बाजारात मिळणारा आष्टर आणि गुलछडीचा हार घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- बाजारात मिळणारा आष्टर आणि गुलछडीचा हार घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत I
Music Credits:
Porch Swing Days, Kevin MacLeod (incompetech.com)
Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License
creativecommons...
तुमचे फुलांचे व्हिडिओ मी रोज रिपीट करून पाहतो, खूप छान समजावून सांगता, आणी त्याही पेक्षा तुम्ही बनवलेले हार खूप छान आणी सुंदर आहेत.....धन्यवाद तुमचे.
सुंदर कला आहे आम्ही पण हार विकतो जिवन बनवलं आमचं याच कलेने
Khupach sunder surekh har bawun dakhwilat tumhi.ekdam sopya padhatine sangitlet khup chhan.mast.awesome.
खूपच छान सुंदर अप्रतिम हार बनवले ताई सर्वच हार पाहिले अप्रतिम आहेत 🙏🙏🙏👌👌👌👌
👌👌👌 🏆
वा वा ! उत्तम !
आपनकेलेला हार फार छान झाला आपन पन हार करतो तू नमसकार
छान माहिती सविस्तर सोप्पा पद्धतीनी दिलीत त्याबद्दल आभार 👍
खूप छान कंठया हार सोपया पद्धतीने दाखवता
ताई मस्त मस्त हार बनवण्याचं ज्ञान दिल्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्यास सुख शांती मान सन्मान देव व आरोग्य धनसंपदा देवो राम कृष्ण हरी श्री सुभाष पाटील महाराज कोल्हापूर
1 no...khup Chan Kala shikavlit udya banavto .....
कीती सुंदर पध्दतीने शिकवता तुम्ही आणि हार पण फार सुंदर होतो
खूप छान आहे हार बनवण्याची पद्धत
फारच सुंदर , अप्रतिम
खुप छान माऊशी मला हा हार खुप आवडतो
ताई आपण खुपच सुंदर व सहज सोप्या पद्धतीने असा भरीव हार करून दाखविलात . आपले आभार. आणि मी इतर प्रांतातील पण केरळ , कन्नड , आंध्र च्या हार करण्याच्या पद्धती पहिल्या पण तुमची पद्धत खूपच सोपी आहे, धन्यवाद. 🙏🌹
घोडके रा. द. पुणे ,5 ऑगस्ट 2021.
Khupach chan sadhi padhhat
खूप सुंदर दाखवले बर का हार मला फार आवडले
Mashi tumi far chan chikavta haar banvaila Tanks 🙏🙏👌
खूपच सुंदर मला हार बनवायला खूपच आवडते तुमच्या कडून एक नवीन हार बनवायला शिकली🙏👌धन्यवाद
खरच,खूप सोप्या पद्धतिने सांगितलेत.छानच.
खुप सुंदर हार करून दाखवला .धन्यवाद मी करून बघेन .
एक नंबर....मोरया
अप्रतिम , ईतक्या सोप्या पद्धतीने दाखवलात तुम्ही , खरतर शब्द च नाही आहेत , खुप सुंदर 👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟🌟
Khup chhan haar banavla aahe tai. Sundar
Khup sunder.....👌
Keep Smiling! 😊
खुप छान मामी.खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितल आहेत... बढिया 👌👌
🌹🌹जय माता दी🌹🌹
सुंदर माहिती दिली आहे, खूप खूप शुभेच्छा
ताई खुपच छान हार आणि कंठी बनवता .
Wa वां मस्तच art ahe
किती छान बनवलाय ताई मला खुपचं आवडला
फारच सुंदर हार बनवता व सांगता ताई, धन्यवाद.👌
Tai Khup chaan 🌷🌷🌷🌷
काकू मस्त बनवला आहे हार .1 नंबर
हार खूप भारी झाला आहे
ताई छान पदत दाखविली धन्यवाद😘💕😘💕
Nicetips
Kub chan dhyanwad- Nagpur
फार छान सुंदर मावशी 🙏🏻🙏🏻
ताई thanks साध्या सोप्या पद्धतीने, हार करण्यास दाखवल्याबद्ल
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवलात.. thank you..
खुपच सुंदर हार केला 👌👌👌
Khup khup sundar 🤗
Khup chhan ani samjaun sagata naice
Gulabacha har kass banawata tycha video taka
studio.th-cam.com/users/video3vEXYf1Q_yA/edit
खूप छान मावशी 👌👌🌺
छानच.हार.झाला.सुंनदर
khup chan tai
खूपच सुंदर आहे ही कला
खुप छान व सोप्या पद्धतीने समजावले ताई. हार पण खुप सुंदर दिसतो आहे 👌👌
Khupch sunder har
Good wishes for your future life
ताई तुम्ही अप्रतिम हार केलात.👌👌👌👌👌
खुप सुंदर मावशी
ताई, खूप छान बनवला हार🙏
Khup chhan shikvile tai. Dhanyvad
Khupach Sonya Padhat dakavli dhanyavad tai
खुप छान हार बनवला आहे ताई.
Mala is looking very very beautiful and easy also.thank you very much for sharing beautiful video.
Most welcome 😊
खूपच सुंदर.
Khup chan tai....
अतिशय सुंदर आहे
Kupch sunder har .
Khup chaan 👌👌👌😍
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
खूपच छान आहे. अभिनंदन.
Dhanyavaad 🙏🙏khoop abhari ahe 🙏
खूप सुंदर, खूपचं सुंदर
नमस्कार ताई,खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेत धन्यवाद.
Thanks
खूपच सुंदर ताई धन्यवाद👌👌👌
Kiti sundar you are great👌👌👌👌
ताई, फार छान हार केला.
मस्त जबरदस्त
Khupch mast shikayla milte tumchya kadun
खुपचं छान 🙏👍काकू
आई तुम्ही खूप छान हार वेणी बनवता 👌👌👌👍👍
खुप सुंदर हार 👌🏻👌🏻
Buttiful tai👌
फार सुंदर
Sunder
Khup chaan
Khup khup avadla. Taina namaskar🙏
Khupch chhan
Khup sundar ani sopi paddhat..thanks :)
मावशी तुम्ही खूप छान हार केला आहे
खुपच सुंदर
खुप छान आहे
Chaan sangitale dhanyawad
फारच छान
सुंदर खूप छान, पाला कसला आहे ते कळलं नाही
लय भारी
सलाम ताई या आपल्या कलेला.
खूपच सुंदर ताई
खूप छान काकू 🌹😊
Aai khup chan har dakhavla mi banvayla tuzya sarkha nahi jamla pan chan zaalay❤
🙏🏻Khup khup aabhari aahot 👌👌
सुंदर कला आहे
Khup khup chan 😍😍😍😍
खुप छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khupach chhan Tai👍
Khupch suder dakhvat har Tai me nakki karun pahin 🙏🙏
Khup khup Chhan thanks you
खूप छान ताई 👍👌🏽
खूप सुंदर 👌👌👌👍