गाजराचा हलवा बनविण्याची परफेक्ट रेसीपी | असा बनवा गाजर हलवा,कधीच चुकणार नाही | Sawai Gruhini

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • गाजराचा हलवा बनविण्याची परफेक्ट रेसीपी | असा बनवा गाजर हलवा,कधीच चुकणार नाही | Sawai Gruhini
    या व्हिडिओ विषयी थोडक्यात,
    हिवाळ्यामध्ये बाजारात गाजर भरपूर येतात.गाजराचे भरपूर पदार्थ बनवता येतात. गाजराचा हलवा मात्र सर्वांना खूप आवडतो. संपूर्ण भारतात गाजराचा हलवा बनविण्याची वेगवेगळी पद्धत असली तरी ही हलवा हा आवडीचा पदार्थ आहे. सवाई गृहिणी या यू ट्यूब चॅनल वर गाजराचा हलवा बनवायची अगदी सोपी रेसीपी सांगितली आहे.
    गाजराचा हलवा बनविण्यासाठी घेतलेले साहित्य.
    गाजर १ किलो
    साखर २०० ग्रॅम
    दूध १ लिटर
    खवा १०० ग्रॅम
    तूप २/३ चमचे
    काजू / बदाम चवीप्रमाने
    धन्यवाद.
    आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.
    • आमटी च्या कुरकुरीत तिख...
    • खमंग थालीपीठ झटपट असे ...
    • तीळ आणि गुळाचे लाडू | ...
    • गावरान हरभऱ्याची हिरव्...
    Disclaimer -- NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
    #SawaiGruhini
    #सवाईगृहिणी
    #gajarkahalwa
    #gajarhalva
    #गाजरहलवा
    #गाजराचाहलवा
    #halva
    #cooking
    #cookingchannel
    #cookingvideo
    #cook
    #food
    #recipe
    #recipes
    #indianfood
    Sawai Gruhini, सवाई गृहिणी, Village Cooking, Marathi Recipe, मराठी रेसिपी, indian food, Maharashtrian food,FOOD, cooking, cooking videos, cooking channel, cooking recipes, village style cooking,village style, vegetable, maharashtrian recipes, indian food asmr, hotel style food recipes, hotel style food, hotel style food at home, स्वयंपाक, जेवण, भोजन, शाकाहारी भोजन, gajar ka halwa recipe,गाजराचा हलवा,gajar ka halwa recipe marathi,गाजर का हलवा कैसे बनाते हैं,गाजर हलवा मराठी,gajar halwa in marathi

ความคิดเห็น • 2

  • @GavakadchiChul
    @GavakadchiChul 8 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी ❤❤❤❤

  • @ShitalKadam-l5i
    @ShitalKadam-l5i 8 วันที่ผ่านมา

    Khup chan 👌👌