प्री वेडींग फोटो, नवरा - नवरीच्या फ्लेक्सवरुन इंदुरीकरांनी घेतला समाचार..हसुन हसुन पोट दुखायची वेळ!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 204

  • @sayli3727
    @sayli3727 ปีที่แล้ว +290

    महाराज एकदम खर बोलतात एका लग्नात गेले होते तिथे प्रिवेडींग फोटो शुट पहातांना पाहूने लाजत होते नवरीचे काका खूप रागावले होते त्यांचही बरोबर आहे लग्नात लहानांपासुन वयोवृद्धांन प्रयत्न सगळीच मंडळी असतात योग्य नाहीच ना हे.

    • @chikankarikurti9
      @chikankarikurti9 ปีที่แล้ว +13

      खरं आहे

    • @AjinkyaHiwase-q4g
      @AjinkyaHiwase-q4g 11 หลายเดือนก่อน

      Mag lagana katu naka namo aarakshsnnmaga kam dhandha band kara sarva fukat khaa

    • @rekhakhedekar8596
      @rekhakhedekar8596 11 หลายเดือนก่อน +3

      बरोबर

    • @ab_Chitrkatha
      @ab_Chitrkatha 10 หลายเดือนก่อน +4

      Tu nko kru na baai 😂😂 kshala dnyan pelati

    •  9 หลายเดือนก่อน

      Ajachya laganat screen dalkhavata tytun kay. Adrsha ghyava te sanga

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 10 หลายเดือนก่อน +29

    ....महाराज कितीही खरे बोलोत;
    लोक फक्तं
    मनोरंजन म्हणून ऐकतात😂

  • @dadadighe1585
    @dadadighe1585 11 หลายเดือนก่อน +75

    खरचं खुप मार्मिक पण हसण्यावारी घेऊ नका,,,समाज सुधारला पाहिजे,,जय महाराष्ट्र

    • @AjinkyaHiwase-q4g
      @AjinkyaHiwase-q4g 11 หลายเดือนก่อน +1

      Marriage banned kara ani junya sanskriti la dharunn raha sanyas ka ghet nahi

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 11 หลายเดือนก่อน +50

    खरं बोलतात महाराज जी म्हणून काही लोकांना झोमते 🙏🙏🌹
    रामकृष्ण हरी 🙏🌹🚩

  • @madhavipawar5901
    @madhavipawar5901 ปีที่แล้ว +68

    महाराष्ट्रातील संतांना कोटी कोटी प्रणाम

  • @vinaypatil2833
    @vinaypatil2833 11 หลายเดือนก่อน +23

    बरोबर आहे...काही इंस्टा FB वर बघायचं आणि करायचं हेच चालू आहे....

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 10 หลายเดือนก่อน +13

    प्रबोधन ऐकणारे 80% लोक हेच सत्य कार्य करतात . 10 लाख लग्न खर्च . गरीबांना सांगतात सामुहिक विवाह करा .😊

  • @laxmikantnetke4991
    @laxmikantnetke4991 10 หลายเดือนก่อน +6

    संस्कृती जपलीच पाहिजे ,,,,१००% खरं सांगताय महाराज,,,,

  • @kishorkothawal5727
    @kishorkothawal5727 9 หลายเดือนก่อน +7

    विवाह हा एक सोहळा नाही तर एक संस्कार आहे हे जाणून घेण्याची गरज आहे

  • @devidassabale3996
    @devidassabale3996 10 หลายเดือนก่อน +7

    खरं बोलण्याची महाराजांना खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे.. बदल करा आपल्यात

  • @दिपकबापुसुर्यवंशी
    @दिपकबापुसुर्यवंशी 10 หลายเดือนก่อน +6

    जे बोलतात ते खरोखरच महाराज

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 10 หลายเดือนก่อน +45

    फ्री वेडिंग शूट ची प्रथाच बंद झाली पाहिजे

    • @nfcradio4622
      @nfcradio4622 8 หลายเดือนก่อน

      Freedom aahe Hidoostan Madey ter rahu dyana. ka burkha ghalaicha aahe? freedom enjoy karudya.

