खूपच छान आवाज आहे सर तुमचा असच आपल्या गाण्याच्या आवाजातून प्रबोधन व्हावे व नवनवीन गाणे आपल्या आवाजातून समाजापर्यंत पोहचवाल हिच अपेक्षा बाळगतो व आपले अभिनंदन 💐💐💐
मातंग समाजास जागृत करण्यासाठी लोकांना चांगले आवडण्यासाठी व जातीचा उल्लेख न करता अशा अनेक गिते अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर रचण्यात यावे हे गीत फार सुंदर व छान गायल्याबद्दल आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.गीत आवडल्यास लाईक,कमेंट,शेअर जरुर करा.सगळ्यात महत्वाचे चॅनेल नक्की सबस्र्काईब करा हिच शिवमय नम्र विनंती.
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर.
जय लहुजी जय शिवराय जय भीम गुरुजी 🙏क्या बात हे एकच नंबर 👍👍👌👌👌👍❤❤❤
सर क्रांतीसुर्य महात्मा फुलेंवरही एकदे गीत बनवा.
अप्रतीम रचना #जय_सत्यशोधक
आत्तपर्यंतच्या अण्णा भाऊंचया ganayat टॉप गाणं आहे हे ❤
एक सर जय लहुजी जय शिवराय
🚩💛💯जय लहुजी जय शिवराय
सर्व मातंग समाजाला विनंती करतो की आसे गित आणखी यावेत म्हणून सर्वांनी सपोर्ट करा हि कळकळीची विनंती करतो ....जय लहुजी जय शिवराय जय भिम....
हो नक्कीच
Jay lahuji Jay Anna
साहित्याच्या विद्यापीठास विनम्र अभिवादन! 🙏🏻💛🙇♂️💐
मातंग समाजाचे खरे प्रबोधन करण्यासाठी असेच गाणे पाहिजे, सर जी आपले मनपुर्वक अभिनंदन
गाणं म्हणावं तर याला...👌👍 योगेश सर आवाज संगीत कडक
अतिशय सुंदर रचना...आम्ही भाग्यवान आहे आम्ही त्याच गावचे असल्याल्याचे...
1 नंबर दादा ❤
खूपच छान आवाज आहे सर तुमचा असच आपल्या गाण्याच्या आवाजातून प्रबोधन व्हावे व नवनवीन गाणे आपल्या आवाजातून समाजापर्यंत पोहचवाल हिच अपेक्षा बाळगतो व आपले अभिनंदन 💐💐💐
गायन लेखणी संगीत सगळं काही कडक
एकच नंबर सर
सहित्य् सम्राट अण्णाभाऊ साठे की जय
खूपच सुंदर आहे ❤❤
जय लहुजी साहेब
मस्त लेखणी केली आणि आवाज एकदम भारदार आहे, संगीत ही छान आहे आणि गाणं खुप खुप छान केलं
सर आपणास खुप खुप शुभेच्छा
गायक - गणेश लोंढे
खूपच छान गाणं बनवलं❤❤
सर आपले खूप खूप अभिनंदन सर्वगुणसंपन्न असणारे गीत लिहिलेले सर्व गायले आपण खूप खूप धन्यवाद सर 👌
Khup chhan❤
जय लहूजी ' जय भिम
मातंग समाजास जागृत करण्यासाठी लोकांना चांगले आवडण्यासाठी व जातीचा उल्लेख न करता अशा अनेक गिते अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर रचण्यात यावे हे गीत फार सुंदर व छान गायल्याबद्दल आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Kadkkkkkk dada 🎉jay lahuji jay sivray
एक no. गाणं आहे...❤❤❤
जबरदस्त लेखणी सर ❤
Kadak dada Jay shivray jay lahuji❤
लय भारी गाणे आहे सर ❤❤❤❤❤
अप्रतिम ❤🎉
Jay lahuji 💪 Jay shivray
जय लहुजी💛
खूप छान दादा
Jay lahuji bhau Jay shivray
