पारुसमोर आलं अनुष्काचा खोटारडा चेहरा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 7

  • @achalanarkar6849
    @achalanarkar6849 14 วันที่ผ่านมา +4

    त्या लोचट, स्त्री लंपट ची.ओ.आदित्यचे लगीन
    त्या कर्म दरिद्री जी ला बघितल्यावर मळमळते, तिच्या सोबत लगीन लावून द्या आणि मालिकेचा दी एंड करा ही झी वाल्यांना विनंति.

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 14 วันที่ผ่านมา +1

    Yes बंद करा serial खूप base less आहे
    कोणी ही असे करत नाही

  • @madhavsathe4502
    @madhavsathe4502 14 วันที่ผ่านมา +9

    अत्यंत भंपक खेचलेली गचाळ कथा. पूर्ण पुणे अर्थशून्य.. आता ताबडतोब ही सिरियल बंद झाली पाहिजे नाहीतर श्रोत्यांनीच बंद पाडायला हवी..😢😢

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 14 วันที่ผ่านมา +1

    Band jara band pada bhampakpana chalu ahe yat sagla Ani tyat to hopeless aditya satat baikan hyatch asto kasmadhama takun

  • @shubhadaheman5383
    @shubhadaheman5383 14 วันที่ผ่านมา +1

    अरे त्या अहील्या ला चेहर्यावर आनंदी पणा आणायला सांगा

  • @SagrikPavaskar
    @SagrikPavaskar 14 วันที่ผ่านมา

    😂