  • @Dipashri_123
    @Dipashri_123 9 หลายเดือนก่อน +2

    महाराज आपले अनमोल प्रवचन ऐकताता,ज्ञान उपयोगात आणत नाही,हसुन सोडुन देतात.

  • @pradeepdeodhar5780
    @pradeepdeodhar5780 ปีที่แล้ว +54

    खर तर हीच जनजागृती आवश्यक आहे
    खर्च मर्यादीत ठेवा संदेश चांगला आहे

  • @kanchanvekhande6634
    @kanchanvekhande6634 ปีที่แล้ว +67

    सत्य परिस्थिती वर बोलतात नमन प्रबोधनकार

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 9 หลายเดือนก่อน

    जग बदलते आहे महाराज, जे चांगले आहे ते स्वीकारले जाईल आणि जे स्वीकारले जाईल त्याला चांगले म्हणावेच लागेल.

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 7 หลายเดือนก่อน

    खर बोलले maharaj

  • @umeshgharat
    @umeshgharat 10 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या समोर बसलेले जे हसतायात त्यांनी पण असला मूर्खपणा केलाच असेल.

  • @Yejgl
    @Yejgl ปีที่แล้ว +14

    खर आहे महाराजांचे पण कोणी मनावर घेत नाही

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 8 หลายเดือนก่อน +1

    मस्त सत्य सांगत असतात

  • @Jagannath-f2e
    @Jagannath-f2e 9 หลายเดือนก่อน +2

    खरे कीर्तनकार एकच बाबा महाराज सातारकर 🚩🙏

  • @nandabhavsar5006
    @nandabhavsar5006 ปีที่แล้ว +51

    महाराज आत्ता सगळीकडे हेच चालु आहे त्या वर बोलतात.खरं आहे म्हणून काहीनां आवडत नाही.हे सगळेच प्रकार अति होत आहे.

    • @ChetanPatil91
      @ChetanPatil91 ปีที่แล้ว +3

      😂 आपला समाज संपत आहे 😊
      मुबई कडे 😢 पैसे नाही हो 😢 किड्या ची जिंदगी आहे😢

    • @Buddha_motivates
      @Buddha_motivates 9 หลายเดือนก่อน

      Right

  • @arwindtibile8390
    @arwindtibile8390 ปีที่แล้ว +19

    खरोखर आहे खूप छान

  • @shobhahajare3288
    @shobhahajare3288 10 หลายเดือนก่อน +6

    एकीकडे आधुनिकता म्हणायचे ,दुसरीकडे संस्कार धाब्यावर बसवले.आई वडील आनंदाने डोळे मोठे करून पहातात .महाराज तुमचे कीर्तन एकूण त्यांना काही वाटेल अशी आ😢पेक्षा

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 ปีที่แล้ว +20

    100% सत्यता

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl 7 หลายเดือนก่อน

    जय❤ इंदुरीकर महाराज🎉😅

  • @malansalve2512
    @malansalve2512 9 หลายเดือนก่อน +2

    आमच्या शेजारच्या मामी प्रीवेड शूट मुळे म्हणतात. लग्नाला जाऊ वाटत नाही, अर्ध्या चड्यातील नवरा नवरी बघून लाज वाटते. आमची नाही का लग्न झाली. पण असं थोडीच होत

    • @धारीणी
      @धारीणी 9 หลายเดือนก่อน

      तेवढ्याच प्रमाणात म्हणून घट्सफोस्ट होतात.

  • @lokeshkurhe2706
    @lokeshkurhe2706 7 หลายเดือนก่อน

    1 no 🎉❤

  • @vijayvitthalmasalviju9520
    @vijayvitthalmasalviju9520 8 หลายเดือนก่อน +2

    हे सगळे किर्तनात बोलन्याची गरज आहे का

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 11 หลายเดือนก่อน +19

    किर्तनकार लोकानुनयासाठी पातळी सोडून बोलतात. मग तमासगीरांनी काय करावे? प्रबोधन करण्यासाठी पातळी सोडण्याची गरज नाही.श्रोत्यांना सगळे ठाऊक असते.कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे सर्वत्र.

