किचन ऐवजी स्वयंपाक घर म्हटलं तर चांगले वाटते. किमान मराठी बोलताना मराठी शब्द वापरावेत. प्लेट, सेक्शन, युटीलाईज, साईड कॉर्नर, गॅप , कुकिंग, हॅंग रेडी फूड, ओपन कॅंडल, मॅच बॉक्स, ब्लॅक कलर, ॲरेंज, स्पेस, स्पाइस, स्कूल, हॅंग, सिझर - यासर्वांना मराठीत शब्द आहेत. आणि ते नेहमीच वापरात असतात. बघा विचार करा.
लोकं पण काहीही कमेंट करतात हल्ली आपण पावला पावलावर इंग्रजी शब्द वापरतो मग किचनला किचन का नाही म्हणायचं.स्वयंपाक घर अस म्हंटले तरी त्याला अर्थ प्राप्त होतो असं नाही.
@@rupaliretwade8443 हो पण मुलांना सर्रास इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवलं जातं उद्या कोणी म्हणेल मराठीच फक्त शिकलं आणि बोललं पाहिजे ते योग्य आहे का? जग किती पुढं चाललंय आपल्याला जगाच्या बरोबरीने चालायला हवं ना ताई
How di you clean walls. I mean i clean my walls dry with microfiber duster. But once ina year , i wet clean walls with soap water and sponge and it eeally looks very clean. But it is a herculean task. We hv to use ladder and get down so many times and climb again etc. Do you hv any other idea of wet cleaning walls. Please post if you can. It would be very useful.
किचनमधल्या अशा एखाद्या जागेवर पर्स ठेवा जिथून तुमच्या हाताशी लगेच येईल असं मी सांगितलेल आहे मग ती तुम्ही वॉशिंग मशीन जवळ ठेवा फ्रिजवर ठेवा किंवा तुमच्या डोक्यावर तुमची मर्जी 😆😆
tai tumchi kitchen trolly chaan aani swacha aahe .tumchi troly kontya materilchi aahe
तुझा आवाज आणि सांगण्याची पद्धत छान आहे 👍
lot of thanks😊
Very beautiful presentation tai
Very nice Ideas
Chan kitchen tips thank you
किचन ऐवजी स्वयंपाक घर म्हटलं तर चांगले वाटते. किमान मराठी बोलताना मराठी शब्द वापरावेत. प्लेट, सेक्शन, युटीलाईज, साईड कॉर्नर, गॅप , कुकिंग, हॅंग रेडी फूड, ओपन कॅंडल, मॅच बॉक्स, ब्लॅक कलर, ॲरेंज, स्पेस, स्पाइस, स्कूल, हॅंग, सिझर - यासर्वांना मराठीत शब्द आहेत. आणि ते नेहमीच वापरात असतात. बघा विचार करा.
बरोबर आहे
Sarv tips useful ahet
Thank you very much
लोकं पण काहीही कमेंट करतात हल्ली आपण पावला पावलावर इंग्रजी शब्द वापरतो मग किचनला किचन का नाही म्हणायचं.स्वयंपाक घर अस म्हंटले तरी त्याला अर्थ प्राप्त होतो असं नाही.
@@rupaliretwade8443 हो पण मुलांना सर्रास इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवलं जातं उद्या कोणी म्हणेल मराठीच फक्त शिकलं आणि बोललं पाहिजे ते योग्य आहे का? जग किती पुढं चाललंय आपल्याला जगाच्या बरोबरीने चालायला हवं ना ताई
Agadi barobar aahe tumch
Nice information 👍
Thank you😊
Very beautiful video so nice tips.
Thank you very much😊
खूप छान
Thank you😊
10:21 that's cute
सुपर आयडिया 👍👍
Thank you😊
@@beinghomemaker2Pallavi टिप्स मस्तच
khupch Chan sangtile mhati didi
Thank you very much..
All the best for your video and nice tips
Thank you very much😊
Sunder tips aahet.
Thank you😊
सर्व टीप उपयुक्त आहे
Thank you.....
Sunder👌
Very good
Thank you😊
👌👌
Thank you😊
👍🏿👍🏿👍🏿👍🏿
Pan ya madhe tumi dali che dabe Ani masalya che dabe kase arrange karay che te nahi sangitla
Tumhi kuthe rahta systematic house
Thevale ahe
Thank you
Pune😊
Grinder kuthlya makecha ahe.
UK ची company आहे,👍
Khup chhan tips ahet.. kitchen tour dya 🤗
Thank you, नक्की 😊
Nice 👍
Thank you😊
@@beinghomemaker2Pallavi [
Kitchen tour kra tai
Good
Thank you
very good information tai.
keep it up
Thank you😊
Thanku khoop sundar tips hoty
मिक्सर छान आहे कोणते आहे
Tumcha mixer khup chyan aahe kothun kharedi kelat ...v kimt kay aahe tyachi ....
Thank you😊
but mi to UK la astana ghetla hota
ithe nahi milnar to
Mast tips
Thank you very much
Tai khupach cha n trolly sajaun dakhavali
Thank you 😊
Stick Hook stick hoth nahi
Nice vlog.
Where do you stay dear. You look cuuute.
Thank you😊
Pune👍
Nice video
Thank you😊
How di you clean walls. I mean i clean my walls dry with microfiber duster. But once ina year , i wet clean walls with soap water and sponge and it eeally looks very clean. But it is a herculean task. We hv to use ladder and get down so many times and climb again etc. Do you hv any other idea of wet cleaning walls. Please post if
you can. It would be very useful.
You can use wet mopper which has long stick 👍
@@beinghomemaker2Pallavi Right. Will try. Thanks
Nice n useful tips
Thank you😊
👌🙏
Thanks😊
Troli nasel tar.
hello is this your first video???
Yes😊
@@beinghomemaker2Pallavi wow how it is grow fast??
Apan kahi karych nhi ani durayni kel ki te pan bagvat nhi ashi lok ahet ardvat ati shane
वॉशिंग मशीन कडे पर्स कुठे 😂😂😂😂
किचनमधल्या अशा एखाद्या जागेवर पर्स ठेवा जिथून तुमच्या हाताशी लगेच येईल असं मी सांगितलेल आहे
मग ती तुम्ही वॉशिंग मशीन जवळ ठेवा
फ्रिजवर ठेवा
किंवा तुमच्या डोक्यावर तुमची मर्जी
😆😆
तुझे व्हिडीओ पाहून आम्ही टापटीप राहण्याचा प्रयत्न करतो।असे च व्हिडिओ टाकत जा वाईट काँमेट कडे लक्ष देऊ नको
नविन काहि नाहि
Hindi chi copy karat aahe 😩video
Kitchn ट्रॉली नसेल तर भांड्यांची मांडणी असेल तर काही मेन्टेन करावी जेणेकरून सफाईसाठी पण फार त्रास होणार नाही
Reply dya n tai mhnje kahi tips
यावर ही एक video लावकरच बनवनार आहे
@@beinghomemaker2Pallavi ok
Very fake bundle
vocabulary तुमच्याकडे कमी आहे असं दिसतंय 👍
@@beinghomemaker2Pallavi aho he saglyana mahit ahe dusre kahi sanga ani koni tumchya mana virodhat comment keli tr chidu nka
@@swatichaudhari7056 मी चिडलेली वाटते का तुम्हाला 🤔मी फक्त तुमच्या कमेंटला उत्तर दिलं आहे
आणि तुम्ही एकटे म्हणजे सगळे नाहीत 🙂
@@beinghomemaker2Pallavi okkk g bai pahilyandach pahila tuza video
@@swatichaudhari7056 Welcome in my channel👍