Anna Hazare PC Ahmednagar : पारनेरमधील पैसे वाटपावर अण्णा हजारे स्पष्ट बोलले....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
Lok Sabha Election 2024 4th Phase Voting Live Updates | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Beed Lok Sabha | Pune Lok Sabha | Shirur Lok Sabha | Jalna Lok Sabha | Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha | पुणे शिरुर मावळ लोकसभा | अमोल कोल्हे मतदान | जालना रावसाहेब दानवे | लोकसभा निवडणूक 2024 मतदान चौथा टप्पा लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
दहा वर्ष हे कुठ झोपले होते
जीवंत आहे हा
देशाच्या आजच्या वाईट अवस्था साठी हाच जबाबर आहे.
Tu. 10 year Pakistanath hota kay re. Vat lavli Tu bharat deshavhi. Tu gap re.
वरोवर
भाजपच्या वळचणीला कुंभकर्ण.
5:08
तू काँग्रेसच्या दारी जाऊन भोक सोनिया गांधी तुला काहीतरी देईन
मणिपूर बदल का बोल ल नाही याने लोकशाहीची वाट लावली
तुला मणीपुर कोणत्या बाजुला आहे ते तरी माहिती आहे का
इतके बर्ष कुठे हिमालयात गेलतो का? आता प्रकट होऊन ज्ञान पाजळू नका. केजरीवाल व्यवस्थेत उतरून लढले, तुम्ही शेपूट गुंडाळून बसलात
बहुतेक काॅग्रेस ची सत्ता येईल....नाहीतर हा कुंभकर्ण उठला नसता...
आण्णा आपल्या कडुन विकासाच्या बाबतीत खुप बोलाल आपेक्षा होत्या आपण तुनतुन वाजवताय
हा कुठे होता 😮
मोदिला निवडुन आणण्यासाठी आपल्या च्यारित्रयाच सुद्धा उपयोग यावेळी होणार नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे
अन्ना हजारे भावपूर्ण श्रद्धांजलि,जय श्री राम 💐
Maza adhi tuch wahili ka
आरे आण्णा कधी गेले आणि माती कधी आहे
हा बोलु लागला म्हणजे केन्द्र सरकार बदलत आहे....,..भा.ज.प .... पराभव होत आहे.... म्हणून.....हा आंदोलन चे नाटक करण्यासाठी सज्ज झाला आहे
Landya zavanya lykit raha
जर आण्णा हजारे भाजपा सोबत गेले नसते आणि फक्त निःपक्ष राहिले असते तर आज ते राष्ट्रपती नक्की असते ! पण आज त्याची काय अवस्था आहे ! खूप वाईट वाटते
Are ha Kai rastrapati honar ha tar bhadwa hai
अहो अण्णा पैशाच वाटप भाजपकडून होत आहे याच्यावर काय मग
आण्णा हजारे यांना बँग मिळाली
आज जागा झाला आहे कुंभकर्ण 10 वर्ष झोपला होता
सरपटणारा प्राणी
साधि ग्रामपंचायत लढवली नाय
सांगतोय शेट्टवुपट्या😂😂😂
आडगळीला पडलेले समाज शेवक
हा डुरक्या सरडा आहे वेळोवेळी रंग बदलत असतो
कुंभकरण जागा झाला...bjp न ऊर्जा दिली वाटत..
अण्णा एक तरी उपोषण करा राव.. महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात, मनिपुरला झालेल्या घटनेविरोधत, सोयाबीन, कापूस, गॅस, पेट्रोल,tutition fees,school fees, लोकशाही संपवणाऱ्या शक्ती विरोधात
झोपले आण्णा
10 वर्ष हा झोपला होता
ह्याला काय येवढं महत्व देता,हा भाजपच्या दावणीला बांधला गेलेला आहे
Jag aali aahe, savdhan.