    • @mugdhajambhekar396
      @mugdhajambhekar396 11 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 10 หลายเดือนก่อน +1

      लोकांना हीच भाषा कळते

  • @giridharitalmale9104
    @giridharitalmale9104 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 11 หลายเดือนก่อน +11

    महाराज १०० टक्के खर आहे

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 11 หลายเดือนก่อน +8

    नको त्या गोष्टीत खर्च आणि वेळ पिढी घालवते...

  • @nileshgugale3675
    @nileshgugale3675 9 หลายเดือนก่อน +5

    प्री वेडींग आजकालच्या मुला मुलींना आवडतं ते करणारच आणि ज्यांच्याकड पैसा आहे ते लग्नामध्ये पैसा उधळणारच, त्यात तुमचं कोणं ऐकणार मुर्खांचा बाजार, लोक तुमचं किर्तन मनोरंजन म्हणून बघतात दुसरं काही नाही...

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 9 หลายเดือนก่อน +2

    कधी तरी यूथ बदल पण बोलावे महाराज. They are struggling from and for many problems in their life.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 9 หลายเดือนก่อน +2

    जय हरी माऊली

  • @VrushaliPatil-c4u
    @VrushaliPatil-c4u 9 หลายเดือนก่อน +4

    तुमचीपन मुलगी आहे मग बघू

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 11 หลายเดือนก่อน +11

    अरे तु कितीही टीका टिप्पणी केली तरी लोक सुधारणार नाही.हरीनामाचा जयघोष कर .... कशाला उगाच उचापती करतो.तु सुधारल्यास अख्खं जग सुधारेल

  • @Jagannath-f2e
    @Jagannath-f2e 9 หลายเดือนก่อน

    लोक फक्त मजा घेतायेत स्टँड अप कॉमेडीची.🤣🤣🤣 राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @SHAMRAO408
    @SHAMRAO408 ปีที่แล้ว +15

    महाराजांनी जनतेविषयी न बोलता प्रवचन द्यावे. तुम्ही नक्की प्रवचन देताय की चुका काढताय. समाज बदलतोय. कारण तुम्ही तेच विषय घेऊन प्रवचन देताय

  • @kavitamohalkar5081
    @kavitamohalkar5081 10 หลายเดือนก่อน +1

    kharay maharaj👍👍

  • @AKRA_11
    @AKRA_11 10 หลายเดือนก่อน +3

    अगदी खरंय....बदल होण गरजेच...

  • @Jitya_.
    @Jitya_. 11 หลายเดือนก่อน +14

    बदलता काळ आहे....
    परिवर्तन आहे.... काय तेच तेच टीका करता.
    तुम्ही एका प्रवचनाची किती सुपारी घेता????

    • @shrikant2313
      @shrikant2313 11 หลายเดือนก่อน +6

      Nakki photo grafer distay

    • @dayanandpatil3498
      @dayanandpatil3498 11 หลายเดือนก่อน +3

      तुमच्यामुळेच समाजाची वाट लागली

  • @sanjaybadalkote2957
    @sanjaybadalkote2957 8 หลายเดือนก่อน

    समाज प्रबोधन करणारे अस्सल सोनं

  • @surajkumbhlakar4748
    @surajkumbhlakar4748 8 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी
    राधा राधा

  • @ab_Chitrkatha
    @ab_Chitrkatha 10 หลายเดือนก่อน +13

    प्रत्येकाची कला आहे महाराज तुमचं पण दुकान बंद केलं पाहिजे नाहीतर मनोरंजन सोडलं तर तुम्हाला कुत्रही विचारत नाही... तुमची comedy बघायला येतात लोक 😂😂 तुमचं अध्यात्म तुमच्या घरी च आहे

    • @dvj9008216067
      @dvj9008216067 9 หลายเดือนก่อน

      Bhaiyya cha gu khaataat ka tuzya gharche. Sagale nasun gelay tuza mendu

    • @shubhamsutar2400
      @shubhamsutar2400 9 หลายเดือนก่อน

      Burnol

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 9 หลายเดือนก่อน

    पैशाचा खेळ कर्ज काढून केले जाते..बरोबर आहे...preweding फ्रॉक घालुन शूटिंग...फोटो स्टुडिओ चा फायदा..