एकच नंबर योगेश भाऊ चिकटगावकर
जय लहुजी जय अण्णा
जय लहुजी
Great song ever on annabhau
Jay lahuji 💛🔥🔥
कडक
खुप छान गाण झालयं योगेश भाऊ धन्यवाद योगेश भाऊ
जय शिवराय, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा..व चिकटगांवकर याचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🚩🚩🌷🌷
अप्रतिम गीत, खणखणीत अन् कान तृप्त करणारा व काळजाला भिडणारा दणकेबाज आवाज! सर, खुपच भारी!❤👏🏼
अभिनंदन... छान रचना... जबरदस्त आवाज...... बहुजन हिताय बहुजन सुखाय......... खूप छान
जय अण्णा भाऊ साठे ❤❤❤
लय भारी सर 👌👌
खूप छान सर 💛💙🧡🇮🇳जय लहूजी जय शिवराय जय भीम 🇮🇳सुंदर गाणं आहे अभिनंदन सर 🙏👍❤️
खुप खुप आभार भाऊ तुमचे
तुमची लेखनशैली आवडली आवाजाला नावंच ठेऊ शकत नाही हो कोणी 🎉
जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏
Bhau aseche song kada ❤
Jay lahuji kadk 🔥🔥💛🔥🔥
Khup khup chan GaileAahe sar👌
💛तुम्हाला मानाचा जय लहुजी ❣️ गाणं एक नंबर बनवले आहे
छान छान 👌👌👌👌🙏🙏👍👍
Jay Lahuji 💛🙇🏼🙏🏼
शाहीर अप्रतिम सुंदर छान one nomber
गाणे खुप आयकले पण हे गाणं आयकुन अंगाला काटे उभे झाले खुप खुप धन्यवाद सर ❤
मनाचा जय लहुजी दादा माला गर्व आहे की मातंग आहे ❤❤❤❤❤
Khup Chan Geeta ahe sir
सर आपले खुप खुप अभिनंदन आपल्याला मानाचा जय शिवराय जय लहुजी जय भीम❤
🙏🙏🙏जय लहुजी 🙏🙏🙏
👍🔥
🎉🎉🎉❤❤❤
जय लहुजी ❤❤ जय शिवराय ❤❤ जय भिम ❤❤
🙏🙏
❤❤❤ jay लहुजी जय अण्णा भाऊ साठे
😊😊
सर एक नंबर हो 💛💥
🧡💛💙
खुप छान गित आहे सर
❤❤❤❤
💛👑🙌
खूप सुंदर शब्दरचना ❤❤ उत्तम सादरीकरण ❤
खुपच छान भाऊ
जय लहुजी भावा❤
जय शिवराय जय लहूजी जय भीम ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
JAI LAHUJI.
You are great sir🙏
🔥
लय भारी
हैप्पी बर्थडेअन्नाभाऊ साठे❤🎉❤🎉🎉❤❤❤🎉❤🎉
👍
Kadak dada❤
जबरदस्त खूप सुंदर गीत आहे योगेश सर
😍👌👌💐💐💐💐🙏
प्रिय शाहीर योगेश राव खूप छान उत्तम सादरीकरण शब्दरचना अफलातून पुढील कार्यासाठी प्रामाणिक शुभेच्छा धन्यवाद
लय भारी सर
1 no sirji 🙏🙏🙏💐💐💐khup sundr aprtim 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
पहाडी आवाज ❤❤
अभिनंदन महोदय 🌹
खुप छान ❤❤❤❤❤ जय शिवराय जय लहुजी जय भीम
❤❤
Good
अप्रतिम गीत
खुप भारी सर 👌👌
Khup chan geet. tumche khup khup aabhar🎉
योगेशराव..... एकदम जबरदस्त गीत तयार केले अण्णाभाऊ च्या जीवनावर धन्यवाद..💐💐💐
योगेशभाऊ खुप छान.. आले कधी चांदवडला तर या घरी..
खूप भारी
एकदम कडक सर अप्रतिम 🔝🔥💛
❤❤
Lay bhari song kambale saheb❤❤
Great song kdk jay lahuji bhau ❤
Khupch chan, jay lahuji, jay bhim,jay shivray ❤
अभिनंदन सर खुप चांगल्या प्रकारे रचना केली ❤❤
फारच जबरदस्त .
Great
जय शिवराय जय शंभूराजे जय भिम जय लहुजी जय अण्णाभाऊ 🔥🔥