😂😂😂😂
😂😂😂
देशा ची वाईट परस्तिथी साठी हा माणूस जीमेदार आहे हा मेला तरी याला कोण विचारणार नाही अशी याने आवस्ता स्वतःचा ची करून घेतली आहे
भारतीय जनता पार्टी चे, कार्यकर्ते आणा,हाजारे,😂 इतके दिवस झोपला होता का कुंभकर्ण
हाच तो.मानुस.देशाच.नुकसा.केल. आज देशावर वाईट वेळ आली .तेला.कारण.आना.हाजारे
तू काय बोलतोस येडझवा ते आम्हाला कळतंय आणि तू काय लायकीचा आहेस तेही आम्हाला कळतंय विकाऊ साला आता जास्त अक्कल पाझरू नकोस कुंभकर्ण आज देशावरची पाळी आहे ना त्याला कारणीभूत आहेस तुझ्या चुतीया गिरीlaa आम्ही साथ दिली आणि तू गु खाल्लंस म्हणे गांधीवादी 😅 शेण खाऊ आहेस गप्प बस आणि हे पत्रकार विकाऊ ह******
अण्णा उठले आता परत झोपतील
अण्णा आता हुकूमशाही चालू आहे ना. दहा वर्षांनी मुलाखत देत आहात
मागील 10 वर्ष अण्णा तुम्ही एक शब्दसुद्धा बोलले नाही,,,,,, आश्चर्य वाटले 🤦🤷
RSS/BJP चा कुत्रा
अण्णा उठले,
निवडणुका आल्या,,
भाजपाई अन्ना
हाच तो 10वर्ष शेतकऱ्याची माती करणारा
पण अण्णा काही लोक बोलतात,देश स्वतंत्र 2014 साली झाला,
अण्णा लोकपाल बिल बद्दल बोला की
का 50 खोके भेटले
महाराष्ट्राच्या समाज सेवाकांच्या यादीतले कलक लागलेला माणूस ह्याच्या कडून कोणतीच अपेक्षा राहीली नाही . धिक्कार धिक्कार आन्ना हजारे आपला धिक्कार जयहिंद जय महाराष्ट्र
हो माणूस आहे कोण काय केलं आहे ह्यांना देशासाठी काय ह्यांचं योगदान काय बोलतो काही फेकतो
अरे बाप रे यांची झोप झाली काय?बर झालं तुमचा आवाज ऐकलेला खूप दिवस झालं होतं,शेतकरी मेला तर मला काय त्याच अस म्हणून शुभ रात्री म्हणाले होते वाटत
वाट लावली तुम्ही नागरिकांची भ्रष्टाचार पहा आता शिष्टाचार झालाय
ह्या इलेक्शनला कोणी विचारले नाही वाटत आपली गरज संपली आता
अण्णा आश्चर्य आहे इतक्या दिवस कुठे होताततुम्ही
जिवंतच हाय वाटतं
कोणत्या बिळात नागोबा लपला होता आज बाहेर पडला
लोकपाल विधेयक का मंजूर झाल नाही.... आता का करत नाही तुम्ही अमरन उपोषण...
कुंभकर्णाला जाग आली वाटत संघोटा कुठला
याचा कुंभकारणाने युवा पिढी ची
दिशा भुल केली
देशा चे वाटोळं करण्यात यांचा
मोठा वाटा आहे.
अण्णा आता गप बसा तूम्ही तुमचं चारित्र्याच्या गोष्टी आजिबात करू नका तुम्हाला त्या सोबत नाही, तुम्ही काय काशी केली मागची दहा वर्ष ते आम्हाला माहीत आहे.
आणा आपन महागाईवर बोला
Anna uthale 😂😂😂😂😂
जर निर्विकार मन आहे जात धर्म पंथ.आणि पक्ष विकार नसेल तर .... तर......?
शेतकरी भाव अन् मराठा मरतोय त्याबद्दल कधी का बोलत नाहीत हे निपक्षपाणाने कधीतरी जागे होवून बोलणे कुणाला पटेल तुम्ही बोलता ते कितीही बरोबर असेल तरीही
आलीबाबा आलाय बाहेर
INDIA. सत्तेत येणार म्हणून आंदोलन करण्यासाठी जागे झालेत असं वाटतय
10 वर्षे का झोपला होतात का शेतकऱ्यांचे एवढे हाल झाले एकदाही बाहेर नाही निघाले
नीर्ल्लज म्हातारं
सुपारी एकदाच घेतो
लाज वाटली पाहिजे आन्ना तुम्हाला दहा वर्षांत देशाची वाट लावली आहे MSPS विषयी काय बोलतं नाही
आताच भावपुर्ण श्रद्धांजली
कुंभकर्ण जागा झाला.....कुंभकर्ण पक्ष पार्टी बघत नाही तो लंपट असतो....