  • @rajeshparkar7733
    @rajeshparkar7733 11 หลายเดือนก่อน +2

    जॉनी लिव्हर महाराज

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 ปีที่แล้ว +14

    Kuthe te Tukaram Maharaj aani Kuthe ha comedy show with Indurikar Maharaj

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      कुठे तू झाटभर लवड्याच्या आणि कुठे इंदोरिकर महाराज!!!

  • @SriShridhar
    @SriShridhar 9 หลายเดือนก่อน +2

    ह्यांच्या तमाशाला कीर्तन म्हणायचं बंद करा.

  • @swatigholap143
    @swatigholap143 ปีที่แล้ว +10

    Maharaj je je boltat tech khare hot ahe,asch Chale pn

  • @jidnyasajadhav3781
    @jidnyasajadhav3781 11 หลายเดือนก่อน +16

    कोणी काय घालावं , कसली मेहंदी काढावी , फोटो काढावे की नाही , लग्नावर किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही टीका करण्याची काहीही गरज नाही. प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका.

    • @pareshsonawane392
      @pareshsonawane392 11 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, समाजातील सत्य परिस्थिती आपल्या परखड शब्दांनी मांडून प्रबोधन करणे हा ही त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. सांस्कृतिक परंपरा जोपासून आज समाजात किती लग्न तुम्ही पाहिलीत ताई. प्रे वेडिंग, साखरपुडा, मेहंदी आणि लग्न मिळून किती खर्च येतो. हाच हेवा जर जर गरिबाच्या पोरीनी केला तर तिचा बाप कर्जाच्या विळख्यात सापडणार नाही का???

    • @VikasDate-wo6qm
      @VikasDate-wo6qm 10 หลายเดือนก่อน +5

      व्यक्तिगत स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक जबाबदारी ही येते.

    • @powerofpawaracademy6806
      @powerofpawaracademy6806 9 หลายเดือนก่อน

      Mag tuji bahin jaude palun ayila firev nagad Ani tu ghal zhapper puchya

    • @rahuljadhav2165
      @rahuljadhav2165 9 หลายเดือนก่อน

      जरा सामाजिक ध्यान पण बाळगायला हवे सत्य बोलले ते कटु लागते आम्हाला पटते विचार इंदोरीकरांचे तुम्हाला नाही पटत तर काही फरक नाही पडत तुम्ही त्या डांबरी च्या फ्लेक्स वरिल दरिद्री असनार म्हणून विचार पटंत नाहीत

    • @gopalpatil4640
      @gopalpatil4640 9 หลายเดือนก่อน +1

      खर बोलले महाराज तुम्हाला का मिर्ची लागली

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 11 หลายเดือนก่อน +9

    महाराज तुमही समाजसुधारक महणुन घेता,मग तुम्हाला एक लाख सुपारी कशाला पाहिजे, आधी तुम्ही लोकांची चालवलेली लुट थांबवा,

    • @7..prathmesh
      @7..prathmesh 9 หลายเดือนก่อน

      त्यांचा संसार कसा चालणारं मग्

  • @SmartAgrocare
    @SmartAgrocare 10 หลายเดือนก่อน

    हा कीर्तनकार आहे की कॉमेडियन

  • @yogeshthakare7704
    @yogeshthakare7704 ปีที่แล้ว +7

    True line😅

  • @surajwadhai8829
    @surajwadhai8829 11 หลายเดือนก่อน

    Ram krishna hari

  • @RamAvanti119
    @RamAvanti119 ปีที่แล้ว +24

    Mehndi kadhne hi pn kala aahe, ti ghan naste...

  • @kingqueen-cr4rn
    @kingqueen-cr4rn ปีที่แล้ว +5

    Chalu maharaj

  • @priyankagawade7478
    @priyankagawade7478 ปีที่แล้ว +16

    तरुण मुलांना त्यांची हौशमोज करू द्या की,तुमची टीकाटिप्पणी कशाला.देशसेवा म्हणजे फक्त मोठमोठ्या माणसांची नवे घेणे का.अनेकांना रोजगार मिळतो.

