आप स्वयं सिख के स्वयं जान ले। मैने यहाँ पर सिखाने का प्रयत्न किया है। आगे ऐसेही और भी सिखने के व्हिडीओज आऐंगे, वो देखने के बाद आप को स्वयंही आपके सारे प्रश्नोंके उत्तर मिल जाएंगे। 🙏 धन्यवाद! 😊🙏
फलितामध्ये एकवाक्यता येण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही तर अनुभव आणि संशोधन आवश्यक आहे.केवळ पैसा व प्रसिद्धी यांच्या मागे लागणार्याच्या वर्तवलेल्या फलितामध्ये एक वाक्यता कशी येणार?
Thank you so much! 😊🙏 I am working on it now in 3 languages. With daily RashiBhavishya. Work in progress. From next month in Marathi, Hindi & English I will start to post all astrology videos & daily Rashi Bhavishya. 🙏
@@pramodwakchaure613 अभ्यासक्रमानुसार फक्त दोनच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओ मध्ये ज्योतिष इतिहास आणि उद्भव माहिती आहे. आणि ह्या व्हिडिओपासून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू होतो.
पुढील व्हिडीओमध्ये आवर्जून सांगेल. 😊🙏 सध्या आणखी एक व्हिडीओ आताच अपलोड केलाय, तो पाहून त्याबाबत काही विचारावेसे वाटल्यास आवर्जून कमेंट करा. 🙏 धन्यवाद! 😊🙏
यू ट्यूब वर भरपूर ज्योतिषाने चेनली चालू केली .प्रत्येक जण वेगवेगळे भाकीत करतो .एक वाक्यात कोठेच नाही. ग्रह सतत फिरतात तर जन्माच्या वेळच्या कुंडलिक वरून भाकीत कसे करतात. त्यात सत्यता किती .
समुद्रात पाणी किती खोल आहे हे जसे खाली गेल्याशिवाय कळत नाही, तसेच ज्योतिष्यात तथ्य किती हे खोलवर शिकल्याशिवाय नाही कळत. हे फक्त ज्याचे त्यालाच कळत असते जो यामध्ये खोलवर शिकला असेल, परंतु ते इतरांना सांगितल्यावर नाही कळत, त्यामुळे हा प्रश्नच व्यर्थ आहे. तरीही खरा ज्योतिषी संपूर्ण ज्योतिष निती-नियमानुसार जे भाकीत करेल ते सत्य झाल्याशिवाय नाही राहत, हेही तितकेच खरे आहे. 🙏 जन्माच्या कुंडलीवरून भाकीत कसे करतात? हा प्रश्न जितका लहान आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्याचे उत्तर मोठे आहे, त्यासाठी ज्योतिष शिकणे गरजेचे आहे. 🙏
@@jyotishvedh.7906 MERE PITAJI NHI HE. MATAJI BIMAR HE. SHADI KI CHINTA HE. UMAR 33 RANNIG HE. ME SINGAL HU. PLEASE FREE ME RIPLAY KARKE MERI HELP KRO SHADI KI CHINTA DUR KRO. AEK AEHSHAN KRO🥲🥲🙏🙏
25/04/2001
5.00pm
Deolali pravra Maharashtra Kis
Pratiksha
Mera pati nokari karega ya business batao na plz plz plz plz plz plz
आप स्वयं सिख के स्वयं जान ले। मैने यहाँ पर सिखाने का प्रयत्न किया है। आगे ऐसेही और भी सिखने के व्हिडीओज आऐंगे, वो देखने के बाद आप को स्वयंही आपके सारे प्रश्नोंके उत्तर मिल जाएंगे। 🙏
धन्यवाद! 😊🙏
खूप छान माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद! 😊🙏
फलितामध्ये एकवाक्यता येण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही तर अनुभव आणि संशोधन आवश्यक आहे.केवळ पैसा व प्रसिद्धी यांच्या मागे लागणार्याच्या वर्तवलेल्या फलितामध्ये एक वाक्यता कशी येणार?