संविधान वाचुन अभ्यास करा मग निवांत पुढच्या महिन्यात या मतदानाला
आणा आता जाग झाली आहे ते फक्त भाजप नेते साठी करतं आहे शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला होता ते तुम्ही कुठे होते गायब झाला होता जय किसान जय महाराष्ट्र
अण्णा तुम्ही शांत झोपले होतात तेच बरे होते 10 वर्षा मध्ये तुम्ही नाही कधी मीडिया पुढे आले
कमळाबाई.कशाला.मराठयाचया.मताची.वाट.बघतेस.आता.तुला.अंतरवलीला.जाणास.नाही.जमले.तर.आता.कशामुळे.वाट.पाहाते.मराठा.माणसाची❤❤❤❤❤😂❤❤ 2:14
सगळा देश विकला गेला तरी अण्णा झोपेतच आहे
केजरीवाल जेल मध्ये गेले म्हणून आनंदी होनार हा आघूरी विचार
😂 हजारे जिवंत कसा काय
नीतिमत्ता नाही राहीली आपली...
हा बरेच दीवस कोमात होता कधी शुद्धीवर आला.
Anna zopa tumhi
यांना पण दोन तीन कोटी देऊन टाका 😂😂😂
आण्णा भाजपकडून हप्ता पोहोचला वाटतय. म्हणून जाग आली. आता भाजप तडीपार होणार हे लक्षात आल आहे. उपोषणाची तयारी करा.
आण्णा.... तुम्ही झोपेतून उठला असाल....तर तोंड धुऊन घ्या.... तुम्ही विचार करा अभ्यास करा आणि उद्या १४ तारखेस मतदान करायला या
मोदी सरकार ED,CBI यांचा गैरवापर करत आहे या वर कधी बोले नाही तुम्ही...येवढे भ्रष्टाचारी लोक BJP मध्ये गेले तर एक शब्द नाही काढला तुम्ही आज लोकशाही दिसायला लागली का
मोठ्या संकटातून देशाला लोकांच्या सहकार्यातून काँग्रेस नेच बाहेर काढले
Anna chi zop zali vatat
आण्णा गेली 10वर्शात देशाची सुधारना झाली आस तुमाला वाटतका
आण्णा झोपा अजुन उजाडल नाही..... तुम्ही झोपा
हा उडालेला बल्ब मराठा आरक्षण, बेरोजगारी, महिला अत्याचार, महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव मिळावा यासाठी कधीच बोलला नाही आता चालल्या पंडितांच्या बाता
जागरूक मतदार हाच खरा देशाचा आधार
Anna. Jivant. Hayet. Ajun. Etke. Divas. Kuthe. Gelta.
कुंभकरण जागा झाला 10 वर्षांनी😮
ईतके दिवस कुटे होते अण्णा...
उठला वाटत दिड शहाणा ...... वाट बघत आसेल एखादी सूटकेस कधी पोच होतेय देवळात...
अन्ना हजारे जाग गये है ।😂😂😂😂😂😂😂
आरटीआय कायद्या करिता संघर्ष लढा निर्माण झाला तसेच देश हिता करिता जनता व सरकार यांचं समन्वय प्रस्तापित होऊन विधायक यंत्रणा तयार होणे ही काळाची गरज आहे
Ye zinda hai ? 🤔
Tumhi itke divas kuthe hote anna
अण्णासाहेबांकडून काय अपेक्षा ठेवणार?
याने देशाच वाटुल केल
अहो हजारे साहेब आपला चेला दील्लीत काय करतोय ते बघा मग समाजाला शहाणपणासांगा,दील्लीचे वाटोळे,व देशाचे वाटोळे,तूमच्या जंतरमतर वरील भाषणाने केलं ,
अण्णा अगोदर सांगा शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची ?
अण्णाच ऐका ध्यानात ठेवा
याला कशाला विचारात आहात , वेळ नका वाया घालू
झोप झालीरे जागा झाले महाराज
अण्णा खाली दिलेल्या कमेंट तेवढ्या वाचा मग तुम्ही कुठल्या पक्षाला सहकार्य केले आहे आणि 10 वर्षे कुठल्या बिळात जाऊन झोपला होता कुंभकर्णाला लाजवेल असं झोपला होता
अण्णा हजारे समाजसेवक ही उपाधी आता तुम्हाला सोबत नाही
हे महाशय आत्ता जागे झाले जनतेचे वाईट वेळ यांच्या मुळे आली आहे
अहो यानेच भाजपकडून पैसे घेतलेत....
एवढा टवटवीत कसा काय ?.
Ar baba yevade divas zopale ka 2013 far firache
आण्णा जागे झाले..
उठलं का........?
अण्णा तुमचा सल्ला मी मान्य करतो तुम्ही हुकूमशहा च्या वळचणीला आहात त्यामुळे आम्ही पण मोजण्यात मतदान करतो
कुठे आहेस तू अण्णा,गेला वाटलं.दहा वर्षांत दिसलाच नाहीत
अण्णा उठले