शेळीची कोणती जात चांगली? कोणती जात सांभाळावी ? Which Goat Breed is good for Goat Farming?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 พ.ค. 2024
  • #shorts #ytshorts #youtubeshorts
    Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming

ความคิดเห็น • 17

  • @PratikRadke-il2ub
    @PratikRadke-il2ub หลายเดือนก่อน +1

    Good information sir

  • @Trishagoatfarm
    @Trishagoatfarm 2 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात अगदी पहिल्यापासून मी तुमची व्हिडिओ पाहतो तुमची व्हिडिओ पाहिल्यामुळे एक खरीखुरी माहिती मिळते

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती सर 🌹🌹

  • @rohanmali9257
    @rohanmali9257 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली सर

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त बोलला दादा धन्यवाद

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 2 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @SidduKarhade
    @SidduKarhade 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय....

  • @BaluKadear
    @BaluKadear 2 หลายเดือนก่อน +1

    काठेवाडी जातीच्या शेळ्या छान आहे

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 หลายเดือนก่อน

      दादा शेळी ही मुळातच छान आहे, मग ती जात कोणतीही असो.

  • @gangadhargawande884
    @gangadhargawande884 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सर
    उस्मानाबादी ला बोर क्रॉस च्या बोकडांना कटींग मार्केट मध्ये मागणी कशी आहे व व बोर ही जातचे मीट ला पसंती आहे की नाही.
    छोट्या लेवलवरील बोर शेळी पालकांचे खरे सत्य या विषयावर व्हिडिओ बनवा

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 หลายเดือนก่อน +1

      दादा चांगले विषय आहेत, नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो यावर

  • @gauravgote6729
    @gauravgote6729 2 หลายเดือนก่อน +1

    स्थानिक शेळी बंदिस्त कशी करता येईल ?

    • @saymotegoatfarm2943
      @saymotegoatfarm2943 2 หลายเดือนก่อน

      घरी बांधलेल्या (शेळ्या रानात चरुण न येणाऱ्या) शेळ्या खरेदी करा बंदिस्त होते अथवा लहान पिल्ले आणून बंदिस्त करावा

    • @saymotegoatfarm2943
      @saymotegoatfarm2943 2 หลายเดือนก่อน

      स्थानिक घरी बांधून खाणाऱ्या शेळ्या घ्या अथवा लहान पिल्ले घ्या बंदिस्त होतील

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 หลายเดือนก่อน

      दादा स्थानिक शेळी ही बंदिस्त ही असू शकते आणि फिरती ही असू शकते. घेताना बंदिस्त मधील बघून शेळी घ्यावी.

    • @gauravgote6729
      @gauravgote6729 2 หลายเดือนก่อน

      @@shashvatfarms स्थानिक शेळी बंदिस्त असणारा फार्म सुचवावा ( विदर्भातील असेल तर उत्तम ) ही विनंती🙏