सुरुवात करतो गायनाला हि वंदना भीमाला वंदना भीमाला जयभीम तुम्हाला ||धृ|| पिढ्यान पिढी सरणार नाही कमाऊन ठेवल भाग्य आमचं उजळुन गेलं लय भारी जगामध्ये ठरला ||१|| दलीतांच्या हितासाठी तीळ तीळ झीजला बाबा भिमाने मार्ग आम्हाला दाविला अंत नाही त्याच्या सागराला ||२|| देशाची लिहूनी घटना इतिहास घडविला दिले जिवदान बहुजनाला चंद्ददमुणी चा तालसुर हे संचान गायला ||३||
सुरुवात करतो गायनाला हि वंदना भीमाला वंदना भीमाला जयभीम तुम्हाला ||धृ|| पिढ्यान पिढी सरणार नाही कमाऊन ठेवल भाग्य आमचं उजळुन गेलं लय भारी जगामध्ये ठरला ||१|| दलीतांच्या हितासाठी तीळ तीळ झीजला बाबा भिमाने मार्ग आम्हाला दाविला अंत नाही त्याच्या सागराला ||२|| देशाची लिहूनी घटना इतिहास घडविला दिले जिवदान बहुजनाला चंद्ददमुणी चा तालसुर हे संचान गायला ||३||
सुरुवात करतो गायनाला
हि वंदना भीमाला
वंदना भीमाला जयभीम तुम्हाला ||धृ||
पिढ्यान पिढी सरणार नाही कमाऊन ठेवल
भाग्य आमचं उजळुन गेलं
लय भारी जगामध्ये ठरला ||१||
दलीतांच्या हितासाठी तीळ तीळ झीजला
बाबा भिमाने मार्ग आम्हाला दाविला
अंत नाही त्याच्या सागराला ||२||
देशाची लिहूनी घटना इतिहास घडविला
दिले जिवदान बहुजनाला
चंद्ददमुणी चा तालसुर हे संचान गायला ||३||
जयभीम जावळे साहेबांना वयावर मात करून तरुणांना लाजवेल अशी गायकी व वादन पुन्हा एकदा क्रांतिकारी जयभीम
समाजामध्ये असे विद्वान कलावंत आहेत म्हणून समाजाचा जिवंत आहे व जय भीम नमो बुद्धाय जुना ते सोनई बाबा जय भीम😊
अप्रतिम गीत धन्यवाद पार्टी चे नमोबुध्दाय जयभिम 💐💐🙏🙏
Vah Khoob Chhan Awaaz Lai Bhari 🙏🙏🙏👌👌🌹👌👌🌹🌹
खुपच छान प्रोग्राम सादर करता हो तुम्ही सर्व कलाकार करता आपनास क्रांतिकारी जयभीम जयभारत जय संविधान
खरंच खुप छान 🙏🙏🙏
व्हेरी नाईस जय भीम नमो बुद्धाय❤
आति सुंदर रचना
अप्रतिम गीत गायन.सप्रेम जयभीम.
