बघा कशी बनते मोहोळमधील सुप्रसिद्ध वडापावची भाजी vada pav bhaji recipe in marathi hotel style
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2022
- #foodvlog #solapur #vadapav
address : chhatrapati shivaji maharaj chowk mohol visava hotel
9890325032
बघा कशी बनते मोहोळमधील सुप्रसिद्ध वडापावची भाजी vada pav bhaji recipe in marathi hotel style
१ ऑक्टॉबर २०२२
स्पर्धा स्थळ : राम गणेश गडकरी सभागृह पद्माराजे कॉलेज जवळ,पेटाळा कोल्हापूर
आपला सहभाग 8237619072 या नंबर वर माहिती पाठवून नोंदवा
स्पर्धकांचे नाव :
पत्ता :
येण्याची वेळ :
सूचना :
१ ) स्पर्धेच्या आदल्या दिवशीपर्यंत इंट्री स्वीकारल्या जातील
२ ) सजावट करण्यासाठी वेळ ५ ते ६
३ ) पदार्थ घरून करून आणायचा आहे
४ ) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील ( विजेता पदार्थाची चव आणि आकर्षक सजावट यावर निवडला जाईल )
१० रुपयांचा वडापाव, १० मिनिटे खायला, १० मिनिटे विसावा - विरंगुळा, पण त्या मागे अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटी कित्येक तास कष्ट कित्येक वर्षांची सचोटी अविरत आणि अमूल्य आहे.... अभिमान आहे अश्या मराठी उद्योजकांचा आणि वारसा जपणाऱ्या पिढ्यांचा.... आणि अर्थातच या सगळ्यांना जगासमोर आणणाऱ्या आपल्या चॅनलचा.... Thanks for yet another great coverage.... Keep it up...
ककककककक
Thank you sir
बंधू अभिनंदन शुभेच्छा, मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, खुप खुप शुभेच्छा,आपली भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.जय महाराष्ट्र
मोहोळ चे फार जुने व सुप्रसिद्ध क्वालिटी नंबर वन हॉटेल विसावा 👌👌
मी सर्वप्रथम 2009 मध्ये वडापाव खाल्ला होता त्यांच्या इथे आणि जस्ट मागच्या आठवड्यामध्ये खाऊन पाहिला टेस्टमध्ये बदल नाही ❤️
Thank you
कोल्हापूर चवी साठी जगात एक नंबर.
इथली पुरीभाजी इतकी मस्त आणि परवडेल असा दर आहे...... पुण्यातल्या लोकांना आवडेल अशी आहे......... 👍👍👍
सोलापूर- मोहोळ माझं आवडीचं शहरं, आपल्या माणसांनी प्रेमाने खाऊ घातलेले सर्वच पदार्थ चांगले लागतात.
फक्त एकच विनंती आहे की गरम वडे प्लॅस्टिकच्या टोपलीमध्ये न टाकता वेताच्या किंवा धातूच्या टोपलीमध्ये टाकावेत.
पुरी भाजी.तसेच बाकीचे पदार्थ खुप रुचकर असतात.👌👌👌👌
खूप छान🎉🎉
Tumhi navin navin thikane ani recipes dakhavta te mala khup aavdte.
Ani karun baghayla insiration milte
sir Pandharpur madhil karande Vadapav hi khun pahh ek number ahe k.b.p college zaval 60-70
Years old ahe te❤️🤤
Sir you like my comment you know this place 🙂
Mohol ❤👑
कोल्हापूरमधील तुळजाभवानी शाबूदाणा वडा रेसिपी सहीत कसा बनतो ते दाखवा
दादा तुम्ही मोहोळ मध्ये आल्याबद्दल धन्यवाद 🙏
Mala tumche video khup awadatat ,baghun khaychi ईच्छा hote,karun khate atta 😊😍😁
Khup ch Chan video. Vada pav is all time favourite.
Wah wah apratim ahe ethle padartha......🙏
Nice vdo quality, my favorite food Vloger keep it up chaitnya 👍
अप्रतिम 👌👌
खुपच छान आहे. वडा आम्हाला आवडतो.
❤❤❤ khup chhan ahe really 👌👌👌👌👌👌👌👌
thanks
Nice vedio
लाई छान वड़ा पाव आहे सुरेख
खुप छान आहे
खूप छान
Khup tasty asto ha vada pav
Hupari Yete Gotkhinde masale wada
..plz visit...
Khup chan
👌बटाटे वडे खूपच छान👍
Mr. Chaitnya, Missed opportunity to meet you in Solapur.
No 1 from Solapur
एकच नंबर आहे
👌👌
Mast
😋😋😋MANTAB BETTTTUUUULLLLL
I love you bhai. U r doing great job
😋😋
👌👌👌👌
👌👌👍🙏
मी खाल्ला आहे हा वडापाव खुप मस्त आहे
Puri bhaji pan khup chan ahe
👍
भारी आणि मोठा असतो, किंमत ही खुप नाही.
Good vadapav.
कोल्हापूर येथे नाही .सोलापूर येथील मोहोळ मध्ये आहे....
Class bhai😃😃👍
Khoop chan video. Tumche video chan astat
Khup abhari ahe asech baghat raha
🖐️🖐️🖐️😋😋😋nice
Try karun bghte ekda
Dada sev bhaji chi recipe pan dhakva
Are dada moholmadhech asel tr Gawali shevchiwada ani Badampedha pn khup famous ahe plz visit kr and video record kr ....khup old ahe te pn
Try solapur city madhli famous Supraja Pav bhaji.... 🤤 Killa garden, Navi Peth javal. Worlds best pav bhaji in solapur city.
No 1 from Solapur
Quality rahili nhi ata
2022 मध्ये Rs 10 मध्ये एवढा मोठा वडापाव कोठेच मिळत नाही
अकलूज ला पण या स्पेशल मर्डर भजी खायला
Aamchya solapur cha Bhagyashree batate vada pan famous ahe
❤❤❤ भाऊ मस्त विडिओ आहे
thanks
Phate bandu all the best
आपला आवाज फारच कमी ऐतोहो भाऊ
वडा पाव , आवडीचे खाणे!
मोहोल माझे गाव आहे दादा
Subtitles takat ja, ingredients che navachya thikani
Konakade mipn horitmohilla
Recipe not explained clearly. You should have given captions for each items added to make the initial thaycha!!!
Mohol cha Famous Vada pav Hotel Visava 🥰
मोहोळ माझ्या सख्या मावशीचा गाव आहे
Khup chan ahe
चयतणय भाऊ चिकन 65( Chicken 65) रेसिपी दाखवा.
काय भारी नाव लिहीलय चैतन्य चे 😄😜😇
Dada mi moholchi ch ahe
Mg ky krayc tuz
मोहोळ मधे आल्याबद्दल धन्यवाद
😢😢😢😭😭😭🙏🙏🙏🙏
खराब बटाटा पण रगङला मसाल्यात काय सुदर टेस्ट असेल
ممكن ترجمة المكونات الى العربية
बासुंदी चहा
मोहोळ मध्ये कुठे ते सागा
छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ
एक वेळ नक्की भेट देवू
Pate nahi phate
Avad kay khas nahi
No taste.. I eat there
टॅक्स चोर आहे हा😂
th-cam.com/video/Hh7B8emMnSk/w-d-xo.html you tub pe pahali bar video divali diya
खुप छान
खूप मस्त
👍
खुप छान