यासाठी आपण स्वतः शिकून अनुभव घेणे आवश्यक आहे. कोणत्याही ज्ञानाच्या खोलात गेल्याशिवाय त्याची खोली वरून-वरून सांगता येत नाही.
Good informatory video . I think u shud go slow on this .Further details are expected. I know अथांग आहे , पण तरीही .......
Thank you so much! 😊🙏
I am working on it now in 3 languages. With daily RashiBhavishya. Work in progress. From next month in Marathi, Hindi & English I will start to post all astrology videos & daily Rashi Bhavishya. 🙏
व्हिडिओ अपूर्ण आहे. तसेच काही माहिती समजण्याच्या पलीकडे आहे. घाई न करता प्रतेक गुण व्यवसतिथ समजवावा म्हणजे बारे होईल
व्हिडिओ पुन्हा व्यवस्थित बनवून शेअर करणार आहे. अधिक माहिती इतर व्हिडिओज मध्ये येईल. धन्यवाद! 😊🙏
खुप छान सागीतले ताई
केव्हापासून अशाच व्हिडिओ ची वाट पाहत होते धन्यवाद मॅडम
तुम्हाला आवडला हेच महत्त्वाचे आहे! लवकरच यापुढील नवीन व्हिडिओ येईल. 👍
धन्यवाद! 😊🙏
very good lecture
Thanks and welcome
अभ्यासक्रमानुसार सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक पाठवा मॅडम
हो नक्कीच! 😊🙏
@@jyotishvedh.7906 ❓️❓️
@@pramodwakchaure613
व्हिडिओज प्रोसेस मध्ये आहेत. पूर्ण झाले की नक्कीच अपलोड करेन. 🙏
@@jyotishvedh.7906 यापूर्वीचे अभ्यास क्रमानुसार सुरुवातीपासून चे व्हिडीओ सिरीयल मध्ये चैनल मध्ये येत नाहीत...
@@pramodwakchaure613 अभ्यासक्रमानुसार फक्त दोनच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओ मध्ये ज्योतिष इतिहास आणि उद्भव माहिती आहे. आणि ह्या व्हिडिओपासून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू होतो.
13/11/71
Thank you
Welcome!
खरच सरळ सोप्या भाषेत सुंदर माहिती दिली आहे .
धन्यवाद! 😊🙏
खूप छान माहिती सांगितली पण माझ्या मनात काही शंका आहेत मी आपल्या ला फोन करू शकते का
Colour combination ajun changle vapara
नक्कीच! 👍
तुमच्या सल्ल्यासाठी धन्यवाद! 😊🙏
छान मॅडम...पण थोडी घाई होतेय🙏
07/04/19/70
खूपच छान ताई . संपूर्ण पंचाग सोप्या पद्धतीने समजण्यासाठी मार्गदर्शन करा.
पुढील व्हिडीओमध्ये आवर्जून सांगेल. 😊🙏
सध्या आणखी एक व्हिडीओ आताच अपलोड केलाय, तो पाहून त्याबाबत काही विचारावेसे वाटल्यास आवर्जून कमेंट करा. 🙏
धन्यवाद! 😊🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद! 😊🙏
यू ट्यूब वर भरपूर ज्योतिषाने चेनली चालू केली .प्रत्येक जण वेगवेगळे भाकीत करतो .एक वाक्यात कोठेच नाही. ग्रह सतत फिरतात तर जन्माच्या वेळच्या कुंडलिक वरून भाकीत कसे करतात. त्यात सत्यता किती .
समुद्रात पाणी किती खोल आहे हे जसे खाली गेल्याशिवाय कळत नाही, तसेच ज्योतिष्यात तथ्य किती हे खोलवर शिकल्याशिवाय नाही कळत. हे फक्त ज्याचे त्यालाच कळत असते जो यामध्ये खोलवर शिकला असेल, परंतु ते इतरांना सांगितल्यावर नाही कळत, त्यामुळे हा प्रश्नच व्यर्थ आहे.