धन्यवाद तबलजी जयभिम लयभारी आवाज गीत सादर केले आहे मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
जय भीम धन्यवाद
जय भिम बाबा खुप छान 👏
खूप छान ❤ सर्वांना सविनय,सप्रेम जयभीम
मस्त काकाजी, काकू पण छान गात आहे🎉
खूप अप्रतिम गायन केलं काका
या वयात तबला वाजवून गायन करणे तेही तालासुरात सोपे काम नाही, खूप छान गीत व गायले पण सुंदर, जयभिम. नमो बुद्धाय 🙏
जय भीम
खरच खूप छान जयभिम
खुपछान🎉
बहारदार 👌, जय भीम 🙏
अप्रतीम गायकी खूपच छान गीत ,संगीत,👌👌👌
आपल्या सारख्या कलावंता मुळेच चळवळ जिवंत आहे
@@DevaLokhande-m9d आपल्या प्रतिक्रियाेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
जय भीम 🙏🙏🙏🙏
जयभीम दादा मी पालघर वरून बोलतोय क्रांतिकारी जयभीम
खुप छान जावळे साहेब, जयभिम
आवाज पण खूप छान आहे
सप्रेम जय भिम दादा मी पुण्यावरून गायक निहाल लगाडे🙏🙏💙
सप्रेम जय भीम 💙
🙏🏻जय भिम काका, खूप छान गीत, आवाज सुध्दा सुंदर, आणि तबला हा सुद्धा सुरेख वाजवता.. 💐💐तुम्हांला आणि तुमच्या टिमला मंगलमय सदिच्छा💐💐जय भिम🙏
जय भीम
धन्यवाद 🙏
जय भीम 🙏
खूपच छान गायलं अकोला येथून आपणास मानाचा सन्मानाचा जय भीम नमो बुद्धाय
Khup changali rachana v awaj aahe uchhar spast havet namo buddhay jay bhim
हम सब भीम के दीवाने हैं।
छान कोरस आणि ताल सुर जय भीम
अतिशय सुमधुर आवाजात एक नंबर भिमपदं सादर केल आहे..
जयभीम..!
Khup Chan gayal aahe jay bhim
❤
आति सुंदर जय भिम
Very good jay bhim
Kaka super 👌
Jai bheem
जयभिम जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा
Jai.bhim.
Jaibhim 🙏
Lay bhari baba &tumcha sathidaranni jaybhim
Nice to song
फारच छान..
खूप छान
Baba Lay Bhari vandan Git Aahe. Jay Bhim.
Tumsa Abhiman auto Jay Bheem 🙏
@@AmarManohar धन्यवाद 🙏
खुप छान जावळे गायन पार्टी जयभीम भास्कर रामभाऊ कहाळे परीवार आडगाव राजा नाशिक
जय भीम ❤
Jay bhim Jay savidhan ❤ very very very nice song and singer ❤❤❤❤❤❤
जय भिम ❤❤
सुपर जय भीम
Jay bhim
Jay bhim namo buddhay jay savvidhan
Jai bhim🙏🙏
Khushangitahe
जय भीम 🙏
सहकारी बरोबर नाही. कशाला मेहनत घेता या उतार वयात 🙏
दादा हे वंदन गित ऊठानबाज आहे ऊठावन द्या
धन्यवाद 🙏
या गाण्याचे बोल तुम्हाला नक्कीच मीळुण जातील
हाय दादा पहील कडव सांगा एकदा
❤🙏💐💐👌👌 Chan
बाभुळगाव अकोला जिल्हा आहे का
Hingoli
नाही जिल्हा हिंगोली तालुका सेनगाव गाव बाभुळगाव
आवाज समजत नाही तुमचा लिहुन दाखवा
सुरुवात करतो गायनाला
हि वंदना भीमाला
वंदना भीमाला जयभीम तुम्हाला ||धृ||
पिढ्यान पिढी सरणार नाही कमाऊन ठेवल
भाग्य आमचं उजळुन गेलं
लय भारी जगामध्ये ठरला ||१||
दलीतांच्या हितासाठी तीळ तीळ झीजला
बाबा भिमाने मार्ग आम्हाला दाविला
अंत नाही त्याच्या सागराला ||२||
देशाची लिहूनी घटना इतिहास घडविला
दिले जिवदान बहुजनाला
चंद्ददमुणी चा तालसुर हे संचान गायला ||३||
🙏मानवंदना स्विकारावी. जय भीम 💐👏
भाऊ जय भीम खाली more वर क्लिक 3करा गाणं लिहिलं आहे
सुखदेव भावा ते लोक या वया मध्य गीत सादर करत आहेत हीच मोटी गोष्ठी आहेत भावा जयभीम जयभारत जय संविधान
😂
सुंदर कडक जय भीम
अप्रतिम लयचभारी
जय भीम🙏
जय भीम.❤
जय भीम 🙏