गांज्या शौर्य पुरस्कार.....😂 सर ट्रेलर जबरदस्त आहे... ट्रेलर पाहता लक्षात येत की हा सिनेमा लेक & बाप यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा आहे. कमी वयात वाढती गुन्हेगारी, शाॅर्टकट पैसा मीळवण, प्रेम, इ. गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे अस मला वाटत. आपल्या प्रत्येक सिनेमात समाज उपयोगी संदेश असतो. तो यात ही असणार. यात शंकाच नाही. बाकी सर्व टीम / कलाकार यांनी चांगल काम केल दिवस आहे. तुम्हा सर्वांना चिपटा साठी व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🎉🎉
Khup masta aahe trailer ❤
गांज्या शौर्य पुरस्कार.....😂
सर ट्रेलर जबरदस्त आहे...
ट्रेलर पाहता लक्षात येत की हा सिनेमा लेक & बाप यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा आहे. कमी वयात वाढती गुन्हेगारी, शाॅर्टकट पैसा मीळवण, प्रेम, इ. गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे अस मला वाटत. आपल्या प्रत्येक सिनेमात समाज उपयोगी संदेश असतो. तो यात ही असणार. यात शंकाच नाही. बाकी सर्व टीम / कलाकार यांनी चांगल काम केल दिवस आहे. तुम्हा सर्वांना चिपटा साठी व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🎉🎉
बेस्ट ट्रेलर आहे 💯❤️
The trailer is amazing all the best Shri Ganesha Team
Thank you so much ❤️🙏
All the best shri Ganesha team
🎉🎉🎉🎉छान आहे
❤❤❤❤❤ट्रेलर मस्तच 🎉
मस्त एकच नंबर आहे फिल्म
❤❤❤🎉🎉
कडक ❤