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      तु तूपली नीट घाल, महाराजाना अक्कल शिकवू नकोस

  • @vijayvitthalmasalviju9520
    @vijayvitthalmasalviju9520 8 หลายเดือนก่อน

    वायफळ

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 11 หลายเดือนก่อน +2

    Paisa zala motha & pratishtha.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 10 หลายเดือนก่อน +1

    काॅमेडी मॅन

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 ปีที่แล้ว +12

    Aaho maharaj
    Shivaji maharaj, shahu chatrpati, jotirao phule,savitri bai phule,Dr babasaheb ambedkar, karmvir bhauro patil,gadge baba ani kiti tari mahapurushani Maharashtra ghadvala tyncha vishay bola.
    Kya tamasha lavla tumi .he vishay ahet.

    • @myranayse
      @myranayse 11 หลายเดือนก่อน +2

      Sir , tumhi barobar bolat ahat he vishay ghyayala pahije ..pan lokanna tya vishayavar eaikayla kuni tayar nasat ani ...... mahatvacha mhanje te je bolat ahet tyat kahi chukicha nahi,...

  • @PrasadShinde-f4h
    @PrasadShinde-f4h ปีที่แล้ว +10

    Je pan asdet pan kahare bolto.

  • @aniketrasal8669
    @aniketrasal8669 10 หลายเดือนก่อน

    Kirtanchi supari maharaj 30 hajar ghetat aani lokanna dnyan pajtat😂

  • @krishnakulkarni89
    @krishnakulkarni89 ปีที่แล้ว +12

    Hya mansan Aadhyatmachi aani hindu kirtnachi vaat lavli..

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน +1

      तू काय केलंस ??

    • @krishnakulkarni89
      @krishnakulkarni89 11 หลายเดือนก่อน

      @@Satyayug32 tula mich kadhloy bhadvya..

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 10 หลายเดือนก่อน

      Pal ethun bamna

  • @harshabarad9896
    @harshabarad9896 9 หลายเดือนก่อน

    काहीतरीच काय, संत कुठे? तुम्ही कुठे?

  • @kalpanamore9438
    @kalpanamore9438 ปีที่แล้ว +15

    एवढे अतिरंजित करण्याची गरज नाही. ते लग्नात जेवढे जास्तीच करतात त्यापेक्षा हे खूप अती जास्तीच बोलतात

    • @sunilkhilare3085
      @sunilkhilare3085 ปีที่แล้ว +3

      ताई ह्याला विडंबन म्हणतात समजत नसेल तर बोलू नका

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      तु तुझं बघ, तुझ्या सल्ल्याची गरज नाही महाराजांना

  • @lahanecoachingandjobs7173
    @lahanecoachingandjobs7173 10 หลายเดือนก่อน

    Prewedding band karavi... Lahan mulanvr parinam hoto ashyane

  • @ganeshmatre2270
    @ganeshmatre2270 ปีที่แล้ว +4

    सत्य घटना आहे

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 9 หลายเดือนก่อน

    Aho maharaj lagn karun baykoche ....Bf baghanyapeksha lagn n karta RSS madhye gelele parwadle ha ha ha 😅😅

  • @khiladirowdy
    @khiladirowdy ปีที่แล้ว +14

    Chavat maharaj❤

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน +1

      तू चावट

  • @usert2525
    @usert2525 ปีที่แล้ว +13

    Personal life peksha जरा दारू बंदी मोहिम राबवा

    • @PriyankaWagh-uf1mg
      @PriyankaWagh-uf1mg ปีที่แล้ว +3

      Ha ha ha खरे bolle की राग तर येणारच तुम्हाला.

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      तुम्ही चोरून हातभट्टीवरून दारू आंना, आणि महाराजांना सांगा दारूबंदी विषयी बोलायला, वा रे वा रे भामट्याहो

  • @jyostnaubale5696
    @jyostnaubale5696 11 หลายเดือนก่อน +3

    Agdi brobr aah.

