बाकीची बडबड जास्त केली मुख्य म्हणजे होटेल मध्ये 24तास राहण्याचे चार्जेस सांगितलेच नाही. कस्टमरला काय हवे ते सांगता आले पाहिजे. बाकी स्वच्छता व चांगले फुड हे प्रत्येक होटेल मध्ये असतेच.
मुख्य म्हणजे तुम्ही बाकीची बडबड जास्त करत बसलात, जे मुख्य हवे असते ते रूम चार्जेस ते तर शेवट पर्यंत सांगितले च नाही. तुमचा व्हिडिओ ऐकण्यात आमचा वेळ वाया घालवला.
चार्जेस किती आहेत?
Reat kiti aahe
Mam prize ny sangitli one night stay ch
What's the budget for one night and day please for family of 7person
What are the charges?
Thanks Madam tumcha video baghun amhi ya resort la gelo. Amhala ha resort khoop avadla.
खुप खुप धन्यवाद....😊
बाकीची बडबड जास्त केली मुख्य म्हणजे होटेल मध्ये 24तास राहण्याचे चार्जेस सांगितलेच नाही. कस्टमरला काय हवे ते सांगता आले पाहिजे. बाकी स्वच्छता व चांगले फुड हे प्रत्येक होटेल मध्ये असतेच.
Nice video 👌
Thank you😊
👌👍
🙏🏻😊
आवाज खुप बारीक आहे ,जरा मोठा आवाज पाहीजे
धन्यवाद सांगितल्या बद्दल 😊🙏🏻
Very nice, address?
Near Police Station, Acharya Atre Rd, next to Westend hotel Matheran, Maharashtra, 410102
+91 7276106558
+91 9403044725
Beautiful resort 😍
Thank you😊🙏
मुख्य म्हणजे तुम्ही बाकीची बडबड जास्त करत बसलात, जे मुख्य हवे असते ते रूम चार्जेस ते तर शेवट पर्यंत सांगितले च नाही. तुमचा व्हिडिओ ऐकण्यात आमचा वेळ वाया घालवला.
Room charjes khup ahet ......1day....8 person 20 hajar ghetat
.amhi jaun aloy.....pn service.....ani Jevn.......ek number ahe.......
5 star hotel Che rate sangto. 🙊🙊🙊🙊
Amhi kalach one night stay karun return aloy. Khoop Sundar resort ahe.
खूप महाग आहे
One night price
छान हॉटेल. टीव्ही वर फक्त तारक मेहता दिसत का 😂
धन्यवाद... सगळे प्रोग्राम दिसतात टीव्ही वर पण आमचं आवडत तारक मेहता म्हणून म्हंटल 😂
🤣
Wowww great...🎉
Thank you😊
Khoop chan video
धन्यवाद 👍🙏
माथेरानला गेल्यावर मराठी माणसाच्या रिसॉर्ट वरच राहावे
हो एकदा नक्की या रिसॉर्ट मध्ये राहा आवडेल तुम्हाला 😊
Bapre kiti badbad 😰