशीनाशकांची आवश्यकता असते .टाॅनिक बिनीकची गरज नसते.
बर भाऊ
खूप छान सर
Dhnywad
भाऊ cottan वर comfider sobat सागरिका मारल त जमन का
Ho
soyabin ce pan bhajat ahe tannasak mule ya war awsdhi sanga dada
Canten sanga
यापैकी सर्वात चांगले कोणते
Tata bahar..
कापुस दुसरी फवारणी सागा
Isabion🎉
मोनोसिल +लान्सर गोल्ड+191919 व टाँनिक चालेल का?
Ho
धाना साठी कोनशी टानिक वापरली पाहिजे 🌹
कोणतेही गंगा
❤
दुसरी फवारनी सांगा सर
भाऊ पाते गळ होऊ नये या साठी काही उपाय सांगा
Sir mi biovita x ani ulala chi fhavarni keli ata 12:61:0 bhavaruka
Ho
bhur bhur paus chalu ahe 19.19.19 ani biovitaX marl tr result deil ka
Ho
Sir godrej double chalel ka
Ho
सर मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोणतं एकच वापरा तर तुम्ही कोणतं वापरणार उत्तर द्या आणि 1 च सांगा
Oxygen ghya
Bhau aamchya kde panis nhi yeu rayla
VISHAL DADA MAZHI KAPASI LAUN 35 TE 40 DIVAS ZHALE..ANI MAZHI KAPASHI BED VAR LAGVAD KELI AHE..AMCHA KADE PAUS APURA ZHALYA MULE PARATHI CHI VADH ROKLI AHE ..PLZ SANGA KONTI FAVRNI KARU..😢
आपल्या चॅनेल वर वाढ होण्यासाठी विडिओ आहे पूर्ण पहा
सर जमिनीत पोटॅश नाही दिले गेले तर स्प्रे मधून चालेल का जसे की 0050 कापसाला
Ho 0050 ghya
विशाल भाऊ बायो विटा व, ऑक्सिजन केवढ्या पर्यंत घ्यावा दुकानदार लुटमार करत आहे
No ideas
Kapashi vadh honyasathi favarni sanga
अमृत की अलावणी करा
इसाबिआन व 12:61 सोबत स्प्रे घ्यावा का?
Hi ghya
Frembar tonic kas ahe soyabeen Sathi
Okay
Lavkar lavkar saga
के
मागच्या वर्षी जवळ पास आर्धे पाते गळून गेलथे
monocil+oxygen+saaf+chalel ka❤
Ho
विशाल भाऊ मायक्रोला टॉनिक चालेल का.
यावर एक व्हिडिओ बनवा
@@BhagvaVadal बेस्ट आहे मी वापरले होते
Ho
Sipton 10L kase ahe
विशाल भाऊ अंप्लीगो+पेगासस+मायक्रोला कोंबेशन चालते का
Ho bhau
सोयाबीन दुसरी फवारणी सांगा
विडिओ उद्या येईल
Isabion kadhi vaprave
काधिही
1 acer cast scrin me Dena anna
मि सुपर कानफिटर फवारले रिझल्ट मिळाला नाही आता कोणते ध्यावे कापासी
Ullah
Br bhau
इसाबियण व बायोविटा मिक्स फवारू शकतो का
Nhi
टाटा बाहार 12.61.0 चालेल का
हो
मोनोसिल + लान्सर गोल्ड + fantac वापरला तर चालेल का
चालेल
बुस्टरचे टॉपअप नं 1 आहे
भेटत नाही आमच्याकडे
@@sandip-bankar गाव कोणते जिल्हा
@@user-wo6rg2cn2i Shani shinganapur
Ahilyanagar
Newasa taluka
@@user-wo6rg2cn2i शिंगणापूर
नगर जिल्हा
Br bhau
मनोसिल सोबत टॉनिक घेतले तर चालते का
Ho bhau
Ho
BIOVITA सोयाबीनला फवारले तर जमतं का
Ho
Tonic vapuru naka
का बरं वापरू नका व काय कारण आहे
भाऊ मी व्हाट्सअप ला मेसेज केला आहे तुम्ही बघितले नाही 😮😮
Sar mala vishal sarcha number send kara
Please Dada
Kadhi
@@krushimitravishal khup divas zale