  • @ShitalAher-r2o
    @ShitalAher-r2o 10 หลายเดือนก่อน

    😊😊😊

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 9 หลายเดือนก่อน

    महाराज स्वतः च्या घरात पन नियम लावा मग 🤣🤣🤣

  • @marutiraul7686
    @marutiraul7686 ปีที่แล้ว +25

    तुम्ही महाराज आहे का किंवा कॉमेडीयन आहात? कॉमेडीयन आहात तर चला हवा येऊ द्या मध्ये भाग घ्या नाहीतर फक्त किर्तन करा अण्णा

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      तू नको सांगुस

    • @marutiraul7686
      @marutiraul7686 11 หลายเดือนก่อน +2

      @@Satyayug32 देवांच्या नावावर देवांच्या कार्यक्रमांमध्ये कॉमेडी करण आणि सर्व लोक देवांच्या कार्यक्रमांमध्ये ही ही करून हसन बरं दिसत का ते? जर मी चुकीचे बोललो असेल तर लाईक करु नका.

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      @@marutiraul7686 कोणी तरी समाजातले दोष सुद्धा सांगायला हवेत ना सर, कारण समाजात आज 80% माणसं बिघडली आहेत, कोणात ego, कोणात अहंकार, कोणात बेशिस्तपणा, कोणात आजिबात देशभक्ती नाही, कोणात व्यसनाच प्रमाण प्रचंड, कोणात दुसऱ्याला पाण्यात पाहायची प्रवृत्ती,कोणात स्वतः काहीही न करता नुसतं सरकारला नाव ठेवायची प्रवृत्ती,कोणात कमालीची द्वेष भावना, आजू बाजूला समाजात काय चित्र आहे जरा डोळे उघडे ठेवून बघा ना साहेब, लोकांमध्ये आजिबात patience राहिलेला नाही,मग ह्या अशा षंढ समाजाचे दोष जर महाराज सांगतात तर काय चुकीचं करतात ??? काय आहे ना मारुती राव एखादा माणूस famous व्ह्यायला लागला ना की त्याच्यावर जळायचं आणि त्याच्या विषयी negative काहीतरी बोलायचं ही आपल्या भारतीय माणसांची हजारो वर्षे जुनी पद्धत आहे..... राम कृष्ण हरी

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलले महाराज.

    • @marutiraul7686
      @marutiraul7686 11 หลายเดือนก่อน +1

      @@Satyayug32 बोलायचं असेल तर सरळ बोल रे ...

  • @amitjoshi4194
    @amitjoshi4194 ปีที่แล้ว +2

    best

  • @shripadlimbhore
    @shripadlimbhore ปีที่แล้ว +2

    Super

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 ปีที่แล้ว +2

    🚩🧡👑🔥👏💯

  • @vilasparkhe5268
    @vilasparkhe5268 ปีที่แล้ว +5

    Maharaja dokyatach ghan aahe.... Manun Maharajala sagle vaitach vatate

    • @PriyankaWagh-uf1mg
      @PriyankaWagh-uf1mg ปีที่แล้ว +1

      खर बोले ते तुला राग आला

    • @vilasparkhe5268
      @vilasparkhe5268 ปีที่แล้ว

      @@PriyankaWagh-uf1mg tu mulagi asun tula he ase bare vatate..... Tula tr toch agodar cha Kal pahije hota

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      खर सांगितल्या वर तुझी डांग जळाली ना??

  • @ganeshsatpute289
    @ganeshsatpute289 11 หลายเดือนก่อน +2

    Think about things........

  • @ashishbhavsar100
    @ashishbhavsar100 11 หลายเดือนก่อน +2

    Bilkul sahi...

  • @shwetabodake9722
    @shwetabodake9722 11 หลายเดือนก่อน

    Lok adani kashi rahtil asha typech kirtan kartay tumhi..
    Vikasach bola jara...😮

  • @shailendramore383
    @shailendramore383 9 หลายเดือนก่อน

    kirtna che kay te bola. devanchya katha. porunik gosti... hyanche probodhan thik ahe.. haldi mehndi.. photoshot yanchya tumchya kirtnacha kay sambnd... tynche lagna ahe housmuj ekdach karnar na... buteck tumhi kadich keli nahi.. kashi karnaar... karan tumcha sarkye bhadkhu ni nakich hunnda ghetla asnaar.. manunach tumchya nihitya jagi. jombtey bhari... samaj prabodnachya aau anu naye... agodar supari ghney band kar mag kirtn karney... ugach mani nahi bhav aani deva mala paav...