तरीही खरा ज्योतिषी संपूर्ण ज्योतिष निती-नियमानुसार जे भाकीत करेल ते सत्य झाल्याशिवाय नाही राहत, हेही तितकेच खरे आहे. 🙏
जन्माच्या कुंडलीवरून भाकीत कसे करतात? हा प्रश्न जितका लहान आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्याचे उत्तर मोठे आहे, त्यासाठी ज्योतिष शिकणे गरजेचे आहे. 🙏
बाकी ठीक आहे .शेवटी गडबड झाली madam
सोप्या पद्धतिने आणि नविन शिकणा-यांकरता उद्बोधक
धन्यवाद, गुरुजी! 😊🙏
Hi
Namansh kundali baghayvhi ki lagn kundali? He stann kontya kundali cha baghayche????plz reply
लग्नकुंडली पहायची. नवमांश कुंडली खोलवर पाहण्यासाठी असते. 🙏
@@jyotishvedh.7906 Thankyou
खूप छान माहिती दिली आहे .मला ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करायचा आहे .माहिती मिळावी .
लवकरच नवीन व्हिडिओ येईल, वर्क इन प्रोगेस. मी सर्व युट्युबवरच शिकवणार आहे. 👍
Font colour not clear. Please change it to White colour madam.
Yes, definitely next time will do much better. 👍
Thank you for your advice. 🙏
धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिलीत.
धन्यवाद! 😊🙏
माझी जन्म वेळच नाही मग पञीका कशी काढू
यासाठी ज्योतिष्यात खुप वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्यासाठी खोलवर ज्योतिष शिकावे लागते.
प्लूटो गेला,,,तर आता 11 ग्रह आहेत🤔
परंतु ज्योतिषात प्लुटोचे स्थान रूद्र नावाने अबाधित आहे.
Hindi me free me riplay karonge please
हिंदी और इंग्रेजी दोनों भाषाओंमें सारे व्हिडिओज आनेवाले है। काम प्रोग्रेस में चल रहा है। 🙏
@@jyotishvedh.7906 BHUMIKA PATEL. 22 11 1990. TAIM 8 45 AM. VADODRA. GUJRAT. INDIYA. SHADI KISH SAL ME HOGI. PLEASE HELP🙏🥲
@@jyotishvedh.7906 MERE PITAJI NHI HE. MATAJI BIMAR HE. SHADI KI CHINTA HE. UMAR 33 RANNIG HE. ME SINGAL HU. PLEASE FREE ME RIPLAY KARKE MERI HELP KRO SHADI KI CHINTA DUR KRO. AEK AEHSHAN KRO🥲🥲🙏🙏
Chan information ahe
सुंदर
खुप छान
Nahi samajla, barobar explain nahi kela
पुढील माहिती द्यावी
लवकरच दिली जाईल. 🙏👍
@@jyotishvedh.7906 keva
आपत्य कुंडली काशी पहायची वाचायाची है सागा pz
नवीन व्हिडिओत नक्कीच माहिती सांगेल. 👍🙏
@@jyotishvedh.7906 थैंक्स सबकुछ बताइए
@@rajashrigavali903 अवश्य. हिंदीमें भी व्हिडिओज जरूर देनेवाली हुँ। 🙏😊
खुपच छान माहिती दिली ताई
धन्यवाद! 😊🙏
Nice
धन्यवाद! 😊🙏
फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद! 😊🙏
छान
धन्यवाद! 😊🙏
माहिती मिळाली छान वाटल
धन्यवाद! 😊🙏
Avaj mast ahe
धन्यवाद! 🙏
@@jyotishvedh.7906 Number pathva na
उत्तम माहिती दिलीत.नवीन अभ्यासक ज्योतिष शिकण्याची इच्छा असणाऱ्या साठी चांगला व्हिडीओ आहे.
धन्यवाद! 😊🙏
खूप छान माहिती दिली आहे ताई
सध्या सोप्प्या भाषेत सांगितलं आहे
अजूनही ऐकायला आवडेल
थँक्यू
नक्कीच! वर्क इन प्रोग्रेस आहे! 👍
धन्यवाद! 😊🙏