  • @manoharingale-y9z
    @manoharingale-y9z 9 หลายเดือนก่อน +2

    कीर्तनाचे व्यासपीठावर नको त्या गप्पा मारून लोकांचे करमणूक करणे ही महर्षी नारदांच्या गादीची मर्यादा नाही महाराज जरा भानावर या पहिल्याच तुमच्यावर केस पडल्या पांडुरंगाचा तुम्हाला श्राप आहे. संतांच्या मर्यादा आणि संतवाणी चे भान ठेवा लोकांची करमणूक करण्यासाठी कीर्तन करू नका

  • @PriyankaSakpaal
    @PriyankaSakpaal ปีที่แล้ว +1

    😂😂😅😅😅😅😅

  • @kalpanapatil4343
    @kalpanapatil4343 ปีที่แล้ว +21

    Maharaj tumhla kahi tras aahe ka kahi pn faltu bolta,

    • @krunaltekade6645
      @krunaltekade6645 ปีที่แล้ว +6

      Barober bolale te mahaaraj... Tulaa kaahi traas asel tr video baghu nako

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      तुला काही त्रास कल्पना???

    • @kalpanapatil4343
      @kalpanapatil4343 11 หลายเดือนก่อน +1

      @@Satyayug32 tula kahi matle ka tu tuze kaam kar jast shanpana kar nko smze ka tula tuzi hushari tuza Jawad thav aata msg kala tr tuzi TH-cam channel war complete karun del smze ka tula😡😡😡😡

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 11 หลายเดือนก่อน

      Tula tras hotoy tr Bai baghu nako

    • @kalpanapatil4343
      @kalpanapatil4343 11 หลายเดือนก่อน +1

      @@shrikulkarni79 tu kon he bolnara tuze kaam kar smaz la jast shanpana kar nko juze hushari tuza Jawad thav smzla jast mahan banu nko Ani aata msg kala tr tuzi TH-cam channel war complete karun dekar smzla murkh yedpat 😡😡😡😡😡😡😡😡😡💩💩😡🤬🤢🤮🤢🤮🤢🤮🤢

  • @ShraddhaNarvekar-bm4uu
    @ShraddhaNarvekar-bm4uu 10 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @kiran-w8w
    @kiran-w8w ปีที่แล้ว +3

    Show off karu naka.
    Lagna nimitta Daan dharma kara.
    Ekhadya goshales bhet dya.

    • @Satyayug32
      @Satyayug32 11 หลายเดือนก่อน

      तू तुझं बघ

  • @divakarjayle3087
    @divakarjayle3087 10 หลายเดือนก่อน

    Mahara khar bollel hijlechya gabile kupte

  • @somnathmali1996
    @somnathmali1996 ปีที่แล้ว +6

    😅😅

  • @shobhakaware4615
    @shobhakaware4615 11 หลายเดือนก่อน

    Khare ahe sagle pn samaj sudhrat nahi

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 ปีที่แล้ว +2

    BJP GANG
    ONLY HATRED.
    (CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)

  • @sumitrayewale4340
    @sumitrayewale4340 11 หลายเดือนก่อน

    Vyavstit pna theva

  • @Madzy589
    @Madzy589 9 หลายเดือนก่อน

    Ha manus ugach apli hushari marto kirtan kar ahe tr ase swatala vegle dakhvaychi Kay garaj ahe ha ka video kadto kirtanache yevde ala motha fake ahe ha yachya Nadi lagu naka tukaram maharaj kadhich konavr tika karat navte sagle apla Anand sajra kartat

  • @UttampawarPawar-y3m
    @UttampawarPawar-y3m 8 หลายเดือนก่อน

    पैसाकरता मणतोमहाराज

  • @oneminuteinspirationalvdos3142
    @oneminuteinspirationalvdos3142 8 หลายเดือนก่อน

    Flex😅

  • @sanvegvlogz204
    @sanvegvlogz204 9 หลายเดือนก่อน

    Kharach bolta aase dhyan dhakun tamasha dakhavta lokanna

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 ปีที่แล้ว +1

    34 VARSH ZAALI LOVE MARRIAGE KARUN AJUN TUMI PAISE PAATHVLE NAHI - FKT BOLBACHAN .
    ( ONLY LOVE , NO HATRED)